Trending:


Ghatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश, 7 ते 8 जणांना काढलं बाहेर!

Ghatkopar Hoarding Falls : मुंबईमध्ये आज दुपारी आलेल्या वादळानंतर झालेल्या अवकाळी पावसाने अवघ्या मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली. मुंबईत दुपारी तीन वाजल्यापासून धुळीचे वादळ आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या. सर्वात मोठी दुर्घटना घाटकोपरमध्ये (Ghatkopar Hoarding Falls) घडली.घाटकोपरमध्ये पेट्रोलपंपवर महाकाय असे अनधिकृत 120 स्क्वेअर फुटाचे होर्डिंग कोसळून तब्बल 80 हून गाड्या आणि 100 हून अधिकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 35 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


BCAS Recruitment 2024: सरकारी नोकरीची संधी; BCAS अंतर्गत १०८ पदांसाठी भरती सुरु, असा करा अर्ज

BCAS Recruitment 2024: नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (BCAS) अंतर्गत १०८ पदांच्या विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु आहे...


CBSE 11th Admission 2024 : सीबीएसई १० वीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट अकरावीत प्रवेश

CBSE 10th Result 2024 : दीर्घ प्रतीक्षेनंतर, CBSE बोर्डाने अखेर सोमवार, १३ मे रोजी इयत्ता १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर केले. CBSE 2024 बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता बोर्डानेही प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. दहावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना थेट अकरावीत प्रवेश मिळणार आहे.


Lasalgaon Water Issue Special Report : लासलगावमध्ये पाण्याची भीषण टंचाई

Lasalgaon Water Issue Special Report : लासलगावमध्ये पाण्याची भीषण टंचाई कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये पाण्याची भीषण टंचाई जाणवतेय.. लासलगावमध्ये गेल्या २० दिवसात पाणीपुरवठाच झालेला नाहीए... पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्यानं लासलगाववर हे संकट ओढवलंय.. पाहुयात एक रिपोर्ट


Loksabha Election : संजय राऊत यांची Uncut मुलाखत

Loksabha Election : Uncut


Raj Thackeray on Shivsena Stage Thane : 19 वर्षांनी राज ठाकरेंचं शिवसेनेच्या मंचावर पहिलं पाऊल....

ठाणे : शिवसेना (Shiv Sena) सोडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पहिल्यांदाच आनंद आश्रमात दाखल झाले. राज ठाकरे सभेआधी ठाणे येथील आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आनंद आश्रमात (Anand Ashram) दाखल झाले. तेथे त्यांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली. राज ठाकरे यांची श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ कळवा येथे भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. 19 वर्षांनी राज ठाकरे पहिल्यांदा आनंद आश्रमात राज ठाकरे आनंद आश्रमात पोहोचताच नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. शिवसेना सोडल्यानंतर 19 वर्षांनी राज ठाकरे पहिल्यांदा आनंद आश्रमात पोहचले. यामुळे शिवसैनिकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी येथे मोठी गर्दी केली होती.


बिजदची लोकप्रियता विरुद्ध मोदींची गॅरंटी

ओडिशात यावेळी सर्वच मतदार संघांत तिरंगी लढती होत आहेत. खरा मुकाबला सत्तारूढ बिजू जनता दल आणि विरोधी भाजप यांच्यातच होत आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची लोकप्रियता विरुद्ध मोदींची गॅरंटी असे स्वरूप येथील राजकीय लढाईला आले आहे. लोकसभा निवडणुकीत ओडिशामध्ये सत्तारूढ बिजदला भाजपच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. काँग्रेसही सर्व जागा लढवत असून, त्यामुळे चुरस …


केजरीवालांचीही हमी

दिल्लीतील मद्य गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असलेले केजरीवाल यांची मतदानाच्या तोंडावर २१ दिवसांच्या जामिनावर सुटका झाल्याने या २१ दिवसांत त्यांना प्रचाराचा ‘टी ट्वेंटी’ सामना खेळावा लागणार आहे.


Ajit Pawar Baramati Visit : अजित पवार बारामतीत, भल्या पहाटे केली विकास कामांची पाहणी

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी अजित पवारांनी भल्या पहाटे सुरू केली आहे. विकास कामांची पाहणी झाल्यानंतर अजित पवार कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत. हे व्हिडिओ देखील पाहा J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याची.. शुरु मे हम अक्षम होंगे थोडा कम होंगे, आरएसएस की जरुरत पडती थी, आज हम बढ गये हैं, सक्षम हैं, तो बीजेपी अपने आप चलती है.. हे वक्तव्य आहे जे पी नड्डा यांचं.. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय. वाजपेयींच्या काळातील भाजप आणि सध्याच्या भाजप यातील फरक काय असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे तर भाजप हा राजकीय पक्ष आहे हे अधोरेखित करायला देखील जे पी नड्डा विसरले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झो़ड उठलीय


Baba Vanga Prediction : बाबा वेंगा यांचं हवामानाबाबत भाकीत काय सांगतं? खरंच येत्या काळात उष्णतेमुळे...

Baba Vanga Prediction : बाबा बांगा यांनी हवामानाबाबत भाकीत केलं असून येत्या काळात उष्णतेमुळे काय परिणाम होणार याबद्दल सांगितलंय.


Amol Kolhe: मी रेल्वेची वाट बघत थांबलो होतो, मोदी है तो...; अमोल कोल्हेंचा मोदींना उपरोधिक टोला

Dhule Amol Kolhe News: खासदार डॉ. कोल्हे पुढे म्हणाले, की अनेक ठिकाणी पंतप्रधानांकडे बघून मतदान करा असे सांगितले जात आहे. पण सोयरीक जुळवताना बापाच्या कर्तृत्वाकडे नव्हे, तर मुलाकडे बघावं लागतं.


Maratha Reservation : सॉरी मम्मी-पप्पा...! 25 वर्षीय मराठा आंदोलकाने उचलले टोकाचे पाऊल; भावाला व्हॉट्सअ‍ॅप करत संपवली जीवनयात्रा

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळत नाही. तर दुसरीकडे दिवसागणिक डोक्यावर कर्जाचा वाढत्या भाराच्या दडपणाखाली एका तरुण मराठा आंदोलकाने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवलीय. हे कृत्य करण्यापूर्वी या तरुणाने आपल्या भावाला व्हॉट्सऍपवर मॅसेज करत आपल्या आत्महत्येचे कारणही सांगितले आहे. ही खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) घडली असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दत्ता...


ग्रेट

समाजाची स्पंदने सर्वाधिक कुणाला वाचता येत असतील तर ती उत्तम कथा लिहिणाऱ्या सूक्ष्म निरीक्षकाला. ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर यांनी समकालाला समोर ठेवून लिहिलेल्या तीन कथांच्या गुच्छापैकी ही पहिली. पुढील दोन कथा क्रमश: प्रसिद्ध करण्यात येतील.


Akola News : खळबळजनक! अकोल्यात प्रसिद्ध व्यावसायिकाचं अपहरण; गोदामातून बाहेर येताच नेमकं काय घडलं?

Akola Crime News अकोला : अकोला (Akola) शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काच बॉटल सप्लायर आणि प्रसिद्ध व्यावसायिक अरुणकुमार वोरा (Arunkumar Vora) यांचं अपहरण झाल्यानं(Crime News) अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे. अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीतल्या (Akola Police) चारजिन कपाउंड परिसरात ही अपहरणाची घटना काल रात्रीच्या सुमारास घडलीय. दरम्यान दगडीपुल भागात वोरा याचं रिकाम्या काच बॉटलचं गोदाम आहे. ते गोदाम बंद करून बाहेर पडत असतानाच...


ABP Majha Headlines : 02 PM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

भाजप नेते विनोद तावडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला. राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेत असल्याची माहिती. तर मुंबईतल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. कुटुंबप्रमुख म्हणून मी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये कधीच भेदभाव केला नाही, अनेक मंत्रीपदं दिली त्यामुळे संधी मिळाली नाही ही ओरड निरर्थक, शरद पवारांनी अजितदादांना सुनावलं मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे नको ही २०१९च्या आधी भाजपचीही भूमिका होती, संजय राऊतांचा मोठा दावा, मविआ बनत असताना अजितदादांनी देखील विरोध केल्याचं वक्तव्य ((सीएमपदी भाजपला शिंदे नको होते-राऊत)) मुंबईसह महाराष्ट्रात उद्या १३ जागांवर मतदान, महामुंबईच्या महामुकाबल्याकडे सर्वांचं लक्ष...आज करणार मतदान साहित्याचं वाटप, पोलिसांचा कडक बंदोबस्त ((उद्याच्या मतदानाची जय्यत तयारी)) दिल्लीत आम आदमी पक्षाचं आंदोलन सुरु. अरविंद केजरीवाल भाजप कार्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या आपचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर कालपासून आयकर विभागाचे छापे. ४०कोटींची रोकड जप्त. तर बूट व्यापारी कर चुकवत असल्याची आयकर विभागाकडे माहिती. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये स्पोर्ट्स कारची दुचाकीला धडक, तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू पुणे कार अपघातातील आरोपी वेदांत अग्रवाल हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा, जमावानं बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं मान्सून आज अंदमानात दाखल होणार तर दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल. ३१ मे रोजी केरळ आणि ७ जूनला महाराष्ट्रात धडकण्याचा अंदाज ((मान्सून आज अंदमानात धडकणार))


‘महाराष्ट्र केसरी’ला मिळेना ‘कर्नाटक केसरी’ची जोड

बेळगाव : बेळगावसह मराठीबहुल सीमाभाग सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्राशी जोडला गेला असून सीमाभागातील मल्लांना महाराष्ट्र केसरी किताबाबद्दल आकर्षण आणि आदर आहे. बेळगाव जिल्ह्यात दरवर्षी 40 हून अधिक जंगी आखाडे भरतात. मात्र सर्वच मोठ्या आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान विरुध्द उत्तर भारतातील मल्लांशी असते. महाराष्ट्र केसरी वि. कर्नाटक केसरी अशी जोड होण्यासाठी 30 वर्षांपासून प्रतीक्षा आहे. …


PM Modi Mumbai Road Show Full Video : सोमय्यांचा डान्स, लोकांची गर्दी! नरेंद्र मोदींचा UNCUT रोड शो

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संध्याकाळी पावणे सात वाजता मुंबईतल्या घाटकोपरमध्ये रोड शो (Narendra Modi Mumbai Ghatkopar Road Show) होणार आहे. भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी हा रोड शो होणार आहे. घाटकोपरच्या अशोक सिल्क मिल जवळून मोदींच्या रोड शोला सुरुवात होणार असून घाटकोपर पूर्वेकडील पार्श्वनाथ जैन मंदिराजवळ त्याचा समारोप होईल. यामुळे ईशान्य मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोसाठी घाटकोपरच का निवडण्यात आलं याला महत्त्वाचं राजकीय कारण आहे. मोदींच्या रोड शोचा परिणाम हा मुंबईतील सातपैकी पाच लोकसभा मतदारसंघांवर थेट पडणार आहे. मोदींचा रोडशो घाटकोपरमधेच का? पंतप्रधान मोदी यांनी मुंबईत याच भागात रोड शो घेण्याचे अनेक कारणं आहेत. घाटकोपर हा साधारणपणे मध्यवर्ती मतदारसंघ आहे. पूर्व उपनगरं आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा दुवा म्हणून घाटकोपरकडे बघितलं जातं. इथल्या गुजराती आणि मराठीबहुल भागातील मतदारांना प्रभावित करणं हा सुद्धा एक उद्देश आहे. या रोड शोमुळे मिहिर कोटेचा यांच्या उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघासहीत मुंबईतील पाच मतदारसंघ जोडले जातात. पियुष गोयल लढत असलेल्या उत्तर मुंबईतील दहिसर, रविंद्र वायकरांच्या उत्तर पश्चिम मुंबईतील जोगेश्वरी, आणि उज्वल निकम यांच्या उत्तर मध्य मुंबईतील साकिनाका-अंधेरी आणि दक्षिण मध्य मुंबईतील राहुल शेवाळे यांच्या मतदारसंघातील चेंबूर, गोवंडी हा भाग जोडला जातोय. या परिसरावर मोदींच्या रोड शोचा प्रभाव राहील अशी भाजपची अपेक्षा असेल.


राणीच्या बागेतील कर्मचाऱ्यांना मतदान करण्यास बंदी? सुट्टी देण्यास वरिष्ठांचा नकार? मुंबई मनपाचं स्पष्टीकरण, म्हणाले…

मुंबईच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात कार्यरत असलेल्या कामगारांना मतदान करण्यास बंदीबाबतचे वृत्त तथ्यहीन आणि खोडसाळ आहे, असं बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने म्हटलं आहे.


Aaditya Thackeray Slams Eknath Shinde : नकली शिवसेनेला महाराष्ट्राची जनता उत्तर देईल

ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाईंच्या प्रचारासाठी प्रचार रॅली काढण्यात आली होती. तर ही रॅली विजयाची रॅली असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी.... तर मिहीर काटेजा यांच्या कार्यालयात पैसे वाटप केले जात होते, या प्रकरणाचे फुटेज देखील समोर आलेले आहे, जे काम निवडणूक आयोगाचा आहे तिथे करत नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत, आदित्य ठाकरेंची मुलुंड आंंदोलनावर प्रतिक्रिया. येत्या सोमवारी राज्यातील शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे.. पाचव्या टप्यात राज्यात मुंबईत ६ जागांसह एकूण १३ जागांसाठी मतदान होणार आहे.. आज या मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत.. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या आज मुंबईतील ४ मतदारसंघात प्रचारसभा होणार आहेत.. दरम्यान महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येणार आहेत.. तर ठाण्यात नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांची सांगता सभा होणार आहे.. दिंडोरीत सुप्रिया सुळेंची प्रचार सभा होणार आहे..


Yogi Adityanath: उत्तर पश्चिमसाठी महायुतीचे 'योगी कार्ड'; विशेष कार्यक्रमांसाठी योगी आदित्यनाथ यांना आमंत्रण

Yogi Adityanath: मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघाकडे उभ्या देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात दोन्ही शिवसेना पक्षांचे उमेदवार आमने-सामने आहेत.


SSC/HSC Result 2024 : 10 वी, 12 वी चा निकाल कधी ? बोर्डाकडून महत्त्वाची माहिती

पुणे, चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी : दहावी, बारावी हा विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांच्या आयुष्यातील देखील महत्त्वाचा टप्पा असतो. या दोन परीक्षानंतरच सामान्यपणे विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरते. दहावी, बारावी परीक्षांच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्यात लागणार आहे. याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माहिती दिली आहे.दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्यात...


उत्तराखंडमधील वणवा

उत्तराखंडमधील जंगलात पेटणारे वणवे थांबण्याचे नाव घेत नाहीत. राज्यातील सर्व पर्वतीय जिल्हे हे आगीच्या विळख्यात अडकत आहेत. मग गढवाल क्षेत्र असो, कुमाऊं, अलकनंदा जमीन संरक्षण वन विभाग क्षेत्र असो, लॅसडाऊन असो, चंपावत असो, अल्मोडा असो, पिठोरागड असो किंवा केदारनाथचा विभाग असो, या सर्व ठिकाणी आग धगधगत आहे. आतापर्यंत राज्यात आगीच्या 575 पेक्षा अधिक घटना घडल्या …


Mumbai North Central Lok Sabha : कुर्ल्यातील नागरिकांसमोर समस्या कोणत्या? मतदारांचं म्हणणं काय?

Mumbai North Central Lok Sabha : कुर्ल्यातील नागरिकांसमोर समस्या कोणत्या? मतदारांचं म्हणणं काय? Mumbai North Lok Sabha Groud Report : उत्तर मुंबई मतदारसंघात कुणाची हवा? पियुष गोयल vs भूषण पाटील Kalyan Lok Sabha Ground Report : कल्याणचा फैसला कुणाचा? श्रीकांत शिंदे vs वैशाली दरेकर Arvind Sawant : शेवटच्या सभेआधी मविआ उमेदवार अरविंद सावंत यांनी घेतलं देवीचं दर्शन Uddhav Thackeray Dadar Full Speech : राज ठाकरेंवर निशाणा, मोदींना सुनावलं, उद्धव ठाकरेंचं भाषण Mumbai North East Lok Sabha : मराठी आणि गुजराती मतदार नेमके कोणाच्या बाजूने? Yogi Adityanath : उत्तर प्रदेशात गेल्या सात वर्षांत एकही दंगल झाली नाही : योगी आदित्यनाथ Uddhav Thackeray on Mulund : कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना आमची सत्ता आल्यावर पाहून घेऊ