Trending:


Raj Thackray Special Report : स्वबळासाठी मनसेनं गृहपाठ कसा केला ?

सर्वच राजकीय पक्षांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत. त्यासाठी सर्वांनी कंबर कसलीय... आता कोण कुणाशी युती आणि आघाडी करणार? अशा अटकळी बांधल्या जातायत... असं असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मात्र, नवा निर्धार केलाय... आणि त्यासाठी मोठी रणनीती जाहीर केलीय... ज्याचा कुणाला फायदा आणि कुणाला फटका बसणार? असे प्रश्न विचारले जाऊ लागलेयत... पाहूयात... Jitendra Awhad on Raj Thackeray | राज ठाकरे राजकारणाला चित्रपट समजतात, जितेंद्र आव्हाडांचा टोला हे ही वाचा राज ठाकरे राजकारणाला चित्रपट समजतात त्यामुळे ते विविध भूमिकांमध्ये सतत येत असतात..कधी ते बोंबे - गोवा मधला अमिताभ असतात कधी दिवार मधला असतात कधी शोले मधला करतात तर कधी कालिया मधला अमिताभ करतात तर मध्येच कधीतरी कालीचरण मधला शत्रूघन चा रोल करतात त्यामुळे ते असे वेगवेगळ्या भूमिकांत येत असतात ऑन भाजप राज वेगळे... अशी प्यादी वापरायची ही भाकपची खेळी आहे सर्व सर्व्हे महायुतीच्या विरोधात आहेत त्यामुळे हे सर्व ठरवून चालले आहे यात आश्चर्यकारक काही नाही.. ऑन लाडका बहीण भाऊ.. आम्हाला पण वाटत दोन भाऊ एकत्र आले असते तर बरं दिसलं असतं..


महाबळेश्वरात जुलैमध्ये 102 इंच पाऊस

महाबळेश्वर : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठ दिवसांपासून महाबळेश्वर शहरासह ग्रामीण भागात पावसाची कोसळधार सुरूच आहे. त्यामुळे अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीतच तब्बल 136.58 इंच पावसाची नोंद महाबळेश्वरमध्ये झाली आहे. एकट्या जुलैमधील 25 दिवसांमध्ये 102 इंच पाऊस झाला आहे. गेल्या काही वर्षातील यंदाच्या हंगामातील हा उच्चांकी पाऊस आहे. पावसाची कोसळधार अशीच सुरू...


Jalgaon Crime News | पन्नास हजारांची लाच स्विकारताना हवालदार जाळ्यात

जळगाव : वाळू वाहतुकीचे दोन गुन्हे दाखल असतानाही वाळू वाहतुकीसाठी दोन हजार रुपयाची लाचेची मागणी करण्यात आली. मात्र तडजोडीनंतर पन्नास हजार रुपयाची रक्कम स्वीकारताना भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदाराला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवार (दि.२६) रोजी भडगाव पोलीस स्टेशनच्या आवारात रंगेहाथ अटक करण्यात आली. किरण रविंद्र पाटील (वय 41, व्यवसाय...


Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 27 जुलै 2024 : ABP Majha

सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी 40 फुटांवर , खबरदारी म्हणून लष्कराची एक तुकडी सांगलीत दाखल सांगलीच्या मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी, कृष्णा- वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कणेगाव, भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा, गावाचा संपर्क तुटल्यामुळे नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर. चंद्रपूर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, खबरदारी म्हणून सर्व अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस बंद राहणार. हिंगोलीच्या येलकीमध्ये मोठया प्रमाणात पाऊस, नदी- नाल्यांना पूर, 4 गावांचा तुटला संपर्क, वाहतूकही खोळंबली, काही नागरिकांनी जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यातून काढला मार्ग. भंडाऱ्यात सकाळपासून पावसाला सुरुवात, कुठे मध्यम, तर कुठे हलक्या सरी, आठवडाभरापूर्वी मुसळधार पावसानं लाखांदूर आणि पवनी तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली होती. पुण्यातील पुलाच्या वाडीत शिरलेलं पाणी ओसरलं, नागरिकांच्या घरातील सामानाचं नुकसान. पुण्याच्या एकतानगरमधील पूरस्थितीची खासदार सुप्रिया सुळेंकडून पाहणी, अनेक संसार पाण्यात गेले याला जबाबदार कोण? सुळेंचा सवाल, तर पालिकेच्या निष्काळजीपणामुळे पूरस्थिती, सुळेंचा आरोप.


नक्षल्यांनी केली आत्मसमर्पित नक्षल्याची हत्या

गडचिरोली : पुढारी वृत्‍तसेवा नक्षल्यांनी काल (गुरूवार) रात्री भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथे वास्तव्यास असलेल्या जग्गू उर्फ जयराम कोमटी गावडे (वय ४०) नामक आत्मसमर्पित नक्षल्याची गोळी झाडून हत्या केली. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज आहे. Maharashtra Vidhansabha Election 2024 | मविआमध्ये विधानसभा जागावाटपावरील चर्च...


Maratha Reservation : मराठा आरक्षणावर सरकारने लाईव्ह चर्चा घडवावी : शरद पवार

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या विषयामुळे राज्यातील सलोख बिडघत चालला आहे. त्यावर तोडगा निघणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन आता या विषयावर लाईव्ह चर्चा घडवून आणणे गरजेचे आहे. या चर्चासाठी सत्ताधारी, विरोधकांबरोबर मनोज जरांगे पाटील, लक्ष्मण हाके यांच्यासह मराठा आणि ओबीसी नेत्यांना बोलविण्यात यावे, अशी मागणी राष्ट्र...


Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojna: मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना काय आहे? कसा मिळेल लाभ? वाचा GR

What is Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojna: राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा काढण्यात आला आहे.


Worli Spa Murder Case: लाडक्या गर्लफ्रेंडसमोरच गुरु वाघमारेचा गेम कसा झाला? वरळी स्पामधील Inside स्टोरी

मुंबई : वरळीतील स्पामध्ये (Worli Spa Murder Case) गुरुसिद्धप्पा वाघमारेच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. वरळीतील गुरू वाघमारे हा चुलबुल पांडे या नावाने ओळखला जात असे. या हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरूने आपल्या 22 शत्रूंची नावे अगोदर आपल्या मांडीवर गोंदवली होती. त्यामुळे या हत्या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. 52 वर्षीय गुरू वाघमारेची हत्या ही त्याच्या 21 वर्षीय गर्लफ्रेंडसमोर धारदार शस्त्राने वार...


Zika Virus Death: पुण्यात झिका व्हायरसमुळं दोन जणांचा मृत्यू, नागरिकांमध्ये घबराट!

Pune Zika Virus News: पुण्यात झिका व्हायरसमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले. यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.


Union Budget 2024: नवे संकल्प आणि नवीन वक्ते!

Union Budget 2024: संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात अपेक्षेप्रमाणे विरोधकांची आक्रमकता वाढली आहे. त्याचप्रमाणे, अनेक नवे, तरुण वक्तेही दोन्ही सभागृहे गाजवू लागले आहेत. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासहित अनेक राज्यांचा उल्लेख नसल्याने तर विरोधी खासदारांना आयती संधीच मिळाली...


Uddhav Thackeray : बावनकुळेंच्या वक्तव्याने फसवणुकीची जाणीव, भाजप नेत्याचा संताप, मातोश्रीवर शिवबंधन बांधलं

Ramesh Kuthe : उद्धव ठाकरे यांनी रमेश कुथे यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.


'...तर पाडापाडी करावी लागले', मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक, दिला थेट इशारा

छत्रपती संभाजीनगर, सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत हेते. मराठ्यांना दोघांनी मिळून आरक्षण द्यावं, हे गैरसमज निर्माण करत आहेत, घुमवा घुमवी करत आहेत. द्यायचे असेल तर द्या असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange...


US Presidential Elections 2024 | ट्रम्प यांच्यासमोर मोठे आव्हान, ओबामांचा कमला हॅरिस यांना पाठिंबा

पुढारी ऑनलाईन डेस्क अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी (US Presidential Elections 2024) कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. दोघांनी शुक्रवारी एक व्हिडिओ जारी करत कमला हॅरिस यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. त्यांनी जारी केलेल्या व्हिडिओनुसार, बराक ओबामा आणि त्...


Navi mumbai News: नवी मुंबईत मोठी दुर्घटना! 3 मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली

Navi mumbai News: नवी मुंबईतील बेलापूर परिसरातील शहाबाज भागात 'इंदिरा निवास' ही तीन मजली इमारत कोसळली. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे ही इमारत कोसळत मोठी दुर्घटना झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 26 कुटुंब असलेल्या या इमारतीला पहाटे हादरे बसण्यास सुरुवात झाली होती. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली आहे.


Chanakya Niti : याबाबतीत पुरुषांच्या वरचढ असतात महिला

आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीमध्ये त्यांनी महिलांकडे असलेल्या ताकदीबाबत सांगितलं आहे. बहुवीर्यबलम् राजयो ब्राह्मणो ब्रह्मविद बळी । रूप-यौवन-माधुर्य-स्त्रियां-बालमनुत्तमम् । या श्लोकात याचा उल्लेख आहे. या श्लोकामध्ये राजा, ब्राह्मण आणि महिलेच्या ताकदीबाबत सांगण्यात आलं आहे. चाणक्य सांगतात स्त्रियांसाठी त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचं रूप, तारुण्य आणि मधूर वाणी, सौंदर्य. स्त्रियांचे सौंदर्य हेच त्यांचं बलस्थान मानलं आहे. गोड बोलण्याच्या जोरावर स्त्रिया सगळ्यांनाच आपलं प्रशंसक बनवतात. त्यांचा सर्वत्र सन्मान होतो, तिच्या या गुणामुळे कुटुंबाची प्रतिष्ठा वाढते, कुटुंबातील अनेक पिढ्यांना चांगले संस्कार मिळतात.


कोल्हापूरमध्ये NDRF अलर्ट मोडवर

Kolhapur Rain NDRF Appointed


अग्रलेख: मगरमिठीत महानगरे…

‘स्मार्ट’ आणि गुणी यातला फरक माहीत नसेल तर जे होते ते आपल्या शहरांचे झाले आहे; हेच यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा दिसले...


Arsonists attack French railways : ऑलिम्पिकच्या उद्घाटनाआधीच फ्रान्सच्या रेल्वे स्थानकांवर जाळपोळ; हाय स्पीड ट्रेन लक्ष्य!

Arsonists attack French Railways : जाळपोळ करणाऱ्यांनी पॅरिसला उत्तरेकडील लिले, पश्चिमेकडील बोर्डो आणि पूर्वेकडील स्ट्रासबर्ग या शहरांशी जोडणाऱ्या मार्गावरील रेल्वे मार्गांना लक्ष्य केले होते.


Pandharpur| पंढरपूरात भीमा नदीची पाणीपातळी वाढली

Pandharpur Bhima River Flood Situation


Kolhapur Rain Update: कोल्हापुर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर, पंचगंगेची पाणीपातळी 47 फुटांवर

Flood situation severe in Kolhapur district Panchganga water level at 47 feet


Sangli Flood News : महापुराचा धोका कायम

सांगली : पुढारी वृत्तसेवा महापुराच्या भीतीची टांगती तलवार कायम असल्याचे शुक्रवारी रात्री स्पष्ट झाले. पाऊस आणि पाणीसाठ्याची स्थिती पाहता, आज (शनिवारी) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कोयना धरणातून 42 हजार 100 क्युसेक विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे सांगलीची वाटचाल महापुराच्या दिशेने सुरू झालेली आहे. महापुराचे सावट आणखी गडद झाले. आयर्विन पुलाजवळ कृष्णा...


UBT Targets Devendra Fadnavis: “क्लिप्स वगैरे प्रकरणात फडणवीसांना भलताच रस आहे, त्यांनी…”, ठाकरे गटाचा हल्लाबोल; ‘त्या’ प्रकरणाचा केला उल्लेख!

UBT on Devendra Fadnavis: "देवेंद्र फडणवीसांनी भाजपातील अनेकांच्या क्लिप्स तयार करून त्यांना संपवले. संघाचे नेते संजय जोशी यांच्या बनावट वादग्रस्त क्लिप्स..."


Supreme Court On Minerals Royalty: खनिजांवरील हक्क

Supreme Court On Minerals Royalty: राज्यांच्या सीमांतील खनिजांवर रॉयल्टी अर्थात स्वामित्वधन आकारण्याचा अधिकार नेमका कुणाचा, याचा मोठाच पेच देश गेल्या अनेक वर्षांपासून विविध निमित्ताने अनुभवतो आहे.