SAMRIDDHI HIGHWAY ACCIDENT: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोन गाड्यांचा चक्काचूर, 6 जणांचा जागीच मृत्यू

Samriddhi Highway Accident: जालना : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) भीषण अपघात (Accident Updates) झाल्याची माहिती मिळत आहे. जालन्यातील (Jalna) कडवंची गावाजवळ दोन गाड्यांचा भीषण अपघात (Accident Latest Updates) झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, चारजण जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. नागपूरहुन (Nagpur News) मुंबईकडे (Mumbai News) जाणाऱ्या कारला राँग साईडनं येणाऱ्या कारची धडक बसल्यामुळे हा अपघात झाला. 

2024-06-29T01:53:10Z dg43tfdfdgfd