MAHARASHTRA BREAKING NEWS LIVE : “भाजपाने सुरतमध्ये चंदीगड पॅटर्न राबवून उमेदवार जिंकवला”, राऊतांचा हल्लाबोल

Marathi News Live Update : देशभर लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सातत्याने एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत देशभरातील मोठ्या नेत्यांसह विविध पक्षांचे उमेदवार आपापल्या मतदारसंघात प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या बातम्यांवर आपलं लक्ष असेल. तसेच महाराष्ट्रासह देशभरातील इतर राजकीय आणि सामाजिक बातम्यांच्या आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

2024-04-23T06:12:19Z dg43tfdfdgfd