BREAKING NEWS LIVE UPDATES: रायगडमध्ये भीषण अपघात, तीन जण जागीच ठार

Today Breaking News LIVE Updates: पेपरफुटीमुळे चर्चेत असलेली NEET-PG प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयाचे पडसाद सध्या देशात उमटत आहेत. राष्ट्रीय पातळीवर नीटचा विषय चर्चेत असतानाच महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. निवडणुकींसंदर्भातील आढावा बैठका आणि इतर घडामोडींनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगाने घडत आहेत. राजकीय घडामोडींबरोबर देशातील तसेच राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपेड्टस आपण या लाइव्ह ब्लॉगमधून पाहणार आहोत...

2024-06-23T03:50:35Z dg43tfdfdgfd