Trending:


Sharad Pawar - बारामतीमध्ये शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

भारत, May 7 -- Sharad Pawar - बारामतीमध्ये शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क


Rabindranath Tagore Jayanti 2024 Quotes : रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत

रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत


Punjab Haryana High Court : वृद्ध सासूबरोबर राहण्यास सुनेचा नकार, हायकोर्टानं मंजूर केला नवऱ्याचा घटस्फोटाचा अर्ज

Punjab Haryana High Court : पतीच्या वृद्ध सासूसोबत व आजारी वहिनीसोबत राहण्यास नकार देणाऱ्या महिलेला पंजाब हरयाणा न्यायालयानं मोठा दणका दिला आहे.


अमली पदार्थांचे आव्हान

पाकिस्तानी बोटीतून 600 कोटी रुपये किमतीचे 86 किलो हेरॉईन नुकतेच जप्त केल्याने भारतातील वाढत्या अमली पदार्थांच्या व्यापारामागे परकीय षड्यंत्र असल्याचे उघड झाले आहे. याचे कारण अलीकडच्या काळात कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अनेक देशांच्या सत्ताधारी संस्थांच्या संगनमताने अमली पदार्थ-दहशतवादाचा मोठा प्रकार चालवला जात आहे. हे षड्यंत्र राष्ट्रीय सुरक्षेला एक गंभीर आव्हान आहे, …


मराठी not welcome म्हणणाऱ्यांना मत देऊ नका... रेणुका शहाणे संतापल्या; ट्वीट करत म्हणाल्या, अशा लोकांना...

मराठी भाषिकांना कमी लेखणाऱ्यांवर संतप्त होऊन रेणुका शहाणे यांनी ट्वीट केलं आहे.


Mhada News : म्हाडाकडून 24 लाखांमध्ये 1BHK घराची विक्री; किमान खर्चात साकार होणार अनेकांचं स्वप्न

Mhada Lottery 2024: हक्काच्या घराच्या शोधात आहात? कर्जाचा बोजा नकोय? म्हाडाची ही योजना तुमच्यासाठी ठरू शकते उत्तम पर्याय. पाहा सविस्तर माहिती


कुत्र्याच्या नावाचे आधार कार्ड! दिल्लीत १०० कुत्र्यांना मिळाले आधार कार्ड; जाणून घ्या कसा होणार फायदा?

एकच नंबर! देशातल्या या विमानतळावर १०० भटक्या कुत्र्यांना मिळाले 'आधार', आता करावी लागणार फक्त 'ही' गोष्ट; वाचा सविस्तर


Weather update : महाराष्ट्रात जोरदार पाऊस; हवामान विभागाकडून हायअलर्ट

महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस सुरूच आहे. दरम्यान आज देखील पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (imd) अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज पुन्हा एकदा मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नुसता पाऊसच पडणार नाही तर या काळात वादळी वाऱ्याचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग प्रति तास 30 - 40 किमी इतका असणार आहे. आज लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.दरम्यान जरी पाऊस पडणार असला तरी हवामान विभागाकडून गारपिटीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.जरी राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी देखील महाराष्ट्रातील काही भागात आजही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोलापूरमध्ये उन्हाचा पारा 44 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.मुंबईबाबत बोलायचं झाल्यास मुंबई आणि उपनगरामध्ये आजही हवामान कोरडं राहणार असून, आकाश निरभ्र राहणार आहे. तापमान 37 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.


Solapur EVM Machine Technical Fault | ईव्हीएम मशिनमधील बिघाडामुळे गंगेवाडीत मतदान थांबले

Solapur EVM Machine Technical Fault


Solapur Loksabha Election 2024 | प्रणिती शिंदेंसाठी प्रतिष्ठेची निवडणूक

Solapur Sushil Kumar Shinde On Voting Loksabha Election 2024


चावडी : मीच तो!

ह्य ‘महाराष्ट्रातील एक माजी मंत्री केंद्रात कृषी मंत्री होते’, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील प्रचार सभेत केले होते


कलाटणी देणारा तिसरा टप्पा…

भाजप आणि मित्रपक्षांनी तिसऱ्या टप्प्यात उत्तुंग यश गाठले नाही, तर बहुमतावरही प्रभाव पडू शकतो.


राजेंद्र गावित आज फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात पक्ष प्रवेश करणार


Ranchi ED Raid - झारखंडमध्ये सापडला 'भ्रष्टाचाराचा डोंगर'

भारत, May 6 -- Ranchi ED Raid - झारखंडमध्ये सापडला 'भ्रष्टाचाराचा डोंगर'


आग्रीपाडा येथे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

आग्रीपाडा येथील इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून ३३ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Kejriwal Bail Hearing: 100 चे 1100 कोटी कसे झाले? सुप्रीम कोर्टाची ED ला विचारणा, 'मिस्टर राजू तुम्ही...'

Arvind Kejriwal Bail Hearing: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ईडीला (ED) अनेक प्रश्न विचारले आहेत. निवडणुकीच्या आधीच अटकेची कारवाई कशासाठी? कारवाई आणि अटकेत इतकं अंतर का? असे अनेक प्रश्न कोर्टाने विचारले आहेत.


UPSC ची तयारी : CSAT – उताऱ्यावरील माहितीचे आकलन

दर्जेदार इंग्रजी साहित्याचे नियमित आणि सजगतेने वाचन करणे हा इंग्रजी भाषेचे आकलन वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे.


CISCE Board Result : कॉमर्समध्ये कावरे तर विज्ञान शाखेतून देबर्णा दास प्रथम

जळगाव : पुढारी वृत्तसेवा दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १२ वी आयएससीचा निकाल जाहिर झाला. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलच्या १२ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. स्कूलच्या स्थापनेपासून १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राहिली आहे. सीआयएससीई बोर्डच्या १२ वी इयत्तेत कॉमर्स शाखेतील विद्यार्थी तुषार कावरे हा ९४.५० टक्के गुणांसह पहिला आला. विज्ञान शाखेतून देबर्णा …


Pm Narendra Modi Sabha : मोदींमुळे पुण्याला मिळाला आधुनिक चेहरा; उपमुख्यमंत्री फडणवीस

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे चार वर्षांत पुण्याचा चेहरामोहरा बदलला असून, पुण्याला आधुनिक चेहरा मिळाला आहे. त्यांनी पुण्याला टेक्नॉलॉजी हब करण्याचे काम केले, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित आयोजित केलेल्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. फडणवीस …