Trending:


Jayant Patil Majha Vision Full : जळजळीत प्रश्नांवर खणखणीत उत्तरं; जयंत पाटील Majha Vision Exclusive

मुंबई : पुत्रीप्रेम तर आम्हाला अनुभवायला मिळाले नाही. कारण पुत्री खासदार असताना त्यांना कधी मंत्री केले नाही. त्यांच्या तीन टर्म खासदारकीच्या झाल्या. जेव्हा संधी होती तेव्हा शरद पवार (Sharad pawar) साहेबांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना सोडून दुसऱ्यांना संधी दिली. त्यामुळे पुत्रीप्रेमाचा आरोप होण्याचा प्रश्नच नाही. आमच्या मंत्रिमंडळात आम्ही आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना काम करताना पाहिले आहे. आदित्य मंत्री म्हणून काम करताना उद्धव ठाकरे हे कलेक्टिव्ह डिसिजन घ्यायचे. त्यावेळी आदित्य ठाकरे हे चर्चेत आणि निर्णयात कधीच सहभागी नसायचे. त्यामुळे पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा आहे, असे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना दिले. 'एबीपी माझा'च्या माझा व्हिजन, माझा महाराष्ट्र या कार्यक्रमात ते बोलत होते.


Maharashtra News Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; नाशिकमध्ये सभा तर मुंबईत रॅली

Maharashtra Breaking News Live, 15 May 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व घडामोडी एका क्लिकवर


Loksabha election | उमेदवारांच्या खर्चात तफावत; नोटीस बजाविण्यास सुरुवात

पुणे : पुणे, शिरूर लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (13 मे) मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी सर्वाधिक 74 लाख 97 हजार रुपये प्रचार खर्च हा शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी केला आहे. त्याखालोखाल पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी 69 लाख 41 हजार रुपये खर्च केला आहे. शिरूरचे महाआघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी 53 लाख …


TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 14 May 2024: ABP Majha

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 14 May 2024: ABP Majha


IMD Monsoon Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! यंदा वेळेआधीच दाखल होणार मान्सून

IMD Monsoon Latest Update : अंदमान सागरी प्रदेशात 19, 20 आणि 21 मे रोजी चांगला पाऊस होण्याचे संकेत आहेत. ते हे देखील दर्शवतात की त्या वेळी या प्रदेशात वाऱ्यांचा क्रॉस-विषुववृत्त प्रवाह प्रस्थापित होईल. अंदमान प्रदेशात पोहोचल्यानंतर मान्सून केरळमध्ये पोहोचण्यासाठी साधारणतः 10 दिवस लागतात. पण प्रत्येक वर्ष वेगळे असते.


boy died in leopard attack : मामाच्या गावी आलेल्या ८ वर्षीय मुलासोबत अघटित घडलं! बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

boy died in leopard attack in Alefhata Pune : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे मामाच्या गावी गेलेल्या एका ८ वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेमुळे हलहळ व्यक्त केली जात आहे.


साताऱ्याची आरोग्य क्षेत्रातही भरारी

सातारा जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयावर अवलंबित रुग्णांची संख्या मोठी आहे.


केजरीवालांचीही हमी

दिल्लीतील मद्य गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असलेले केजरीवाल यांची मतदानाच्या तोंडावर २१ दिवसांच्या जामिनावर सुटका झाल्याने या २१ दिवसांत त्यांना प्रचाराचा ‘टी ट्वेंटी’ सामना खेळावा लागणार आहे.


CBSE 11th Admission 2024 : सीबीएसई १० वीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट अकरावीत प्रवेश

CBSE 10th Result 2024 : दीर्घ प्रतीक्षेनंतर, CBSE बोर्डाने अखेर सोमवार, १३ मे रोजी इयत्ता १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर केले. CBSE 2024 बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता बोर्डानेही प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. दहावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना थेट अकरावीत प्रवेश मिळणार आहे.


बिजदची लोकप्रियता विरुद्ध मोदींची गॅरंटी

ओडिशात यावेळी सर्वच मतदार संघांत तिरंगी लढती होत आहेत. खरा मुकाबला सत्तारूढ बिजू जनता दल आणि विरोधी भाजप यांच्यातच होत आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची लोकप्रियता विरुद्ध मोदींची गॅरंटी असे स्वरूप येथील राजकीय लढाईला आले आहे. लोकसभा निवडणुकीत ओडिशामध्ये सत्तारूढ बिजदला भाजपच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. काँग्रेसही सर्व जागा लढवत असून, त्यामुळे चुरस …


Shekhar Suman - अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

भारत, May 8 -- Shekhar Suman - अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश


Uddhav Thackeray BJP Special Report : मोदी-ठाकरे भेटीतील 'तो' किस्सा, सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट!

मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) भाजपसोबत जायचं होतं, असा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केला आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात तटकरे बोलत होते. 2021 मध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाणांनी मोदींची विकासकामांबाबत भेट घेतली होती. त्या भेटीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत जाण्यासाठी इच्छुक होते असं तटकरेंनी सांगितलं. महाविकास आघाडीचे सरकार असताना 2021 साली दिल्लीतल्या भेटीनंतर मुंबईत ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. त्या बैठकीत संजय राऊतांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आल्यापासून उद्धव ठाकरेंच्या मनात या सरकारबद्दल पुनर्विचार सुरू आहे, असा गौप्यस्फोट सुनील तटकरेंनी केला आहे.


एप्रिलमध्ये वाहनांची विक्रमी विक्री

सियामने दिलेल्या आकडेवारीनुसार, वाहन निर्मात्यांकडून सरलेल्या एप्रिल महिन्यात ३,३५,६२९ वाहने वितरकांकडे पोहोचवण्यात आली. गेल्या वर्षी याच महिन्यात (एप्रिल २०२३) ३,३१,२७८ वाहने वितरकांकडे धाडण्यात आली होती.


PM Modi Property: PM मोदींकडे किती सोनं आहे? प्रतिज्ञापत्रातून माहिती आली समोर

PM Modi Net Worth: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसीतून लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्याकडे असणाऱ्या संपत्तीची माहिती दिली आहे. या प्रतिज्ञापत्रातून नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत गेल्या 5 वर्षात किती वाढ झाली? तसेच पंतप्रधान मोदींकडे किती सोनं हेही समोर आलं आहे. याबाबत माहिती जाणून घेऊया...


FACT Recruitment 2024 : फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर येथे भरती; आजच करा अर्ज

FACT Recruitment 2024 : Fertilizers and Chemicals Travancore Limited ने विविध ट्रेड्समध्ये रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवार २० मे पर्यंत या भरतीसाठी अर्ज करू शकतात, तर ऑफलाइनसाठी २५ मे पर्यंत संधी आहे. सादर भरतीचा तपशील तुम्हाला या बातमीमध्ये पाहता येईल.


Ghatkopar Hording Collapsed | घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 21 वर्षीय तरूणाचा मृत्यू, कुटुंब उघड्यावर

Ghatkopar Hoarding Collapsed | 21-year-old youth dies in Ghatkopar Hordig accident, family exposed


Devendra Fadnavis on Nashik : नाशिकच्या जागेवर नेमकं काय घडलं? फडणवीसांनी सांगितली INSIDE STORY

मुंबई: शरद पवारांसोबत राहून आपलं अस्तित्व नाही आणि भविष्यही नाही हे समजल्यानंतर अजित पवार हे आमच्यासोबत आल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितलं. मुंबईमध्ये आता मराठी मतदार हे भाजपच्या सोबत असल्याचा दावाही फडणवीसांनी केला. 'एबीपी माझा'च्या माझा व्हिजन, माझा महाराष्ट्र या कार्यक्रमात ते बोलत होते. काही ठिकाणी मतांचं ध्रुवीकरण देवेद्र फडणवीस म्हणाले की, "विरोधी आघाडीकडून लोकांमध्ये भय निर्माण केलं जातंय. सुरूवातीला दलितांमध्ये संविधान बदलणार असं भय निर्माण केलं गेलं, नंतर इतर समाजामध्येही भय निर्माण केलं गेलं. पण त्यांची ही खेळी यशस्वी होणार नाही. मराठवाड्यातील आठ पैकी सात ठिकाणी सभा घेतल्या. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जातीय ध्रुवीकरण झाल्याचं पाहायला मिळालं. पण महाराष्ट्रासाठी हे योग्य नाही. महाराष्ट्रात समाजासमाजामध्ये दुफळी निर्माण होणं हे दुर्दैवी आहे."


निकाल ठरविणार कोल्हापूरची राजकीय दिशा

कोल्हापूरच्या राजकारणात पूर्वी कधी नव्हे एवढी घुसळण लोकसभा निवडणुकीत झाली आहे. 2019 च्या निवडणुकीत ‘आमचं ठरलंय’ म्हणत सतेज पाटील ज्या संजय मंडलिक यांना विजयी करा म्हणून सांगत होते, तेच आता त्यांना पराभूत करा, म्हणून सांगत होते. तर संजय मंडलिक यांच्याकडून पराभूत झालेले धनंजय महाडिक आता मंडलिक यांना विजयी करा, म्हणून सांगत होते. राजकारणातला हा बदल …


Gurucharan Singh:'सोढी'चं बेपत्ता होणं म्हणजे एक ढोंग! फैजान अन्सारीने केली पूनम पांडेशी तुलना, बॉयकॉट करण्याची मागणी

Gurucharan Singh Missing Case - टीव्ही अभिनेता गुरचरण सिंहचा पोलिस अजूनही शोध घेत आहेत. २३ दिवस उलटूनही त्याचा काहीच शोध लागलेला नाही. अशातच फैजान अन्सारीने या संपूर्ण प्रकरणाला पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे....


उत्तराखंडमधील वणवा

उत्तराखंडमधील जंगलात पेटणारे वणवे थांबण्याचे नाव घेत नाहीत. राज्यातील सर्व पर्वतीय जिल्हे हे आगीच्या विळख्यात अडकत आहेत. मग गढवाल क्षेत्र असो, कुमाऊं, अलकनंदा जमीन संरक्षण वन विभाग क्षेत्र असो, लॅसडाऊन असो, चंपावत असो, अल्मोडा असो, पिठोरागड असो किंवा केदारनाथचा विभाग असो, या सर्व ठिकाणी आग धगधगत आहे. आतापर्यंत राज्यात आगीच्या 575 पेक्षा अधिक घटना घडल्या …