INDIAN NAVY RECRUITMENT : भारतीय नौदलात अग्निवीर पदांसाठी मोठी, ही आहे अखेरची तारीख

मुंबई : भारतीय नौदलात अग्निवीर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज भरण्यास 13 मे 2024 पासून सुरुवात होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1 ) अग्निवीर (SSR)

शैक्षणिक पात्रता : 50 टक्के गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) किंवा 50 टक्के गुणांसह इंजिनिरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Automobiles/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या बिगर व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.

2) अग्निवीर (MR

शैक्षणिक पात्रता : 50 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण

योमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान असणे आवश्यक

परीक्षा फी : 550 रुपये. + 18 टक्के जीएसटी (649/- रुपये.)

वेतन : 30 हजार रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 13 मे 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मे 2024

भरतीची जाहिरात :

पद क्र 1 : क्लिक करा

पद क्र 2 : क्लिक करा

2024-05-06T11:21:07Z dg43tfdfdgfd