बातम्या

Trending:


IRCTC Sikkim Package: गोड गर्लफ्रेन्डसोबत फिरा सिक्कीम, 8 दिवसांच्या पॅकेजमध्ये अनेक सुंदर ठिकाणांना भेट द्या

IRCTC Sikkim Package: इशान्य भारत हा देशातील अतिशय सुंदर भाग आहे. निसर्गाचं वरदान असलेला हा भाग अनेक पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही देखील मे महिन्यात इशान्य भारत फिरण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण आयआरसीटीसीने सिक्कीमसाठी एक खास पॅकेज लॉन्च केले आहे.


TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 02 PM : 15 May 2024: ABP Majha

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 02 PM : 15 May 2024: ABP Majha


Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 14 May 2024

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 14 May 2024


मुंबई: रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप

घाटकोपर येथील दुर्घटनेत झालेल्या जखमींची भेट घेण्यासाठी मंगळवारी विविध पक्षाच्या नेत्यांनी राजावाडी रुग्णालयात भेट दिली.


ऐनवेळी मिळालेल्या मदतीमुळे गरीब आदिवासी विद्यार्थ्यांंचा विधि विद्यापीठात प्रवेश

आदिवासी समाजातील अत्यंत गरीब तीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विधी विद्यापीठाची प्रवेशपूर्व परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु त्यांच्याकडे प्रवेश घेण्यासाठी पैसे नव्हते.


हवामान संकटावर ‘एआय’चा उतारा

Global Warming: जागतिक तापमानवाढीवर मार्ग काढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान साह्यभूत ठरणार आहे. जगात त्याचा वापरही सुरू झाला आहे आणि त्याचे परिणाम दिलासादायी आहेत.


संविधानभान : मौनाचा अधिकार

व्यक्तीला स्वत:विरुद्ध साक्ष द्यायला भाग पाडून गुन्ह्यांमध्ये गोवण्याचा प्रकार घडू नये, अशी अनुच्छेद २० (३) ची अपेक्षा आहे.


Loksabha election 2024 | पालघरमध्ये तिरंगी लढत; उमेदवारांकडून प्रचाराला वेग

Loksabha election 2024 BVA Campaign For Palghar Lok Sabha Constituency


पनवेल महापालिकेच्या पहिल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे काम ८० टक्के पूर्ण

पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच पालिका नवीन पनवेल येथे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारत असून या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून जून अखेरीस हे बांधकाम पूर्ण होणार आहे.


Leopard News | जुन्नरला चाळकवाडी वामनपट्टा येथे बिबट्या जेरबंद..

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : वामनपट्टा चाळकवाडी( पिंपळवंडी ता.जुन्नर) येथील दत्ताजी बाबाजी वामन यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली. पकडलेला बिबट्या नर असून त्याचे वय सुमारे तीन ते चार वर्षाचे असावे. या भागातील जेरबंद करण्यात आलेला हा सहावा बिबट्या आहे,त्याला माणिक डोह येथील निवारा केंद्रात ठेवण्यात आले …


Rahul Shewale On Uddhav Thackeray | 'धारावी मॉडेल'वरून जुंपली; शेवाळेंचा आरोप

Rahul Shewale On Uddhav Thackeray | Jumpli from 'Dharavi Model'; Accusation of algae


जगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात, जिथे महादेवासमोर नंदी नाही!

जगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात, जिथे महादेवासमोर नंदी नाही!


Chanakya Niti : यशाची उंची गाठायची असेल तर आचार्य चाणक्यांचे 'हे' 3 बहुमूल्य नियम पाळा; एका झटक्यात आयुष्य बदलेल

Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. ते भारतीय राजकारण आणि नैतिकतेसाठी ओळखले जातात. ते शिक्षक आणि तत्त्वज्ञ म्हणून ओळखले जातात. मौर्य साम्राज्याच्या स्थापनेत चाणक्याने (Chanakya Niti) महत्त्वाची भूमिका बजावली. आचार्य चाणक्य यांनी आपल्या अनुभवातून "अर्थशास्त्र", "कुटनीती", "चाणक्य नीती" ही रचना केली होती. तर, व्यवसायात यश मिळवण्यासाठी कोणते 3 नियम गरजेचं आहेत ते जाणून घेऊयात. चाणक्य नीतीत काय...


Chandrashekhar Bawankule Meet Raj Thackeray : चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

महायुतीकडून राज ठाकरेंवर मोठी जबाबदारी? बावनकुळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट मुंबईसाठी महायुतीची काय रणनीती? मुंबई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी


‘पीओके’तील अराजक

फाळणीनंतरही भारत आणि पाकिस्तान या देशांपासून स्वतंत्र अस्तित्व राखू पाहणार्‍या काश्मीर संस्थानावर पाकिस्तान सीमेवरील पठाणी सशस्त्र टोळ्यांनी 22 ऑक्टोबर, 1947 रोजी आक्रमण करून घुसखोरी केली. त्यावेळी काश्मीरचे राजा हरिसिंग यांनी भारताकडून काश्मीरच्या संरक्षणासाठी लष्करी मदत पाठवण्याची विनंती केली. दि. 27 ऑक्टोबर, 1947 रोजी त्यांनी भारत सरकारकडे काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणास संमती देणारा सामीलनामा दिला. पाकमधून जे …


Nivadnuk Yatra South Central Mumbai: दक्षिण मध्य मुंबईत सेना VS सेना; कोण मारणार बाजी?

Nivadnuk Yatra South Central Mumbai Constituency 15 May 2024


१४५ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणातील फरारी आरोपी हैद्राबादमधून गजाआड; १७ वर्ष ओळख लपवून वास्तव्य

फरारी आरोपी गेली १७ वर्ष पुणे, मुंबई, तेलंगणा परिसरात ओळख लपवून वास्तव्य करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.


Ghatkopar Police Colony : घाटकोपरमधील कोसळलेल्या होर्डिंगचा पोलीस वसाहतीला फटका : ABP Majha

घाटकोपर येथील होर्डिंग कोसळल आणि त्याचा फटका काही फुटांचा अंतरावर असलेल्या पोलीस वसाहतीलाही बसलाय. जेव्हा ही घटना घडली तेव्हा बाजूच्या पोलीस वसाहती मध्ये राहणाऱ्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इथल्या इमारत ज्या आधीच वाईट स्थितीमध्ये होत्या. त्यांना आणखी तडे गेले आहेत.


उत्तराखंडमधील वणवा

उत्तराखंडमधील जंगलात पेटणारे वणवे थांबण्याचे नाव घेत नाहीत. राज्यातील सर्व पर्वतीय जिल्हे हे आगीच्या विळख्यात अडकत आहेत. मग गढवाल क्षेत्र असो, कुमाऊं, अलकनंदा जमीन संरक्षण वन विभाग क्षेत्र असो, लॅसडाऊन असो, चंपावत असो, अल्मोडा असो, पिठोरागड असो किंवा केदारनाथचा विभाग असो, या सर्व ठिकाणी आग धगधगत आहे. आतापर्यंत राज्यात आगीच्या 575 पेक्षा अधिक घटना घडल्या …


Mahadev Bet App: महादेव ॲप बेटिंग प्रकरणाची पाळेमुळे पुण्यात! नारायणगाव येथून ७० ते ८० जणांना अटक, पुणे पोलिसांची कारवाई

Mahadev Bet App : महादेव ॲप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी नारायणगाव येथे मोठी कारवाई केली आहे. एका इमारतीतून बेटिंग होत असल्याचे पुढे आले असून पोलिसांनी ७० ते ८० जणांना अटक केली आहे.


Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेमध्ये होणार मोठी भरती! पाहा अधिक माहिती

Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वे अंतर्गत कोणत्या पदांवर भरती करण्यात येणार आहे ते नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी पाहावे.


Election Expenses Notice : पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांना निवडणूक खर्चातील तफावतीबाबत नोटीस

Election Expenses Notice : निवडणूक खर्चात झालेल्या तफावतीबाबत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे.


Monsoon 2024 : उकाड्यामुळे हैराण झालेल्या लोकांसाठी खूशखबर; मान्सूनबाबत IMD कडून आली मोठी बातमी

Monsoon 2024 Latest News Today : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) मते, मान्सूनचा वेग चांगला असून या वर्षी तो नियोजित वेळेच्या आधी येत आहे. मान्सून साधारणपणे 22 मे च्या सुमारास अंदमान आणि निकोबार बेटांच्या किनारपट्टीवर पोहोचतो. परंतु, यावेळी ते 19 मे पर्यंत 3 दिवस आधीच पोहोचणे अपेक्षित आहे.


ॲलर्जीची कारणे शोधताना…

खाऊ म्हटलं की चॉकलेट, पेढे, कुकीज हा पहिला पर्याय असतो. पण आमच्याकडे कोणी असं काही आणलं तर त्यांना आदराने नको म्हणून आम्हाला ॲलर्जी असल्याचं सांगतो.


Devendra Fadnavis Majha Vision Full : शिंदे - दादांच्या बंडाची कहाणी! फडणवीसांनी सगळंच सांगितलं!

मुंबई: शरद पवारांसोबत राहून आपलं अस्तित्व नाही आणि भविष्यही नाही हे समजल्यानंतर अजित पवार हे आमच्यासोबत आल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितलं. मुंबईमध्ये आता मराठी मतदार हे भाजपच्या सोबत असल्याचा दावाही फडणवीसांनी केला. 'एबीपी माझा'च्या माझा व्हिजन, माझा महाराष्ट्र या कार्यक्रमात ते बोलत होते. काही ठिकाणी मतांचं ध्रुवीकरण देवेद्र फडणवीस म्हणाले की, "विरोधी आघाडीकडून लोकांमध्ये भय निर्माण केलं जातंय. सुरूवातीला दलितांमध्ये संविधान बदलणार असं भय निर्माण केलं गेलं, नंतर इतर समाजामध्येही भय निर्माण केलं गेलं. पण त्यांची ही खेळी यशस्वी होणार नाही. मराठवाड्यातील आठ पैकी सात ठिकाणी सभा घेतल्या. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जातीय ध्रुवीकरण झाल्याचं पाहायला मिळालं. पण महाराष्ट्रासाठी हे योग्य नाही. महाराष्ट्रात समाजासमाजामध्ये दुफळी निर्माण होणं हे दुर्दैवी आहे."


Sharad Pawar NCP Merger Congress : शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार? इतिहास काय?

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या आणखी जवळ जातील, तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) या वक्तव्यामुळे आगामी काळात विरोधकांच्या गोटातील काही पक्षांची पुर्नरचना होण्याचे संकेत मिळत आहेत. शरद पवार यांनी 'द इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केले. या मुलाखतीत शरद पवार यांनी म्हटले की, पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक समन्वयाने काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील, असा अंदाज शरद पवार यांनी वर्तवला. मग हाच निकष तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरचचंद्र पवार पार्टी या पक्षासाठी लागू होईल का, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. यावर पवार यांनी सांगितले की, मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोणताही फरक दिसत नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरुंची विचारसरणी मानणारे आहोत, असे शरद पवार यांनी म्हटले.


Maratha Reservation : सॉरी मम्मी-पप्पा...! 25 वर्षीय मराठा आंदोलकाने उचलले टोकाचे पाऊल; भावाला व्हॉट्सअ‍ॅप करत संपवली जीवनयात्रा

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळत नाही. तर दुसरीकडे दिवसागणिक डोक्यावर कर्जाचा वाढत्या भाराच्या दडपणाखाली एका तरुण मराठा आंदोलकाने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवलीय. हे कृत्य करण्यापूर्वी या तरुणाने आपल्या भावाला व्हॉट्सऍपवर मॅसेज करत आपल्या आत्महत्येचे कारणही सांगितले आहे. ही खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) घडली असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दत्ता...


PM Modi Mumbai Roadshow: पंतप्रधान मोदींचा आज मुंबईत रोड शो, हे रस्ते बंद राहणार

PM Modi Road Show Effects on Mumbai Traffic: पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज मोदींचा मुंबईतील घाटकोपरमध्ये रोड शो होणार आहे. सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी हो रोड शो सुरू होणार असून 7 वाजून 45 मिनिटांनी संपणार आहे. यामुळे मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. काही महत्वाचे रस्ते बंद राहणार आहेत. याबाबत माहिती जाणून घेऊयात...