Trending:


Nanded Ramtirtha EVM : नांदेडच्या रामतीर्थ मतदार केंद्रावर ईव्हीएमची कुऱ्हाडीने तोडफोड

नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ मतदान केंद्रावर एक गंभीर प्रकार घडला आहे. भानुदास एडके या व्यक्तीने मतदान केंद्रात प्रवेश करत चक्क VVPAT मशीन आणि बलेट मशीन कुऱ्हाडीने तोडून टाकली. या व्यक्तीने मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. संविधान वाचवण्यासाठी आपण हे करत असल्याचे ओरडत होता. मतदान केंद्रावर ग्रह रक्षक दलाचे कर्मचारी तैनात होते पण त्यांचाही नाईलाज झाला. या फोडलेल्या मशीन मध्ये अंदाजे 500 मतदान झाले होते. पण कंट्रोल युनिट सुरक्षित असल्याने झालेले मतदानही सुरक्षित असल्याचं प्रशासनाचा दावा आहे.


भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्लाप्रकरणी एकाला अटक

ब्रिटनमधील भारताच्या उच्चायुक्तालयावर मार्च २०२३मध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी एका व्यक्तीला भारतामध्ये अटक केली.


PM Modi Kolhapur Sabha : कोल्हापुरात पंतप्रधान मोदींच्या सभास्थळाची मुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी

कोल्हापुरात होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभास्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी, आज होणारी सभा जोरदार होईल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास.


सर्वात लांब काश्मिरी गालिचा

श्रीनगर : काश्मिरी शाल आणि गालिचे देश-विदेशात लोकप्रिय आहेत. आता जम्मू-काश्मीरच्या हस्तकला कारागिरांनी एक थक्क करणारी कामगिरी केली आहे. त्यांनी आठ वर्षे मेहनत घेऊन तब्बल 72 फूट लांबीचा गालिचा बनवला आहे. यासाठी 25 कारागिरांनी मेहनत घेतली. उत्तर काश्मीरच्या क्राल पोरा परिसरातील वायल नावाच्या गावातील कारागिरांनी हा सुंदर गालिचा बनवला आहे. हा जगातील सर्वात मोठा हस्तनिर्मित …


Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 26 एप्रिल 2024

Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 26 एप्रिल 2024


MSRTC File Pending : मुख्यमंत्र्यांच्या हलगर्जीपणाचा एसटीच्या प्रवाशांना फटका, हा निर्णय अडकला लालफितीत

MSRTC File Pending : राज्यातील ग्रामीण भागाची लाईफलाईन असलेल्या एसटीला आणखी मजबूत करण्यासाठी एसटी महामंडळाने 2200 नवीन बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या नवीन बस मार्चमध्ये एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार होत्या. मात्र महामंडळासाठी बसेस खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या निधीच्या फाईलवर मुख्यमंत्र्यानी सही केली नसल्याने एसटीला मिळणाऱ्या 2200 गाड्या रखडल्या आहेत.


Loksabha Election 2024 Live Updates : रावेरच्या भाजप उमेदवार रक्षा खडसेंच्या अडचणीत वाढ

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्या पार पडला आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील उमेदवाऱ्यांच्या प्रचारासाठी दिग्गज मैदानात उतरले आहेत.


जे. पी गावितांवर एकही रुपयाचे कर्ज नाही, इतकी आहे संपत्ती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेले जे. पी. गावित यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेल्या मालमत्तेच्या विवरणानुसार त्यांच्याकडे स्थावर व जंगम मालमत्ता ४ कोटी रुपयांच्या आसपास आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर एकही रुपयाचे कर्ज नसून न्यायालयात दाखल विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा उल्लेख त्यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे. गावित यांनी छत्रपती संभाजीनगर येथील मिलिंद …


Mihir Kotecha : मोदींजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, सध्या Modi Magic सुरुय

महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.. ईशान्य मुंबईत संजयदिना पाटील विरुद्ध मिहिर कोटेचा यांच्यात लढत होणार आहे


Swine Flu : महाराष्ट्रात स्वाइन फ्लूचा शिरकाव, दोघांच्या मृत्यूने खळबळ

बब्बू शेख, मालेगाव : नाशिक जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा धोका वाढला असून दोघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मालेगावात दोघांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आलीय. दोन्ही रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, स्वाइन फ्लूचा शिरकाव झाला तरी आरोग्य यंत्रणेकडून म्हणावी तशी पावले उचलली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर मालेगाव महापालिकेने नागरिकांनी घाबरू नये, सतर्क रहावे असे आवाहन केले आहे.मालेगावात 63...


MHADA, CIDCO Housing Lottery : म्हाडा, सिडकोचा महत्त्वाचा निर्णय; अनेकांना मिळणार हक्काचं घर

MHADA, CIDCO Housing Lottery : म्हाडाकडून राज्यभरात सर्वसामान्यांना स्वस्तात घरं उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकल्पांची उभारणी केली जाते आणि त्यांची लॉटरी पद्धतीने विक्री केली जाते. परंतु आता म्हाडाने लॉटरीत समाविष्ट असणारे आणि विक्री न झालेली घरं आता मास बुकिंगच्या माध्यमातून सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


Inheritance Tax: ‘थेट मध्यमवर्गाला फटका...’ वारसा करावर अर्थमंत्र्यांनी काँग्रेसला आरसाच दाखवला, म्हणाल्या...

Nirmala Sitharaman on Inheritance Tax: शुक्रवारी बेंगळुरूच्या जयनगरमध्ये मतदान केल्यानंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी वारसा करावर मत स्पष्ट केले. वारसा करावर सुरू असलेल्या गोंधळादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की वारसा कर पुन्हा एकदा लागू केला गेला तर याचा कष्टकरी मध्यमवर्गीय कुटुंबांवर विपरीत परिणाम होईल.


Sanjay Jadhav and Mahadev Jankar : जाधवांची मशाल की जानकरांची शिट्टी?

देशात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील 8 मतदारसंघात मतदान होईल. यापैकी परभणीच्या निवडणुकीकडे अनेकांचं लक्ष लागलंय. विद्यमान खासदार उबाठा गटाचे संजय जाधव आणि महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यात ही लढत आहे.


Baburao Kohalikar Voting : बाबुराव कोहळीकरांनी व्यक्त केला विजयाच विश्वास

Baburao Kohalikar Voting : बाबुराव कोहळीकरांनी व्यक्त केला विजयाच विश्वास. चार जूनला निकालात पुन्हा एकदा आला बाबूराव हे गाणं तुम्हाला वाजलेला दिसेल.माझी ऐनवेळी उमेदवारी जाहीर केली त्यामुळे मला वेळ तसा कमी मिळाला. पण जो काही वेळ मिळाला त्याच्यात रात्रंदिवस मी काम केलं आणि तयारी केली. माझ्यासोबत असणारे या सगळ्या लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. नागेश पाटील आष्टीकर यांना चार्जिंगला कळेल की कोणता उमेदवार त्यांच्यासाठी जड होता. 4 जूनला पुन्हा एकदा आला बाबूराव हे गाणं वाजेल


इथेनॉलचा दिलासा

ऊस आणि साखर कारखानदारीवर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अर्थकारण अवलंबून आहे. उसाचे पीक भरपूर पाणी खाते हे खरे असले, तरी याच पिकाच्या आधारावर संपूर्ण सहकारी व्यवस्था उभा राहिली आणि लाखो लोकांचे संसारही सावरले गेले; मात्र कधी झोनबंदीमुळे उसाचे शेतकरी अडचणीत आले, तर कधी साखरेच्या आयात-निर्यातीवर निर्बंध आले, त्यामुळे साखर कारखाने संकटात सापडले. भारतात गेल्या पाच-सात वर्षांत …


Ahmedabad Mumbai Bullet Train Project: बुलेट ट्रेनचे काम सुसाट, दुसऱ्या स्टील ब्रिजचा व्हिडिओ बघितला का ?

Ahmedabad Mumbai Bullet Train Project: अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प हा भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रोजेक्ट आहे. अहमदाबाद आणि मुंबई या दोन शहरांमध्ये 508 किलोमीटर लांब बुलेट ट्रेन कॉरिडोर बांधण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी (Bullet Train Updates) तयार करण्यात येणाऱ्या 28 ब्रिजपैकी दुसरा ब्रिज आज आज लाँच करण्यात आला आहे.


मुख्यमंत्र्यांच्या सहीअभावी रखडल्या 2200 बस

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ ह्या म्हणीचा सामान्य जनतेला नेहमीच अनुभव येतो तसाच प्रकार एस. टी. महामंडळालाही आला आहे. महामंडळासाठी बसेस खरेदी करण्यासाठी लागणार्‍या निधीच्या फाईलवर मुख्यमंत्र्यानी सही केली नसल्याने एसटीला मिळणार्‍या 2200 गाड्या रखडल्या आहेत. याचा फटका एसटी कर्मचारी व प्रवासी यांना बसत आहे. यासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता …


Karan Pawar on BJP Jalgaon : भाजपकडून ईव्हीएममध्ये गडबड केली जाऊ शकते : करण पवार

भाजपकडून ईव्हीएममध्ये गडबड केली जाऊ शकते, दोन हजार तरुणांना बुथजवळ सज्ज ठेवणार , जळगावमधील मविआ उमेदवार करण पवार यांचं वक्तव्य


विजेच्या धक्क्याने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

कोडोली, पुढारी वृत्तसेवा : येथील सांजसावली वृद्धाश्रम गार्डनमध्ये सौरऊर्जा लॅम्पसाठी लोखंडी खांब उभा करत असताना वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षात शिकत असलेल्या सुरज प्रकाश निकम (वय 25, रा. भेंडवडे, ता हातकणंगले) याचा जागीच मृत्यू झाला; तर संदीप बंडू चव्हाण व दिग्विजय संजय खानविलकर (दोघे रा. भेंडवडे) गंभीर जखमी झाले. जखमींवर कोडोली उपजिल्हा रुग्णालयात …


Devendra Fadnavis Mumbai : नक्कीच महायुतीचे उमेदवार विजयी होतील : फडणवीस

Devendra Fadnavis Mumbai : नक्कीच महायुतीचे उमेदवार विजयी होतील : फडणवीस


पनवेलमधील शोरुममध्ये पावणेदोन लाखांची चोरी

पनवेल शहरातील शीव पनवेल महामार्गालगत पनवेल इंडस्ट्रीयल कॉ.ऑप. इस्टेटमधील हॉलमार्क मोटार कंपनीच्या शोरुममध्ये बुधवारी पहाटे पावणेदोन लाख रुपयांची चोरी झाली आहे.


अर्थव्यवस्थेची मोदी पर्वात भरारी

नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. चौफेर विकास हाच त्यांच्या कार्यशैलीचा केंद्रबिंदू राहिला. त्यामुळे केवळ पायाभूत सुविधा नव्हे तर प्रत्येक क्षेत्राच्या नेमक्या अडचणी जाणून घेऊन मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘सबका साथ सबका विकास’ हे सूत्र वास्तवात उतरविले. यास्तव भारताकडे आता जगातील एक अत्यंत …


Nasim Khan Loksabha : वर्षा गायकवाड यांना उमेदवारी, नसीम खान मात्र नाराज ABP Majha

उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेस नेते नसीम खान नाराज आहेत. दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे आपली नाराजी कळवलीय, उत्तर मध्य मुंबईत प्रचार करायचा की नाही याचा निर्णय घेणार आहे. असं वक्तव्य नसीम खान यांनी केलं.


ESIC Recruitment 2024 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ईएसआयसी अंतर्गत या जॉबकरता निवड झाल्यास मिळणार लाखोंच्या घरात पगार

ESIC Vacancy 2024 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात अधिकाऱ्यांच्या पदांसाठी भरती आली आहे. जर तुम्हाला येथे मोठ्या पॅकेजवर सरकारी नोकरी मिळवायची असेल, तर या भरतीशी संबंधित सर्व तपशील काळजीपूर्वक वाचा.


TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 27 April 2024 : ABP Majha

TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 27 April 2024 : ABP Majha


अग्रलेख: महाराष्ट्र ‘दीन’!

दोम्माराजू गुकेशने अवघ्या १७व्या वर्षी बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये आव्हानवीर बनण्याचा मान पटकावला. गुकेश चेन्नईचा. त्यामुळे त्यानिमित्ताने विश्वनाथन आनंदच्या ‘चेन्नई वंशावळी’चा गौरव होणे स्वाभाविकच.


शिल्पकर्ती!

शिल्पकला क्षेत्रात स्त्रियांची संख्या खूपच कमी. तरीही काही जणींनी याही क्षेत्रात आगळं स्थान निर्माण केलं आहे. महाराष्ट्रातल्या अरुणा गर्गे, स्वाती कापूसकर, भारती पित्रे आणि वंदना कोरी या नावाजलेल्या ‘शिल्पकर्ती’!


Dharashiv MIM : धाराशिवमध्ये एमआयएम पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

धाराशिव जिल्ह्यामध्ये एमआयएम पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. धाराशीवचे शहराध्यक्ष अजहर सय्यद यांनी जिल्हाध्यक्ष गोलाभाई यांच्यावर गंभीर आरोप केलाय. पक्षात सक्रीय नसणाऱ्या व्यक्तिला जिल्हाध्यक्ष पद आणि लगेच उमेदवारी दिल्यानं पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे.. दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाचे काम करणार नसल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.. त्यामुळे निवडणुकीमध्ये एमआयएमला फटका बसण्याची शक्यता आहे.


Bharati Pawar Dindori Lok Sabha : दिंडोरीतील प्रचार जोमात, भारती पवारांचा काँग्रेसवर हल्लाबोल

पाचव्या टप्प्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदान होणार असून याकरता उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झालीय.. दिंडोरीतील महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांचा प्रचार जोमानं सुरू आहे.. दरम्यान त्यांच्याशी बातमीत केलीय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी


रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा व पायाभूत कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेवर ब्लाॅक घेण्यात येणार आहे.