Maharashtra Vidhimandal Adhiveshan Live Updates : महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून (२७ जून) सुरू झालं आहे. हे राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचं शेवटचं अधिवेशन असल्यामुळे सरकार कोणत्या नव्या घोषणा करतंय? राज्यातील आरक्षणाचा तापलेला विषय कशा पद्धतीने मार्गी लावला जातोय? विरोधक सरकारविरोधात कोणते मुद्दे मांडणार? याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे. अधिवेशनासह राज्यभरात घडणाऱ्या राजकीय तसेच इतर बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
2024-06-27T06:17:23Z dg43tfdfdgfd