Trending:


Mumbai Bellasis Bridge: मुंबईतील ब्रिटिशकालीन बेलासिस पूल उद्यापासून १८ महिने वाहतुकीसाठी बंद!

No Traffic At Mumbais British Era Bellasis Bridge: रेल्वे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने जुनी वास्तू पाडून त्या जागी नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील आणखी एक ब्रिटिशकालीन बेलासिस पूल पाडला जाणार आहे. हा पूल सोमवारपासून वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे.


Raj Thackeray Maharashtra : महाराष्ट्राचे डोळे उघडण्यासाठी हे मशीन आहे का? राज ठाकरेंचा खोचक टोला

Raj Thackeray Maharashtra : महाराष्ट्राचे डोळे उघडण्यासाठी हे मशीन आहे का? राज ठाकरेंचा खोचक टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुप्रसिद्ध डॉक्टर नितीन देशपांडे यांच्या श्री रामकृष्ण नेत्रालय या रुग्णालयाचे उद्घाटन समारंभासाठी उपस्थित राज ठाकरे बोलत आहेत देशपांडे यांच्या दुसरया हाॅस्पिटलचं माझा हस्ते उद्घाटन होतयं डोळे दाखवायच्या अत्याधुनिकयंत्र पाहून थक्क झालो सध्या महाराष्ट्राची डोळे उघडण्याची गरज आहे त्याच्यासाठी काही...


गवताळ प्रदेशांचा ऱ्हास

आपल्या वातावरणासाठी आणि अन्नसुरक्षेसाठी गवताळ प्रदेश खूप महत्त्वाचे आहेत. सध्या जगभरातील गवताळ प्रदेश धोक्यात आले आहेत. हे प्रदेश वाचवणे आपल्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे.


शांतिदूत

Karamat Ali: भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या शांततेसाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे पाकिस्तानमधील शांततावादी कार्यकर्ते करामत अली यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या भारतीय सहृदाने जागवलेल्या आठवणी...


यूपी पोलिस पेपरफुटीचा आरोपी रवी अत्री याचा नीट पेपरफुटी प्रकरणातही सहभाग

नीट पेपरफुटीच्या तपासात रवी अत्री हे नावही समोर येत आहे. आधीच घडलेल्या उत्तर प्रदेश पोलिस भरती पेपरफुटीतही तो आरोपी आहे. मेरठ जेलमध्ये सध्या तो आहे. इथूनच त्यानेही नीट पेपरफुटीत सक्रिय भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते. रवी अत्री हा नीट पेपरफुटीतील सॉल्व्हर गँगचा (पेपर सोडविणारी टोळी) म्होरक्या आहे. तो नोएडातील नीमका गावचा आहे. पेपर फोडणार्‍यांना सॉल्व्हर टोळीपर्यंत …


क्रीडा : पाकिस्तानच्या क्रिकेटला घरघर

निवड समितीतील वशिलेबाजी, खेळाडूंमधील गटबाजी, फिटनेसचा अभाव, मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप, अशा अनेक कारणांमुळे पाकिस्तानचे क्रिकेट रसातळाला चालले आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत तर पाक संघाला बाद फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. या दारुण पराभवाची बीजे तिथल्या भोंगळ व्यवस्थेत लपली आहेत. संपन्न भूतकाळ आणि अस्वस्थ करणारे वर्तमान अशी पाकिस्तानच्या क्रिकेट …


Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 8 AM: 23 June 2024

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 8 AM: 23 June 2024 नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी लातूरचे दोन शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात. एक शिक्षक लातूर झेडपी चे तर दुसरे सोलापूर झेडपीचे आज होणारी नीट पीजी परीक्षा अचानक रद्द. नीट युजीपाठोपाठ नीट पीजीमध्ये घोळ झाल्याची शंका, लवकरच नवी तारीख जाहीर होणार नीटमध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1,563 विद्यार्थ्यांची आज फेरपरीक्षा, नीटमधील घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना पेन्शन देणार. जळगावातील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. विधानसभेच्या जागावाटपाबाबत मविआ नेत्यांची उद्या बैठक, सत्ता परिवर्तनसाठी विधानसभा एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार छगन भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी, जातीय विरोध केला नाही तरी पंकजा मुंडेंना बीडमधून का पाडलं, भुजबळांचा सवाल सत्ताधारीच ओबीसींना आंदोलन करायला लावतात, जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप.. तर आज सकाळी १० वाजता जरांगेंची पत्रकार परिषद शेतीच्या पाणीपट्टीत २० टक्क्यांनी वाढ, विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठवण्याचा पटोलेंचा इशारा...तर पाणीपट्टीची ही वाढ मविआ काळातीलच, फडणवीसांचं स्पष्टीकरण...


Dharavi Redevelopment : मोठी बातमी : धारावीची जमीन शासनाच्या खात्यांना हस्तांतरित करणार, अदानी समूह केवळ पुनर्विकास करणार

Dharavi Project Adani Redevelop : धारावी झोपडपट्टीचा अदानी ग्रुप केवळ पुनर्विकास करणार असून ती जमीन महाराष्ट्र सरकारच्या विभागांकडे हस्तांतरित होणार आहे. अदानी केवळ विकासक म्हणून काम पाहतील.


Maharashtra Weather Update: मुंबईसह राज्यातील या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता, MID कडून यलो अलर्ट

Maharashtra Weather Update: राज्यात यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे. मान्सूनने कोकण किनारपट्टी, मुंबईसह बराचसा भाग व्यपल्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनची चाल मंदावली आहे. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. असे असले तरी मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड. रत्नागिरीसह काही जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे.


Deer Spotted in Bhandara : कारसमोरून हरणाच्या कळपानं उड्या मारत ओलांडला रस्ता

Deer Spotted in Bhandara : कारसमोरून हरणाच्या कळपानं उड्या मारत ओलांडला रस्ता हरणाच्या कळपानं टुणुक टुणुक उड्या मारत ओलांडला रस्ता मनोज मदान यांनी कळपांना केलं कॅमेरात कैद जंगल, नद्यांच्या आणि तलावांच्या निसर्ग सनिध्यांनी नटलेल्या भंडारा जिल्ह्यातून सातपुडा पर्वताच्या रांगा गेल्या आहेत. जंगलात राहणारं हरणाचं कळप आता नागरी वस्तींकडं येताना बघायला मिळत आहे. सध्या खरीप हंगाम असून जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडं आलेल्या हरणांच्या एका कळपाचा जांब ते आंधळगाव या मार्गावर मुक्त संचार बघायला मिळाला. या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या वन्यजीव प्रेमी मनोज मदाम यांनी हरणांच्या कडपांचा टुणुक टुणुक उड्या मारून मार्ग ओलांडतानाचा व्हिडिओ त्यांच्या कॅमेरात कैद केला आहे. सध्या खरीप हंगाम असून जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडं आलेल्या हरणांच्या एका कळपाचा जांब ते आंधळगाव या मार्गावर मुक्त संचार बघायला मिळाला.


Manoj Jarange Full PC : भुजबळांची वादाची भाषा तर आम्हीही गप्प बसणार नाही : मनोज जरांगे

Manoj Jarange Full PC : भुजबळांची वादाची भाषा तर आम्हीही गप्प बसणार नाही : मनोज जरांगे मला जातीवादी म्हणणारेच जातीवादी ... सरकारमधील लोक आंदोलन करायला लागलेत त्यांना काय दिलं आहे त्याच्याशी आम्हाला काहीही देणघेण नाही ...सत्ताधारीच आंदोलन करायला लागलेत आमच्या आरक्षणात ते आहेत आमच्या ओबीसी नोंदी आहेत... तो १०० टक्के दंगल घडवणार आहे .... मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगतो जातीय तेढ निर्माण करणारे छगन भुजबळ आमच्याकडे मंत्री आले की त्यांच्याकडे आले पाहिजे ....आमच्याकडे लेखी आश्वसन दिलं तर त्यांना पाहिजे ..आमच्याकडे मुख्यमंत्री आले कि त्यांच्याकडे पाहिजे ..ते सरकारला आणि मराठ्यांना वेठीस धरतायत मराठे सुद्दा सगळे रस्त्यावर येणार.... आम्ही कोणाच्या आंगवर जाणार नाही ...आम्ही देखील रस्त्यावर उतरू ...- सरकारमधील लोक आंदोलन करू लागले,सरकारचे लोक ठरवून आंदोलन करत आहेत...आंदोलन देणारे सत्ताधारी आणि ओबीसी नेते आहे,...तेच आंदोलन करत असून म्यानेज खेळ आहे...त्यांना धक्का लागू किंवा नाही लागू हे आम्हाला माहीत नाही ...मात्र आमच्या आरक्षणात ते आहेत....आमचे हक्काचे गॅझेट आणि नोंदी आहेत...आमच्याकडे अर्धा तास आधी पुरावे आले आहेत....लाखो नोंदी आमच्या सरकारने दाबून ठेवल्या. ..औंढ येथील आणि ब्रिटिश कालीन पुरावे घेत नाही.आम्ही आरक्षणात असताना धक्के धुक्के ची बातमी करतात.... - छगन भुजबळ करतो ते उघड पडले चोरी उघडी पडली ... :असं म्हणत मनोज जरांगे यांनी जोरदार टीका केली आहे..


नितीन गडकरींनी घेतले श्री अंबा व एकवीरा देवीचे दर्शन

अमरावती, पुढारी वृत्तसेवा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आज (रविवार) अमरावती दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी सपत्नीक विदर्भाची कुलदेवता असलेल्या श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवीचे दर्शन घेतले. संस्थानच्यावतीने केंद्रीय मंत्री गडकरी तसेच त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रविण पोटे-पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित …


अल्याड पल्याड

कोकणातील वेगळी परंपरा म्हणून ‘गावपळण’ ओळखली जाते. संपूर्ण गाव वेशीबाहेर जाते. गावातील प्रत्येक मनुष्य, पाळीव प्राण्यांसह तीन दिवस वेशीबाहेर तंबू ठोकून राहतात. तीन दिवसांनी देवाचा कौल घेऊन पुन्हा सर्वांचा गावात प्रवेश होतो. कोणी म्हणते, ‘पूर्वजांचा आत्मा या दिवसांमध्ये गावात येऊन राहतो’, तर कोणी म्हणते, ‘भूता-प्रेतांच्या फिरण्याचा हा काळ असतो.’ ‘गाव...


Sanjay Raut on Election Commission : निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहतंय

Sanjay Raut on Election Commission : निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहतंय मुख्यमंत्री येऊन गेले - ते कशासाठी जातात हे माहिती आहे - शेअर बाजाराप्रमाने भाव लावला जात आहे - शिक्षकांना विकत घेऊ नका - परंपरा मोडू नाका सुषमा अंधारे यांनी त्याबाबत व्हिडीओ दिला - लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टर मध्ये 20 कोटी उतरवले हे सगळ्यांनी पाहिले - पदवीधर शिक्षक हा वर्गाला बाजारात ओढू नका - निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहता आहे - लोकशाही ची हत्या होत आहे - या भारताचे निवडणूक धृतराष्ट्र प्रमाणे पाहत आहे - दिंडोरीत भास्कर भगरे यांच्या विरोधात नाम साधर्म्य असणारा भगरे नावाचा उमेदवार उभा केला - भास्कर भगरे यांच्या नावांप्रमाने - भास्कर भगरे ला गुरुजी लावले नाही - 3 री पास उमेदवारच्या नावापुढे सर लावले - त्याला पिपाणी चिन्ह दिले - लोकांना फसवणूक मत घेणे सुरू ही पद्धत बंद व्हायला पाहिजे - लोकांना भ्रमित केलं जात आणि मत घेतली - यातून मार्ग काढावा लागेल - संदीप गुळवे यांना मत द्यायचे तर डुप्लिकेट ला दिलं जातं - आदिवासी आणि शेतकरी वर्ग चुकतो - लोकांनी शिवसेना समजून धनुष्यबाण ला मत गेली - उद्धव ठाकरे यांना मत द्यायचे होते


अमरावतीचे आव्हान

आंध्र प्रदेशच्या निवडणुकीत राज्याच्या राजधानीचा मुद्दा बराच गाजला. आता चंद्राबाबू नायडू यांची सत्ता आल्याने राजधानी म्हणून अमरावती शहर उभारण्याचे काम पुन्हा सुरू होईल. त्यासाठी खूप खर्च येणार आहे. कर्जाचा डोंगर न वाढविता किंवा राज्यातील जनतेवर आर्थिक बोजा न टाकता, निधी उभारण्याचे कठीण आव्हान चंद्राबाबू नायडू यांच्यासमोर आहे.


Buldhana News : सिंदखेडराजा येथे सापडलेल्या शेषशायी विष्णूच्या मूर्तीचं पूर्ण रूप आलं समोर; इतिहासातील सर्वात सुंदर मूर्ती असल्याची चर्चा

Buldhana News : बुलढाण्यातील ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी समोरच उत्खनन करताना सापडलेल्या शेषशायी विष्णूच्या मूर्तीचं पूर्ण रूप आता समोर आलं आहे.


Neet Exam Teacher Arrest : लातूर पेपर फुटीप्रकरणी कोचिंग क्लासेस चालवणारे दोन शिक्षक ताब्यात

Neet Exam Teacher Arrest : लातूर पेपर फुटीप्रकरणी कोचिंग क्लासेस चालवणारे दोन शिक्षक ताब्यात नीट पेपर फुटी प्रकरणी दोन शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात... एक लातूरमध्ये तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत.... दोघे ही जिल्हा परिषद शाळेत आहेत शिक्षक...दोघांची कसून चौकशी सुरू वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) पेपरफुटीचे धागेदोरे आता लातूरपर्यंत पोहोचले आहेत. नांदेडच्या एटीएस पथकाने लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले आहे. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशी या शिक्षकांची नावे आहेत. पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या परीक्षेत (नीट) घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. लातूरमध्येही नीट आणि जेईईच्या तयारीसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेत असतात. त्यामुळे परीक्षा गैरव्यवहारात या शहराचे काही धागेदोरे आहेत का या दृष्टीने तपास सुरू होता. शनिवारी रात्री नांदेड एटीएसच्या हाती हे दोघे शिक्षक लागले.


Pune Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर कसा घडला अपघात? मृताचे नातेवाईक म्हणाले...

Pune Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर कसा घडला अपघात? मृताचे नातेवाईक म्हणाले... पुणे पोर्शे अपघातानंतर (Pune Porshe Accident) आणखी एका भीषण अपघातानं (Pune Nashik Highway Accident) पुणे (Pune News) हादरलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एका आमदाराच्या पुतण्यानं आपल्या गाडीनं दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांना उडवल्याचा प्रकार घडला. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आमदाराचा पुतण्या अपघातानंतर तिथून निघून गेला, त्यानं अपघातग्रस्तांना कोणतीही मदत केलेली नाही. तसेच, अपघातावेळी त्यानं मद्यप्राशन केलं होतं, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) कळंबमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचालकानं दोघांना चिरडलं असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या (Dilip Mohite Patil) पुतण्याकडून हा अपघात झाला आहे. या प्रकरणी मोहिते पाटलांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार दिलीप मोहिते पाटलांचा पुतण्या कार चालवताना दारुच्या नशेत होतो, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.


MSRTC Bus Pass: गूड न्यूज! विद्यार्थ्यांना सर्वात मोठा दिलासा, आता शाळेतच मिळणार एसटीचा पास

MSRTC Bus Students Pass In School: एसटी महामंडळाकडून 18 जूनपासून 'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या मोहीमेअंतर्गत विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना शाळेतच बस पास उपलब्ध करून दिला जणार आहे. यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे कष्ट आणि वेळ वाचणार आहे. यासाठी एसटीकडून सर्व शाळा आणि महाविद्यालयांकडून एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थींनींची याद्या मागवण्यात येणार आहेत.


हिजाबबंदीविरोधात विद्यार्थिनी हायकोर्टात

मुंबई : पुढारी वार्ताहर : यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच चेंबूरच्या आचार्य मराठे महाविद्यालयात हिजाबबंदीमुळे वाद निर्माण झाला आहे. या हिजाबबंदीच्या विरोधात नऊ विद्यार्थिनीनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मागील वर्षांपासून महाविद्यालयात सुरू असलेल्या हिजाबबंदीच्या वादावर पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. मागील वर्षी आचार्य मराठे महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने …


COEP Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

COEP Pune recruitment 2024 : अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे अंतर्गत कोणत्या पदांसाठी नोकरीची भरती करण्यात येणार आहे याची माहिती इच्छुक उमेदवारांनी पाहा.


अभिजात मराठी

अभिजात मराठीच्या पुरस्कर्त्यांनी केवळ चळवळीवर लक्ष केंद्रित केले व मराठी भाषा व भाषा याचाच उद्घोष सुरू ठेवला. मात्र मराठी राज्य भाषेचे, स्टेट लँग्वेजचे घटनाकारांना कोणते कार्यक्षेत्र अभिप्रेत आहे, याकडे दुर्लक्ष केले.


Parliament Security : संसदेच्या परिसरात 2500 सीआयएसफ जवान केले तैनात, नेमकं काय आहे कारण ?

2500 cisf personnel have been deployed parliament area : 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवार (24 जून) पासून सुरू होणार आहे. लोकसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू होणार असून त्यामध्ये नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होणार आहे. याच अनुषंगाने संसदेच्या सुरक्षेसाठी प्रथमच CISF चे जवान तैनात करण्यात आले आहे.


सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्त्ती वय ६०; मुख्यमंत्र्यांकडून सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वस्त

केंद्र शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ वरुन ५० टक्के केला आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी तयार केला आहे.


‘पुरंदरमधील विमानतळ मूळ जागेवरच’

सहकाराला बळकटी देत आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशातून लवकरच नवे राष्ट्रीय सहकार धोरण निश्चित करण्यात येणार आहे.


Yashomati Thakur Amravati : टेबल टाकून बाहेर बसू, भिणार नाही..कितीही गुन्हे टाका, ठाकूर गरजल्या

Yashomati Thakur Amravati : टेबल टाकून बाहेर बसू, भिणार नाही..कितीही गुन्हे टाका, ठाकूर गरजल्या अमरावती (Amravti News) खासदार कार्यालय नेमकं कुणाचं? हा प्रश्न आता चांगलाच तापल्याचं दिसत आहे. अमरावतीचं खासदार कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सील केलं आहे. आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि खासदार बळवंत वानखेडे यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे आणि लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) या दोघांनीही खासदार कार्यालयावर दावा केला आहे. पण या संपूर्ण प्रकरणात नवनीत राणांचं पत्र चर्चेचा विषय ठरतोय. नवनीत राणांनी अमरावती खासदार कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं आणि त्यावेळी लिहिलेल्या पत्रात हे कार्यालय काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंना देण्याची विनंती केली आहे. नवनीत राणांच्या पत्रामुळे अमरावतीतील खासदार कार्यालयाच्या वादात नवा ट्वीस्ट आला आहे. कार्यालय बळवंत वानखेडेंना देण्याची नवनीत राणांची पत्रातून विनंती खासदार कार्यालय परत करत असल्याचं नवनीत राणा यांनी पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं होतं. तसेच, कार्यालय काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडेंना देण्याती मागणी केली होती. नवनीत राणा जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हणालेल्या की, "मी सर्वप्रथम अमरावती जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बळवंतरावजी वानखडे यांचे विजयाबद्दल अभिनंदन करते आणि पुढील जिल्हयाच्या यशस्वी विकास कामासाठी शुभेच्छा देते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेले खासदार जनसंपर्क कार्यालय हे जिल्हयातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्व सामान्य जनतेच्या कामाकरीता होते. त्यामुळे भविष्यातही नवनिर्वाचित खासदाराच्या जनसंपर्क कार्यालयातून सर्व सामान्य जनतेची आणि शेतकऱ्यांची कामं व्हावी या अपेक्षेसह खासदार जनसंपर्क कार्यालयाची चावी मी या पत्रासोबत आपल्याकडे सुपूर्त करत आहे. कृपया आपल्या माध्यमातून खासदार बळवंत वानखडे यांना ही चावी सुपूर्त करावी, ही विनंती करते. आपल्या सहकार्याची अपेक्षा."


ग्रामीण स्त्रीच्या जगण्याचा संघर्ष

कादंबरीतल्या घटना या गाव आणि निमशहरी अशा दोन्ही स्तरांत घडत असल्यामुळे तिथलं वातावरण, भाषा, आशा-आकांक्षा, जगण्याचे संघर्ष लेखिकेने अगदी समर्थपणे मांडले आहेत.