बातम्या

Trending:


Breaking News LIVE Updates: 'राज ठाकरे महायुतीसोबत राहतील', भरत गोगावले यांनी स्पष्ट सांगितलं, म्हणाले...

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील आजच्या प्रमुख घडामोडींबरोबरच पावसाचे सर्व अपडेट्स आणि दिवसभरातील महत्त्वाच्या घटनांचा धावता आढावा या ब्लॉगच्या माध्यमातून...


Sharad Pawar On Majha Maha Katta : सुप्रिया सुळेंनी काय बनावं असं वाटत होतं? पवार म्हणाले...

Sharad Pawar On Majha Maha Katta : सुप्रिया सुळेंनी काय बनावं असं वाटत होतं? पवार म्हणाले... Sharad Pawar, Supriya Sule on Majha Mahakatta: मुंबई : एबीपी माझाच्या महाकट्ट्यावर (Majha Mahakatta) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharadchandra Pawar Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या कन्या, खासदरा सुप्रीया सुळे (Supriya Sule) उपस्थित होते. या बापलेकीच्या जोडीनं कार्यक्रमात बोलताना बापलेकीच्या हळव्या नात्यासोबतच राजकारणातल्या (Maharashtra Politics) अनेक गमतीजमती सांगितल्या. तसेच, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्यही केलं. सुप्रीया सुळेंच्या लहानपणापासून ते त्यांचं शिक्षण, त्यांचं लग्न, त्यांची राजकारणातील इनिंग यासगळ्याबाबत मनमोकळ्या गप्पा शरद पवारांनी मारल्या. माझा महाकट्ट्यावर बोलताना शरद पवारांनी ते कोणत्या मंदिरात जातात हेदेखील सांगितलं. तसेच, बीड (Beed) आणि जालना (Jalna) जिल्ह्यातली स्थिती चिंताजनक असून दोन्ही जिल्ह्यांचा दौरा करणार असल्याचंही सांगितलं.


UBT Targets Devendra Fadnavis: “क्लिप्स वगैरे प्रकरणात फडणवीसांना भलताच रस आहे, त्यांनी…”, ठाकरे गटाचा हल्लाबोल; ‘त्या’ प्रकरणाचा केला उल्लेख!

UBT on Devendra Fadnavis: "देवेंद्र फडणवीसांनी भाजपातील अनेकांच्या क्लिप्स तयार करून त्यांना संपवले. संघाचे नेते संजय जोशी यांच्या बनावट वादग्रस्त क्लिप्स..."


Navi Mumbai| नवी मुंबईत चार मजली इमारत कोसळली

Navi Mumbai Four Storey Building Collapsed


Kolhapur Rain Update: कोल्हापुर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर, पंचगंगेची पाणीपातळी 47 फुटांवर

Flood situation severe in Kolhapur district Panchganga water level at 47 feet


SBI Recruitment For Sportspersons: बँकेत खेळाडूंसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ६४ हजार रुपयांपर्यंत मिळेल पगार; ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज

SBI Recruitment For Sportspersons: या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार या अधिकृत वेबसाईटवरून https://sbi.co.in/ अर्ज करू शकतात...


Gutkha Seize : उटगीत 73 लाखांचा गुटखा जप्त; चालकास अटक

जत/सांगली : पुढारी वृत्तसेवा जत तालुक्यातील अंकलगी ते उटगी रस्त्यावर पोलिसांनी ट्रकसह 73 लाख 60 हजार 820 रुपयांचा गुटखा व मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ट्रकचालक रवी अर्जुन होळकर (वय 34, रा. कासरूडी यवत, ता. दौंड, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. रत्नागिरी : निवळीत 8 लाखांचा गुटखा जप्त याबाबत अधिक माहिती अशी, पोलिस अधीक्षक संद...


Jalgaon Crime News | पन्नास हजारांची लाच स्विकारताना हवालदार जाळ्यात

जळगाव : वाळू वाहतुकीचे दोन गुन्हे दाखल असतानाही वाळू वाहतुकीसाठी दोन हजार रुपयाची लाचेची मागणी करण्यात आली. मात्र तडजोडीनंतर पन्नास हजार रुपयाची रक्कम स्वीकारताना भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदाराला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवार (दि.२६) रोजी भडगाव पोलीस स्टेशनच्या आवारात रंगेहाथ अटक करण्यात आली. किरण रविंद्र पाटील (वय 41, व्यवसाय...


Arsonists attack French railways : ऑलिम्पिकच्या उद्घाटनाआधीच फ्रान्सच्या रेल्वे स्थानकांवर जाळपोळ; हाय स्पीड ट्रेन लक्ष्य!

Arsonists attack French Railways : जाळपोळ करणाऱ्यांनी पॅरिसला उत्तरेकडील लिले, पश्चिमेकडील बोर्डो आणि पूर्वेकडील स्ट्रासबर्ग या शहरांशी जोडणाऱ्या मार्गावरील रेल्वे मार्गांना लक्ष्य केले होते.


BECIL Mumbai Govt Jobs 2024: १० वी, १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मुंबईत सरकारी नोकरी; 'इतका' मिळेल पगार

BECIL Recruitment 2024: इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. उमेदवारांना हे अर्ज BECIL च्या www.becil.com या अधिकृत संकेतस्थळावर मिळतील.


Almatti Dam- Kolhapur Flood Updates | अलमट्टीतून २ लाख ९६ हजार क्सुसेक पाण्याचा विसर्ग

कर्नाटकातील कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणातून (Almatti Dam) आज शनिवारी (दि. २७ जुलै) २ लाख ९६ हजार ७९४ क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. काल शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता अलमट्टी धरणातून ३ लाख क्युसेक विसर्ग सुरु होता. आज शनिवारी काही प्रमाणात विसर्ग कमी करण्यात आला आहे. पंचगंगेची पाणी पातळी ४७ फूट ४ इंचावर, ९८ बंधारे पाण्याखाली दरम्यान, अलमट्टी धरणातून पाण्...


टांगा पलटी घोडे फरार

‘महाराजांचा विजय असो. मी आपल्या राज्याचा प्रधान उपस्थित आहे महाराज. आज्ञा करावी.’ ‘प्रधानजी, आपल्या राज्यातील प्रभावतीनगरीचे हालहवाल कसे आहेत, याचा रिपोर्ट तत्काळ सादर करा.’ ‘होय महाराज. शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत उत्तम आहे महाराज. रस्त्यांची अवस्था आधी गहू, ज्वारी स्वच्छ करण्यासाठी वापरलेल्या चाळणीसारखी झाली होती, आता ती अधिक दुर्दशा होऊन रव...


Supreme Court On Minerals Royalty: खनिजांवरील हक्क

Supreme Court On Minerals Royalty: राज्यांच्या सीमांतील खनिजांवर रॉयल्टी अर्थात स्वामित्वधन आकारण्याचा अधिकार नेमका कुणाचा, याचा मोठाच पेच देश गेल्या अनेक वर्षांपासून विविध निमित्ताने अनुभवतो आहे.


Raj Thackray Special Report : स्वबळासाठी मनसेनं गृहपाठ कसा केला ?

सर्वच राजकीय पक्षांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत. त्यासाठी सर्वांनी कंबर कसलीय... आता कोण कुणाशी युती आणि आघाडी करणार? अशा अटकळी बांधल्या जातायत... असं असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मात्र, नवा निर्धार केलाय... आणि त्यासाठी मोठी रणनीती जाहीर केलीय... ज्याचा कुणाला फायदा आणि कुणाला फटका बसणार? असे प्रश्न विचारले जाऊ लागलेयत... पाहूयात... Jitendra Awhad on Raj Thackeray | राज ठाकरे राजकारणाला चित्रपट समजतात, जितेंद्र आव्हाडांचा टोला हे ही वाचा राज ठाकरे राजकारणाला चित्रपट समजतात त्यामुळे ते विविध भूमिकांमध्ये सतत येत असतात..कधी ते बोंबे - गोवा मधला अमिताभ असतात कधी दिवार मधला असतात कधी शोले मधला करतात तर कधी कालिया मधला अमिताभ करतात तर मध्येच कधीतरी कालीचरण मधला शत्रूघन चा रोल करतात त्यामुळे ते असे वेगवेगळ्या भूमिकांत येत असतात ऑन भाजप राज वेगळे... अशी प्यादी वापरायची ही भाकपची खेळी आहे सर्व सर्व्हे महायुतीच्या विरोधात आहेत त्यामुळे हे सर्व ठरवून चालले आहे यात आश्चर्यकारक काही नाही.. ऑन लाडका बहीण भाऊ.. आम्हाला पण वाटत दोन भाऊ एकत्र आले असते तर बरं दिसलं असतं..


कोल्हापूरमध्ये NDRF अलर्ट मोडवर

Kolhapur Rain NDRF Appointed


LLB Admission 2024: विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू, वेळापत्रक जाहीर; पहिली गुणवत्ता यादी कधी लागणार?

Law Admission 2024 Maharashtra: प्रवेशासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ११ हजार कमी, म्हणजेच ३८ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.


पूजा खेडकरांच्या कागदपत्रांबाबत आक्षेप

Kumbhar on pooja Khedkar Certificate


शब्दकळा- जांगळबुत्ता

फायदा होवो की तोटा, ‘जांगळबुत्ता झाला’ म्हटले की संपले. दोन प्रेमिकांच्या गुजगोष्टी म्हणजे तिसऱ्यासाठी जांगळबुत्ताच.


Sangli Flood News : महापुराचा धोका कायम

सांगली : पुढारी वृत्तसेवा महापुराच्या भीतीची टांगती तलवार कायम असल्याचे शुक्रवारी रात्री स्पष्ट झाले. पाऊस आणि पाणीसाठ्याची स्थिती पाहता, आज (शनिवारी) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कोयना धरणातून 42 हजार 100 क्युसेक विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे सांगलीची वाटचाल महापुराच्या दिशेने सुरू झालेली आहे. महापुराचे सावट आणखी गडद झाले. आयर्विन पुलाजवळ कृष्णा...


Chanakya Niti : याबाबतीत पुरुषांच्या वरचढ असतात महिला

आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीमध्ये त्यांनी महिलांकडे असलेल्या ताकदीबाबत सांगितलं आहे. बहुवीर्यबलम् राजयो ब्राह्मणो ब्रह्मविद बळी । रूप-यौवन-माधुर्य-स्त्रियां-बालमनुत्तमम् । या श्लोकात याचा उल्लेख आहे. या श्लोकामध्ये राजा, ब्राह्मण आणि महिलेच्या ताकदीबाबत सांगण्यात आलं आहे. चाणक्य सांगतात स्त्रियांसाठी त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचं रूप, तारुण्य आणि मधूर वाणी, सौंदर्य. स्त्रियांचे सौंदर्य हेच त्यांचं बलस्थान मानलं आहे. गोड बोलण्याच्या जोरावर स्त्रिया सगळ्यांनाच आपलं प्रशंसक बनवतात. त्यांचा सर्वत्र सन्मान होतो, तिच्या या गुणामुळे कुटुंबाची प्रतिष्ठा वाढते, कुटुंबातील अनेक पिढ्यांना चांगले संस्कार मिळतात.


Pandharpur| पंढरपूरात भीमा नदीची पाणीपातळी वाढली

Pandharpur Bhima River Flood Situation


Zika Virus Death: पुण्यात झिका व्हायरसमुळं दोन जणांचा मृत्यू, नागरिकांमध्ये घबराट!

Pune Zika Virus News: पुण्यात झिका व्हायरसमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले. यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.


Union Budget 2024: नवे संकल्प आणि नवीन वक्ते!

Union Budget 2024: संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात अपेक्षेप्रमाणे विरोधकांची आक्रमकता वाढली आहे. त्याचप्रमाणे, अनेक नवे, तरुण वक्तेही दोन्ही सभागृहे गाजवू लागले आहेत. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासहित अनेक राज्यांचा उल्लेख नसल्याने तर विरोधी खासदारांना आयती संधीच मिळाली...


Uddhav Thackeray : बावनकुळेंच्या वक्तव्याने फसवणुकीची जाणीव, भाजप नेत्याचा संताप, मातोश्रीवर शिवबंधन बांधलं

Ramesh Kuthe : उद्धव ठाकरे यांनी रमेश कुथे यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.


Maharashtra| मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत

Ladki Bahin Yojna


दुर्लक्षित वीराची अज्ञात कथा

या करारान्वये मराठा फौजा बादशहाचे सर्व संकटांपासून रक्षण करतील आणि त्यासाठी आपला एक सेनापती व सैन्य नेहमीच दिल्लीत ठेवतील, अशी तरतूद होती.


Worli Spa Murder Case: लाडक्या गर्लफ्रेंडसमोरच गुरु वाघमारेचा गेम कसा झाला? वरळी स्पामधील Inside स्टोरी

मुंबई : वरळीतील स्पामध्ये (Worli Spa Murder Case) गुरुसिद्धप्पा वाघमारेच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. वरळीतील गुरू वाघमारे हा चुलबुल पांडे या नावाने ओळखला जात असे. या हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरूने आपल्या 22 शत्रूंची नावे अगोदर आपल्या मांडीवर गोंदवली होती. त्यामुळे या हत्या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. 52 वर्षीय गुरू वाघमारेची हत्या ही त्याच्या 21 वर्षीय गर्लफ्रेंडसमोर धारदार शस्त्राने वार...


Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 27 July 2024

चंद्रपूर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, खबरदारी म्हणून सर्व अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस बंद राहणार. सांगलीच्या मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी, कृष्णा- वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कणेगाव, भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा, गावाचा संपर्क तुटल्यामुळे नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर. हिंगोलीच्या येलकीमध्ये मोठया प्रमाणात पाऊस, नदी- नाल्यांना पूर, 4 गावांचा तुटला संपर्क, वाहतूकही खोळंबली, काही नागरिकांनी जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यातून काढला मार्ग. पंढरपूरच्या वीर धरणातून पाण्याचा विसर्ग, यामुळे अकलूजची नीरा नदी दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र, छत्रपती शाहू महाराजांकडून कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाहणी, आंबेवाडी आणि चिखली या दोन्ही गावातील परिस्थितीचाही घेतला आढावा. नंदुरबार-सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरु, रेल्वे मार्गावर पाणी आणि मातीचा ढिगारा आल्याने रेल्वे वाहतूक होती ठप्प. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली, 4 हजार 925 क्यूसेकने पाण्याची आवक सुरू, धरणात साडेचार टक्के पाणीसाठा . रायगडच्या नागोठणे इथं झालेल्या पावसात अनेक व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान, नुकसान भरपाई देण्याची व्यापारी वर्गाची मागणी.


'मला फक्त 5 मिनिटं बोलू दिलं, इतर मुख्यमंत्री 20 मिनिटं बोलले,' ममता बॅनर्जी संतापून नीति आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्या

नीती आयोगाच्या (Niti Ayog) बैठकीत सामील झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी मोठा आरोप केला आहे. आपल्याला बोलण्याची संधी दिली नाही असं सांगत त्यांनी अर्ध्यातच बैठक सोडली.