Trending:


AstraZeneca COVID 19 Vaccine: कोव्हिशिल्ड लशीच्या साईड इफेक्टसची जोरदार चर्चा, ॲस्ट्राझेन्का कंपनीकडून महत्त्वाची घोषणा

मुंबई: कोरोना साथीच्या काळात भारतीयांसाठी वरदान ठरलेल्या कोव्हिशिल्ड लशीबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरु आहे. कोरोना काळात ज्यांनी कोव्हिशिल्ड लस (Covishield Vaccine) टोचून घेतली आहे, त्यांच्यापैकी काहीजणांना त्याचे दुष्परिणाम जाणवत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे ही लस घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्यावर तर याचा दुष्परिणाम झाला नाही ना, अशी धास्ती वाटू लागली आहे. या पार्श्वभूमीवर कोव्हिशिल्ड लशीची निर्मिती करणाऱ्या...


Lok Sabha Election 2024 : अंतिम आकडेवारीत मतदान 6 % वाढले

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यासाठीची मतदानाची आकडेवारी जाहीर करताना केलेला विलंब आणि मतदानाच्या दिवशी जाहीर झालेल्या आकडेवारीत व अंतिम आकडेवारीतील मोठ्या फरकामुळे निवडणूक आयोगावर टीकेचा भडिमार होऊ लागला आहे. राजकीय पक्ष व जाणकारांनी यावरून आयोगाला धारेवर धरले आहे. देशात दोन टप्प्यांत झालेल्या मतदानाच्या अंतिम आकडेवारीत एकूण 6 टक्क्यांनी, तर …


Chhatrapati Sambhajinagar: रस्त्याची कामे सायंकाळीच, पारा चाळीशीपार पोहोचल्याने दुपारी काम बंदचा निर्णय

Chhatrapati Sambhajinagar News: महापालिकेच्या प्रशासनाने रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे उन्हाचा पारा कमी होईपर्यंत थांबवली आहेत, तर ‘स्मार्ट सिटी’ च्या यंत्रणेने उन्ह कमी झाल्यावर सूर्यास्तानंतर कामे करण्याचा निर्णय घेतला आहे.


Maharashtra State Cooperative Bank : शिखर बँक प्रकरण अजित पवारांची पाठ सोडेना, आता SIT ची मागणी, दादांची धाकधूक वाढणार?

Maharashtra State Cooperative Bank : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) (Maharashtra State Cooperative Bank) घोटाळा प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एसआयटी चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सादर करण्यात आली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला असला,...


Chhagan Bhujbal Full PC : गोडसे आणि छगन भुजबळांमधील मतभेद संपणार ? भुजबळांची नाराजी दूर ?

Chhagan Bhujbal Full PC :गोडसे आणि छगन भुजबळांमधील मतभेद संपणार ? भुजबळांची नाराजी दूर करण्यात गोडसेंना यश?


Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 7 PM : 08 May 2024

Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 7 PM : 08 May 2024


दरडोई उत्पन्नवाढ तरीही प्रगतीचा वेग कमीच

हिंगोलीची बहुतांश लोकसंख्या शेती व्यवसायाशी जोडली गेलेली. कापूस, सोयाबीन, हळद, केळी ही पिके घेता येऊ शकतात, अशी स्थिती आहे.


Vidhan Parishad Election Announced: लोकसभेच्या रणधुमाळीत विधान परिषदेचं बिगुल वाजलं, 4 जागांसाठी निवडणूक जाहीर

Maharashtra Vidhan Parishad Election Announced for Teacher, Graduate Constituency: मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन वसंत डावखरे, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल हरिश्चंद्र पाटील यांचा कार्यकाळ दिनांक 7 जुलै 2024 रोजी संपत आहे.


BCAS Recruitment 2024 : मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशनमध्ये अनेक पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

BCAS Recruitment 2024 : मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन अंतर्गत नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने अनेक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, भरतीशी संबंधित सर्व महत्त्वाचे तपशील या बातमी मध्ये देण्यात आले आहेत.


राज्यात कोल्हापूरची बाजी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत मंगळवारी चुरशीने मतदान झाले. कोल्हापूरने राज्यात बाजी मारली असून 70.35 टक्के, तर हातकणंगलेत 68.07 टक्के मतदान झाले. मतदानाची अंतिम टक्केवारी उद्या (बुधवार) दुपारपर्यंत जाहीर होणार आहे. निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे शाहू महाराज आणि महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रा. …


Mumbai Crime : मुंबईतील ओशिवरा परिसरात खुलेआम गुंडगिरी, 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Mumbai Crime News : मुंबईतील ओशिवरा परिसरातील मारहाण प्रकरणात, तक्रारीच्या आधारे 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


नाशिक : 'राज्य पुरातत्व-संग्रहालय' च्या महिला अधिकाऱ्याला दीड लाखाची लाच घेताना अटक

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे नाशिक येथील पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक संशयित आरती मृणाल आळे (४१,रा.अनमोल नयनतारा, राणेनगर) यांना दीड लाखाची लाच घेताना ‘लाचलुचपत’ने मंगळवारी (दि.७) रंगेहाथ अटक केली. तसेच विभागाचे संचालक डॉ. तेजस मदन गर्गे यांनी लाचेच्या रकमेतून त्यांचा हिस्सा घेण्यास संमती दिल्याने त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार …


Income Tax on Gold Jewellery : दागिन्यांच्या विक्रीवर द्यावा लागणार नाही कर, आयकराचे हे कलम समजून घ्या

Income Tax : न्यायाधिकरणासमोर एक खटला आला ज्यामध्ये एका व्यक्तीने वारसाहक्काने दिलेले दागिने विकून पैसे घराच्या मालमत्तेत गुंतवले होते. मात्र, मूल्यांकन अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला कलम 54F अंतर्गत सूट देण्यास नकार दिला होता.


पनामा कालव्याला कोरड

पनामा कालव्याची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कित्येक महिन्यांनंतर ती हळू हळू पूर्वपदावर येऊ लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पूर्णपणे पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही महिने लागतील, असा अंदाज आहे.


Air India Express Flight: एअर इंडिया एक्सप्रेसचे ७८ उड्डाणं अचानक रद्द ! आजारी असल्याचे कारण देत क्रू मेंबर्स गेले रजेवर

Air India Express Flight Cancelled : एअर इंडिया एक्सप्रेसचे अनेक वरिष्ठ अधिकारी अचानक आजारी पडल्याने ते रजेवर गेले आहे. त्यामुळे कंपनीवर तब्बल ७८ उड्डाणे रद्द करण्याची वेळ आली आहे. अचानक मोठ्या प्रमाणात कर्मचारी आजारी कसे पडले ? वरून चर्चांना उधाण आले आहे.


Loksabha election | पक्ष विलिनीकरणाबाबत शरद पवार नेमकं काय म्हणाले? सुप्रिया सुळे यांनी केलं स्पष्ट

loksabha Election Supriya Sule Clarification On Sharad Pawar Statement Of Merging with congress


Shekhar Suman - अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

भारत, May 8 -- Shekhar Suman - अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश


महायुतीचे जागावाटप अखेर पूर्ण

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना बुधवारी महायुतीचे जागावाटपाचे चित्र अखेर स्पष्ट झाले. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी सर्वाधिक 28 जागा भाजपला गेल्या असून, त्याखालोखाल शिवसेना शिंदे गटाला 15 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी 4 आणि रासप 1 जागा लढवत आहे. दक्षिण मुंबईसह मुंबईतील तीन जागा आणि …


IBDP Paper Leak : आयबीच्या विद्यार्थ्यांनी टाइम झोनचा फायदा घेत गणिताचा पेपर फोडला; परीक्षेपूर्वी सोशल मीडियावरून डाउनलोड केला पेपर

IBDP Paper Leak : आंतरराष्ट्रीय स्तरावरील डिप्लोमा प्रोग्रामच्या विद्यार्थ्यांनी गणिताचे पेपर दिल्यानंतर त्यातले प्रश लक्षात ठेवले आणि नंतर ते सोशल मीडियावर शेअर केले. यामुळे इतर टाइम झोनमधील विद्यार्थ्यांना मदत झाली ज्यांनी परीक्षा दिला नव्हता. जाणून घ्या खऱ्या आयुष्यात ‘फर्रे’ करणाऱ्या या बहाद्दरांविषयी…


Godrej Group Splits : गोदरेज समूहाचे कुटुंबीयांमध्ये विभाजन

एका बाजूला अदि गोदरेज आणि त्यांचा भाऊ नादिर आहेत. तर दुसऱ्या बाजूला त्यांचे चुलत भाऊ जमशीद गोदरेज आणि स्मिता गोदरेज कृष्णा आहेत.


तडका : कर्तव्यतत्परता

लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका. संसदेच्या निवडणुका देशभर होऊ घातल्या आहेत. तीन टप्पे संपून चौथ्या टप्प्यात, पाचव्या टप्प्यात आणि थेट सातव्या टप्प्यापर्यंत मतदान चालणार आहे. राजकीय पक्षांची कुरघोडी, चाली, डावपेच, शह-काटशह यांची चर्चा रंगात आलेली आहे. एकदाच्या निवडणुका पार पडल्या की, मग कोण निवडून येणार, पुढे सरकार कसे बनणार, याच्या चर्चा रंगत जातील; परंतु …