LOKSABHA ELECTION 2024 LIVE UPDATES : इंडिया आघाडीने आता तुष्टीकरणाचे राजकारण सुरू केलं आहे - नरेंद मोदी

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहिला मिळत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. आता 7 मे 2024 ला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात बहुचर्चेत बारामतीचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. त्यासोबत सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी-सिधुदुर्ग उस्मानाबाद आणि लातूरसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाऱ्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. 

2024-04-27T02:42:59Z dg43tfdfdgfd