Trending:


नाव नावापुरते नाही

नुकताच राज्य शासनाने सर्व शासकीय कागदपत्रांमध्ये वडिलांच्या नावासोबत आईचे नाव लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आईचे नुसते नाव लावून काय बदल होणार, असा नकारार्थी सूर न लावता भारतीय आर्थिक-सामाजिक रचनेत स्त्रीच्या योगदानाची कबुली देणारे पाऊल म्हणून त्याकडे पाहायला हवे


अवकाळीमुळे वणी शहरात १२ तास विजपुरवठा खंडीत

वणी, जि. नाशिक – वणीसह येथील ग्रामीण भागात गुरुवारी (दि.१६) दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे स्थानिक रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. काही भागात वादळामुळे विजेच्या तारा तुटल्याने दिडोंरी वणी विज वाहिनी नादुरूस्त झाली आहे. परिणामी येथील ग्रामीण भागात शुक्रवार (दि.१७) रोजी बत्तीगुल होऊन नागरिकांना ऐन उन्हाळ्यात विविध समस्यांना …


Amol Mitkari On Sharad Pawar : त्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही?

2004 मध्ये राष्ट्रवादीच्या जागा जास्त आलेल्या असतानाही शरद पवारांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का होऊ दिला नाहीय? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. शरद पवारांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पक्षाकडे अनुभवी चेहरा नसल्याने तेव्हा मुख्यमंत्रिपदावर दावा केला नसल्याचं म्हटलं होतंय. त्याला उत्तर देताना आमदार अमोल मिटकरी बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा कोणता अनुभव होता? असा सवालही यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार यांना केला आहे. हे व्हिड़िओ देखील पाहा J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याची.. शुरु मे हम अक्षम होंगे थोडा कम होंगे, आरएसएस की जरुरत पडती थी, आज हम बढ गये हैं, सक्षम हैं, तो बीजेपी अपने आप चलती है.. हे वक्तव्य आहे जे पी नड्डा यांचं.. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय. वाजपेयींच्या काळातील भाजप आणि सध्याच्या भाजप यातील फरक काय असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे तर भाजप हा राजकीय पक्ष आहे हे अधोरेखित करायला देखील जे पी नड्डा विसरले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झो़ड उठलीय


BECIL Recruitment 2024 : ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया येथे नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

BECIL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया येथे होणाऱ्या भरती आणि अर्जाबद्दल अधिक माहिती पाहा.


Uddhav Thackeray Dadar Full Speech : राज ठाकरेंवर निशाणा, मोदींना सुनावलं, उद्धव ठाकरेंचं भाषण

Uddhav Thackeray On Raj Thackeray : वापरा आणि फेकून द्या, भाजपचे हे नवे धोरण आहे. नकली सेना, नकली पुत्र म्हणत आहेत. काही दिवसांनी मोदी नकली आरएसएसही म्हणतील. आज एका वृत्तपत्रात बातमी ही आली आहे, आता भाजपला आरएसएसची गरज नाही. याचा अर्थ आता संघाला धोका आहे. सोळावं वरीस धोक्याचं तसं संघाला शंभर वरीस धोक्याचं होणार असल्याची खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे ह्यांची जाहीर सभा खांडके बिल्डिंग, दादरला पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांचा भाडोत्री असा उल्लेख केला. मोदी आणि शाह यांना निवांत झोप लागो या शुभेच्छा देतो. त्यांना आपण इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला बोलावणार आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला.


Kyrgyzstan Violence : आम्‍ही सर्वजण सुरक्षित, बीडच्या इन्सिया हुसेनची माहिती

बीड : उदय नागरगोजे हिंसाचाराची जी घटना घडली ती आमच्या ओश शहरापासून पाचशे किलोमीटर अंतरावर आहे. तरी देखील भारतीय दूतावासाने कॉलेज प्रशासनाशी संपर्क साधला आहे. यानंतर आता या ठिकाणचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आम्ही बीड जिल्ह्यातील सात जण असून महाराष्ट्रातील जवळपास अडीचशे जण या महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती बीड येथील इन्सिया आमेर हुसेन हिने …


Sanjay Raut Full PC : शिंदे साहेब मुख्यमंंत्री नको, हे म्हणणारे पहिले नेते अजित पवार,तटकरे : राऊत

शिंदे मुख्यमंत्री पदी नको त्यांच्या हाताखाली काम करणार नाही ,असं सांगणारे तटकरे, अजित दादा, वळसे पाटील होते. 2019मध्ये आम्हाला शिंदे चालणार नाहीत असं भाजपच्या आताच्या प्रमुख नेत्यांची भुमिका होती. शिंदेंचा वकूब नव्हता.. म्हणून भाजपचा विरोधशिंदे विधिमंडळ नेते म्हणून आम्ही निवडणूक केली आहे त्यामुळे कदाचित ते मुख्यमंत्री होऊ शकतील अशी आमची भुमिका होती. हेही व्हिडिओ पाहा Sunil Tatkare Majha Vision 2024 : मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होती Sunil Tatkare Majha Vision 2024 : मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होती महाविकास आघाडीचे सरकार असताना 2021 साली दिल्लीतल्या भेटीनंतर मुंबईत ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. त्या बैठकीत संजय राऊतांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आल्यापासून उद्धव ठाकरेंच्या मनात या सरकारबद्दल पुनर्विचार सुरू आहे, असा गौप्यस्फोट सुनील तटकरेंनी केला आहे


Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Bengaluru - Kochi Air India Flight Catches Fire: एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाच्या इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.


हरवलेले नातेबंध

निवडणुकीच्या निमित्ताने केलेल्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यात विविध पक्षांचे अनेक कार्यकर्ते भेटले. त्यात काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांचाही समावेश होता. त्यांच्याशी साधलेल्या संवादातून त्यांच्या मनातील एक खंत जाणवली. ही खंत होती नेता आणि कार्यकर्ता यांच्यामधील हरवलेल्या कौटुंबिक नात्याची, जिव्हाळ्याच्या बंधांची.


जनतेचा जाहीरनामा

नंदुरबार हा राज्यातील आदिवासीबहुल जिल्हा. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत या जिल्ह्याच्या विशेष गरजांकडे कोणत्याही राजकीय पक्षाचे लक्ष गेलेले दिसत नाही. अस्मितेच्या मुद्द्यापासून, डी लिस्टिंग, शिक्षण, आरोग्य, रोजगार या मूलभूत गरजांसंदर्भात येथील आदिवासींची नेमकी काय स्थिती आहे, याचा वेध.


VIDEO | खलिस्तान्यांचा भारतात घातपाताचा डाव

Khalistani Assassination In India


ग्रेट

समाजाची स्पंदने सर्वाधिक कुणाला वाचता येत असतील तर ती उत्तम कथा लिहिणाऱ्या सूक्ष्म निरीक्षकाला. ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर यांनी समकालाला समोर ठेवून लिहिलेल्या तीन कथांच्या गुच्छापैकी ही पहिली. पुढील दोन कथा क्रमश: प्रसिद्ध करण्यात येतील.


होर्डिंग धारकांचे धाबे दणाणले! पुण्यातील अपघात प्रकरणी प्रशासनाची मोठी कारवाई

पुणे, (सुमित सोनवणे, प्रतिनिधी) : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोल नाक्याजवळ असलेल्या गुलमोहर लॉन्स मधील होर्डिंग्ज कोसळल्याची घटना काल घडली होती. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले होते तर एका घोड्याला गंभीर मार लागला होता. याप्रकरणी जागामालकासह होर्डिंग्ज उभारणाऱ्या दोन ठेकेदारांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलमोहर लॉन्सचे मालक शरद कामटे, सम्राट ग्रुपचे संजय नवले आणि बाळासाहेब बबन शिंदे...


Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 18 May 2024

महामुंबईसह ठाणे, नाशिक, धुळ्यातल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या, २० मे रोजी राज्यातील १३ मतदारासंघांमध्ये मतदान मुंबईतल्या तीन मतदारसंघात दोन शिवसेना आमने-सामने, दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव, दक्षिण मध्यमधून अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे लढत, वायव्य मुंबईत अमोल कीर्तिकर रवींद्र वायकरांना भिडणार भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो, भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचं मोठं वक्तव्य, तर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून सारवासारव एक दिवस मोदी संघालाही नकली म्हणतील, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा, संघाला संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही, ठाकरेंचा घणाघात उद्या १२ वाजता भाजप कार्यालयात भेटा,केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना आव्हान, पीए बिभव कुमार यांच्या अटकेनंतर केजरीवाल आक्रमक बुलडोझर चालवणार नाही तर राम मंदिराचं उर्वरित काम पूर्ण करू, मोदींच्या टीकेला उत्तर देतान ठाकरेंचा पलटवार, तर सर्वधर्मीय स्थळांचं संरक्षण ही आमची भूमिका, पवारांचं वक्तव्य


Ratnagiri News: भय इथले संपत नाही.... कोकणातील ६१३ गावं दरडप्रवण, तीन जिल्ह्यांतील ५४ गावे अतिसंवेदनशील

Ratnagiri Landslide Zone : पावसाळा सुरू झाल्यानंतर कोकणात दरडी कोसळ्याच्या घटना वारंवार होताना दिसतात. यंदाही सात जिल्ह्यातील तब्बल ६१३ गावं दरडप्रवण असल्याची माहिती आहे. त्यापैकी तीन जिल्ह्यातील ५४ गावं अतिसंवेदनशील झोनमध्ये आहेत.


Hemant Godse Nashik : 100 % आमचा विजय निश्चित,हेमंत गोडसेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

Hemant Godse Nashik : नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी मोठं वक्तव्य केलंय.. भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनाचा आम्हाला पाठिंबा असल्याचं मोठं वक्तव्य शांतिगिरी महाराजांनी केलंय. यावेळी शांतिगिरी महाराजांनी मोदींच्या कटआऊटवर पृष्पवष्टी केलीय. यानंतर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. भाजप आमच्यासोबतच असल्याचा विश्वास नाशिक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार, हेमंत गोडसेंचं वक्तव्य. Shiv Sena Hemant Godse Nashik News भाजप हा महायुती मधील अधिकृत पक्ष आहे भाजप आमच्या सोबतच आहे शांतिगिरी महाराज यांनि काही वक्तव्य केले असले तरी त्यातुन गैरसमज निर्माण होऊ नये मोदींच्या फोटोवर पुष्पहार घातला याचा अर्थ त्याचा आशीर्वाद महायुतीच्या उमेदवारालाच आहेत भुजबळ प्रचारात सक्रीय आहेत, त्यांचा पाठींबा मिळतोय आमचा विजय निश्चित आहे 100 टक्के विजयी होणार


स्वप्नाचे घोस्ट फॉरेस्ट

Forest City Malaysia : आपले घर, आपले गाव, आपले शहर या भावनेला राजकीय उद्दिष्टाची जोड देत मलेशियामध्ये ‘फॉरेस्ट सिटी’ या स्वप्नाची पायाभरणी झाली. मूळ उद्दिष्ट राजकीयच असल्याने, हवेचा रोख बदल्यावर ती ‘घोस्ट सिटी’ होऊन गेली.


Aaditya Thackeray Slams Eknath Shinde : नकली शिवसेनेला महाराष्ट्राची जनता उत्तर देईल

ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाईंच्या प्रचारासाठी प्रचार रॅली काढण्यात आली होती. तर ही रॅली विजयाची रॅली असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी.... तर मिहीर काटेजा यांच्या कार्यालयात पैसे वाटप केले जात होते, या प्रकरणाचे फुटेज देखील समोर आलेले आहे, जे काम निवडणूक आयोगाचा आहे तिथे करत नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत, आदित्य ठाकरेंची मुलुंड आंंदोलनावर प्रतिक्रिया. येत्या सोमवारी राज्यातील शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे.. पाचव्या टप्यात राज्यात मुंबईत ६ जागांसह एकूण १३ जागांसाठी मतदान होणार आहे.. आज या मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत.. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या आज मुंबईतील ४ मतदारसंघात प्रचारसभा होणार आहेत.. दरम्यान महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येणार आहेत.. तर ठाण्यात नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांची सांगता सभा होणार आहे.. दिंडोरीत सुप्रिया सुळेंची प्रचार सभा होणार आहे..


मुंबईत उष्मा कायम

मुंबईमध्ये शनिवारी कडक उन्हाचे चटके आणि प्रचंड उष्मा जाणवत होता. यामुळे मुंबईकर शनिवारी हैराण झाले होते.


Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

Mumbai Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात होणार आहे. मुंबईसह एकूण सहा मतदारसंघात मतदान होईल. या दिवशी मुंबईत काय बंद सुरु असेल, याबाबत जाणून घेऊ.


Ajit Pawar Baramati Visit : अजित पवार बारामतीत, भल्या पहाटे केली विकास कामांची पाहणी

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी अजित पवारांनी भल्या पहाटे सुरू केली आहे. विकास कामांची पाहणी झाल्यानंतर अजित पवार कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत. हे व्हिडिओ देखील पाहा J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याची.. शुरु मे हम अक्षम होंगे थोडा कम होंगे, आरएसएस की जरुरत पडती थी, आज हम बढ गये हैं, सक्षम हैं, तो बीजेपी अपने आप चलती है.. हे वक्तव्य आहे जे पी नड्डा यांचं.. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय. वाजपेयींच्या काळातील भाजप आणि सध्याच्या भाजप यातील फरक काय असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे तर भाजप हा राजकीय पक्ष आहे हे अधोरेखित करायला देखील जे पी नड्डा विसरले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झो़ड उठलीय


Pune BGF jewellers theft : पुण्यात वानवडीतील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३० ते ३५ तोळ्याचे दागिने लंपास

Pune bgf jewellers daroda : पुण्यात भर दिवसा एका ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकत तब्बल ३०० ते ३५० ग्रॅम वजनाचे दागिने लंपास केले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.


Maharashtra Rain Alert : पुढील 24 तासांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (IMD) राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान दुसरीकडे विदर्भात देखील हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये...


TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 19 May 2024 : ABP Majha

कुटुंबप्रमुख म्हणून मी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये कधीच भेदभाव केला नाही, अनेक मंत्रीपदं दिली त्यामुळे संधी मिळाली नाही ही ओरड निरर्थक, शरद पवारांनी अजितदादांना सुनावलं मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे नको ही २०१९च्या आधी भाजपचीही भूमिका होती, संजय राऊतांचा मोठा दावा, मविआ बनत असताना अजितदादांनी देखील विरोध केल्याचं वक्तव्य((सीएमपदी भाजपला शिंदे नको होते-राऊत)) मुंबईसह महाराष्ट्रात उद्या १३ जागांवर मतदान, आज करणार मतदान साहित्याचं वाटप, पोलिसांचं कडक बंदोबस्त ((उद्याच्या मतदानाची जय्यत तयारी)) आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर कालपासूनआयकर विभागाचे छापे. ४०कोटींची रोकड जप्त. तर बूट व्यापारी कर चुकवत असल्याची आयकर विभागाकडे माहिती. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये स्पोर्ट्स कारची दुचाकीला धडक, तरण-तरुणीचा जागीच मृत्यू, आरोपी वेदांत अग्रवालला घटनास्तळी जमावाकडून बेदम चोप, वेदांत पोलिसांच्या ताब्यात मुंबईत आज आणि उद्या उकाडा कायम राहणार, हवेतील आर्द्रता प्रचंड वाढल्यानं मुंबईकर घामाघूम((मुंबईत गरमी, दमटपणा कायम राहणार)) मान्सून आज अंदमानात दाखल होणार, ३१ मे रोजी केरळ आणि ७ जूनला महाराष्ट्रात धडकण्याचा अंदाज((मान्सून आज अंदमानात धडकणार)) वरंधा घाट वाहतुकीसाठी येत्या ३१मेपर्यंत बंद राहणार. घाट बंद असल्यानं प्रवाशांना ताम्हिणी,आंबेनळी घाटामार्गे प्रवास करावा लागणार.


मतपेटीसाठी लोकसंख्येचा बागुलबुवा

मुस्लीम लोकसंख्या हा कायम चिंता, चर्चा आणि चिंतनाचा विषय बनवला आहे. मात्र ही चिंता कमी व्हावी आणि परिस्थितीत बदल व्हावा यादृष्टीने ठोस उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक चिंतन करण्यापेक्षा असत्य आणि अर्धसत्य संदर्भ आणि संख्याशास्त्रीय आधार घेऊन हेतुपूर्वक चर्चा होत असते.


Pune PMPML : लोकसभा निवडणुकीत पीएमपीएमएल मालामाल, मतदान प्रक्रियेमध्ये दिलेल्या ९३१ गाड्या

Pune News : पुण्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान पीएमपीएमएलने मोठं उत्पन्न कमावलं आहे. मतदान प्रक्रियेत मतपेट्या नेण्यासाठी ९३१ गाड्या पीएमपीएमएलकडून देण्यात आल्या होत्या. यात PMPML ला मोठा फायदा झाला आहे.


EVM Machine Demo : मशीन कशाप्रकारे काम करते पाहा डेमो व्हिडिओ

EVM Machine Demo : मशीन कशाप्रकारे काम करते पाहा डेमो व्हिडिओ


'आयपीएल'मधील एकदिशा वाहतूक

सध्या चालू असलेल्या आयपीएलच्या हंगामात चौकार-षटकारांची बरसात होत आहे, फलंदाजीचे आधीचे विक्रम मोडीत निघत आहेत. फलंदाजांना मोकळीक देत गोलंदाजांना जखडून ठेवणारी अशी ही टी-२० मधील 'एकदिशा वाहतूक' आहे. त्यावर उपाय करायलाच हवा.


दारी कुरिअर येता...

निवडणुकीच्या काळातील जाहीर सभांमधून आणि मुलाखतींमधून जे काही सांगितलं जातं, ते वस्त्रगाळ केलं तर खाली किती सत्व पडेल आणि वर काय सत्य उरेल, हे कोणालाच सांगता येत नाही. परतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा भूतकाळ उकरून जो सत्याचा प्रकाश पाडला त्या प्रकाशात पाहिलं तर एक प्रसंग डोळ्यांपुढे येतो... गृहिणी- अहो हे काय केलंत? त्याला कशाला बसवता ख...


घुसखोर बांगलादेशी महिलांना सांगलीतून आधार, रेशन कार्ड

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केलेल्या बांगलादेशी महिलांकडे आधार कार्डसह रेशनकार्डही आढळून आले आहे. विशेष म्हणजे घुसखोरी करून भारतात बेकायदा वास्तव्य केलेल्या महिलांना सांगलीतून दोन्ही कार्डे मिळाली आहेत. वरिष्ठाधिकार्‍यांनी या कृत्याची दखल घेत, चौकशीची व्याप्ती वाढविण्याचे आदेश तपासाधिकार्‍यांना शनिवारी दिले आहेत. कोणत्याही पुराव्याशिवाय नागरिकत्वाची ओळखपत्रे तयार करून देणार्‍या शासकीय अधिकार्‍यांसह एजंटांची साखळी...


काळवंडलेलं आभाळ

कर्नाटकमधील प्रज्वल यांच्या व्हिडीओंचं प्रकरण... पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरण... महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचं प्रकरण... या सगळ्या घटना अतिशय गंभीर आहेत. पंख पसरून भरारी घेऊ पाहणाऱ्या हजारो महिला आणि मुलींचं आभाळ अशा घटनांमुळे काळवंडून जाताना पाहणं हे दुःखद आणि भयंकर लाजीरवाणं आहे.


Mumbai Goa Highway Accident : जगबुडी पूल आणि भोस्ते घाट ठरतोय अपघातांचा ब्लॅक स्पॉट; एकाच रात्री दोन भीषण अपघात, दोन जण गंभीर

Ratnagiri News रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) असलेल्या जगबुडी पूल आणि भोस्ते घाट अपघातांसाठी ब्लॅक स्पॉट ठरला आहे. कारण काल, शनिवारच्या रात्री या महामार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघातांच्या (Accident) घटना घडल्या आहेत. हे दोन्ही अपघात कंटेनरचे असून यात दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांचावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉट...


नाम गुम जाएगा...!

मतदार याद्यांमधून नावे गायब होण्याच्या तक्रारी आता दर निवडणुकीत नित्याच्या बनल्या आहेत. निवडणूक यंत्रणेकडे स्वतंत्र कर्मचारीवर्ग नसतो; हे मान्य करूनही दोन निवडणुकींच्या मधल्या काळात याद्या सुधारण्याकडे लक्ष देणे, ही अपेक्षा चुकीची म्हणता येणार नाही.


विधिसेवा आणि ग्राहकसेवा

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वाचा निवाडा दिला. त्यानुसार ‘ग्राहक संरक्षण कायदा, १९८६, सुधारित २०१९’च्या तरतुदीनुसार वकिली सेवा ग्राहक कक्षेत येत नाही. या निवाड्यातील महत्त्वाच्या तरतुदी लक्षात घेणे आवश्यक आहे.


Garib Rath Express Train: गरीब रथचे नशीब फळफळणार, मिळणार सुपर VIP दर्जा; असा आहे Railway चा प्लॅन

Garib Rath Express Train: गरीब रथ एक्सप्रेस मध्ये राजधानी एक्सप्रेससाठी जर्मनीहून आयात करण्यात आलेले एलएचबी कोच जोडण्यात येणार असल्याची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा बदल देशातील पहिल्या गरीब रथ एक्सप्रेसमध्ये होणार आहे, यामुळे प्रवाशांच्या आसनक्षमतेत कमालीची वाढ होणार आहे.


निवडणुकीचा बदलता रंग

उत्तर भारतात लोकसभेच्या 180 जागा आहेत. उत्तर प्रदेश हे लोकसभेचे हृदय मानले जाते. तसेच हिंदी पट्टा हाच सत्तेच्या चाव्या कोणत्या पक्षाला द्याव्यात हे ठरवतो. यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, काश्मीर या राज्यांमधील स्विंगची कथा भाजप आणि विरोधकांसाठी जास्त महत्त्वपूर्ण ठरते. लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत. म्हणजेच …


मधमाशी पालनाचा इस्रायली मंत्र

इस्रायलमध्ये जी कृषी क्रांती झाली, त्यात मधपाशीपालन आणि त्याचा कृषी क्षेत्रासाठी केलेला पुरेपूर उपयोग यांचा महत्त्वाचा वाटा आहे. देशात मधाचे वार्षिक उत्पादन ३५०० टन आहे. मध व्यवसायाची वार्षिक उलाढाल २०-२२ दशलक्ष डॉलर्स असते.


अक्षम्य संकेतभंगाचे बळी

इस्रायल-हमास संघर्षात होरपळून निघणाऱ्या गाझा पट्टीत संघर्षाची झळ सोसणाऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.