लाईफस्टाईल

Trending:


Culture Ministry Vacancy : सांस्कृतिक मंत्रालयामध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

Culture Ministry Jobs 2024 : सांस्कृतिक मंत्रालयात ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक या पदांसाठी रिक्त जागा बाहेर आल्या आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या भरतीशी संबंधित सर्व महत्त्वाचे तपशील येथे पहा.


Pm Narendra Modi Sabha Pune : पंतप्रधानांच्या 'त्या' पगडीने वेधले लक्ष

पुणे : पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण कॉटनची, हाताने घडवलेली पगडी, त्यावर पंचधातूंचा वापर करून बनवलेली शुभचिन्हे, मध्यभागी आई तुळजाभवानीची प्रतिमा… अशी खास दिग्विजय योद्धा पगडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यातील सभेदरम्यान घालण्यात आली. मोदींच्या स्वागतासाठी ही विशेष पगडी तयार करण्यात आली होती. ऐतिहासिक मराठा शौर्याची साक्ष देणार्‍या, मोत्यांचा तुरा असलेल्या, शुभचिन्हे लावलेल्या आणि पंचधातूंनी सजविलेल्या …


Pune CCTV : क्रिकेट खेळताना गुप्तांगाला बॉल लागून चिमुकल्याचा मृत्यू

Pune Child Passes Away Playing Cricket CCTV Video


वणवा पेटला

महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता वाढल्याने राज्यभरात आतापर्यंत उष्माघाताच्या 184 रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण धुळ्यामध्ये आढळले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण किनारपट्टीसह राज्याच्या बहुतांश भागांत उष्णतेची लाट रविवारी पुन्हा परतली. कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती, जळगाव, हिंगोली कुठेही जा, पारा 35 ते 40 अंशांच्याही वर गेल्यामुळे काहिली वाढली आहे. अगदी लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर या थंड हवेच्या …


चीनकडे झुकलेला मालदीव

मालदीवमधील संसदीय निवडणुका अध्यक्ष मोइझ्झू यांच्या चीनधार्जिण्या पक्षाने दणदणीत यश मिळवून जिंकल्याने भारताची काळजी वाढली आहे. मालदीव हा भारताचा जुना मित्र आता एकाचवेळी कडवट इस्लाम आणि दुसरीकडे चीनशी मैत्री अशी वाटचाल करतो आहे.


Railway Ticket Booking Rule : रेल्वेच्या तात्काळ तिकीट नियमात मोठा बदल, प्रवाशांना होणार फायदा

Railway Ticket Booking New Rule : अनेक वेळा प्रवाशांचे वेटिंग तिकीट कन्फर्म होत नाही किंवा आरएसीमध्ये पोहोचल्यानंतर तिकीट अडकते. अशा परिस्थितीत रेल्वे स्वतःच अनेक वेळा तिकिटे रद्द करते. या मोबदल्यात प्रवाशांकडून मोठी रक्कम वसूल करण्यात येते, ज्याला सुविधा शुल्क म्हणतात. मात्र आता रेल्वेने ही रक्कम बदलली आहे.


प्रवेशाची पायरी : बारावीनंतर पायलट प्रशिक्षणासाठी सीईटी

किमान १५८ सेमी उंची असलेले फिजिक्स व मॅथेमॅटिक्स विषय घेऊन किमान ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पात्र आहेत.


UPSC ची तयारी : CSAT – उताऱ्यावरील माहितीचे आकलन

दर्जेदार इंग्रजी साहित्याचे नियमित आणि सजगतेने वाचन करणे हा इंग्रजी भाषेचे आकलन वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे.


कलाटणी देणारा तिसरा टप्पा…

भाजप आणि मित्रपक्षांनी तिसऱ्या टप्प्यात उत्तुंग यश गाठले नाही, तर बहुमतावरही प्रभाव पडू शकतो.


Rabindranath Tagore Jayanti 2024 Quotes : रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत

रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत


महाराष्ट्र दिनानिमित्त दादर परिसरातील वाहतुकीत बदल

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र दिनानिमित्त बुधवार, 1 मे रोजी दादरच्या शिवाजी पार्कवर परेड आयोजित केली जाते. या निमित्त दादरसह आजूबाजूच्या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मुंबई वाहतूक पोलिसांनी अनेक बदल केले आहेत. बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत वाहतुकीत हे बदल असतील. अ) वाहतुकीस प्रवेश बंद व एक दिशा मार्ग एन. सी. केळकर मार्ग …


Maharashtra Weather News : सूर्य आग ओकणार; तापमान 44 अंशांच्या पलिकडे जाणार; राज्यातील 'या' भागांना सर्वाधिक फटका

Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील हवामानात सध्या सातत्यानं बदल होत असले तरीही राज्यातील उकाडा मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीय.


LokSabha Elections : त्यांचे डोके फिरलेय : अजित पवारांचे रोहित पवारांना प्रत्युत्तर

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती, भोरमध्ये अजित पवार मित्रमंडळाकडून मतदाराना पैसे वाटप झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यानी केला. अजित पवार यानी त्यांचे डोके फिरलेय या शब्दात प्रत्युतर दिले. अजित पवार म्हणाले, मी सुध्दा त्यानी ही निवडणूक अतिशय चुकीच्या पध्दतीने हाताळल्याचा आरोप करु शकतो. पण मी करणार नाही. ते काहीही आरोप करत सुटले आहेत. …


Uddhav Thackeray Challenge To Modi | धाराशिवच्या सभेत तुळभवानीचे नाव घ्या! ठाकरेंचे मोदींना आव्हान

Uddhav Thackeray Challenge To Modi | Take a boat down to Tulbhavan in Dharashivchaya Sabha! Thackeray's challenge to Modi


“कधी पावसात भिजणे, कधी रडणे, कधी आजारी पडणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न”, गिरीश महाजनांची टीका

रोहित पवारांनी नेमक्या मुद्यावर व विकासावर बोलावे आणि त्यावर मतांचा जोगवा मागावा, अशी टीका ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केली.


Sexual assault case | मतिमंद मुलीची खाणाखुणा, हातवारे करून दिली साक्ष : ज्येष्ठाला कारावास

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लैंगिक अत्याचार प्रकरणात गर्भवती राहिलेल्या मतिमंद पीडित मुलीने खाणाखुणा, हातवारे करून प्रताप बबनराव भोसुरे (वय 59, रा. धानोरे, ता. शिरूर, जि. पुणे) याने अत्याचार केल्याची साक्ष न्यायालयात दिली. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांच्या न्यायालयाने ती ग्राह्य धरत ज्येष्ठ नागरिक असलेल्या भोसुरे याला दहा वर्षे सक्तमजुरी व दहा …