बातम्या

Trending:


गर्दभ आख्यान…

पूर्वी आपण भारतीय आपल्या मागासपणाच्या मासल्यासाठी अमेरिका युरोपसिंगापूरच्या प्रगल्भतेची उदाहरणे द्यायचो. आता उगी विकासाच्या गमजांसाठी पाकिस्तानच्या बुटक्या अर्थव्यवस्थेला तुलनेसाठी धरतो, हे भारतातही गर्दभजमात जोमाने वाढत असल्याचे लक्षण आहे काय?


Mumbai University recruitment 2024 : मुंबई विद्यापीठाअंतर्गत नोकरीची संधी! कसा करायचा अर्ज, पाहा

Mumbai University recruitment 2024 : मुंबई विद्यापीठाअंतर्गत कोणत्या पदांवर भरती निघाली आहे याची माहिती इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्यावी.


यूपी पोलिस पेपरफुटीचा आरोपी रवी अत्री याचा नीट पेपरफुटी प्रकरणातही सहभाग

नीट पेपरफुटीच्या तपासात रवी अत्री हे नावही समोर येत आहे. आधीच घडलेल्या उत्तर प्रदेश पोलिस भरती पेपरफुटीतही तो आरोपी आहे. मेरठ जेलमध्ये सध्या तो आहे. इथूनच त्यानेही नीट पेपरफुटीत सक्रिय भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते. रवी अत्री हा नीट पेपरफुटीतील सॉल्व्हर गँगचा (पेपर सोडविणारी टोळी) म्होरक्या आहे. तो नोएडातील नीमका गावचा आहे. पेपर फोडणार्‍यांना सॉल्व्हर टोळीपर्यंत …


Zika Virus News। झिका व्हायरसपासून गरोदर महिलांनी कसा बचाव करावा ? । Maharashtra Times

भारताच्या पश्चिम भागात झिका विषाणू पुन्हा एकदा समोर आला आहे. हा व्हायरस गर्भवती महिलांसाठी धोकादायक असल्यामुळे, गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी ? हे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून.Image Courtesy - Pexels & Pixabay #zika #zikavirus #pregnancycare #mosquito #mosquitos #malaria #women #pregnant #mosquitokiller #mosquitoes #mosquitorepellent #dengue #chikungunya #mosquitobites #health #news #bugs #mosquitocontrol #virus #healthtips


कारी बदरी जवानी की छटती नहीं…

वयरोधक अर्थात ‘अॅन्टीएजिंग’ उत्पादनांची जगभरातली उलाढाल २०३० पर्यंत १२० अब्ज डॉलरवर जाण्याची अपेक्षा आहे. याची भारतातील बाजारपेठही १२ टक्के दरानं वाढेल, असा अंदाज आहे.


Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha हे देखील वाचा मोठी बातमी! राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय Maharashtra Monsoon Session : राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' (Chief Minister Pilgrimage Scheme) सुरु करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. याबाबतची मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांनी केली होती. प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधीद्वारे तिर्थदर्शन लक्षवेधी केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, महाराष्ट्र संताची भुमी आहे. पांडुरंगाची वारी सुरु आहे. आपण पहिल्यांदाच 20 हजार रुपये दिंडीला अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेबाबत नियम ठरवू मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना याबाबात नियम ठरवू असे मुख्यमंत्री म्हणाले. दरवर्षी नियमावली करुन आपण किती लोकांना पाठवू शकतो हे ठरवू. बाय रोटेशनप्रमाणे ही योजना सुलभपणे राबवू असे मुख्यमंत्री म्हणाले. काही जणांची इच्छा असते पण ते लोक जाऊ शकत नाहीत. अशा ज्येष्ठांना नागरिकांनासाठी ही योजना लागू करु असे मुख्यमंत्री म्हणाले. या योजनेचा आशिर्वाद सरकारला मिळेल. आम्ही नवीन नवीन निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. लाडकी बहिण योजना आपण सुरु केली आहे. तर काही लोक म्हणाले की आरे लाडका भाऊ कुठे गेला. तर आम्ही लाडक्या भावाचा देखील निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.


Arvind Kejriwal Arrested: अरविंद केजरीवाल गोत्यात! सीबीआयकडून तिहार तुरुंगातून अटक

Arvind Kejriwal News: केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आता बंद झालेल्या दारू धोरणाच्या संदर्भात तिहार तुरुंगातून अटक केली आहे. त्यांना २६ जूनला ट्रायल कोर्टात हजर करणार आहेत.


Ajit Pawar| मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनची घोषणा

DCM Ajit Pawar Announce Ladki Bahin Yojna


NEET EXAM Special Report : आता तरी सगळं 'नीट' होणार का? राज्यामार्फत परीक्षा घेण्याबाबत विचार

NEET EXAM Special Report : आता तरी सगळं 'नीट' होणार का? राज्यामार्फत परीक्षा घेण्याबाबत विचार Special Report हे देखील वाचा ब्रेकिंग! पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई! मुंबई, नाशिकमध्ये 33 ठिकाणी छापेमारी, पासपोर्ट अधिकारी आणि दलालांवर गुन्हे दाखल मुंबई : सीबीआयकडून (CBI) मुंबई (Mumbai) आणि नाशिक (Nashik) परिसरात एकूण 33 ठिकाणी छापेमारी (CBI Raid) करण्यात आली आहे. सीबीआयने पासपोर्ट अधिकाऱ्यांवर आणि दलालांवर एकूण बारा गुन्हे दाखल केले आहेत. पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सीबीआयचा दावा असून या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईतील परेल, मालाड परिसरात सीबीआयकडून मोठी छापेमारी करण्यात आली आहे. पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी केल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी करुन त्या बदल्यात काही एजंटच्या माध्यमातून पासपोर्ट अधिकाऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे आल्याचेही सीबीआयने म्हटले आहे. मुंबईसह नाशिक परिसरात सीबीआयने मोठे सर्च ऑपरेशन राबवत संशयास्पद कागदपत्र हस्तगत केली आहेत.


भारताच्या लोकशाहीची तुलना अमेरिकेच्या लोकशाहीशी, राज ठाकरेंच्या मुलाखतीतील वक्तव्य चर्चेत!

अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशन सुरु आहे.या अधिवेशनाला मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मुलाखत दिली.राज ठाकरेंना विचारण्यात आलं की, तुमच्या भाषणांमध्ये कायम...व्यवस्थेविरुद्धचा राग दिसतो, अनेकांच्या तो केवळ शब्दात दिसतो.परंतु तुमचा राग शब्दांपलीकडचा आहे. यामागची कारणं काय आहेत.त्यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, भारतामध्ये लोकशाही आहे असं आपण म्हणतो.परंतु भारतात तसं नाहीये, असं माझं मत आहे. आपल्याला लोकशाहीचा अर्थच कळला नाही.अमेरिकेत जी आहे ती लोकशाही म्हणता येईल, माणूस केवळ सुशिक्षित असून...चालत नाही तर तो सुज्ञ असावा लागतो, तिथेच लोकशाही नांदते.


Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla | माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla | Lakhs of pilgrims enter Alandi for Mauli's palkhi ceremony


Samriddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोन गाड्यांचा चक्काचूर, 6 जणांचा जागीच मृत्यू

Samriddhi Highway Accident: जालना : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) भीषण अपघात (Accident Updates) झाल्याची माहिती मिळत आहे. जालन्यातील (Jalna) कडवंची गावाजवळ दोन गाड्यांचा भीषण अपघात (Accident Latest Updates) झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, चारजण जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. नागपूरहुन (Nagpur News) मुंबईकडे (Mumbai News) जाणाऱ्या कारला राँग...


Pune District Magistrate Jogendra Katyare Suspended पुण्याचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारेंच निलंबन

Pune District Magistrate Jogendra Katyare Suspended


कोल्हापुरातून दोन मुलांचे अपहरण

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरातून चौदावर्षीय दोन मुलांचे अपहरण झाले आहे. याबाबत राजारामपुरी व जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. मंगळवार पेठेतील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन निरीक्षण बालगृहातील शाळकरी मुलाचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद स्वप्नील विष्णू शेटे (वय 40, रा. मिरजकर तिकटी) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली आहे. संबंधित मुलगा शुक्रवारी …


आरोग्य विद्यापीठ अधिसभेसह परिषदेवर नऊ विद्यार्थी बिनविरोध

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिसभा व विद्यार्थी परिषदेवर नऊ विद्यार्थ्यांची बिनविरोध निवड झाली.


अभिभाषणाचे कवित्व

राष्ट्रपती मुर्मू यांच्या अभिभाषणातील राज्यघटनेवरील हल्ल्याचा आणि आणीबाणीचा उल्लेख म्हणूनच चकित करणारा नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ने राज्यघटना वाचविण्याच्या मुद्द्यावर भर दिला होता.


IndiGo flight News: मुंबईला येणाऱ्या विमानातील प्रवाशानं हद्दच केली, टॉयलेटमध्ये गेला अन्…

Delhi-Mumbai IndiGo flight: दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानाच्या स्वच्छतागृहात धुम्रपान केल्याप्रकरणी एका ३८ वर्षीय प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


MHADA Lottery: मुंबईत घर खरेदीचं स्वप्न पूर्ण होणार; म्हाडाच्या लॉटरीचा मुहूर्त ठरला, वाचा कधी सोडत निघणार

MHADA Mumbai Lottery advertisement: मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी लॉटरीचा मुहूर्त ठरला आहे. त्यामुळे आता मुंबईत आपल्या हक्काचं आणि स्वप्नातलं घर घेण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे.


Latur| लातूर NEET प्रकरणाचा तपास अखेर CBIकडे वर्ग

CBI To Take Over NEET Exam Scam Racket From Latur


CBSE Board Exam 2025: सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचा पॅटर्न बदलणार; आता वर्षभरात दोनदा परीक्षा घेण्यावर भर

CBSE Latest News in Marathi: CBSE 2025 बोर्ड परीक्षेत मोठा बदल होऊ शकतो. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचे धोरण वर्षातून दोनदा लागू करण्याची तयारी शिक्षण मंत्रालयाने तीव्र केली आहे. सीबीएसई बोर्ड परीक्षेचा पॅटर्न तयार करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील मुख्याध्यापकांकडून सूचना मागवल्या आहेत.


पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पावसाची उघडझाप

कोल्हापूर परिसरात, धरण क्षेत्रात पावसाची उघडझाप सुरू आहे. पश्चिम भागात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत किंचित वाढ होत आहे.


Breaking News LIVE Updates: रायगडमध्ये भीषण अपघात, तीन जण जागीच ठार

Today Breaking News LIVE Updates: देशाबरोबरच महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडींसहीत महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी अगदी मोजक्या आणि संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या...


Palkhi 2024 : आषाढी एकादशीसाठी पंढरी सजली! विठुरायाच्या मंदिरात आकर्षक सजावट

Palkhi 2024 : आषाढी एकादशीसाठी पंढरी सजली! विठुरायाच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली. हे देखील वाचा ब्रेकिंग! पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई! मुंबई, नाशिकमध्ये 33 ठिकाणी छापेमारी, पासपोर्ट अधिकारी आणि दलालांवर गुन्हे दाखल मुंबई : सीबीआयकडून (CBI) मुंबई (Mumbai) आणि नाशिक (Nashik) परिसरात एकूण 33 ठिकाणी छापेमारी (CBI Raid) करण्यात आली आहे. सीबीआयने पासपोर्ट अधिकाऱ्यांवर आणि दलालांवर एकूण बारा गुन्हे दाखल केले आहेत. पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सीबीआयचा दावा असून या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईतील परेल, मालाड परिसरात सीबीआयकडून मोठी छापेमारी करण्यात आली आहे. पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी केल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी करुन त्या बदल्यात काही एजंटच्या माध्यमातून पासपोर्ट अधिकाऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे आल्याचेही सीबीआयने म्हटले आहे. मुंबईसह नाशिक परिसरात सीबीआयने मोठे सर्च ऑपरेशन राबवत संशयास्पद कागदपत्र हस्तगत केली आहेत.


जुना गडी; नवे राज्य

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले असले तरी हे सरकार ‘एनडीए’चे आहे. एकीकडे, भाजप बचावात्मक पवित्रा का घ्यायचा, अशा भूमिकेत असला तरी संसदेत विरोधक तुल्यबळ आहेत. आता विरोधक कशी रणनीती आखतात आणि या मिळालेल्या यशातून पुढच्या लढाईची तयारी करतात, हे पाहावे लागेल...


Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6: 30 AM: 29 June 2024

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6: 30 AM: 29 June 2024 अर्थसंकल्प म्हणजे थापांचा महापूर आणि आश्वासनांची अतिवृष्टी, उद्धव ठाकरेंची टीका... तर भूलथापांचा नाही मायबापांचा अर्थसंकल्प, फडणवीसांचं प्रत्युत्तर... निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना वीज बिल माफीची भेट, साडे सात हॉर्सपॉवरपर्यंतच्या ४६ लाख कृषी पंपांची वीज बिलं माफ... मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत, ८ लाखांच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मुलींना लाभ, मेडिकल,इंजिनियरिंग,कृषी अभ्यासक्रम मोफत शिकता येणार.. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची घोषणा,२१ ते ६० वयोगटातल्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार, येत्या १ तारखेपासून अंमलबजावणी.. महाराष्ट्रात ड्रग्ज घेणारे, विकणारे कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा...संपूर्ण राज्यात बुलडोझर, जेसीबी लावून ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही... संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज संध्याकाळी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार, तर तुकोबांच्या पालखीचा आज आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पहिला मुक्काम जम्मू-काश्मीरात अमरनाथ यात्रेला सुरुवात, देशभरातून लाखो श्रद्धाळू अमरनाथ यात्रेसाठी दाखल.प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त तैनात


Husband Killed Wife: व्हिडिओ कॉल जीवावर बेतला, चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला संपवलं

Nagpur Crime: आरोपी विकी विर्क आणि मयत मन्नत कौर यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघांचा संसार सुरळीत सुरु होता आणि दोघांना 2 वर्षाचा मुलगा देखील आहे. मात्र विकीला जुगाराचे सवय जडली. त्यात तो मन्नतच्या चारित्र्यावर देखील संशय घेत होता. यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत मन्नत ही विकीपासून दूर तिच्या माहेरी राहत होती.