बातम्या

Trending:


IRCTC Shirdi Package: आई-वडिलांना घडवा शिर्डी साईबाबाचे दर्शन, आयआरसीटीसीचं स्वस्तातलं पॅकेज लॉन्च

IRCTC Shirdi Package: पर्यटनाला चालना देण्यासाठी IRCTC वेळोवेळी टूर पॅकेज लाँच करत असते. या टूर पॅकेजेस अंतर्गत तुम्हाला देश-विदेशातील अनेक धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधी मिळते. तसेच या पॅकेजअंतर्गत तुम्हाला रेल्वेने किंवा विमानाने प्रवास करण्याची संधी मिळते. या मालिकेत IRCTC आता शिर्डी साई बाबा पाहुण्यांसाठी एक अप्रतिम पॅकेज घेऊन आले आहे.


Onion Export News | शेतकऱ्यांना दिलासा देताना निर्यात होऊच नये, याची पण केंद्र सरकारकडून धडपड

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून लोकसभेच्या मतदानात कांदा निर्यातबंदीचा रोष व्यक्त होईल याची जाणीव झाल्याने केंद्र सरकारने शनिवारी (दि.४) कांदा निर्यातबंदी हटवल्याची घोषणा केली असली तरी या निर्णयाने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे. एकीकडे कांदा निर्यातबंदी हटविल्याचे जाहीर करताना केंद्र सरकारने कांद्यावर किमान निर्यात मूल्य दर प्रतिटनाला ५५ …


Piyush Goyal rally : पियुष गोयल यांचा मतदारांशी संवाद, रॅलीचं आयोजन

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. येत्या सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. उत्तर मुंबईमधून महायुतीच्या वतीनं भाजप नेते पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. पियुष गोयल हे नागरिकांच्या भेटी गाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत. आज बोरीवली पूर्वमधील नागरिकांशी भाजप नेते आणि लोकसभेचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी संवाद साधला यावेळी भव्य अशा रोडशोचं आयोजन करण्यात आलं होतं. रोड शोसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असा विश्वास यावेळी बोलताना पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. देशात 'आपकी बार भाजप चारसो पार' असा नाराही त्यांनी यावेळी दिला आहे. येत्या सात तारखेला तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे, तर चौथ्या टप्प्यात मुंबईमध्ये मतदान होणार आहे.


बारामतीत प्रचाराची सांगता वाक्युद्धाने ; शरद पवार यांचा इशारा‘सत्तेचा गैरवापर केल्यास, दमदाटी करणाऱ्यांना जागा दाखवू’

तुम्ही चिंता करू नका. शरद पवार कायम तुमच्या पाठीशी राहील. कोणी सत्तेचा गैरवापर केला, तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम आम्ही दोन दिवसांत करू शकतो


Loksabha Election 2024 | महाराष्ट्रात एकतर्फी निवडणूक, आम्ही 38 जागा जिंकणार, वडेट्टीवारांचा दावा

Vijay Wadettiwar Reaction on Loksabha Election Result


कुतूहल : यंत्रांचे भाषापटुत्व

१९५० च्या दशकात संगणक शास्त्रज्ञ व भाषातज्ज्ञ यांनी यंत्राला भाषा शिकवण्यासाठी प्रारूपे ( मॉडेल्स) बनवण्याचे प्रयत्न सुरू केले.


पालघरची जागा भाजपकडे ?

एकीकडे ठाण्याची जागा शिवसेनेकडे जाणार हे निश्चित असताना पालघरची जागा भाजपाकडे वळतानाचे दिसत आहे.


IBPS Admit Card 2024 : आयबीपीएसमध्ये या पदांच्या भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध; असे डाउनलोड करा

IBPS Admit Card 2024 : वेगवेगळ्या पोस्टसाठी IBPS हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला होमपेजवरील लिंकवर तुमचे लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकावे लागतील.


भाजपचं वडेट्टीवारांच्या घराबाहेर आंदोलन

BJP's protest outside Vadettivar's house


हिमालयाच्या कुशीतील होरपळ

उत्तराखंडमध्ये मागील आठवड्यात भीषण वणवे पेटले. नोव्हेंबरपासून या पहाडांमध्ये वणव्यांच्या घटना वाढल्या आहेत. जंगलांबद्दल जिव्हाळा जपणाऱ्या, चिपको आंदोलनाच्या या भूमीत वणव्यांमुळे एक हजार हेक्टरवरील वने सहा महिन्यांत होरपळली आहेत.


राजस्थानात ‘काँटे की टक्कर’

राजस्थानमध्ये यावेळी भाजप आणि काँग्रेस या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये तीव्र चुरस दिसून येत आहे. 2014 आणि 2019 मध्ये या राज्यात भाजपने सर्व म्हणजे 25 जागा जिंकून क्लीन स्वीप केला होता. राजस्थानमध्ये 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात 12 मतदार संघांत मतदान झाले होते. त्यातील चुरू, सिक झुंझुनू, नागोर, अलवर आणि दौसा या ठिकाणी चुरस पाहायला मिळाली. हे …


Raj Thackeray : राज ठाकरेंना धक्का! तिकडे नारायण राणेंसाठी प्रचार सभा अन् इकडं मोठा शिलेदार उद्धव ठाकरेंच्या गळाला

Raj Thackeray : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे (kirtikumar shinde) यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून घेतले. हा राज ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.


व्यक्तिवेध : फ्रँक स्टेला

इतिहासातील एक महत्त्वाचे चित्रकार- शिल्पकार म्हणजे फ्रँक स्टेला. शनिवारी न्यू यॉर्कमधील राहात्या घरी ८७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले


Petrol Diesel Price: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, पाहा आजचे दर

Petrol Diesel Price: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, पाहा आजचे दर