Trending:


Nagar : कोल्हार खुर्द सोसायटीत सत्तांतर..!

कोल्हार खुर्द विकास सोसायटीच्या झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी नाट्यमय घडामोडीनंतर अखेर सत्तांतर झाले. यावेळी विखेंच्या दोन गटात दुफळी होऊन महेश पाटील यांच्या नेतृत्वात अध्यक्ष पदी बाबासाहेब लोंढे व तर उपाध्यक्ष म्हणून संजय भोसले हे विजयी झाले. कोल्हार खुर्द सोसायटी निवडणूक अडीच वर्षांपूर्वी होऊन त्या ठिकाणी तनपुरे समर्थक अनिल शिरसाठ यांची ...


Ajit Pawar Ganpati Darshan At Sagar Banglow : अजित पवारांनी घेतले सागर निवासस्थांनी बाप्पाचे दर्शन

Ajit Pawar Ganpati Darshan At Sagar Banglow : अजित पवारांनी घेतले सागर निवासस्थांनी बाप्पाचे दर्शन मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शह आणि काटशहाचे राजकारण सुरु झाले असताना मुंबईतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार अमीन पटेल (Amin Patel) हे सोमवारी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर निवासस्थानी गणपतीच्या दर्शनाला पोहोचले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि संजय निरुपम हे नेते महायुतीमध्ये सामील झाले होते. त्यामुळे अमीन पटेल हे देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पोहोचताच विधानसभेपूर्वी तेदेखील काँग्रेस पक्षाला अलविदा करणार का, अशी चर्चा रंगू लागली होती. या सगळ्या चर्चेनंतर अमीन पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, मी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी दोन कारणांसाठी गेलो होतो. एक म्हणजे मी त्यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेतले. दुसरे म्हणजे 18 तारखेला ईद-ए-मिलादू नबी आहे, गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जे जुलूस काढण्यात येणार आहेत, त्याची परवानगी लोकांना हवी आहे. त्याबाबत पोलिसांकडून सहकार्य मिळावे, ही मागणी मी देवेंद्र फडणवीसांकडे केल्याचे अमीन पटेल यांनी सांगितले. अमीन पटेल-फडणवीसांच्या भेटीवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले... अमीन पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस फक्त गणपती दर्शनासाठी अमिन पटेल यांच्या घरी गेले होते. यात नवीन आणि राजकारणासारखे काही नाही. काल शरद पवार साहेब हे अमरीश पटेल यांच्या प्रायव्हेट हेलिपॅडला उतरले. ही तर महाराष्ट्राची संस्कृती आहे. अतिथी आला की पुष्पगुच्छ द्यावा लागतो. मात्र, काल अमरीश पटेल हे हाती तुतारी धरणार, अशा बातम्या चालवण्यात आल्या. त्या योग्य नाहीत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.


ABP Majha Headlines : 08 PM : 16 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

जीआरच्या आश्वासनानंतरही धनगरांचं उपोषण सुरू, दाखल्यासाठी सरकारला आठ दिवसांची मुदत, तर जीआऱच्या निर्णयाविरोधात सत्तेतील आदिवासी नेत्यांचा सूर मनोज जरांगेंचं मध्यरात्रीपासून सहाव्यांदा आमरण उपोषण, यंदा शेवटची संधी म्हणत फडणवीसांना इशारा, तर भुजबळांवरही साधला निशाणा राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचं बक्षीस देईन, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली, काँग्रेस नेत्यांकडून पोलिसांत तक्रार,गायकवाड विधानावर ठाम शरद पवारांमुळे राज्याला जातीयवादाचा कॅन्सर, पडळकरांची पातळी सोडून टीका, तर शिंदेंच्या संजय शिरसाटांकडून ठाकरेंच्या सेनेसाठी अपशब्द, मविआकडून दोघांचाही समाचार दिवाळीनंतर महाराष्ट्रात दोन टप्प्यात विधानसभेचा बार, अनौपचारिक गप्पांदरम्यान मुख्यमंत्र्यांची माहिती, तर महापालिकेच्या निवडणुका कधी? ठाकरेंच्या सेनेचा सवाल महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपकडून परराज्यातील नेत्यांची फौज सज्ज, महाराष्ट्र पिंजून काढत हायकमांडला रिपोर्ट देणार कोकणात विधानसभा निवडणुकीतही महायुतीत वादंग होण्याची शक्यता, नव्या MIDCच्या घोषणेवरून भाजपचे माजी आमदार बाळ माने यांचे उदय सामंतांवर गंभीर आरोप राज्य सरकारची सर्व महामंडळं टप्प्याटप्प्यानं शिंदेंच्या शिवसेनेलाच, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही महामंडळ मिळणार नाही का, राजकीय वर्तुळात चर्चा महाराष्ट्रात तीन नव्या वंदे भारत एक्स्प्रेसचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, पुणे-हुबळी, पुणे कोल्हापूर आणि नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतमुळे प्रवाशांची मोठी सोय अदानी पॉवर पुरवणार राज्य सरकारला वीज, प्रक्रियेनुसारच टेंडर, आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना अजित पवारांचं प्रत्युत्तर निर्यात शुल्कात कपात करूनही कांद्याचा वांदा कायम, जेएनपीटीच्या सिस्टिमध्ये बदल न झाल्याने शेकडो ट्रक कांद्याची निर्यात रखडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडूनही फडणवीसांच्या गणरायासह मुंबईच्या प्रसिद्ध मंडळातील बाप्पाचं दर्शन गणपती विसर्जनासाठी मुंबईतल्या चौपाट्यांवर यंत्रणा सज्ज, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरात कृत्रिम तलावांची सोय, मुंबईतल्या अभिनेत्रीला छळणाऱ्या आंध्रातल्या तीन आयपीएस अधिकाऱ्याचं निलंबन, खोट्या प्रकरणात अटक करून छळ केल्याचा आरोप


Special Report Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या स्वप्नात काय? मनात काय? ABP Majha

Special Report Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या स्वप्नात काय? मनात काय? ABP Majha महाराष्ट्रात सगळीकडे थेर चालू आहेत सरकार आपल्याला. ते देऊन महिला भगिनींना आणलं जातं जेवणाची संबळ आहे तिकडे कुणाला पैसे देऊन आणला नाही. तिकडे सगळे भाडखाउ लोक आहेत इकडे तसे कोणी नाही त्यांनी लाडकी बहिणी योजना आणली त्यांना भाऊ कोण ते सांगा ना सगळे च म्हणतो मी तुझा भाऊ मी तुझा यांच्याकडे सगळ्या योजनेला द्यायला पाहिजे शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत मला रुक रुक आहे की संभाजीनगर मध्य लोकसभेला आपला उमेदवार पडला गद्दाराने आपल्याला पाडवावे ही खंत . आज माझा त्यांना आव्हान आहे येऊ दे विधानसभा तुमच्या ढुंगणाला चूड लावल्याशिवाय राहणार नाही . आमचं सरकार आलं तर जुनी पेन्शन योजना लागू करणारच शिवाजी महाराज यांचा पेलवत नाही उभारू नका आमच्या भावनांशी खेळू नका .. यांच पुढचा घोषवाक्य असेल गळवून दाखवले. मंदिर करत आहे आता ताजमहाल गळतोय सफाई कामगारांसाठी मुंबई 46 हजार अर्ज आले बहुसंख्य पदवीधर आहेत मी पशाल पेटवायला आलो आहे .तुम्ही पेटवणार का . निवडणूक आधी कोर्टाचा निकाल लागेल की नाही माहीत नाही. कारण मोदी सरन्यायाधीशाच्या घरी जातात बरं झालं मोदी येणार म्हणून त्यांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही


लवकरच घरोघरी पोहोचणार BSNL 4G नेटवर्क, सरकारची मोठी अपडेट

BSNL 4G launch date: तुम्ही आधीच BSNL वापरत असाल किंवा तुम्हाला वापरायचे असेल तर एक महत्त्वाची अपडेट आम्ही सांगणार आहोत. आता देशभरात सर्वत्र 4G नेटवर्क कधी सुरू करणार, या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, BSNL येत्या काही वर्षांत आपले 4G नेटवर्क वाढवेल आणि 2025 च्या मध्यापर्यंत 1 लाख नवीन 4G टॉवर जोडेल. यासंदर्भात अधिक जाणून घ्या.


मोरबे परिसरात गुरे चोरणारी टोळी सक्रीय

पनवेल : पनवेल तालुक्यात गुरे चोरांचा सुळसुळाट झाला आहे. गुरे चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. मोरबे परिसरात गुरे चोरून नेणारा टेम्पो 15 सप्टेंबर रोजी पहाटे पकडण्यात आला. मात्र गुरे चोरणारी टोळी पळून गेली. अशा गुरे चोरणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पनवेलमध्ये अनेकदा गुरे चोरून नेऊन त्यांची कत्तल केली जात असल्याचा प्...


VIDEO|26 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी पोहरादेवीत

Pm Modi Coming At Pohardevi


Sharad Pawar | शरद पवारांनी का मागितली मुख्यमंत्र्यांची वेळ?

sharad pawar cm Eknath Shinde


TOP 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 16 September 2024 : ABP Majha

TOP 50 Headlines : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 16 September 2024 : ABP Majha राज्य सरकार अदानींकडून वीज खरेदी करणार, ६ हजार ६०० मेगा वॅट खरेदीचं टेंडर अदानींना, सरकारकडून अदानींसोबत २५ वर्षांसाठी करार. आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जरांगेंचं उपोषण. सरकारला आणखी एक संधी देतोय, आमच्या समाजाला राजकारणात जायचं नाही, आम्ही राजकारण करू नये असं वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा, मनोज जरांगेंचं वक्तव्य. महायुतीचा उमेदवार निवडीचा फॉर्म्युला ठरला, 'स्ट्राइक रेट आणि जिंकण्याची क्षमता हाच निकष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली माहिती. विधानसभा निवडणुक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आणि दोन टप्प्यांमध्ये घेण्यास प्राधान्य देणार, मात्र अंतिम निर्णय आयोगाचा असेल, मुख्यमंत्र्यांची माहिती. किती टप्प्यात निवडणुका घ्याव्या याचा अधिकार आयोगाचा, तर मी निवडणूक आयोगाशी बोललो नाही, मी ज्योतिषी नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची निवडणुकांच्या तारखांवरुन प्रतिक्रिया.


Solapur Crime News | हिवरे येथे २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवले

पोखरापूर : मोहोळ तालुक्यातील हिवरे येथे २२ वर्षीय विवाहितेने बाथरूममध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना आज (दि. १६) सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आली. प्रतीक्षा अक्षय गवळी असे या विवाहितेचे नाव आहे. याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील चिखली येथील संजय अभिमान मते यांची मुलगी प्रतीक्षा हिचा विवाह २०२२ मध्ये ...


Sassoon Hospital : ससूनमध्ये चार कोटींचा अपहार ; अकाउंटंटसह 25 जणांवर गुन्हा दाखल

ड्रग प्रकरणात मोठ्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्यावरून तसेच पोर्शे अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्यावरून चव्हाट्यावर आल्यानंतर आता ससून रुग्णालयातील मोठा आर्थिक गैरव्यवहार बाहेर आला आहे. ससून रुग्णालयाचे शासकीय बँक खात्यातील रक्कम आपले स्वतःचे व इतर 23 शासकीय व खासगी व्यक्तींच्या बँक खात्यावर अनधिकाराने जमा करून तब्बल चार कोटी 18 लाख 62 हजारांचा ...


टोळीयुद्धाचा थरार ; सांबरेवाडीतील गोळीबारात एकाचा मृत्यू

सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याच्या घेरा सिंहगड सांबरेवाडीत वर्चस्ववादातून दोन गटांच्या टोळीयुद्धात बेछूट गोळीबाराने सिंहगडाची दरी-खोरी हादरली. गावठी पिस्तूल, बंदुकीसह कोयत्यांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्यात एक जणाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार रविवारी (दि. 15) मध्यरात्री एकच्या सुमारास दुर्गम सांबरेवाडीतील मुख्य चौकात घडल...


Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट बातम्या : 16 September 2024

महाराष्ट्रात तीन नव्या वंदे भारत एक्स्प्रेसचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, पुणे-हुबळी, पुणे कोल्हापूर आणि नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतमुळे प्रवाशांची मोठी सोय अहमदाबाद आणि भरूचदरम्यान देशातील पहिल्या वंदे मेट्रोचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण, नमो भारत रॅपिड रेल असं रेल्वेकडून नामकरण विधानसभेसाठी केंद्रीय भाजपचं नो-रिस्क धोरण, राज्याबाहेरचे ६० नेते महाराष्ट्रातून येऊन मतदारसंघांचा अहवाल केंद्रीय नेतृत्वाला देणार कोकणात विधानसभा निवडणुकीतही महायुतीत वादंग होण्याची शक्यता, नव्या MIDCच्या घोषणेवरून भाजपचे माजी आमदार बाळ माने यांचे उदय सामंतांवर गंभीर आरोप सरकारला अखेरची संधी, आम्हाला आता दोष देऊ नका, जरांगेंचा सरकारला इशारा, आज मध्यरात्रीपासून उपोषण धनगर, धनगड एकच असल्याचा जीआर काढणार, पण राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळांचा विरोध, सर्व आदिवासी नेत्यांच्या बैठकीनंतर पुढील भूमिका करणार स्पष्ट शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांची जीभ सुटली, राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचं बक्षीस देऊ अशी मुक्ताफळं... बेताल संजय गायकवाडांवर काँग्रेस तुटून पडली, यशोमती ठाकूर म्हणाल्या, गुंड आणि फालतू माणूस, बळवंत वानखेडेंनी ठरवले अडाणी... मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, नितेश राणेंविरोधात काँग्रेसच्या लीगल सेलची तक्रार, कर्नाटकातील गणेशमूर्ती प्रकरणावरून चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घ्या, विद्यार्थी असंतोषावर मार्ग काढा, शरद पवारांचं मुखमंत्र्यांना पत्र, भेटीची मागितली वेळ


पैगंबरांचे अंतिम प्रवचन

शफीक देसाई मुहम्मद (स.) पैगंबरांनी अंतिम प्रवचन इस्लामी वर्षातील शेवटच्या ‘जिलहिज्ज’ महिन्यात 10 हिजरीमध्ये (सुमारे 1430 वर्षांपूर्वी) ‘आराफत’ पर्वताच्या ‘उराणा’ घाटीमध्ये दिले. पैगंबरांनी एक लाखाहून अधिक अनुयायांसमवेत शेवटची हजयात्रा केली. त्यांच्यासमोर या ऐतिहासिक व क्रांतिकारक प्रवचनामधून इस्लामची शिकवण व एकेश्वराचा संदेश दिला. यालाच पैगंबरांचा ...


Onion Export Price: कांदा उत्पादकांना दिलासा; केंद्राने कांद्यावरील किमान निर्यातमूल्य हटवलं

Onion Export Price: देशांतर्गत गरज महिन्याला साधारण दहा लाख टनांची आहे. याचा विचार करता किरकोळ बाजारपेठेत कांदा चढ्या दरानेच विकला जाईल. शहरी ग्राहकांचा विचार करणाऱ्यांना कांदा भावातील दरवाढ परवडणार आहे का, हा खरा प्रश्न आहे.


मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत अवजड वाहनांना प्रवेशबंदी

गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे मंगळवारी शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने सोमवारी मध्यरात्री पासून मुंबई, ठाणे आणि नवीमुंबई शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.


Kolkata Rape and Murder : कोलकाता रुग्णालयातले आंदोलक डॉक्टर आणि ममता बॅनर्जी यांच्यात दोन तास बैठक, नेमकं काय घडलं?

कोलकाता येथील आंदोलक डॉक्टरांनी ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली.


Pune Ganesh Visarjan 2024: गणेश विसर्जनासाठी पुणेकरांसह प्रशासान सज्ज, 6 हजार पोलिस तैनात

Pune Ganesh Visarjan 2024: पुण्यात गणपती विसर्जनाची तयारी सुरु झाली आहे. पुण्यातील गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे. येथील गणेशोत्सवाची सांगता देखील दिमाखदार पद्धतीने होते. या ठिकाणी भव्य विसर्जन मिरवणूक पार पडते. गणेश विसर्जनासाठी पुणेकर, पोलिस, पालिका प्रशासन सज्ज झाले आहे.


चीनची माघार

भारत आणि चीनमधील संबंध गेल्या काही वर्षांत तणावाचे राहिले आहेत. मध्यंतरीच्या काळात चिनी मालावर बहिष्कार टाकण्याच्या घोषणाही झाल्या. चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली. देशात एकूण होणारी आयात आणि खासकरून चीनमधून होणारी आयात कमी करण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारता’चा नारा देण्यात आला. तरीही संबंधातील कटुता हळूहळू कमी होत आहे, असे दिसते. दिल्लीत नुकतीच आशिया पॅ...


Sanjay Gaikwad Special Report : गायकवाड, शिरसाट ते पडळकर; बेताल वक्तव्यांचं राजकारण

अकोले : राज्य सरकारकडून (Maharashtra Government) धनगड (Dhangad) आणि धनगर (Dhangar) एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी याबाबत माहिती दिली. आता या निर्णयाला महायुतीच्याच (Mahayuti) नेत्यांमधून विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे (Kiran Lahamate) यांनीही महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला (Reservation) धक्का लावू नका. तसं झालं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल, असा इशाराच डॉ.किरण लहामटे यांनी महायुती सरकारला दिला आहे. डॉ. किरण लहामटे म्हणाले की, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा ज्यांनी कोणी निर्णय घेतला त्यांचा मी निषेध करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 47 जमातींना आरक्षण दिलंय आणि त्यात कोणाचाही समावेश होवू शकत नाही. घटनेची कोणी पायमल्ली करू नये. धनगर समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर स्वतंत्र द्या. धनगर आणि आदिवासी समाजाचा काही संबध नाही. त्यांची संस्कृती स्वतंत्र आहे. सरकार असं का विचार करतंय? किंवा काही संघटनांना का वाटतंय की आदिवासी समाजात आरक्षण मिळावं. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका. तसं झालं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन केल जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. धनगरांना स्वतंत्र आरक्षण द्यावं ते पुढे म्हणाले की, मुंबईला जो पाणीपुरवठा होतो हा आदिवासी भागातून होतो. त्यामुळे आदिवासी समाजाला कायदा हातात घ्यायला लावू नका. धरणासाठी जमिनी आम्ही दिल्या, शोषण आमचं झालंय. घटनेने आम्हाला जे आरक्षण दिलंय त्यावर जर इतरांचा डोळा असेल तर ते चालणार नाही. आरक्षण दिलं त्याची भरती देखील होत नाही. त्यात आमच्या आरक्षणात दुसऱ्याला घुसवताय, हे निषेधार्ह आहे. सरकारने पुन्हा एकदा डोक ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यावा. धनगरांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, असे त्यांनी लहामटे यांनी म्हटलं आहे.


Nana Patekar : Ajit Pawar - Devendra Fadnavis यांना नाना पाटेकरांची कडकडून मिठी!

Nana Patekar : Ajit Pawar - Devendra Fadnavis यांच्यासाठी नाना पाटेकर स्वतः घेऊन आले जेवणाचं ताट जीआरच्या आश्वासनानंतरही धनगरांचं उपोषण सुरू, दाखल्यासाठी सरकारला आठ दिवसांची मुदत, तर जीआऱच्या निर्णयाविरोधात सत्तेतील आदिवासी नेत्यांचा सूर मनोज जरांगेंचं मध्यरात्रीपासून सहाव्यांदा आमरण उपोषण, यंदा शेवटची संधी म्हणत फडणवीसांना इशारा, तर भुजबळांवरही साधला निशाणा राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचं बक्षीस देईन, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली, काँग्रेस नेत्यांकडून पोलिसांत तक्रार,गायकवाड विधानावर ठाम शरद पवारांमुळे राज्याला जातीयवादाचा कॅन्सर, पडळकरांची पातळी सोडून टीका, तर शिंदेंच्या संजय शिरसाटांकडून ठाकरेंच्या सेनेसाठी अपशब्द, मविआकडून दोघांचाही समाचार दिवाळीनंतर महाराष्ट्रात दोन टप्प्यात विधानसभेचा बार, अनौपचारिक गप्पांदरम्यान मुख्यमंत्र्यांची माहिती, तर महापालिकेच्या निवडणुका कधी? ठाकरेंच्या सेनेचा सवाल महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपकडून परराज्यातील नेत्यांची फौज सज्ज, महाराष्ट्र पिंजून काढत हायकमांडला रिपोर्ट देणार कोकणात विधानसभा निवडणुकीतही महायुतीत वादंग होण्याची शक्यता, नव्या MIDCच्या घोषणेवरून भाजपचे माजी आमदार बाळ माने यांचे उदय सामंतांवर गंभीर आरोप राज्य सरकारची सर्व महामंडळं टप्प्याटप्प्यानं शिंदेंच्या शिवसेनेलाच, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही महामंडळ मिळणार नाही का, राजकीय वर्तुळात चर्चा महाराष्ट्रात तीन नव्या वंदे भारत एक्स्प्रेसचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, पुणे-हुबळी, पुणे कोल्हापूर आणि नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतमुळे प्रवाशांची मोठी सोय अदानी पॉवर पुरवणार राज्य सरकारला वीज, प्रक्रियेनुसारच टेंडर, आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना अजित पवारांचं प्रत्युत्तर निर्यात शुल्कात कपात करूनही कांद्याचा वांदा कायम, जेएनपीटीच्या सिस्टिमध्ये बदल न झाल्याने शेकडो ट्रक कांद्याची निर्यात रखडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडूनही फडणवीसांच्या गणरायासह मुंबईच्या प्रसिद्ध मंडळातील बाप्पाचं दर्शन गणपती विसर्जनासाठी मुंबईतल्या चौपाट्यांवर यंत्रणा सज्ज, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरात कृत्रिम तलावांची सोय, मुंबईतल्या अभिनेत्रीला छळणाऱ्या आंध्रातल्या तीन आयपीएस अधिकाऱ्याचं निलंबन, खोट्या प्रकरणात अटक करून छळ केल्याचा आरोप


Nashik-Mumbai Highway: महामार्गावर 'आपटी'; मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही मुंबई मार्गावर खड्डे 'जैसे थे'

Nashik-Mumbai Highway: नाशिक-मुंबई महामार्गावर सुरू असलेली रस्त्याची कामे आणि जागोजागी पडलेले प्रचंड खड्डे यामुळे जुलै महिन्यापासून या महामार्गावरील प्रवास खडतर बनला आहे.


Police Control Room Nashik : अर्धे शहर पोलिसांच्या नजर टप्प्यात

नाशिक : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज शहर पोलिसांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील सुमारे ८०० पैकी २५० ‘सीसीटीव्हीं’चे 'व्हिज्युअल्स' पोलिसांच्या नियंत्रण कक्षात उभारलेल्या कमांड अ‍ॅण्ड कंट्रोलला मिळत आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक हालचालींवर पोलिसांना बारीक नजर ठेवता येणार आहे. ('Visuals' of 250 out of 800 'C...


Nipah virus outbreak: केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात निपाह व्हायरसचे १७५ संशयित रुग्ण

Nipah virus outbreak : केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, निपाह विषाणूमुळे नुकत्याच झालेल्या मृत्यूनंतर १७५ लोकांना कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे.


Kolhapur Truck Accident : पुणे बंगळुरू हायवेवर भीषण अपघात, तिघे जागीच दगावले

मुंबई/रायगड/कोल्हापूर: रस्ते वाहतुकीत मोठी वाढ झाल्याने वाहनांची संख्यादेखील वाढली आहे. त्यामुळे, सातत्याने अपघाताच्या (Accident) घटना घडताना दिसून येतात. वाहनाचा स्पीड आणि खराब व अरुंद रस्त्यांमुळे अपघाताच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळते. आजचा रविवार हा अपघातवार ठरला असून दिवसभरात अपघाताच्या तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. धुळे जिल्ह्यात आज सकाळीच भीषण अपघाताची घटना घडली असून त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. तर, सायंकाळी कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याजवळील निपाणी येथे कंटेनवर, चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली. तसेच, रायगड (Raigad) जिल्ह्यातील कोंझर घाटात बस दरीत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत बसमधील (Bus) सर्वच प्रवासी सुखरुप आहेत. या बसमधून 40 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. पुणे-बेंगलोर महामार्गावर निपाणी जवळील तवंदी घाटात भीषण अपघाताची घटना सांयकाळी घडली. कंटेनर, फोर व्हीलर आणि टू व्हीलर ची एकमेकांना धडक बसून विचित्र आणि तितकाच भीषण अपघात घडला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. तर, रायगड जिल्ह्यातही बस 20 ते 25 फूट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे.


Dhangar Reservation Special Report : धनगरांसाठीचा GR कोर्टात टिकेल? संपूर्ण विश्लेषण

अकोले : राज्य सरकारकडून (Maharashtra Government) धनगड (Dhangad) आणि धनगर (Dhangar) एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी याबाबत माहिती दिली. आता या निर्णयाला महायुतीच्याच (Mahayuti) नेत्यांमधून विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे (Kiran Lahamate) यांनीही महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला (Reservation) धक्का लावू नका. तसं झालं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल, असा इशाराच डॉ.किरण लहामटे यांनी महायुती सरकारला दिला आहे. डॉ. किरण लहामटे म्हणाले की, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा ज्यांनी कोणी निर्णय घेतला त्यांचा मी निषेध करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 47 जमातींना आरक्षण दिलंय आणि त्यात कोणाचाही समावेश होवू शकत नाही. घटनेची कोणी पायमल्ली करू नये. धनगर समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर स्वतंत्र द्या. धनगर आणि आदिवासी समाजाचा काही संबध नाही. त्यांची संस्कृती स्वतंत्र आहे. सरकार असं का विचार करतंय? किंवा काही संघटनांना का वाटतंय की आदिवासी समाजात आरक्षण मिळावं. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका. तसं झालं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन केल जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. धनगरांना स्वतंत्र आरक्षण द्यावं ते पुढे म्हणाले की, मुंबईला जो पाणीपुरवठा होतो हा आदिवासी भागातून होतो. त्यामुळे आदिवासी समाजाला कायदा हातात घ्यायला लावू नका. धरणासाठी जमिनी आम्ही दिल्या, शोषण आमचं झालंय. घटनेने आम्हाला जे आरक्षण दिलंय त्यावर जर इतरांचा डोळा असेल तर ते चालणार नाही. आरक्षण दिलं त्याची भरती देखील होत नाही. त्यात आमच्या आरक्षणात दुसऱ्याला घुसवताय, हे निषेधार्ह आहे. सरकारने पुन्हा एकदा डोक ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यावा. धनगरांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, असे त्यांनी लहामटे यांनी म्हटलं आहे.


Shingnapur Gram Panchayat | 'मतदार यादीत मुस्लिमांची नोंदणी नको' कुठे मांडला हा अजब ठराव?

Shingnapur Gram Panchayat Apology For Muslims In New Voters List


Crime News : युवकाचे अपहरण करून 4 लाख 70 हजार लुटले

पुणे- नगर महामार्गावर सणसवाडी (ता. शिरूर) येथे एकाला कारमध्ये बसवून अपहरण करून व त्याचे महिलेसोबत फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच नातेवाईकांकडून ऑनलाइन पद्धतीने पैसे मागवून घेऊन 4 लाख 70 हजार रुपयांची लूट करण्यात आली. शिक्रापूर पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह चौघांना अटक केली आहे. राहुल सुखदेव गायकवा...


Raj Thackeray Special Report : Aaditya Thackeray यांच्या मतदारसंघात राज ठाकरे सक्रिय?

Sandeep Deshpande and Thackeray Group, मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे गटप्रमुख निलेश ठोंबरे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची भेट घेत असतानाच मोठा निर्णय घेतला. ठाकरेंच्या गट प्रमुखाने संदीप देशपांडे यांच्यासमोर शिवबंधन हातातून काढले आणि ऑन द स्पॉट राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्मान सेनेत प्रवेश केला. निलेश ठोंबरे यांनी संदीप देशपांडे यांच्या समोरच हातातून शिवबंधन काढले मनसे नेते संदीप देशपांडे हे वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. संदीप देशपांडे विरुद्ध ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे अशी लढत वरळीमध्ये पाहायला मिळणार आहे. संदीप देशपांडे यांनी वरळीमध्ये गाठी भेटींना सुरुवात केली आहे. देशपांडे यांच्याकडून वरळीकरांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. या सगळ्या गाठी भेटीच्या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या गटप्रमुख निलेश ठोंबरे यांनी संदीप देशपांडे यांच्या समोरच हातातून शिवबंधन काढले आणि मनसेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसापासून वरळीमधले राजकीय वातावरण तापले आहे. जांभोरी मैदान येथे ठाकरे गटाचे शिवसैनिकांनी मनसे कार्यकर्ते आमने-सामने आले होते . त्यामुळे आगामी काळामध्ये वरळीमध्ये मनसे विरुद्ध ठाकरेंचे शिवसेना ही विधानसभेची लढत चांगलीच चर्चेत राहणार आहे. मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये संघर्ष पेटला गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंच्या सैनिकांमध्ये मोठा वाद पाहायला मिळालाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ते शिवसैनिक होते, पण आम्ही या हल्ल्याचं समर्थन करत नाही असं म्हटलं होतं. मात्र, यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. उद्धव ठाकरे ठाण्यातील मेळाव्यासाठी जात असताना त्यांच्या कारवर शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्या. शिवाय ठाकरे ज्या कार्यलयात मेळावा घेणार होते, त्या कार्यालयातही मनसैनिक घुसले आणि त्यांनी राडा केला होता. मात्र, त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आले नाही.


Donald Trump News : ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ला, फ्लोरिडात गोळीबाराने खळबळ

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जसजशी अंतिम टप्प्यात येत आहे तसतसे आरोप प्रत्यारोप वाढत चालले आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी लढत होत आहे. दरम्यान, पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडलीय. सुदैवाने ट्रम्प या गोळीबारातून वाचले असून ते सुरक्षित आहेत. रविवारी दुपारी फ्लोरिडातल्या ट्रम्प इंटरनॅशनल गोल्फ कोर्सजवळ ही घटना घडली. ट्रम्प...


Majha Gaon Majha Jilha : माझं गाव, माझा जिल्हा; बातम्यांचा वेगवान आढावा : 16 Sep 2024

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव, माझा जिल्हा; बातम्यांचा वेगवान आढावा : 16 Sep 2024 कोल्हापुरातील राधानगरीमधील नरतवडे गावच्या खासगी निवासी क्लासेसमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, क्लास चालकाच्या वडिलांनी केले कृत्य, आरोपी पोलीसांच्या अटकेत. रायगडच्या माणगाव कचेरी रोडवर भीषण अपघात, कारची दुचाकीला धडक, अपघातात दोघे जखमी, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद. आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून या जरांगेंचं उपोषण. गपणती विसर्जन झाल्यानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरु, कोकणातील सर्वच रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची गर्दी, कोकण रेल्वेवर धावणाऱ्या हॉलिडे एक्स्प्रेसलाही चांगला प्रतिसाद. बीडच्या परळीमध्ये बिलाल प्राथमिक शाळेत शिक्षकाकडून १२ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग, शिक्षक साजिद सलीम शेखविरोधात पोक्सो अंतर्गत परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज, मूर्तींच्या विसर्जनासाठी दोनशे चार कृत्रिम तलावांची निर्मिती, तर भाविकांच्या सेवेसाठी १२ हजार अधिकारी आणि कर्मचारी तैनात पुण्यात विसर्जनासाठी पीएमपीएलकडून बसचं नियोजन; रस्ते बंद असल्याने गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपीएलकडून बसची व्यवस्था.


Raj Thackeray : पुण्यातल्या गोखले संस्थेच्या कुलगुरु पदावरुन अजित रानडेंची हटवलं, राज ठाकरेंनी सरकारला सुनावले खडे बोल

राज ठाकरेंनी अजित रानडेंची नियुक्ती रद्द केल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


Pune Foreigner Accident : पुण्यात परदेशी पर्यटकांकडून हिट अँड रन, नेमकं प्रकरण काय? ABP MAJHA

Nashik Hit and Run Case : परदेशी पर्यटकांनी नाशकात हिट अँड रन केल्याचा प्रकार समोर आलाय. परदेशी महिलेने रिक्षा चालवत एका दुचाकी स्वाराला धडक दिली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. नाशकातील नारायण गाव येथे ही घटना घडली आहे. दरम्यान, दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्यानंतर विदेशी पर्यटकांनी पळ काढला होता. मात्र, सध्या विदेशी पर्यटक पोलिसांच्या देखरेखेखाली आहेत. घाबरलेले परदेशी पर्यटक नारायण गाव येथून नाशिकला पळाले अधिकची माहिती अशी की, परदेशी पर्यटकांनी धडक दिल्याने दुचाकीस्वार असलेल्या नारायण गावच्या बाळासाहेब डेरे यांचा मृत्यू झालाय. दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्यानंतर घाबरलेले परदेशी पर्यटक नारायण गाव येथून नाशिकला पळाले आहेत. सध्या चारही पर्यटक नारायण गाव पोलिसांच्या निगरानीत आहेत. परदेशी पर्यटकांनमध्ये तीन पुरुष दोन महिलांचा समावेश आहे. पोलिसांकडून हॉटेल बाहेर बंदोबस्त नारायण गाव पोलिसांकडून संशयित पर्यटकांना नोटीस बजावण्यात आली आहे. रात्री ताब्यात घेता येत नसल्याने उद्या सकाळी नारायण गाव पोलीस त्यांना ताब्यात घेणार आहेत. परदेशी पर्यटक पळून जाऊ नये म्हणून नाशिक आणि नारायण गाव पोलिसांकडून हॉटेल बाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही एबीपी माझाच्या हाती आले आहे.


Kadambari Jethwani Case: कादंबरी जेठवानी प्रकरणात मोठी अपडेट, तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Kadambari Jethwani Case: कादंबरी जेठवानी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आंध्र प्रदेश सरकारने या प्रकरणात तीन आयपीएस अधिकाऱ्यांचं निलंबन केलं आहे. कादंबरीला चुकीच्या पद्धतीने अटक करुन तिचा छळ केल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.


Parliamentary Standing Committee : काँग्रेसला मिळाल्या संसदेच्या चार स्थायी समित्या, सत्ताधाऱ्यांबरोबरच्या वाटाघाटीत मोठं यश

Parliamentary Standing committee : काँग्रेसने लोकसभेतील चार व राज्यसभेतील एका स्थायी समितीची मागणी केली होती.


One Nation One Election: ...तर राज्यातील पुढील सरकार ५ वर्ष पूर्ण करु शकणार नाही; मोदी सरकारकडून नेमकी कोणती तयारी?

One Nation One Election: काश्मीरमधील ३७० कलम, तिहेरी तलाक, राम मंदिरासारखे विषय मार्गी लावल्यानंतर आता मोदी सरकारनं एक देश एक निवडणूक लागू करण्याची तयारी सुरु केली आहे.


Subhash Desai at Pension Melawa : मी 22 वर्ष आमदार राहिलो , मला 84 हजार पेन्शन मिळते

Subhash Desai at Pension Melawa : मी 22 वर्ष आमदार राहिलो , मला 84 हजार पेन्शन मिळतेवेतन आणि पेन्शन हा प्रत्येकाचा अधिकारी.. प्रत्येक सरकारी कर्मचारी आख्ख आयुष्य सेवेत घालवतो... रिटायरमेंट नंतर कुटूंबावर कोणापुढे हात पसरण्याची वेळ येवू नये अशी भावना... लोकप्रतिनीधींना देखील पेन्शन मिळते ना ? मी 22 वर्ष मी लोकप्रतिनीधी... मला 84 हजार पेन्शन मिळते... कोणासमोर हात पसरण्याची गरज पडणार नाही... मिळण्याची हमी शासनाने दिली... सर्व आमदार , खासदार , मंत्री सर्वांनांच मिळते... रिक्षाचे तिन चाके त्यातले मिंधे , देवाभाऊ आणि दादा घरी बसणार.... त्यांना 90 हजार पेन्शन मिळणार... लाडक्या पंतप्रधानांना मागे मे महीन्यात जनता घरी बसवणार होती.... ते आज जरी पदावर नसले 90 हजार रुपये मिळणार... मग कर्मचा-यांना का नको ? आता तेच होणार वाईटमधून चांगलं होणार , महाविकास आघाडीचे सरकार येणार आणि उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होणार... सुभाष देसाईंचं अहमदनगरमध्ये भाषण ..


Arvind Kejriwal : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, २०१३ च्या पॅटर्ननुसार अरविंद केजरीवाल पुन्हा यशस्वी होणार?

Arvind Kejriwal Resign : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक मारला आहे का? असा प्रश्न आता अनेकांच्या मनात निर्माण होऊ लागला आहे.अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.


Zero Hour Shivsena Controversy : शिरसाट ते गयाकवाड;सेनेच्या दोन नेत्यांची बेताल वक्तव्यं!फटका बसणार?

बुलढाणा : आपल्या बेताल वक्तव्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर चिखल उडवणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांची (Sanjay Gaikwad) जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. राहुल गांधींची (Rahul Gandhi) जीभ छाटण्याची भाषा करणारे संजय गायकवाड आता काँग्रेसच्या नेत्यांना गाडण्याची भाषा करत आहेत. 19 सप्टेंबरला मुख्यमंत्री शिंदे बुलढाण्यात येणार, काँग्रेसमधल्या कोणीही त्यांच्या कार्यक्रमात अडथळा आणला तर तिथेच गाडून टाकीन, असा इशारा संजय गायकवाडांनी दिला आहे. संजय गायकवाड म्हणाले, 19 सप्टेंबरला मुख्यमंत्री बुलढाणा येथे येत आहेत. यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणाार आहे. जो गोरगरीब, शेतकरी, मोलमजूर महिलांचा कार्यक्रम आहे. माझ्या कार्यक्रमात जर कुणी काँग्रेसच्या कुत्र्याने त्यांच्या कार्यक्रमात अडथळा आणला तर त्याला तिथेच गाडून टाकीन. त्यांनी फक्त आमच्या रोडवर पाय ठेऊन दाखवावा. जर पाय ठेवला तर तुम्हाला कळेल शिवसेना काय आहे. राहुल गांधीवर केलेल्या वक्तव्यावर मी ठाम : संजय गायकवाड मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी या काँग्रेसच्या मागणीवर बोलताना संजय गायकवाड म्हणाले, राहुल गांधीविषयी केलेल्या वक्तव्यावर मी ठाम आहे. मी केलेले वक्तव्य हे माझं वैयक्तिक वक्तव्य आहे. मी वक्तव्य केले मी माफी मागत नाही तर माझे मुख्यमंत्री का माफी मागतील. मी गुन्ह्याची परवा करत नाही : संजय गायकवाड विजय वडेट्टीवार यांचा आम्ही आदर करतो, त्यांनी त्यांच्या नेत्याला शिकवावं. आम्हा गोरगगरीबांचे आरक्षण हिसकवण्याची भाषा करतात. पहिले आपल्या नेत्याला शिकवा आणि मग आमचा निषेध करा. मी गुन्ह्याची परवा करत नाही. जर 70 कोटी जनतेचे आरक्षण वाचविण्यासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तर मी ते स्वीकारायला तयार आहे, असेही संजय गायकवाड म्हणाले.


Traffic Problem | विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक मार्गात बदल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा गणेश विसर्जन मिरवणुकानिमित्त सोमवारी (दि. १६) भोसरी आणि वाकड परिसरातील तसेच मंगळवारी (दि. १७) चिंचवड, पिंपरी येथील बाहतुक मार्गात बदल करण्यात आले आहेत. वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी याबाबत माहिती दिली. वाकड भागातील बहुतांशी गणेश मंडळांच्या मुर्तीचे अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी विसर्जन करण्याची परंपरा आहे....


Mexican Bat : वटवाघळांची ‘चमकती’ पावले

Mexican Bat : मुक्त-शेपटी असलेल्या मेक्सिकन वटवाघळांचे पाय आगळेवेगळे आहेत, हे पूर्वीच्या संशोधनातून संशोधकांना समजले होते. मुक्त-शेपटीवाल्या वटवाघळांच्या पायाच्या बोटांच्या बाहेरील कडांना चमच्याच्या आकाराचे ब्रिस्टल्स किंवा राठ केस असतात.


Lumpy Skin Disease | खाडीपट्ट्यात लंपीला आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ

खाडीपट्टा : खाडीपट्टयातील जनावरांना लागण झालेल्या लंपी रोगाला आळा घालण्यासाठी तालुका पशुधन विकास अधिकारी पुढे सरसावले आहेत. यासाठी पशुधन दवाखान्यातील कर्मचार्‍यांना मुख्यालयाच्या ठिकाणीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.याबाबतचे वृत्त दै.पुढारीने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल पशूधन विभागाने घेतली आहे. तेलंगे येथे महाराष्ट्र शासनाचा पशुवैद्यकीय...


SBI Recruitment 2024 : स्टेट बँकेत १५०० हून अधिक रिक्त पदांसाठी भरती, पगार ९३ हजार; पण ‘हेच’ उमेदवार करु शकतात अर्ज

SBI SCO Vacancy 2024 Notification : पण नेमक्या कोणत्या पदासांठी ही भरती होईल तसेच अर्ज शुल्क, शैक्षणिक पात्रता आणि पगार नेमका किती असेल याबाबत जाणून घ्या...