Trending:


नांदेडमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

निराशेतून लोहा तालुक्यातील धानोरा भुजबळ येथील एका इयत्ता १२वीतील विद्यार्थ्याने स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.


Punjab Haryana High Court : वृद्ध सासूबरोबर राहण्यास सुनेचा नकार, हायकोर्टानं मंजूर केला नवऱ्याचा घटस्फोटाचा अर्ज

Punjab Haryana High Court : पतीच्या वृद्ध सासूसोबत व आजारी वहिनीसोबत राहण्यास नकार देणाऱ्या महिलेला पंजाब हरयाणा न्यायालयानं मोठा दणका दिला आहे.


Aeronautical Engineering : एरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये करिअर करा; या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी

Aeronautical Engineering : एरोनॉटिकल इंजिनिअर उच्च पातळीची तांत्रिक अचूकता आणि सुरक्षित ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी विमानाची रचना, विकास आणि देखभाल करतात. या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी भविष्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, जाणून घेऊया त्या संधींबद्दल.


Weather update : महाराष्ट्रात जोरदार पाऊस; हवामान विभागाकडून हायअलर्ट

महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस सुरूच आहे. दरम्यान आज देखील पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (imd) अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज पुन्हा एकदा मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नुसता पाऊसच पडणार नाही तर या काळात वादळी वाऱ्याचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग प्रति तास 30 - 40 किमी इतका असणार आहे. आज लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.दरम्यान जरी पाऊस पडणार असला तरी हवामान विभागाकडून गारपिटीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.जरी राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी देखील महाराष्ट्रातील काही भागात आजही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोलापूरमध्ये उन्हाचा पारा 44 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.मुंबईबाबत बोलायचं झाल्यास मुंबई आणि उपनगरामध्ये आजही हवामान कोरडं राहणार असून, आकाश निरभ्र राहणार आहे. तापमान 37 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.


मतदानादिवशी बारामतीत ‘फॅमिली फोटो’ अन् ‘भावनिक’ चित्र

मतदानाच्या दिवशी अजित पवार यांनी आई आशा पवार यांच्या समवेत काटेवाडी येथे मतदान केले


IRCTC Singapore Malaysia Package: जोडप्यांमदील प्रेम पुलवणारं पॅकेज, आत्ताच करा बुकिंग, फिरा सिंगापूर-मलेशियातील सुंदर ठिकाणं

IRCTC Singapore-Malaysia Package: तुम्ही नवविवाहित असाल किंवा रिलेशनशिपमध्ये असाल किंवा विवाहित असाल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एक खास टूर प्लान करू शकता. IRCTC ने तुमच्यासाठी एक खास हवाई टूर पॅकेज लॉन्च केले आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही सिंगापूर आणि मलेशियाला भेट देऊ शकता आणि दोन्ही देशांतील अनेक सुंदर पर्यटन स्थळं पाहू शकता.


Arvind Kejriwal Interim Bail : केजरीवालांना दिलासा नाहीच, जामिनावर सुप्रीम कोर्ट गुरूवारी देणार निकाल

Arvind Kejriwal Interim Bail : जामीन अर्जावर सुनावणी करण्यास तयार आहोत पण आवश्यकता भासल्यास दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जामीनही मिळू शकतो असे सुप्रीम कोर्टाने सुनावणी दरम्यान स्पष्ट केले. कोर्टाने ईडीच्या प्रश्नांच्या उत्तराची तयारी करून येण्यास केजरीवाल यांना सांगितले.


Solapur EVM Machine Technical Fault | ईव्हीएम मशिनमधील बिघाडामुळे गंगेवाडीत मतदान थांबले

Solapur EVM Machine Technical Fault


Amit Shah - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं सहकुटुंब मतदान

भारत, May 7 -- Amit Shah - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं सहकुटुंब मतदान


कैद्यांनाही वैद्यकीय उपचार मिळण्याचा अधिकार

नरेश गोयल यांना अंतरिम जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण


BARC Mumbai recruitment 2024 : मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात होणार मोठी भरती! पाहा माहिती

BARC Mumbai recruitment 2024 : मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग, ट्रॉम्बे येथे नोकरीची भरती करण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी अधिक माहिती पाहा.


PM Narendra Modi In Ahmednagar Sabha : 4 जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट निश्चित झाली आहे- नरेंद्र मोदी

महाराष्ट्राच्या सहकाराच्या चळवळीत बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव अभिमानाने घेतले जाते. तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. भाजप आणि एनडीएला मोठ्या प्रमाणावर मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाने हे सिद्ध केलं आहे की4 जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट निश्चित झाली आहे. 4 जूननंतर इंडिया आघाडीचा झेंडा उचलणाराही कोणी दिसणार नाही असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित अहमदनगर येथील सभेत...


Mumbai University Result : मुंबई विद्यापीठाचा बी.कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; अवघ्या २४ दिवसात लागला रिझल्ट

Mumbai University Result : मुंबई विद्यापीठाने मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बी.कॉम सत्र ६ या महत्वाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. अवघ्या २४ दिवसात विद्यापीठाने हा निकाल जाहीर केला आहे.


PDCC Bank : बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

PDCC Bank Baramati Constituency : बँकेच्या कामकाजाची वेळ संपल्यानंतरही विनाकारण रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेऊन निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पीडीसीसी बँक वेल्हे शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे.


Lok Sabha Elections 2024: तिसऱ्या टप्प्यात चुरशीच्या लढती

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आदींचे भवितव्य उद्याच्या मतदानातून ठरणार आहे.


Ratnagiri | नॉट रिचेबल किरण सामंत यांनी अखेरच्या काही मिनिटात केलं मतदान

Ratnagiri Loksabha Constituency Kiran Samant Voting


राहुल यांची बदलती प्रतिमा

काळाबरोबर बदलणे हा मानवी स्वभावधर्म आहे. राजकीय पक्ष आणि नेत्यांनाही तो लागू पडतो. राहुल गांधी यांनीही तोच कित्ता गिरवायला सुरुवात केली असून, कुर्ता-पायजामा हा जुना वेश अडगळीत टाकून ते दिवसेंदिवस आधुनिक बनत चालले आहेत. केवळ वेशच नव्हे, तर जुनाट विचार मागे टाकून काँग्रेस पक्षालाही तुकतुकी देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. कोणत्याही विषयावर त्यांच्या भूमिकेत आलेली लवचिकता …


Loksabha | ईव्हीएम मशीनची पूजा, रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

Rupali_Chakankar_EVM_Puja


Supriya Sule : आता हे काय नवीन? बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी

Supriya Sule meets Ajit Pawar : बारामतीमध्ये मतदान सुरू असताना लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे या त्यांचे राजकीय विरोधक अजित पवार यांच्या घरी पोहोचल्या आहेत.


Mhada News : म्हाडाकडून 24 लाखांमध्ये 1BHK घराची विक्री; किमान खर्चात साकार होणार अनेकांचं स्वप्न

Mhada Lottery 2024: हक्काच्या घराच्या शोधात आहात? कर्जाचा बोजा नकोय? म्हाडाची ही योजना तुमच्यासाठी ठरू शकते उत्तम पर्याय. पाहा सविस्तर माहिती


भाजप प्रवेशाची तारीख वडेट्टीवारच ठरवतील: धर्मारावबाबा आत्राम

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : निवडणूक कालावधीत विरोधी पक्ष नेते आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात बोललो होतो. मात्र, आता निवडणूक संपली, आता सगळं संपलं ‘बात गयी हो गयाʼ आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भाजप प्रवेश कधी करतील, हे तेच ठरवणार आहेत. त्यांची मर्जी आहे, तेव्हा तारीख तेच ठरवतील, जे व्हायचं ते होणारच आहे, असे सूचक वक्तव्य राज्याचे …


तडका : अस्त्र आणि शस्त्र

सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. हाय व्होल्टेज ड्रामा असणार्‍या अनेक मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. निवडणुका जाहीर होताच काही मतदारांच्या मनात कोणाला मतदान करायचे, हे ठरलेले असते. संपूर्ण जनतेचे असे असते असे नाही. काही प्रचारावर लक्ष ठेवून असतात, तर काही जाहीर सभांमध्ये काय बोलले जाते यावर लक्ष ठेवून असतात. बरेचसे मतदार हे कोणता पक्ष भावी …