PARLIAMENT SESSION 2024 LIVE UPDATES : १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात, २८१ खासदार पहिल्यांदाच संसदेत

Lok Sabha Session LIVE Updates : देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएने (राष्ट्रीय लोकशाही आघाडीने) तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. दरम्यान, १८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून (२४ जून) सुरू होत आहे. आज लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाईल. तसेच सर्व खासदारांना शपथ दिली जाणार आहे. यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषणही होणार आहे.

2024-06-24T05:50:54Z dg43tfdfdgfd