बातम्या

Trending:


Ahmedabad Mumbai Bullet Train Project: बुलेट ट्रेनचे काम सुसाट, दुसऱ्या स्टील ब्रिजचा व्हिडिओ बघितला का ?

Ahmedabad Mumbai Bullet Train Project: अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प हा भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रोजेक्ट आहे. अहमदाबाद आणि मुंबई या दोन शहरांमध्ये 508 किलोमीटर लांब बुलेट ट्रेन कॉरिडोर बांधण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी (Bullet Train Updates) तयार करण्यात येणाऱ्या 28 ब्रिजपैकी दुसरा ब्रिज आज आज लाँच करण्यात आला आहे.


Varsha Gaikwad Meet Uddhav Thackeray : वर्षा गायकवाड यांना दिल्लीला पाठवणार : उद्धव ठाकरे

Varsha Gaikwad Meet Uddhav Thackeray : वर्षा गायकवाड यांना दिल्लीला पाठवणार: उद्धव ठाकरे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उत्तर मध्य मुंबईच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतलीय. वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर झालीय. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तर वर्षा गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवणार, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. तर विजय आमचाच होणार, असा दावा वर्षा गायकवाड यांनी केलाय.


Indian Army Recruitment 2024 : भारतीय सैन्यात तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमासाठी अर्ज सुरू; जाणून घ्या अधिक

Indian Army TGC Recruitment 2024 : भारतीय सैन्याने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर १४० व्या तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी (TGC-140) अधिसूचना जारी केली आहे.


Yavatmal| मतदान थांबवून कर्मचाऱ्यांचे जेवण

Loksabha Election 2024 Yawatmal Voting Lunch Break


Supreme Court Judgement on Stridhan: ‘स्त्रीधन’ ही पत्नीची मालमत्ता, पतीचा अधिकार नाही; न्यायालयाचा फैसला, न्यायमूर्ती म्हणाले...

Supreme Court Ruling on Stridhan: विवाहित जोडप्याच्या मालमत्तेशी संबंधित एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, पत्नीच्या स्त्रीधनावर पतीचे नियंत्रण नसतो. तसेच संकटाच्या वेळी पती पत्नीचे स्त्रीधन वापरू शकतो परंतु मालमत्ता परत करणे त्याची नैतिक जबाबदारी असल्याचेही न्यायालयाने निकाल दिला आहे.


Bandra To Nariman Point : मुंबईचा कोस्टल रोड आणि वरळी-वांद्रे सी लिंक जोडण्यासाठी गर्डर उभारणार

मुंबईचा कोस्टल रोड आणि वरळी-वांद्रे सी लिंक जोडण्यासाठी आज गर्डर उभारण्यात येणार आहे. गर्डर जोडण्याचं काम उद्यापर्यंत पूर्ण होईल. त्यामुळं पश्चिम उपनगरातील वांद्रे येथून नरिमन पॉइंटपर्यंतचं अंतर २० मिनिटात कापता येईल. या गर्डरचं वजन हे ३० बोईंग जेटइतकं म्हणजे तब्बल दोन हजार मेट्रिक टन आहे. या गर्डरला जपानी तंत्रज्ञानानं कोटिंग करण्यात आलं असून, पुढील २५-३० वर्षे गंज पकडणार नाही. तो पुढील शंभर वर्षे टिकेल, इतका मजबूत आहे, दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमेय राणे


Narayan Rane : निवडून दिलात तर कोकणाचा कॅलिफोर्निया करणार; नारायण राणेंची घोषणा

रत्नागिरी : कोकणात बेरोजगारीची समस्या मोठी आहे, त्यामुळे भविष्यात कोकणात मोठे उद्योगधंदे आणून रोजगार देणार, मला जर निवडून दिलात तर कोकणचा कॅलिफोर्निया करणार असं वक्तव्य भाजपचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलं. तर नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जे 400 खासदार निवडून येणार आहे त्यामध्ये नारायण राणे असतील असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी दिला. रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित...


अग्रलेख: महाराष्ट्र ‘दीन’!

दोम्माराजू गुकेशने अवघ्या १७व्या वर्षी बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये आव्हानवीर बनण्याचा मान पटकावला. गुकेश चेन्नईचा. त्यामुळे त्यानिमित्ताने विश्वनाथन आनंदच्या ‘चेन्नई वंशावळी’चा गौरव होणे स्वाभाविकच.


Vare Nivadnukiche Superfast News : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 5 PM : 26 April 2024

Vare Nivadnukiche Superfast News : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 5 PM : 26 April 2024


ManikRao Kokate Nashik Loksabha : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्वीस्ट

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्वीस्ट पाहायला मिळतोय.. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांचं नाव आता चर्चेत आहे.. महायुतीत नाशिकच्या जागेवरुन तिढा कायम आहे... राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा नाशिकच्या जागेवर दावा केलाय.. मी यश अपयशाला घाबरत नाही, मैदान सोडून जात नाही, माणिकराव कोकाटे यांचे सूचक वकत्व


Loksabha Election Update : देशात दुपारी 3 वाजेपर्यंत 54.67 टक्के मतदान

आज दुसऱ्या टप्प्यात देशातली १२ राज्य आणि १ केंद्रशासित प्रदेश यात दुपारी 3 वाजेपर्यंत 54.67 टक्के मतदान झालंय. सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात झालंय. राज्यात दुपारी एक वाजेपर्यंत महाराष्ट्रात केवळ ३१ टक्के मतदान झालंय.


Nanded Lok Sabha Ajit Gopchade : राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे बूथवर

नांदेडमध्ये लोकभा मतदारसंघासाठी आज दुसऱ्या टप्प्यात मतदान होतंय. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर दोन्ही उमेदवारांसाठी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची झालीय. भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे हॆ देखील स्वतः बूथवर बसून मतदारांना स्लिप देतायत. या मतदार केंद्राबाहेर खासदार गोपछडे कार्यकर्त्यांप्रमाणेच काम करताना दिसतायत..


Maharashtra Weather Forecast : बापरे..! राज्यात 3 दिवस पुन्हा उष्णतेची लाट, तर या भागात पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra weather update : राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचा कहर सुरु आहे. गेल्या काही दिवसात तापमानात वाढ होत काही ठिकाणी तापमानाने 43 अंशाचा टप्पा पार केला आहे. अशात पुन्हा उष्णतेच्या लाटेसह अवकाळीचे संकट कायम आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


Devendra Fadnavis Mumbai : नक्कीच महायुतीचे उमेदवार विजयी होतील : फडणवीस

Devendra Fadnavis Mumbai : नक्कीच महायुतीचे उमेदवार विजयी होतील : फडणवीस


ABP Majha Impact : जेवणासाठी 25 मिनिटे मतदान थांबवलं, यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांना नोटिस जारी

ABP Majha Impact : यवतमाळमधील हिवरी मतदान केंद्रात (Yavatmal Hiwari Polling Station) जेवणासाठी 25 मिनिटे मतदान प्रक्रिया बंद ठेवण्यात आल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना नोटिस बजावली असून त्यावर खुलासा करण्यास सांगितलं आहे. हिवरी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी दुपारी जेवणासाठी मतदान प्रक्रिया बंद करून मतदारांना बाहेर ताटकळत ठेवलं होतं. 'एबीपी माझा'ने त्यावर वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिस बजावली होती. यवतमाळ वाशिम...


Amravati loksabha Pollig Crowd : अमरावती जिल्ह्यात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amravati loksabha Pollig Crowd : अमरावती जिल्ह्यात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार येथे मतदान केंद्रावर लागल्या लांबचा लांब रांगा


Murder case : अखेर महाळुंगे खुनातील 'तो' मुख्यआरोपी गजाआड

चाकण : पुढारी वृत्तसेवा : महाळुंगे (ता. खेड) येथून अपहरण करुन तरुणाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली. खून झालेल्या तरुणाचा मृतदेह गुजरातमधील वापी येथे नेऊन जाळल्याचे तपासात उघड झाले आहे. राहुल संजय पवार (वय 34, रा. म्हाळुंगे इंगळे, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर …


Mihir Kotecha : मोदींजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, सध्या Modi Magic सुरुय

महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.. ईशान्य मुंबईत संजयदिना पाटील विरुद्ध मिहिर कोटेचा यांच्यात लढत होणार आहे


ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये भंगार EVM, हजारो मतदान कार्डही आढळली

EVM and Voting Cards Found in Dadoji Konddev Stadium of Thane


सोलापुरात भाजपच्या पाठीशी हिंदुत्ववादी संघटना

सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी विजयासाठी मोदीत्व आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर भर दिला आहे.


MHADA, CIDCO Housing Lottery : म्हाडा, सिडकोचा महत्त्वाचा निर्णय; अनेकांना मिळणार हक्काचं घर

MHADA, CIDCO Housing Lottery : म्हाडाकडून राज्यभरात सर्वसामान्यांना स्वस्तात घरं उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकल्पांची उभारणी केली जाते आणि त्यांची लॉटरी पद्धतीने विक्री केली जाते. परंतु आता म्हाडाने लॉटरीत समाविष्ट असणारे आणि विक्री न झालेली घरं आता मास बुकिंगच्या माध्यमातून सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


केजरीवाल हेच घोटाळय़ाचे मुख्य सूत्रधार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अबकारी धोरण घोटाळय़ाचे ‘मुख्य सूत्रधार’ आहेत. एखाद्या व्यक्तीला सामग्रीवर आधारित गुन्ह्यासाठी अटक केल्याने ‘मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या संकल्पनेचे’ उल्लंघन होऊ शकत नाही, असे ईडीने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे.


कांदिवली बोरिवलीमध्ये गुरुवारपासून २४ तास पाणीपुरवठा बंद

जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे पुढील आठवड्यात कांदिवली आणि बोरिवली परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.


मुंबई : रेल्वेगाड्यांमध्ये तुडूंब गर्दी

शाळा, महाविद्यालयांना पडलेल्या उन्हाळ्याची सुट्टी, लग्नसराई आणि लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने परप्रांतीय मुंबईतून आपापल्या राज्यात जात आहेत.