बातम्या

Trending:


पुणे : बिबट्याच्या पाऊलखुणांची पाहणी!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वन विभागाच्या रेस्क्यू टीमसह वरिष्ठ अधिकार्‍यांनी शुक्रवारी सायंकाळी वडगाव खुर्द येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रकल्पाला भेट दिली आणि परिसरात वावरणार्‍या बिबट्याच्या पाऊलखुणा व अन्य माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. दै. ‘पुढारी’ने दि. 3 मेच्या अंकात ’वडगाव खुर्द परिसरात बिबट्याचा वावर’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची तत्काळ वन विभागाच्या …


Malshej Ghat Accident: कल्याण-नगर महामार्गावर माळशेज घाटात भीषण अपघात, पती-पत्नीसह चौघांचा मृत्यू

Accident on Kalyan Ahmednagar Highway: कल्याण - अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे.


Dadar Railway Station Express Train Fire | दादर स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला आग; पाहा व्हिडिओ

Dadar Railway Station Express Train Fire


Traffic Jam at Mount Everes

Traffic Jam at Mount Everes


पुनश्च परीक्षा

परीक्षा म्हटली की प्रत्येकाकडे अनेक आठवणी असतात. त्यातील काही कडवट तर काही गमतीशीर. काही पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी लिहून ठेवलेले वाचले की कपाळावर हात मारायची वेळ येते. परीक्षांबद्दलच्या अशाच काही आठवणींविषयी...


LokSabha Elections : मतदानासाठी ओळखीचे कोणते पुरावे ग्राह्य, माहिती आहेत का?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून, त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत 7 मे रोजी बारामती आणि …


Buddha Purnima 2024 Date: वैशाखमध्ये कधी आहे बुद्ध पौर्णिमा? जाणून घ्या तिथी आणि महत्त्व

Buddha Purnima 2024 Date And Time: हिंदू मान्यतेनुसार गौतम बुद्धांचा जन्म वैशाख महिन्यातील पौर्णिमा तिथीला झाला. याच दिवशी गौतम बुद्धांना आत्मज्ञानही प्राप्त झाले होते. त्यामुळे हिंदू आणि बौद्ध धर्मात वैशाख पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पोर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे.


किती करणार शहर बोडखं?

वायू प्रदूषण, कार्बन शोषून घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे असण्याची मोठी गरज असताना, फार कमी ठिकाणी दुतर्फा झाडे असल्याचे दुर्दैवाने दिसून येते.


Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!

Raj thackeray On Narayan Rane : राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.


MSRTC Bus Pass: 1170 रुपयांत फिरा अख्खा महाराष्ट्र, एसटीकडून स्पेशल पासची सुविधा

MSRTC Bus Pass Scheme: तुम्ही देखील सुट्ट्यांमध्ये एसटीने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर एसटीने ऑफर केलेली प्रवासी पास योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमचा प्रवासाचा मोठ्या प्रमाणात खर्च वाचू शकतो. या पासचा वापर करून तुम्ही निवडलेल्या कोणत्याही बसमधून आणि कोणत्याही ठिकाणी विशिष्ट कालावधीत प्रवास करता येतो.


Rahul Sandhi Sabha Pune : राहुल गांधींना पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ढोल-ताशांच्या गजरामध्ये येणारे नागरिकांचे जथ्थेच्या जथ्थे… काय म्हणतात पुणेकर…. च्या घोषणा. हातामध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचे हातामध्ये कटआऊट… राहुल गांधीच्या भाषणाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान, या वेळी मैदान पूर्ण भरले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा एसएसपीएमएसच्या मैदानात शुक्रवारी (दि.3) सायंकाळी झाली. गांधी यांनी आज दुपारी उत्तर …


IRCTC Chardham Yatra Package: कुटुंबासोबत द्या देवभूमीला भेट, या पॅकेजमध्ये फिरा बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री

IRCTC Chardham Yatra Package: IRCTC च्या या चारधाम विशेष पॅकेजचे नाव चारधाम यात्रा पॅकेज EX-मुंबई (WMA59) आहे. या विशेष चारधाम पॅकेजमध्ये तुम्ही बद्रीनाथ, बरकोट, गंगोत्री, गुप्तकाशी, हरिद्वार, जानकी चट्टी, केदारनाथ, सोनप्रयाग, उत्तरकाशी, यमुनोत्री या ठिकाणी भेट देऊ शकता. तसेच या पॅकेजमधील राहण्याची व्यवस्था स्टँडर्ड हॉटेल/गेस्ट हाऊस/तंबूमध्ये असेल.


Chanakya Niti - चाणक्य म्हणाले, या महिलेपासून सावधान; गरज संपली की...

एखाद्याने कोणत्याही ठिकाणाशी, व्यक्तीशी किंवा वस्तूशी जास्त प्रमाणात जोडलं जाऊ नये, कारण ते निघून गेल्यावर तुम्हाला जास्त त्रास होईल. आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीत हे वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट केलं आहे. प्रजा फक्त तेजस्वी राजाचा आदर करते.. जेव्हा तो शक्तीहीन होतो तेव्हा लोक राजाला सोडून देतात. निसर्ग नियमानुसार झाडांवर राहणारे पक्षी झाडावर सावली, फळं मिळेपर्यंत बसतात. घरात अचानक आलेल्या पाहुण्यांचं खाण्यापिण्यानं स्वागत केलं जातं. तोही सामाजिक नियमांनुसार निरोप घेतो आणि आपल्या इच्छित स्थळी जातो. वेश्या व्यवयास म्हणजे इतर पुरुषांकडून पैसे लुटणं. पैसे संपले की ती त्यांच्याकडे पाठ फिरवते.


शब्दकळा: दिठी

दिठी हा शब्द आध्यात्मिक दृष्टीनेच वापरलेला दिसेल. डोळ्यांची खोबण असाही त्याचा एक अर्थ काही जण सांगतात. दृष्टी समोर पाहते, तर आंतरदृष्टी या अर्थाने दिठी हा शब्द अधिक वापरलेला लक्षात येतो.


सिंधुदुर्गमधल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा

MNS President Raj Thackeray targeted Uddhav Thackeray in a meeting in Sindhudurg


Maharashtra News | राज्यावर पाणीटंचाईचं भीषण संकट

Maharashtra State Water Problem


Problems of Mango grower Farmers

Problems of Mango grower Farmers | आंबा उत्पादकांच्या समस्या काय? थेट तळकोकणातून ग्राऊंड रिपोर्ट | Loksabha Election