Trending:


Sexual assault case | मतिमंद मुलीची खाणाखुणा, हातवारे करून दिली साक्ष : ज्येष्ठाला कारावास

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लैंगिक अत्याचार प्रकरणात गर्भवती राहिलेल्या मतिमंद पीडित मुलीने खाणाखुणा, हातवारे करून प्रताप बबनराव भोसुरे (वय 59, रा. धानोरे, ता. शिरूर, जि. पुणे) याने अत्याचार केल्याची साक्ष न्यायालयात दिली. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांच्या न्यायालयाने ती ग्राह्य धरत ज्येष्ठ नागरिक असलेल्या भोसुरे याला दहा वर्षे सक्तमजुरी व दहा …


Indian Navy Recruitment : भारतीय नौदलात अग्निवीर पदांसाठी मोठी, ही आहे अखेरची तारीख

Indian Navy Agniveer : भारतीय नौदलात अग्निवीर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.


पुँछमधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई


Pune CCTV : क्रिकेट खेळताना गुप्तांगाला बॉल लागून चिमुकल्याचा मृत्यू

Pune Child Passes Away Playing Cricket CCTV Video


Loksabha Election 2024 | अजित पवार गटाकडून धनशक्तीचा वापर केल्याचा आरोप

baramati Bhor Allegation Of Money Distribution By Ajit Pawar Camp Loksabha Election 2024


Supriya Sule: हातात शरद पवारांचा फोटो, समोर लेकीचं भाषण, बारामतीतला प्रतिभा पवारांचा फोटो व्हायरल

बारामतीत सुप्रिया सुळेंसाठी जी प्रचारसभा घेण्यात आली त्या प्रचारसभेतला प्रतिभा पवारांचा फोटो व्हायरल झाला आहे.


चीनच्या घुसखोरीवरून काँग्रेसचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लडाखच्या पूर्व भागातील पॅगॉंग त्सो येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीला चार वर्षे पूर्ण झाल्याची आठवण काढून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोशल मीडियावरील एक्सवरुन हल्ला चढविला आहे. Congress on PM Modi काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केलेल्या पोस्टमधून चीनच्या अपयशाची जबाबदारी तुम्ही, कधी स्वीकारणार आहात, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र … The post चीनच्या घुसखोरीवरून काँग्रेसचा...


Railway Ticket Booking Rule : रेल्वेच्या तात्काळ तिकीट नियमात मोठा बदल, प्रवाशांना होणार फायदा

Railway Ticket Booking New Rule : अनेक वेळा प्रवाशांचे वेटिंग तिकीट कन्फर्म होत नाही किंवा आरएसीमध्ये पोहोचल्यानंतर तिकीट अडकते. अशा परिस्थितीत रेल्वे स्वतःच अनेक वेळा तिकिटे रद्द करते. या मोबदल्यात प्रवाशांकडून मोठी रक्कम वसूल करण्यात येते, ज्याला सुविधा शुल्क म्हणतात. मात्र आता रेल्वेने ही रक्कम बदलली आहे.


अरविंद सावंत आजही राहतात भाड्याच्या घरात

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : दक्षिण मुंबईचे शिवसेना(ठाकरे) पक्षाचे विद्यमान खासदार व 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार अरविंद सावंत हे आजही भाड्याच्या घरात राहतात. 1979 पासून शिवडीतील मिठीबाई इमारतीत भाड्याने राहत असल्याची माहिती सावंत यांनी आपल्या शपथपत्रात दिली आहे. सावंत यांच्याकडे एकही वाहन नसून ते आतापर्यंत भाड्याच्या घरात राहत असल्याचे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद …


UPSC ची तयारी : CSAT – उताऱ्यावरील माहितीचे आकलन

दर्जेदार इंग्रजी साहित्याचे नियमित आणि सजगतेने वाचन करणे हा इंग्रजी भाषेचे आकलन वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे.


Mumbai Job Recruitment 2024 : मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ‘या’ पदासाठी भरती; ८० हजारांहून अधिक पगार; जाणून घ्या अर्जाची पद्धत

मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे, पगार, अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ...


Mumbai Crime: कस्टम विभागाची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावरुन 12.47 किलो सोन्यासह 8 कोटींच्या वस्तू जप्त

Mumbai News: मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. 29 एप्रिल ते 2 मे या काळात 12.47 किलो सोन्यासह 8 कोटींच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त जप्त करण्यात आल्या आहेत. 15 भारतीय प्रवाशांकडे या वस्तू सापडल्या आहेत. यातील काही प्रवाशांची चौकशी सुरु असून त्यांनी अटक करण्यात आली आहे.


ICSE ISC Result: सीआयएससीई बोर्डाच्या दहावी, बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीचं मारली बाजी!

ICSE 1oth, ISC 12th Result 2024: सीआयएससीई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे.


Kolhapur : थेट पाईपलाईनचा धोकादायक व्हॉल्वचा वाहतुकीस आडथळा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भोगावती राज्यमार्गावर कांडगाव नजीक रस्त्याच्या बाजूस असलेला, कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईनचा व्हॉल्व वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. हा व्हॉल्व बाजूपट्टीपासून अंतरावर असलेल्या पाईपलाईनवर शिफ्ट करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (Kolhapur) काळम्मावाडी धरणातून कोल्हापूरला पाणीपुरवठा करणारी थेट पाईपलाईन हळदी (ता. करवीर) ते पुईखडी पर्यंत राज्यमार्गाच्या समांतर टाकण्यात आलेली आहे. सहा फूट … The post...


Pm Narendra Modi Sabha Pune : पंतप्रधानांच्या 'त्या' पगडीने वेधले लक्ष

पुणे : पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण कॉटनची, हाताने घडवलेली पगडी, त्यावर पंचधातूंचा वापर करून बनवलेली शुभचिन्हे, मध्यभागी आई तुळजाभवानीची प्रतिमा… अशी खास दिग्विजय योद्धा पगडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यातील सभेदरम्यान घालण्यात आली. मोदींच्या स्वागतासाठी ही विशेष पगडी तयार करण्यात आली होती. ऐतिहासिक मराठा शौर्याची साक्ष देणार्‍या, मोत्यांचा तुरा असलेल्या, शुभचिन्हे लावलेल्या आणि पंचधातूंनी सजविलेल्या …


मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक

गेल्या ४० वर्षांपासून फरार असलेला आरोपी पापा ऊर्फ दाऊद बंदु खानला (७०) आग्रा येथून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.


कलाटणी देणारा तिसरा टप्पा…

भाजप आणि मित्रपक्षांनी तिसऱ्या टप्प्यात उत्तुंग यश गाठले नाही, तर बहुमतावरही प्रभाव पडू शकतो.


Rabindranath Tagore Jayanti 2024 Quotes : रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत

रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत


Govt Savings schemes : दररोज फक्त २५० रुपये वाचवा आणि २४ लाख मिळवा! ‘ही’ सरकारी योजना तुम्हाला बनवेल लखपती

Public Provident Fund : सुरक्षित आणि भरघोस परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला लखपती बनवणारी एक सरकारी योजना आहे.


Ranchi ED Raid - झारखंडमध्ये सापडला 'भ्रष्टाचाराचा डोंगर'

भारत, May 6 -- Ranchi ED Raid - झारखंडमध्ये सापडला 'भ्रष्टाचाराचा डोंगर'


आग्रीपाडा येथे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

आग्रीपाडा येथील इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून ३३ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.