बातम्या

Trending:


महिला मतदारांचे सामर्थ्य

लोकशाहीचा उत्सव 19 एप्रिलपासून सुरू झाला आहे. सत्तेची धुरा कोणाच्या हाती असेल, हे आगामी काळच सांगेल; परंतु यात निर्णायक भूमिका ही महिला मतदारांंची असेल, यात तिळमात्र शंका नाही. गेल्या काही दशकांत महिला या महत्त्वाचा मतदार गट म्हणून समोर येत आहे. पुरुष मतदारांच्या एक पाऊल पुढे टाकत लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी मतदानाची जबाबदारी पाडत महिलांनी केलेली …


कलाटणी देणारा तिसरा टप्पा…

भाजप आणि मित्रपक्षांनी तिसऱ्या टप्प्यात उत्तुंग यश गाठले नाही, तर बहुमतावरही प्रभाव पडू शकतो.


Aeronautical Engineering : एरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये करिअर करा; या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी

Aeronautical Engineering : एरोनॉटिकल इंजिनिअर उच्च पातळीची तांत्रिक अचूकता आणि सुरक्षित ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी विमानाची रचना, विकास आणि देखभाल करतात. या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी भविष्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, जाणून घेऊया त्या संधींबद्दल.


Loksabha Election 2024 | अजित पवार गटाकडून धनशक्तीचा वापर केल्याचा आरोप

baramati Bhor Allegation Of Money Distribution By Ajit Pawar Camp Loksabha Election 2024


Indian Navy Recruitment : भारतीय नौदलात अग्निवीर पदांसाठी मोठी, ही आहे अखेरची तारीख

Indian Navy Agniveer : भारतीय नौदलात अग्निवीर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.


Rabindranath Tagore Jayanti 2024 Quotes : रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत

रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत


Nagpur News : वडेट्टीवार यांच्याविरुद्ध भाजपाची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस विधानसभा विरोधी पक्षनेते, विजय वडेट्टीवार यांनी देशद्रोही आणि पाकिस्तान समर्थनार्थ केलेले वक्तव्य आणि निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाविषयी चौकशी करुन, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबतची मागणी करणारे पत्र, भारतीय जनता पार्टीने आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले. मुंबई सोबतच नागपुरातील सीताबर्डी पोलीस स्टेशनला या घटनेबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Nagpur News) वडेट्टीवार यांनी, …


आग्रीपाडा येथे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

आग्रीपाडा येथील इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून ३३ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Sexual assault case | मतिमंद मुलीची खाणाखुणा, हातवारे करून दिली साक्ष : ज्येष्ठाला कारावास

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लैंगिक अत्याचार प्रकरणात गर्भवती राहिलेल्या मतिमंद पीडित मुलीने खाणाखुणा, हातवारे करून प्रताप बबनराव भोसुरे (वय 59, रा. धानोरे, ता. शिरूर, जि. पुणे) याने अत्याचार केल्याची साक्ष न्यायालयात दिली. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांच्या न्यायालयाने ती ग्राह्य धरत ज्येष्ठ नागरिक असलेल्या भोसुरे याला दहा वर्षे सक्तमजुरी व दहा …


Mumbai Crime: कस्टम विभागाची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावरुन 12.47 किलो सोन्यासह 8 कोटींच्या वस्तू जप्त

Mumbai News: मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. 29 एप्रिल ते 2 मे या काळात 12.47 किलो सोन्यासह 8 कोटींच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त जप्त करण्यात आल्या आहेत. 15 भारतीय प्रवाशांकडे या वस्तू सापडल्या आहेत. यातील काही प्रवाशांची चौकशी सुरु असून त्यांनी अटक करण्यात आली आहे.


CISCE Board Result : कॉमर्समध्ये कावरे तर विज्ञान शाखेतून देबर्णा दास प्रथम

जळगाव : पुढारी वृत्तसेवा दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १२ वी आयएससीचा निकाल जाहिर झाला. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलच्या १२ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. स्कूलच्या स्थापनेपासून १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राहिली आहे. सीआयएससीई बोर्डच्या १२ वी इयत्तेत कॉमर्स शाखेतील विद्यार्थी तुषार कावरे हा ९४.५० टक्के गुणांसह पहिला आला. विज्ञान शाखेतून देबर्णा …


Pune CCTV : क्रिकेट खेळताना गुप्तांगाला बॉल लागून चिमुकल्याचा मृत्यू

Pune Child Passes Away Playing Cricket CCTV Video


नाशिकमध्ये निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का


अजित पवार यांनी शरद पवारांच्या आरोपांना दिलं उत्तर, “मी जर इतका भ्रष्टाचारी, नालायक आणि…”

शरद पवार यांची प्रकृती बिघडली याची मलाही चिंता वाटते, पण त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला द्यायला हवा होता असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.