Trending:


LokSabha 2024 : उदयनराजेंसाठी मोदींची विराट सभा; हजारो खुर्च्यांची व्यवस्था

LokSabha 2024 PM Modi To Campaign For Udayanraje Bhosale For Satara Lok Sabha Constituency


VIDEO | पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात मुक्काम का वाढला? जाणून घ्या कारणं

Loksabha Election 2024 PM Narendra Modi Maharashtra Rally


IBPS Admit Card 2024 : आयबीपीएसमध्ये या पदांच्या भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध; असे डाउनलोड करा

IBPS Admit Card 2024 : वेगवेगळ्या पोस्टसाठी IBPS हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला होमपेजवरील लिंकवर तुमचे लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकावे लागतील.


PM Narendra Modi Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका

PM Narendra Modi Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका, मोदींच्या सोमवार आणि मंगळवारी एकूण सहा सभा,सोमवारी सोलापूर, कराड, पुण्यात तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये सभा


HSC-SSC Result 2024 Date: मोठी बातमी! 'या' तारखेपर्यंत लागणार दहावी-बारावी परीक्षांचा निकाल

HSC-SSC Result 2024 Update: मिळालेल्या माहितीनुसार बारावीच्या 90 टक्के उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे, तर दहावीच्या 85 टक्के उत्तरपत्रिका तपाण्यात आल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण देखील नोंदवण्यात आले आहेत. बोर्डाकडून दररोज उत्तरपत्रिका तपासणीचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार लवकरच निकालाची तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.


२०१९मधील शपथविधीवर अजितदादांनी सगळंच सांगितलं, म्हणाले- हे सगळं सांगण्यावरूनच घडलं...

Loksabha Election News: २०१९मधील शपथविधीवर अजित पवारांनी वक्तव्य केले आहे. वाचा नेमकं काय म्हणाले?


व्यक्तिवेध: विठ्ठल शानभाग

मुंबईतल्या भायखळा येथील ‘राणीची बाग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राणिसंग्रहालयाचे नाव १९६९ मध्ये बदलून व्हिक्टोरिया राणीच्या खुणा पुसण्यात आल्या; ‘जिजामाता उद्यान’ हे नवे नावही रुळले, मात्र या उद्यानात कुठेतरी कडेला का होईना व्हिक्टोरिया राणीचा पुतळा आहे पण वीरमाता जिजाबाईंचा पुतळा वा त्यांची प्रतिमाही नाही, अशी स्थिती अगदी १९९५ पर्यंत होती.


पालघरची जागा भाजपकडे ?

एकीकडे ठाण्याची जागा शिवसेनेकडे जाणार हे निश्चित असताना पालघरची जागा भाजपाकडे वळतानाचे दिसत आहे.


Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis:लस पुण्यात शोधली,लसीकरणासाठी यंत्रणा महाराष्ट्राची:उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis:लस पुण्यात शोधली,लसीकरणासाठी यंत्रणा महाराष्ट्राची:उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिल्यामुळे आपण जिवंत राहिलो, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेत केलंय. तर देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याचा आज रत्नागिरीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी समाचार घेतलाय. लस पुण्यात शोधली आणि लसीकरणासाठी महाराष्ट्राची यंत्रणा होती, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.


गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डुप्लीकेट चर्चेत!

आनंद-गुजरात : हुबेहूब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे भासणारा गुजरातमधील आनंद येथील एक पाणीपुरी विक्रेता सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. अनिलभाई ठक्कर असे या पाणीपुरी विक्रेत्यांचे नाव असून मोदींसारखे दिसत असल्याने व पेहरावही मोदींप्रमाणेच करत असल्याने येथील स्थानिक नागरिक त्यांना पीएम मोदी याच नावाने ओळखत आले आहेत. ठक्कर मूळचे जुनागढ येथील असून वयाच्या 18 व्या …


केजरीवाल यांच्या याचिकेवर आज सुनावणी

मद्यविक्री घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधातील आव्हान याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.


Today Top 10 Headlines in Marathi: गुजर गयी रात, कंपनी गई गुजरात; मोदींसोबत मन की बात, सकाळच्या दहा हेडलाईन्स

Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी


Panjabi Colony Redevelopment :पंजाबी कॉलनीच्या पुनर्विकासाचे काम पुन्हा रखडले, जाणून घ्या म्हाडाने का थांबवलंय काम

Panjabi Colony Redevelopment : सायन कोळीवाडा गुरुतेग बहादूर नगर मुंबई स्थित पंजाबी कॉलनी आहे. गेल्या 15 वर्षांपासून या कॉलनीची दुरवस्था झाली आहे. पंजाबी कॉलनी ही तीच आहे जी 1950 च्या आसपास भारत सरकारने वसवली होती. ही जवळपास 12 एकरच्या भूखंडावर वसलेली आहे आणि यात 25 इमारती आहेत. एकेकाळी येथील मालकी हक्क राष्ट्रपतींच्या नावावर होता.


Thane Lok Sabha Election : ठाण्याचा सुटेना उमेदवारीचा तिढा

उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे लोकसभा आणि नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार सुरू केला आहे. ठाणे आणि नाशिक या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटच लढविणार असल्याचा दावा केला जात असला, तरी उमेदवारांची अधिकृत घोषणा होत नसल्याने महायुतीच्या …


Petrol Diesel Price: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, पाहा आजचे दर

Petrol Diesel Price: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, पाहा आजचे दर


Raj Thackeray Sabha: राज ठाकरेंच्या सभेची तारीख आणि ठिकाण ठरलं, नारायण राणेंसाठी जाहीर सभा!

Raj Thackeray Sabha: गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मोदींच्या नेतृत्त्वाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते. आपण फक्त मोदींमुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला पाठिंबा देत आहोत असे राज ठाकरेंनी जाहीर केले होते. त्यानंतर आता राज ठाकरे महायुतीच्या उमेदवरांचा प्रचार देखील करणार असल्याचे समोर आले आहे.


Amrit Bharat Express : रेल्वे प्रवाशांना खूशखबर! देशातील ८० मार्गांवरून दररोज धावणार अमृत भारत एक्सप्रेस

Amrit Bharat Express Train : रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनचा प्रयोग यशस्वी झाल्याने जवळपास ४५० अमृत भारत गाड्यांच्या निर्मितीची ऑर्डर दिली आहे. येत्या ३ ते ४ वर्षात या गाड्या रुळावरून धावताना दिसणार आहेत.


Leopards News : न्हावरे परिसरातील बिबट्या जेरबंद!

न्हावरे : पुढारी वृत्तसेवा : न्हावरे (ता.शिरूर) परिसरातील सोनवणे वस्ती येथे महादेव सोनवणे यांच्या घराशेजारील गोठ्याजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात रविवारी (दि. 28) पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. त्याला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात दाखल करण्यात येणार असल्याचे वनाधिकारी अमोल चव्हाण यांनी सांगितले. बिबट्याने शुक्रवारी (दि. 26) महादेव सोनवणे यांच्या बोकडाला ठार केले होते. त्यानंतर …


Bhaskar Jadhav On Amit Shah : अमित शाह हे महाराष्ट्राचा गब्बर सिंग : भास्कर जाधव

Bhaskar Jadhav On Amit Shah : अमित शाह हे महाराष्ट्राचा गब्बर सिंग : भास्कर जाधव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याकडून शाहांचा गब्बर सिंग असा उल्लेख, शाहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या रत्नागिरी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केली टीका.