Trending:


कॅनडात 3 भारतीयांना अटक, निज्जरच्या हत्येशी संबंध; भारतावर होतोय आरोप

दिल्ली : कॅनडा पोलिसांनी खलिस्तानी फुटीरतावादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणी शुक्रवारी तीन भारतीय नागरिकांना अटक केली. कॅनडातील माध्यमांनी याबाबत वृत्त दिलं आहे. कॅनडा पोलिसांचे म्हणणे आहे की, अटक केलेले लोक त्या कथित गटाचे सदस्य आहेत ज्यांना भारत सरकारने निज्जरची हत्या करायला सांगितलं होतं. निज्जरच्या हत्येचा आरोप तिघांवर करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तिथे सादर केलेल्या कागदपत्रांमधून तिघेही भारतीय असल्याची माहिती...


Pune Police पुणे पोलीस अ_ॅक्शन मोडमध्ये; पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड

भारत, May 3 -- पुण्यात लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात गैरप्रकार टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हेगारांची धिंड काढून त्यांना तंबी दिली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आली आहे.


Lok Sabha Elections 2024: राहुल गांधी वायनाडनंतर आता या मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार

Raebareli Lok sabha Election 2024: कॉंग्रेसने उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. रायबरेलीतून राहुल गांधी तर अमेठीतून के. एल शर्मा (किशोरीलाल शर्मा) यांनी उमेदवारी मिळाली आहे. राहुल सध्या केरळमधील वायनाड मतदारसंघातून खासदार आहेत आणि यावेळीही त्यांनी वायनाडमधून निवडणूक लढवली आहे. आता ते रायबरेलीतूनही मैदानात उतरले आहेत.


Navi Mumbai Crime : नवी मुंबईत महिलेवर बलात्कार प्रकरणी 26 वर्षीय व्यक्तीला अटक

Navi Mumbai Crime : पीटीआयच्या रिपोर्टनुसार, नवी मुंबईत राहणाऱ्या एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका 26 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.


डाळीला फोडणी !

लोकसभा निवडणुकीच्या हंगामात नेहमीप्रमाणे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत. देशातील गरिबी कमी केली, पिण्याचे पाणी दिले, शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवले, रस्ते आणि रेल्वेमार्ग उभारल्याची आठवण सत्ताधार्‍यांकडून करून दिली जात आहे. भ्रष्टाचार निर्मूलन केले आणि यापुढेही करणार आहोत, असे ठामपणे सांगितले जात आहे. त्याचवेळी शेतमालाचे आधारभाव, बेरोजगारी आणि महागाई हे प्रश्न विरोधी …


मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे.


छगन भुजबळ प्रचारापासून दूरच

उमेदवारीच्या स्पर्धेतून भुजबळ यांनी स्वत: माघार घेऊन मार्ग मोकळा केला होता. स्थानिक पातळीवरील विरोधामुळे भाजपही भुजबळांसाठी नंतर आग्रही राहिली नाही.


ग्रॅच्युईटी नकारल्याने आयआयटी मुंबईतील कर्मचाऱ्याची आत्महत्या

कायदेशीर लढाई जिंकूनही ही रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याने अखेर निराश होऊन या कर्मचाऱ्याने कामगार दिनी आत्महत्या केली.


सुप्रिया सुळेंना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नोटीस


Aadhar Card: लग्नानंतर आधार कार्डवरील नावात बदल कसा करायचा? जाणून घ्या प्रोसेस

Aadhar Card Name Change After Marriage: लग्नानंतर मुलींना सरकारी कागदपत्रांवर त्यांच्या नावात बदल करावा लागतो. भविष्यातील सरकारी किंवा बॅंकिंग आणि इतर कामांसाठी आधार कार्डावरील नाव बदले गरजेचे असते. आज आपण आधार कार्डवरील नाव कसे बदलायचे? यासाठी काय कागदपत्रे लागतात? किती शुल्क लागते? या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.


Rahul Gandhi : अमेठी काँग्रेसच्या हातून कायमची निसटली?

Rahul Gandhi : अमेठी काँग्रेसच्या हातून कायमची निसटली? रायबरेलीतून का लढणार राहुल गांधी? । NW18V


Sant Gorobakaka: पांडूरंगाची शपथ मोडली म्हणून गोरोबांनी कोपरापासून स्वतःचे तोडले होते हात

Sant Gorobakaka: महाराष्ट्रातील संत परंपरा खूप प्रगल्भ आहे. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला अनेक महान संत दिले. त्यातील एक म्हणजे संत गोरोबाकाका कुंभार. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत म्हणून गोरोबाकाकांची ओळख आहे. अशा या महान संताची 6 मे रोजी पुण्यतिथी आहे. आपले दैनंदिन काम करत असताना गोरोबा काकांनी आपला अभ्यास, चिंतन आणि अभंगरचना करणे सुरूच ठेवले होते.


Rahul Sandhi Sabha Pune : राहुल गांधींना पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ढोल-ताशांच्या गजरामध्ये येणारे नागरिकांचे जथ्थेच्या जथ्थे… काय म्हणतात पुणेकर…. च्या घोषणा. हातामध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचे हातामध्ये कटआऊट… राहुल गांधीच्या भाषणाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान, या वेळी मैदान पूर्ण भरले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा एसएसपीएमएसच्या मैदानात शुक्रवारी (दि.3) सायंकाळी झाली. गांधी यांनी आज दुपारी उत्तर …


भूगोलाचा इतिहास : गंगा कालव्याची कहाणी

इंग्लंडला जाण्यापूर्वी कोलकाता येथे जनतेतर्फे गव्हर्नर जनरल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला व तेथील टाऊन हॉलमध्ये जिवंतपणी त्यांचा पुतळा बसवण्यात आला.


तडका : माघारीचा विक्रम

सध्या निवडणुकांच्या काळात इंदूर आणि सुरत या स्वच्छ शहरांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसाही या दोन्ही शहरांचा आणि मराठी माणसांचा खूप जवळचा संबंध आहे. छत्रपती शिवरायांनी सुरतेवर स्वार्‍या करून इतिहासात सुरतेचे नाव अजरामर करून ठेवले आहे. इंदूरमध्ये असंख्य मराठी भाषिक लोक आहेत आणि होळकर कुटुंबाचे साम्राज्यही इंदूरमध्येच होते. सध्या सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये या दोन्ही …


सप्तपदी हवीच...

भारतीय समाजमान्यतेनुसार विवाह हा संस्कार आणि पवित्र बंधन असल्याने त्यात सप्तपदीचे महत्त्व आहे. या ठराविक विधींखेरीज हिंदू विवाहाला मान्यता मिळू शकणार नाही,’ असे स्पष्ट प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाने केले आहे.


मुख्यमंत्र्यांची ठाण्यासाठी मोर्चेबांधणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळी ठाण्यात ठाण मांडत ठाणे लोकसभेतील सहाही विधानसभा क्षेत्रातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मोर्चेबांधणी सुरू केली.


बेळगाव : परंपरेनुसार शिवजयंती चित्ररथ मिरवणूक

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : बेळगावमध्ये अक्षय तृतीयेच्या एक दिवशी वैशाख द्वितीयेला पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते. तसेच तिसऱ्या दिवशी भव्यदिव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षीही (दि.९) रोजी शिवजयंती साजरी होणार आहे. तर (दि.११) रोजी बेळगाव शहरातून भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्याचे आयोजण केले आहे. शिवप्रेमी आणि विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी चित्ररथ मिरवणुकीच्या तयारीला सुरुवात …


DMRL DRDO Recruitment 2024 : डीआरडीओ अंतर्गत विविध पदांवर भरती; आयटीआय पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

DMRL DRDO Vacancy 2024 : DRDO अंतर्गत, डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DMRL) ने शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी आयटीआय पास अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, निवड प्रक्रियेसह संपूर्ण तपशील येथे पहा.


SSC & HSC Result Date 2024: १० वी, १२ वीचा निकाल कधी लागतो? कुठे व कसा पाहावा, गतवर्षीची आकडेवारी काय सांगते?

मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेला तब्बल २६ लाख विद्यार्थी उपस्थित होते


Gas Cylinder Blast in sambhajinagar : संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण होरपळले

Gas Cylinder Blast : संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात शुक्रवारी रात्री घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन २ जणांचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले.