बातम्या

Trending:


Petrol Diesel Price: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, पाहा आजचे दर

Petrol Diesel Price: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, पाहा आजचे दर


PM Narendra Modi Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका

PM Narendra Modi Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका, मोदींच्या सोमवार आणि मंगळवारी एकूण सहा सभा,सोमवारी सोलापूर, कराड, पुण्यात तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये सभा


२०१९मधील शपथविधीवर अजितदादांनी सगळंच सांगितलं, म्हणाले- हे सगळं सांगण्यावरूनच घडलं...

Loksabha Election News: २०१९मधील शपथविधीवर अजित पवारांनी वक्तव्य केले आहे. वाचा नेमकं काय म्हणाले?


Matheran-Neral Toy Train : माथेरानच्या टॉय ट्रेनला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद; वर्षभरात ३.५४ कोटींची कमाई

रोहे (रायगड), पुढारी वृत्‍तसेवा : मुंबई, पुणे, ठाणेसह नजिकच्या परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. ११७ वर्षांपूर्वी सुरू झालेली नेरळ-माथेरान टॉय ट्रेन ही भारतातील काही ऐतिहासिक पर्वतीय रेल्वे सेवांपैकी एक आहे. मध्य रेल्वे नेरळ ते माथेरानपर्यंतच्या पर्वतरांगांना प्रदक्षिणा घालणाऱ्या अरुंद गेज मार्गावर टॉय ट्रेन सेवा चालवते त्यात अमन लॉज …


Jayant Patil: भाजपला केलेलं एकही काम सांगता येत नाही, जयंत पाटील यांचा हल्लाबोल

Pune Jayant Patil: शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ जेष्ठ नेते शरद पवार यांच्या जाहीर सभेत जयंत पाटील बोलत होते.


ICAR IARI Recruitment 2024 : भारतीय कृषी संशोधन संस्थेत नोकरीची उत्तम संधी, या पदांसाठी करता येणार अर्ज

ICAR IARI Jobs 2024 : भारतीय कृषी संशोधन संस्थेत सिनियर रिसर्च फेलो, यंग प्रोफेशनल पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे, जर तुम्हाला येथे काम करायचे असेल तर या रिक्त पदासाठी अर्ज करा. अर्ज करण्यापूर्वी कृपया खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.


Jalgaon Lok Sabha | तालुकानिहाय ईव्हीएम, व्हीव्हीपॅटचे वितरण सुरु

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्याला लागणारे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे भुसावळ येथील तहसील कार्यालयात गोदामात ठेवलेली आहेत. या सर्व मशीनचे वितरण तालुका निहाय सुरू झाले आहे. दि. 29 रोजी सकाळी जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, दुपारी बाराला रावेर. जामनेर. मुक्ताईनगर. भुसावळ विधानसभा क्षेत्रासाठी मतदान यंत्रांचे वाटप झाले. यावेळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची …


Ajit Pawar Pune : अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल : ABP Majha

पुण्यात प्रचारानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे पुण्यातील तळजाई टेकडीवर मॉर्निंग वॉक करत पोहोचल्यात. यावेळी त्यांनी इथं मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांसोबत संवाद साधलाय. तसंच पत्रकारांशींही संवाद साधला.. यावेळी त्यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं,,,


केजरीवाल यांच्या याचिकेवर आज सुनावणी

मद्यविक्री घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधातील आव्हान याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.


यांकींच्या देशात...

अमेरिकेत गेल्यानंतर पहिल्या काही महिन्यांत ज्याला भारतीय लोक अमेरिकी संस्कृती समजतात, ती नेमकी काय असते आणि ती तशी का, याची उत्तरे मला सापडू लागली. अमेरिकी आणि भारतीय संस्कृतीमधील फरकही मला ध्यानात येऊ लागला.


Bhaskar Jadhav On Amit Shah : अमित शाह हे महाराष्ट्राचा गब्बर सिंग : भास्कर जाधव

Bhaskar Jadhav On Amit Shah : अमित शाह हे महाराष्ट्राचा गब्बर सिंग : भास्कर जाधव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याकडून शाहांचा गब्बर सिंग असा उल्लेख, शाहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या रत्नागिरी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केली टीका.


ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 07 AM : 29 April 2024 : Maharashtra News

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 07 AM : 29 April 2024 : Maharashtra News


Nagpur University : कुलगुरु सुभाष चौधरींवर पुन्हा चौकशीचा फेरा कायम; राज्यपालांनी दिले नव्याने चौकशीचे आदेश

Nagpur University : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) बहुचर्चित कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी (Dr. Subhash Chaudhary) यांच्याविरोधात पुन्हा चौकशीचा फेरा सुरू करण्यात आलाय. कुलपती आणि राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी कुलगुरू डॉ. चौधरींची नव्याने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर (Nagpur) खंडपीठाकडून दिलासा मिळाल्यानंतर दुसऱ्यांदा आपल्या कुलगुरू...


Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis:लस पुण्यात शोधली,लसीकरणासाठी यंत्रणा महाराष्ट्राची:उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis:लस पुण्यात शोधली,लसीकरणासाठी यंत्रणा महाराष्ट्राची:उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिल्यामुळे आपण जिवंत राहिलो, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेत केलंय. तर देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याचा आज रत्नागिरीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी समाचार घेतलाय. लस पुण्यात शोधली आणि लसीकरणासाठी महाराष्ट्राची यंत्रणा होती, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.


Tulja Bhavani Temple | सोनं आणि चांदीच्या देणगीत घट

Tulja Bhavani Temple Receives More Than 66 Crores Of Donation Around The Year


IRCTC Shirdi Package: आई-वडिलांना घडवा शिर्डी साईबाबाचे दर्शन, आयआरसीटीसीचं स्वस्तातलं पॅकेज लॉन्च

IRCTC Shirdi Package: पर्यटनाला चालना देण्यासाठी IRCTC वेळोवेळी टूर पॅकेज लाँच करत असते. या टूर पॅकेजेस अंतर्गत तुम्हाला देश-विदेशातील अनेक धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधी मिळते. तसेच या पॅकेजअंतर्गत तुम्हाला रेल्वेने किंवा विमानाने प्रवास करण्याची संधी मिळते. या मालिकेत IRCTC आता शिर्डी साई बाबा पाहुण्यांसाठी एक अप्रतिम पॅकेज घेऊन आले आहे.


व्यक्तिवेध: विठ्ठल शानभाग

मुंबईतल्या भायखळा येथील ‘राणीची बाग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राणिसंग्रहालयाचे नाव १९६९ मध्ये बदलून व्हिक्टोरिया राणीच्या खुणा पुसण्यात आल्या; ‘जिजामाता उद्यान’ हे नवे नावही रुळले, मात्र या उद्यानात कुठेतरी कडेला का होईना व्हिक्टोरिया राणीचा पुतळा आहे पण वीरमाता जिजाबाईंचा पुतळा वा त्यांची प्रतिमाही नाही, अशी स्थिती अगदी १९९५ पर्यंत होती.


Loksabha Election 2024 Live Updates: नाशिकमध्ये धक्कातंत्र! शिंदे गटाकडून 'या' व्यक्तीने भरला उमेदवारी अर्ज

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज महाराष्ट्रात एकूण 3 सभा होणार आहेत. राज्यात होत असलेल्या या सभांमध्ये पंतप्रधान मोदी नक्की काय बोलणार याकडे सर्वच पक्षांचं लक्ष लागून राहिलं आहे. दिवसभरातील राजकीय घडामोडी पाहा संक्षिप्त स्वरुपात...


Nashik Crime News : विवाहितेनं दोन चिमुकल्यांसह शेततळ्यात उडी घेऊन जीवन संपवलं

नाशिक, बब्बू शेख, प्रतिनिधी : नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. विवाहितेनं आपल्या दोन चिमुकल्यांसह शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून महिलेनं आपल्या दोन मुलांसह जीवन संपवल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, महिलेच्या पतीसह सासू आणि दिराला अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. ही घटना दिंडोरी तालुक्यातील खतवडमध्ये घडली...


VIDEO | मोदींना मत म्हणजे विनाशाला मत ठाकरेंनी डागली केंद्रावर तोफ

Uddhav Thackeray Criticize PM Modi In Ratnigiri Rally


गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डुप्लीकेट चर्चेत!

आनंद-गुजरात : हुबेहूब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे भासणारा गुजरातमधील आनंद येथील एक पाणीपुरी विक्रेता सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. अनिलभाई ठक्कर असे या पाणीपुरी विक्रेत्यांचे नाव असून मोदींसारखे दिसत असल्याने व पेहरावही मोदींप्रमाणेच करत असल्याने येथील स्थानिक नागरिक त्यांना पीएम मोदी याच नावाने ओळखत आले आहेत. ठक्कर मूळचे जुनागढ येथील असून वयाच्या 18 व्या …