Trending:


Bhaskar Jadhav On Amit Shah : अमित शाह हे महाराष्ट्राचा गब्बर सिंग : भास्कर जाधव

Bhaskar Jadhav On Amit Shah : अमित शाह हे महाराष्ट्राचा गब्बर सिंग : भास्कर जाधव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याकडून शाहांचा गब्बर सिंग असा उल्लेख, शाहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या रत्नागिरी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केली टीका.


ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 07 AM : 29 April 2024 : Maharashtra News

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 07 AM : 29 April 2024 : Maharashtra News


Raj Thackeray: राज ठाकरेंची तोफ कोकणात धडाडणार? नारायण राणेंच्या प्रचारासाठी सिंधुदुर्गात सभा घेण्याची शक्यता

रत्नागिरी: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली होती. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यभरात सभा घेत झंझावात निर्माण करतील, अशी आशा होती. परंतु, अद्यापपर्यंत राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकदाही महायुतीच्या (Mahayuti) व्यासपीठावर...


Leopards News : न्हावरे परिसरातील बिबट्या जेरबंद!

न्हावरे : पुढारी वृत्तसेवा : न्हावरे (ता.शिरूर) परिसरातील सोनवणे वस्ती येथे महादेव सोनवणे यांच्या घराशेजारील गोठ्याजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात रविवारी (दि. 28) पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. त्याला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात दाखल करण्यात येणार असल्याचे वनाधिकारी अमोल चव्हाण यांनी सांगितले. बिबट्याने शुक्रवारी (दि. 26) महादेव सोनवणे यांच्या बोकडाला ठार केले होते. त्यानंतर …


Ajit Pawar Pune : अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल : ABP Majha

पुण्यात प्रचारानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे पुण्यातील तळजाई टेकडीवर मॉर्निंग वॉक करत पोहोचल्यात. यावेळी त्यांनी इथं मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांसोबत संवाद साधलाय. तसंच पत्रकारांशींही संवाद साधला.. यावेळी त्यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं,,,


पालघरची जागा भाजपकडे ?

एकीकडे ठाण्याची जागा शिवसेनेकडे जाणार हे निश्चित असताना पालघरची जागा भाजपाकडे वळतानाचे दिसत आहे.


Jalgaon Lok Sabha | तालुकानिहाय ईव्हीएम, व्हीव्हीपॅटचे वितरण सुरु

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्याला लागणारे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे भुसावळ येथील तहसील कार्यालयात गोदामात ठेवलेली आहेत. या सर्व मशीनचे वितरण तालुका निहाय सुरू झाले आहे. दि. 29 रोजी सकाळी जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, दुपारी बाराला रावेर. जामनेर. मुक्ताईनगर. भुसावळ विधानसभा क्षेत्रासाठी मतदान यंत्रांचे वाटप झाले. यावेळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची …


Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis:लस पुण्यात शोधली,लसीकरणासाठी यंत्रणा महाराष्ट्राची:उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis:लस पुण्यात शोधली,लसीकरणासाठी यंत्रणा महाराष्ट्राची:उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिल्यामुळे आपण जिवंत राहिलो, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेत केलंय. तर देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याचा आज रत्नागिरीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी समाचार घेतलाय. लस पुण्यात शोधली आणि लसीकरणासाठी महाराष्ट्राची यंत्रणा होती, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.


Tulja Bhavani Temple | सोनं आणि चांदीच्या देणगीत घट

Tulja Bhavani Temple Receives More Than 66 Crores Of Donation Around The Year


Dilip Patil on Prakash Shendge : मराठा समाजाच्या बदनामीसाठी हल्ला घडवला - दिलीप पाटील

Dilip Patil on Prakash Shendge : मराठा समाजाच्या बदनामीसाठी हल्ला घडवला - दिलीप पाटील सांगलीमध्ये प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर झालेला हल्ला आणि चिकटवलेलं पत्रक म्हणजे मराठा समाजाविरोधातील मोठं षडयंत्र आहे...मराठा समाजाने अनेक मोर्चे काढले त्यात हिंसा झाली नाही...मराठा समाज कधीही छुप्या पद्धतीने हल्ला करणे पत्रक चिकटवणे असलं काम करत नाही..मराठा समाज जे इशारे द्यायचे ते समोरासमोर देतो...मराठा समाजाच्या बदनामीसाठी हा हल्ला घडवून आणला आहे का? असा सवाल देखील मराठा समाजाचे नेते दिलीप पाटील यांनी व्यक्त केला आहे...


ICAR IARI Recruitment 2024 : भारतीय कृषी संशोधन संस्थेत नोकरीची उत्तम संधी, या पदांसाठी करता येणार अर्ज

ICAR IARI Jobs 2024 : भारतीय कृषी संशोधन संस्थेत सिनियर रिसर्च फेलो, यंग प्रोफेशनल पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे, जर तुम्हाला येथे काम करायचे असेल तर या रिक्त पदासाठी अर्ज करा. अर्ज करण्यापूर्वी कृपया खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.


गजानन किर्तीकरांचं सूचक वक्तव्य, “असली कोण आणि नकली कोण हे आता कळेलच”

गजानन किर्तीकर यांनी काही वेळापूर्वी केलेलं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे.


Loksabha Election 2024 Live Updates: अमोल कीर्तिकरांविरोधात रविंद्र वायकर लढणार - सूत्र

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज महाराष्ट्रात एकूण 3 सभा होणार आहेत. राज्यात होत असलेल्या या सभांमध्ये पंतप्रधान मोदी नक्की काय बोलणार याकडे सर्वच पक्षांचं लक्ष लागून राहिलं आहे. दिवसभरातील राजकीय घडामोडी पाहा संक्षिप्त स्वरुपात...


व्यक्तिवेध: विठ्ठल शानभाग

मुंबईतल्या भायखळा येथील ‘राणीची बाग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राणिसंग्रहालयाचे नाव १९६९ मध्ये बदलून व्हिक्टोरिया राणीच्या खुणा पुसण्यात आल्या; ‘जिजामाता उद्यान’ हे नवे नावही रुळले, मात्र या उद्यानात कुठेतरी कडेला का होईना व्हिक्टोरिया राणीचा पुतळा आहे पण वीरमाता जिजाबाईंचा पुतळा वा त्यांची प्रतिमाही नाही, अशी स्थिती अगदी १९९५ पर्यंत होती.


केजरीवाल यांच्या याचिकेवर आज सुनावणी

मद्यविक्री घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधातील आव्हान याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.


PM Narendra Modi Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका

PM Narendra Modi Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका, मोदींच्या सोमवार आणि मंगळवारी एकूण सहा सभा,सोमवारी सोलापूर, कराड, पुण्यात तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये सभा


२०१९मधील शपथविधीवर अजितदादांनी सगळंच सांगितलं, म्हणाले- हे सगळं सांगण्यावरूनच घडलं...

Loksabha Election News: २०१९मधील शपथविधीवर अजित पवारांनी वक्तव्य केले आहे. वाचा नेमकं काय म्हणाले?