Trending:


Babajani Durrani: बाबाजानी दुर्राणींचा आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, दादांची साथ सोडण्यावर म्हणाले...

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) तोंडावर राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. परभणीतील पाथरीचे राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar Group) गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) पक्षाला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात (Sharad Pawar Group) जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. आज दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. शरद पवारांसोबत जात असल्याची माहिती स्वतः आमदार बाबाजानी दुर्राणी...


Malaprabha River Flood | मलप्रभा नदीला पूर, निलावडे भागाचा संपर्क तुटला (‍‍Video)

खानापूर : पुढारी वृत्तसेवा खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार वाढल्याने मलप्रभा नदीने धोकादायक रूप धारण केले आहे. हेमाडगा शिरोली भागातील ३० गावांचा संपर्क तुटला आहे. आता खानापूर-निलावडे मार्गावरील आंबोळी नजीकचा मलप्रभेचा पूल पाण्याखाली गेल्याने निलावडे भागाचा शहराशी संपर्क तुटला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून या पुलावर पाणी आले. आज श...


पूजा खेडकर आणि कुटुंबीयांना धक्का! महानगरपालिकेनं घेतला मोठा निर्णय

पुणे (गोविंद वाकडे, प्रतिनिधी) : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. पूजा खेडकर यांच्याशी संबधित असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कंपनीचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील एमआयडीसी परिसरात पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे ही कंपनी आहे.मनोरमा खेडकर यांच्या नावे असलेल्या थर्मोव्हेरिटा इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने महानगरपालिकेचा लाखोंचा कर थकवला...


शब्दकळा- जांगळबुत्ता

फायदा होवो की तोटा, ‘जांगळबुत्ता झाला’ म्हटले की संपले. दोन प्रेमिकांच्या गुजगोष्टी म्हणजे तिसऱ्यासाठी जांगळबुत्ताच.


Satara| साताऱ्यात कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवणार

Satara Water Releasing Level To Rise


Navi Mumbai| नवी मुंबईत चार मजली इमारत कोसळली

Navi Mumbai Four Storey Building Collapsed


Union Budget 2024: नवे संकल्प आणि नवीन वक्ते!

Union Budget 2024: संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात अपेक्षेप्रमाणे विरोधकांची आक्रमकता वाढली आहे. त्याचप्रमाणे, अनेक नवे, तरुण वक्तेही दोन्ही सभागृहे गाजवू लागले आहेत. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासहित अनेक राज्यांचा उल्लेख नसल्याने तर विरोधी खासदारांना आयती संधीच मिळाली...


Supreme Court On Minerals Royalty: खनिजांवरील हक्क

Supreme Court On Minerals Royalty: राज्यांच्या सीमांतील खनिजांवर रॉयल्टी अर्थात स्वामित्वधन आकारण्याचा अधिकार नेमका कुणाचा, याचा मोठाच पेच देश गेल्या अनेक वर्षांपासून विविध निमित्ताने अनुभवतो आहे.


Worli Spa Murder Case: लाडक्या गर्लफ्रेंडसमोरच गुरु वाघमारेचा गेम कसा झाला? वरळी स्पामधील Inside स्टोरी

मुंबई : वरळीतील स्पामध्ये (Worli Spa Murder Case) गुरुसिद्धप्पा वाघमारेच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. वरळीतील गुरू वाघमारे हा चुलबुल पांडे या नावाने ओळखला जात असे. या हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरूने आपल्या 22 शत्रूंची नावे अगोदर आपल्या मांडीवर गोंदवली होती. त्यामुळे या हत्या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. 52 वर्षीय गुरू वाघमारेची हत्या ही त्याच्या 21 वर्षीय गर्लफ्रेंडसमोर धारदार शस्त्राने वार...


अग्रलेख: मगरमिठीत महानगरे…

‘स्मार्ट’ आणि गुणी यातला फरक माहीत नसेल तर जे होते ते आपल्या शहरांचे झाले आहे; हेच यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा दिसले...


टांगा पलटी घोडे फरार

‘महाराजांचा विजय असो. मी आपल्या राज्याचा प्रधान उपस्थित आहे महाराज. आज्ञा करावी.’ ‘प्रधानजी, आपल्या राज्यातील प्रभावतीनगरीचे हालहवाल कसे आहेत, याचा रिपोर्ट तत्काळ सादर करा.’ ‘होय महाराज. शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत उत्तम आहे महाराज. रस्त्यांची अवस्था आधी गहू, ज्वारी स्वच्छ करण्यासाठी वापरलेल्या चाळणीसारखी झाली होती, आता ती अधिक दुर्दशा होऊन रव...


Maharashtra Weather Update: राज्यात आजही कोसळधार, या जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जारी

IMD Rain Alert in Maharashtra: राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आजचे हवामान सविस्तर जाणून घेऊयात...


Zika Virus Death: पुण्यात झिका व्हायरसमुळं दोन जणांचा मृत्यू, नागरिकांमध्ये घबराट!

Pune Zika Virus News: पुण्यात झिका व्हायरसमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले. यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.


Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 27 जुलै 2024 : ABP Majha

सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी 40 फुटांवर , खबरदारी म्हणून लष्कराची एक तुकडी सांगलीत दाखल सांगलीच्या मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी, कृष्णा- वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कणेगाव, भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा, गावाचा संपर्क तुटल्यामुळे नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर. चंद्रपूर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, खबरदारी म्हणून सर्व अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस बंद राहणार. हिंगोलीच्या येलकीमध्ये मोठया प्रमाणात पाऊस, नदी- नाल्यांना पूर, 4 गावांचा तुटला संपर्क, वाहतूकही खोळंबली, काही नागरिकांनी जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यातून काढला मार्ग. भंडाऱ्यात सकाळपासून पावसाला सुरुवात, कुठे मध्यम, तर कुठे हलक्या सरी, आठवडाभरापूर्वी मुसळधार पावसानं लाखांदूर आणि पवनी तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली होती. पुण्यातील पुलाच्या वाडीत शिरलेलं पाणी ओसरलं, नागरिकांच्या घरातील सामानाचं नुकसान. पुण्याच्या एकतानगरमधील पूरस्थितीची खासदार सुप्रिया सुळेंकडून पाहणी, अनेक संसार पाण्यात गेले याला जबाबदार कोण? सुळेंचा सवाल, तर पालिकेच्या निष्काळजीपणामुळे पूरस्थिती, सुळेंचा आरोप.


Beed News : वृद्धास महिलेने केली लोखंडी गजाने मारहाण

गौतम बचुटे ### SEO Slug केज (बीड) : आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार का केली ? असे म्हणून एका महिलेने ७३ वर्षाच्या वृद्धाला लोखंडी गजाने मारहाण करून दुखापत केली आहे. दि. २५ जुलै रोजी सायंकाळी ५:०० वा. सुमारास लक्ष्मण मस्के वय ७३ वर्ष हे त्यांच्या केज येथील कोकिसपीर येथे त्यांच्या घरासमोर असताना त्यांना मारहाण झाली. त्यांच्या गल्लीत राहत असलेली मंगल श...


Ratnagiri Rain Update: संगमेश्वरमध्ये गव्यांचा वावर, शेतीसह भाजीपाल्याचं केलं नुकसान

In Sangameshwar Rangava grazing agriculture and vegetable crops were damaged


Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojna: मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना काय आहे? कसा मिळेल लाभ? वाचा GR

What is Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojna: राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा काढण्यात आला आहे.


Permission For Pet Dog: नवी मुंबईकरांनो, घरी श्वान पाळताय? मग 'हा' नियम जाणून घ्या; अन्यथा थेट कारवाई

Permission For Pet Dog: श्वान पाळण्यासाठी त्यांचे परवाने घेणे नवी मुंबई महापालिकेने बंधनकारक केले आहे. असे असतानाही अनेक श्वानप्रेमी परवाने घेण्याकडे काणाडोळा करत असल्याचे उघडकीस आले आहे.


Uddhav Thackeray : बावनकुळेंच्या वक्तव्याने फसवणुकीची जाणीव, भाजप नेत्याचा संताप, मातोश्रीवर शिवबंधन बांधलं

Ramesh Kuthe : उद्धव ठाकरे यांनी रमेश कुथे यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.


कोल्हापूरमध्ये NDRF अलर्ट मोडवर

Kolhapur Rain NDRF Appointed


France Paris Train Network Attack : ऑलिम्पिकपूर्वी फ्रान्सच्या रेल्वे नेटवर्कवर हल्ला; पॅरिसला जाणाऱ्या 3 हायस्पीड रेल्वे मार्गांवर जाळपोळ आणि तोडफोड, स्टेशनवर 8 लाख लोक अडकले

France Paris Train Network Attack : फ्रान्समधील ऑलिम्पिक स्पर्धेच्या (Paris Olympics 2024) उद्घाटन समारंभाच्या अवघ्या 10 तासांपूर्वीच आधी पॅरिसमधील रेल्वे नेटवर्कवर (France Paris Train Network Attack) शुक्रवारी हल्ला झाला. पॅरिसच्या वेळेनुसार पहाटे 5:15 वाजता, अनेक रेल्वे मार्गांवर तोडफोड आणि जाळपोळ झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार, हल्ल्यानंतर अर्ध्या तासात पॅरिसला जाणाऱ्या आणि जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या....


Chanakya Niti : याबाबतीत पुरुषांच्या वरचढ असतात महिला

आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीमध्ये त्यांनी महिलांकडे असलेल्या ताकदीबाबत सांगितलं आहे. बहुवीर्यबलम् राजयो ब्राह्मणो ब्रह्मविद बळी । रूप-यौवन-माधुर्य-स्त्रियां-बालमनुत्तमम् । या श्लोकात याचा उल्लेख आहे. या श्लोकामध्ये राजा, ब्राह्मण आणि महिलेच्या ताकदीबाबत सांगण्यात आलं आहे. चाणक्य सांगतात स्त्रियांसाठी त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचं रूप, तारुण्य आणि मधूर वाणी, सौंदर्य. स्त्रियांचे सौंदर्य हेच त्यांचं बलस्थान मानलं आहे. गोड बोलण्याच्या जोरावर स्त्रिया सगळ्यांनाच आपलं प्रशंसक बनवतात. त्यांचा सर्वत्र सन्मान होतो, तिच्या या गुणामुळे कुटुंबाची प्रतिष्ठा वाढते, कुटुंबातील अनेक पिढ्यांना चांगले संस्कार मिळतात.


Karnataka District Ramanagar: ‘रामनगर’ नव्हे, ‘बेंगलोर साऊथ’; कर्नाटक कॅबिनेटचं अखेर शिक्कामोर्तब, नावबदलाचं कारण सांगताना उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले…

Karnataka District Name Change: कर्नाटकमधील रामनगर जिल्ह्याचं नाव बदलून आता बंगळुरू साऊथ करण्यात आलं आहे.


Violence against women | 'ती' असुरक्षितच ! राज्य शासनाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

नाशिक : गौरव अहिरे राज्यात गत तीन वर्षांपासून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे धक्कादायक वास्तव राज्य शासनाच्याच अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे महिलांवरील अत्याचार, अपहरण, विवाहितांचा छळ, विनयभंग, मारहाणीसारखे प्रकार वाढत असून, राज्यात 'ती' असुरक्षित असल्याची भावनाही वाढत असल्याचे चित्र आहे. (Violence against women) एकीकडे रा...


Raj Thackray Special Report : स्वबळासाठी मनसेनं गृहपाठ कसा केला ?

सर्वच राजकीय पक्षांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत. त्यासाठी सर्वांनी कंबर कसलीय... आता कोण कुणाशी युती आणि आघाडी करणार? अशा अटकळी बांधल्या जातायत... असं असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मात्र, नवा निर्धार केलाय... आणि त्यासाठी मोठी रणनीती जाहीर केलीय... ज्याचा कुणाला फायदा आणि कुणाला फटका बसणार? असे प्रश्न विचारले जाऊ लागलेयत... पाहूयात... Jitendra Awhad on Raj Thackeray | राज ठाकरे राजकारणाला चित्रपट समजतात, जितेंद्र आव्हाडांचा टोला हे ही वाचा राज ठाकरे राजकारणाला चित्रपट समजतात त्यामुळे ते विविध भूमिकांमध्ये सतत येत असतात..कधी ते बोंबे - गोवा मधला अमिताभ असतात कधी दिवार मधला असतात कधी शोले मधला करतात तर कधी कालिया मधला अमिताभ करतात तर मध्येच कधीतरी कालीचरण मधला शत्रूघन चा रोल करतात त्यामुळे ते असे वेगवेगळ्या भूमिकांत येत असतात ऑन भाजप राज वेगळे... अशी प्यादी वापरायची ही भाकपची खेळी आहे सर्व सर्व्हे महायुतीच्या विरोधात आहेत त्यामुळे हे सर्व ठरवून चालले आहे यात आश्चर्यकारक काही नाही.. ऑन लाडका बहीण भाऊ.. आम्हाला पण वाटत दोन भाऊ एकत्र आले असते तर बरं दिसलं असतं..


Pune Porsche Crash: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी ९०० पानांची चार्जशीट दाखल; मात्र, मुख्य आरोपीचे नाव वगळले

Pune Porsche Crash: पुणे पोर्शे क्रॅश प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध न्यायालयात ९०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, त्यात अल्पवयीन आरोपीचे नाव नाही.


Kolhapur| कोल्हापूरला महापुराची धास्ती

Kolhapur Shahupuri Flood


Jalgaon | जळगाव अग्निशमन विभागाच्या ताफ्यात आता फायर फायटींग बाईक

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत जळगाव जिल्हयासाठी सर्व 19 नगरपालिकांच्या अग्निशमन विभागास फायर फायटींग बाईकचे वितरण दि. 25 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. काय आहेत या दुच...


LLB Admission 2024: विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू, वेळापत्रक जाहीर; पहिली गुणवत्ता यादी कधी लागणार?

Law Admission 2024 Maharashtra: प्रवेशासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ११ हजार कमी, म्हणजेच ३८ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.


Sangli। सांगलीही पूरस्थिती कायम

Sangli Flood Situation Krishna And Warna River Water Level Rising


Pandharpur| पंढरपूरात भीमा नदीची पाणीपातळी वाढली

Pandharpur Bhima River Flood Situation