Trending:


‘भय’भूती : भय अशाश्वतीचे

वयानुसार भयाच्या संकल्पना बदलत जातात. भुताखेतात, घुबडाटिटवीत अडकलेले भय नंतर मोकळे होते. कालपरत्वे भयाचेही विश्लेषण करता येऊ लागते.


Baburao Kohalikar Voting : बाबुराव कोहळीकरांनी व्यक्त केला विजयाच विश्वास

Baburao Kohalikar Voting : बाबुराव कोहळीकरांनी व्यक्त केला विजयाच विश्वास. चार जूनला निकालात पुन्हा एकदा आला बाबूराव हे गाणं तुम्हाला वाजलेला दिसेल.माझी ऐनवेळी उमेदवारी जाहीर केली त्यामुळे मला वेळ तसा कमी मिळाला. पण जो काही वेळ मिळाला त्याच्यात रात्रंदिवस मी काम केलं आणि तयारी केली. माझ्यासोबत असणारे या सगळ्या लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. नागेश पाटील आष्टीकर यांना चार्जिंगला कळेल की कोणता उमेदवार त्यांच्यासाठी जड होता. 4 जूनला पुन्हा एकदा आला बाबूराव हे गाणं वाजेल


भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्लाप्रकरणी एकाला अटक

ब्रिटनमधील भारताच्या उच्चायुक्तालयावर मार्च २०२३मध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी एका व्यक्तीला भारतामध्ये अटक केली.


MHADA, CIDCO Housing Lottery : म्हाडा, सिडकोचा महत्त्वाचा निर्णय; अनेकांना मिळणार हक्काचं घर

MHADA, CIDCO Housing Lottery : म्हाडाकडून राज्यभरात सर्वसामान्यांना स्वस्तात घरं उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकल्पांची उभारणी केली जाते आणि त्यांची लॉटरी पद्धतीने विक्री केली जाते. परंतु आता म्हाडाने लॉटरीत समाविष्ट असणारे आणि विक्री न झालेली घरं आता मास बुकिंगच्या माध्यमातून सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


Nanded Ramtirtha EVM : नांदेडच्या रामतीर्थ मतदार केंद्रावर ईव्हीएमची कुऱ्हाडीने तोडफोड

नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ मतदान केंद्रावर एक गंभीर प्रकार घडला आहे. भानुदास एडके या व्यक्तीने मतदान केंद्रात प्रवेश करत चक्क VVPAT मशीन आणि बलेट मशीन कुऱ्हाडीने तोडून टाकली. या व्यक्तीने मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. संविधान वाचवण्यासाठी आपण हे करत असल्याचे ओरडत होता. मतदान केंद्रावर ग्रह रक्षक दलाचे कर्मचारी तैनात होते पण त्यांचाही नाईलाज झाला. या फोडलेल्या मशीन मध्ये अंदाजे 500 मतदान झाले होते. पण कंट्रोल युनिट सुरक्षित असल्याने झालेले मतदानही सुरक्षित असल्याचं प्रशासनाचा दावा आहे.


Yavatmal| मतदान थांबवून कर्मचाऱ्यांचे जेवण

Loksabha Election 2024 Yawatmal Voting Lunch Break


Lok Sabha Election Parbhani : परभणीत जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मतदानावरचा बहिष्कार मागे

Lok Sabha Election Parbhani : परभणीत जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मतदानावरचा बहिष्कार मागे अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी परभणीच्या बलसा खुर्दमदील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार, लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं अतिक्रमण हटवण्याचं आश्वासन, त्यानंतर पुन्हा मतदानाला सुरु...


Vare Nivadnukiche Superfast News : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 5 PM : 26 April 2024

Vare Nivadnukiche Superfast News : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 5 PM : 26 April 2024


उदयनराजे भोसले यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Udayanaraje Bhosale's serious accusation against Congress


Supreme Court : ईव्हीएम, व्हीव्हीपॅट संदर्भातील सर्व याचिका कोर्टानं फेटाळल्या

Supreme Court : ईव्हीएम, व्हीव्हीपॅट संदर्भातील सर्व याचिका कोर्टानं फेटाळल्या


Ahmedabad Mumbai Bullet Train Project: बुलेट ट्रेनचे काम सुसाट, दुसऱ्या स्टील ब्रिजचा व्हिडिओ बघितला का ?

Ahmedabad Mumbai Bullet Train Project: अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प हा भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रोजेक्ट आहे. अहमदाबाद आणि मुंबई या दोन शहरांमध्ये 508 किलोमीटर लांब बुलेट ट्रेन कॉरिडोर बांधण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी (Bullet Train Updates) तयार करण्यात येणाऱ्या 28 ब्रिजपैकी दुसरा ब्रिज आज आज लाँच करण्यात आला आहे.


ESIC Recruitment 2024 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ईएसआयसी अंतर्गत या जॉबकरता निवड झाल्यास मिळणार लाखोंच्या घरात पगार

ESIC Vacancy 2024 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात अधिकाऱ्यांच्या पदांसाठी भरती आली आहे. जर तुम्हाला येथे मोठ्या पॅकेजवर सरकारी नोकरी मिळवायची असेल, तर या भरतीशी संबंधित सर्व तपशील काळजीपूर्वक वाचा.


Hello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणं

Hello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणं


शशिकांत शिंदेेंच्या अटकेच्या मेसेजवरून गरमागरमी

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांच्यावर नोटीस बजावण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक रवाना झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सातार्‍यात एकच गोंधळ उडाला. राजकीय गरमागरमीही झाली. यासंदर्भात जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांना विचारले असता असे कोणतेही पथक अद्याप तरी आले नसल्याची माहिती त्यांनी …


Maharashtra Weather Forecast : बापरे..! राज्यात 3 दिवस पुन्हा उष्णतेची लाट, तर या भागात पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra weather update : राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचा कहर सुरु आहे. गेल्या काही दिवसात तापमानात वाढ होत काही ठिकाणी तापमानाने 43 अंशाचा टप्पा पार केला आहे. अशात पुन्हा उष्णतेच्या लाटेसह अवकाळीचे संकट कायम आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


ShantiGiri Maharaj Nashik Loksabha:शांतिगिरी महाराजांचा अपक्ष अर्ज, 29 एप्रिलला जोरदार शक्तिप्रदर्शन

शांतिगिरी महाराज लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. आज त्यांनी नाशिक लोकसभेसाठी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आता 29 एप्रिलला शक्तिप्रदर्शन करत आणखी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे. शांतिगिरी महाराजांची मालमत्ता 38 कोटी रूपये इतकी आहे.


रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा व पायाभूत कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेवर ब्लाॅक घेण्यात येणार आहे.


Crime News : खुनीहल्ल्यातील फरार हल्लेखोर अखेर जेरबंद

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : आंबी (ता. हवेली) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेच्या दिवशी किरकोळ कारणावरून योगेश रामचंद्र निवंगुणे (वय 30, रा. कुंबळवाडी, आंबी, ता. हवेली) याच्यावर खुनीहल्ला करणार्‍या सहा फरार हल्लेखोरांना हवेली पोलिसांनी बुधवारी (दि. 24) अटक केली. तसेच एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. न्यायालयाने 6 हल्लेखोरांना सोमवार (दि. 29) पर्यंत पोलिस कोठडीत, तर …


उमेदवारीसाठी भुजबळांची मनधरणी करणार, बैठकीत ठराव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घटिका समीप आली असताना नाशिकच्या जागेवरून महायुतीत संघर्ष सुरूच असून, नाशिकची जागा आपल्यालाच मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून गुरुवारी (दि.२५) जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. दिल्लीतील निर्णयाप्रमाणे नाशिकच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीचाच हक्क असल्याचा ठराव करत उमेदवारीसाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची मनधरणी करण्याचा …


अग्रलेख: महाराष्ट्र ‘दीन’!

दोम्माराजू गुकेशने अवघ्या १७व्या वर्षी बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये आव्हानवीर बनण्याचा मान पटकावला. गुकेश चेन्नईचा. त्यामुळे त्यानिमित्ताने विश्वनाथन आनंदच्या ‘चेन्नई वंशावळी’चा गौरव होणे स्वाभाविकच.


शिल्पकर्ती!

शिल्पकला क्षेत्रात स्त्रियांची संख्या खूपच कमी. तरीही काही जणींनी याही क्षेत्रात आगळं स्थान निर्माण केलं आहे. महाराष्ट्रातल्या अरुणा गर्गे, स्वाती कापूसकर, भारती पित्रे आणि वंदना कोरी या नावाजलेल्या ‘शिल्पकर्ती’!


Shivsena Uddhav Thackeray Manifesto: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध, ठाकरे यांनी काय वचने दिली?

Shivsena Uddhav Thackeray Manifesto: ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा वचननामा जाहीर केला. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. ‘महाविकास आघाडीचे सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर महाराष्ट्र लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम एक पोकळ इंजिन सरकार करतेय.


PM Narendra Modi : सुप्रीम कोर्टाचा निकाल, 'इंडिया' ला सुप्रीम कोर्टाने झटका दिला : पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi : ईव्हीएमवर सुप्रीम कोर्टाचा निकाल, 'इंडिया' ला सुप्रीम कोर्टाने झटका दिला :पंतप्रधान मोदी


Loksabha| महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 5 वाजेपर्यंत 53.51 टक्के मतदान

Loksabha Election 2024 Second Phase Voting Pecentage in Maharashtra


MSRTC File Pending : मुख्यमंत्र्यांच्या हलगर्जीपणाचा एसटीच्या प्रवाशांना फटका, हा निर्णय अडकला लालफितीत

MSRTC File Pending : राज्यातील ग्रामीण भागाची लाईफलाईन असलेल्या एसटीला आणखी मजबूत करण्यासाठी एसटी महामंडळाने 2200 नवीन बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या नवीन बस मार्चमध्ये एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार होत्या. मात्र महामंडळासाठी बसेस खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या निधीच्या फाईलवर मुख्यमंत्र्यानी सही केली नसल्याने एसटीला मिळणाऱ्या 2200 गाड्या रखडल्या आहेत.


मतपत्रिकांद्वारे निवडणूक घेण्याची मागणी फेटाळली

न्यायालयाकडून ‘ईव्हीएम’विरोधातील याचिका रद्द; सर्व ‘व्हीव्हीपॅट’ पावत्या मोजण्याची मागणी अमान्य