Trending:


Aeronautical Engineering : एरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये करिअर करा; या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी

Aeronautical Engineering : एरोनॉटिकल इंजिनिअर उच्च पातळीची तांत्रिक अचूकता आणि सुरक्षित ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी विमानाची रचना, विकास आणि देखभाल करतात. या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी भविष्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, जाणून घेऊया त्या संधींबद्दल.


Uddhav Thackeray Challenge To Modi | धाराशिवच्या सभेत तुळभवानीचे नाव घ्या! ठाकरेंचे मोदींना आव्हान

Uddhav Thackeray Challenge To Modi | Take a boat down to Tulbhavan in Dharashivchaya Sabha! Thackeray's challenge to Modi


ICSE ISC Result: सीआयएससीई बोर्डाच्या दहावी, बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीचं मारली बाजी!

ICSE 1oth, ISC 12th Result 2024: सीआयएससीई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे.


चावडी : मीच तो!

ह्य ‘महाराष्ट्रातील एक माजी मंत्री केंद्रात कृषी मंत्री होते’, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील प्रचार सभेत केले होते


Jalgaon Accident News : ओव्हरटेक कल्याने विचित्र अपघातात दुचाकीस्वार ठार

जळगाव : पुढारी वृत्तसेवाएरंडोल येथे म्हसावद मार्गावरील श्री कृपा जिनिंग जवळ ईरटीका ट्रक ॲपे रिक्षा व दुचाकी अशा चार वाहनांच्या अपघात घडला आहे. दुचाकीस्वार राम कृष्ण भागवत पाटील हा युवक जागीच ठार झाला असून ही दुर्घटना रविवार (दि. ५) रोजी घडली. या घटनेबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते. याबाबत अधिक …


Rabindranath Tagore Jayanti 2024 Quotes : रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत

रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत


लग्नसराई संपताच सोने स्वस्त

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : ऐन लग्नसराईत उच्चांकी दरवाढ नोंदविलेल्या सोन्याच्या दरात लग्नसराई संपताच काहीशी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींवर घडलेल्या घटनांचा सोन्याच्या दरावर परिणाम झाला असून सोने आता 72 हजारांवर आले आहे. पुढील लग्नाचे मुहूर्त जुलैमध्ये असल्याने सोने खरेदी करू इच्छिणार्‍या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तब्बल 74 हजारांपर्यंत मजल मारलेल्या सोन्याच्या दरात …


तरुणासह 16 वर्षीय मुलीने सप्तश्रृंगी गडावरून उडी मारून संपवले जीवन

नाशिक : नाशिकमध्ये सप्तश्रृंगी गडावर शीतकड्यावरून उडी मारून प्रेमी युगुलाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सप्तश्रृंगी गडावर असलेल्या शीतकड्यावरून प्रेमीयुगुलाने ४०० फूट खोल दरीत उडी घेतली. सात दिवसांपासून दोघेही बेपत्ता होते. कड्याच्या खाली एका झाडावर मुलीचा मृतदेह अडकला होता तर तरुणाचा मृतदेह खाली पायथ्याला पडला होता.याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगेश राजाराम शिंदे आणि प्रियांका संतोष तिडके अशी आत्महत्या केलेल्या तरुण तरुणीची नावे...


Sunita Williams Astronaut: भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळ प्रवासात विघ्न; उड्डाण स्थगित! काय आहे कारण?

Sunita Williams Astronaut : भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांची तिसरी अंतराळ यात्रा स्थगित करण्यात आली असून ती पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, प्रक्षेपणाची नवी तारीख काय असेल हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. तांत्रिक बिघाडामुळे होणारे उड्डाण रद्द करण्यात आल्याचे वृत्त आहे.


मुंबईत जॉबसाठी Marathi People Not Welcome म्हणणाऱ्या HRने मागितली माफी

मुंबई : मुंबईत एका कंपनीत नोकरीची संधी असल्याची जाहिरात पोस्ट करणाऱ्या एचआर मॅनेजरने माफी मागितली आहे. मुंबईत नोकरीसाठी जागा आहेत अशी पोस्ट करताना एच आर मॅनेजरने मराठी उमेदवार नको असं स्पष्ट लिहिलं होतं. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. शेवटी एच आर मॅनेजरला या प्रकरणी माफी मागावी लागली.गुजरातमधील फ्रीलान्स एचआर रिक्रूटर आणि सल्लागार यांनी ग्राफिक डिझायनर पोस्टसाठी मुंबईत नोकरीची जागा असल्याची पोस्ट शेअर केली होती. पण या पोस्टसाठी...


CISCE Board Result : कॉमर्समध्ये कावरे तर विज्ञान शाखेतून देबर्णा दास प्रथम

जळगाव : पुढारी वृत्तसेवा दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १२ वी आयएससीचा निकाल जाहिर झाला. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलच्या १२ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. स्कूलच्या स्थापनेपासून १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राहिली आहे. सीआयएससीई बोर्डच्या १२ वी इयत्तेत कॉमर्स शाखेतील विद्यार्थी तुषार कावरे हा ९४.५० टक्के गुणांसह पहिला आला. विज्ञान शाखेतून देबर्णा …


VIDEO | शरद पवारांचा पुन्हा झंझावाती दौरा सुरु होणार

Sharad Pawar Sabha for Loksabha Election


Pm Narendra Modi Sabha Pune : पंतप्रधानांच्या 'त्या' पगडीने वेधले लक्ष

पुणे : पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण कॉटनची, हाताने घडवलेली पगडी, त्यावर पंचधातूंचा वापर करून बनवलेली शुभचिन्हे, मध्यभागी आई तुळजाभवानीची प्रतिमा… अशी खास दिग्विजय योद्धा पगडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यातील सभेदरम्यान घालण्यात आली. मोदींच्या स्वागतासाठी ही विशेष पगडी तयार करण्यात आली होती. ऐतिहासिक मराठा शौर्याची साक्ष देणार्‍या, मोत्यांचा तुरा असलेल्या, शुभचिन्हे लावलेल्या आणि पंचधातूंनी सजविलेल्या …


पश्चिम बंगालमध्ये भाजप उमेदवार आणि तृणमूल नेता एकमेकांना भिडले

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान जंगीपूर येथील मतदान केंद्रावर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) बूथ अध्यक्ष आणि भाजप उमेदवार धनंजय घोष एकमेकांना भिडले. मतदान केंद्रावरील हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. #WATCH | Murshidabad, West Bengal: During the third phase of voting for the Lok Sabha Elections, …


Indian Navy Recruitment : भारतीय नौदलात अग्निवीर पदांसाठी मोठी, ही आहे अखेरची तारीख

Indian Navy Agniveer : भारतीय नौदलात अग्निवीर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.


आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह

राज्य सरकारने शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) केलेल्या बदलांना उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचे संघटनांनी स्वागत केले आहे. आरटीई कायद्यात केलेल्या बदलानंतर यंदा आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यास विलंब झाला आहे.


LokSabha Elections : त्यांचे डोके फिरलेय : अजित पवारांचे रोहित पवारांना प्रत्युत्तर

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती, भोरमध्ये अजित पवार मित्रमंडळाकडून मतदाराना पैसे वाटप झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यानी केला. अजित पवार यानी त्यांचे डोके फिरलेय या शब्दात प्रत्युतर दिले. अजित पवार म्हणाले, मी सुध्दा त्यानी ही निवडणूक अतिशय चुकीच्या पध्दतीने हाताळल्याचा आरोप करु शकतो. पण मी करणार नाही. ते काहीही आरोप करत सुटले आहेत. …


UPSC ची तयारी : CSAT – उताऱ्यावरील माहितीचे आकलन

दर्जेदार इंग्रजी साहित्याचे नियमित आणि सजगतेने वाचन करणे हा इंग्रजी भाषेचे आकलन वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे.


Kolhapur : थेट पाईपलाईनचा धोकादायक व्हॉल्वचा वाहतुकीस आडथळा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भोगावती राज्यमार्गावर कांडगाव नजीक रस्त्याच्या बाजूस असलेला, कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईनचा व्हॉल्व वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. हा व्हॉल्व बाजूपट्टीपासून अंतरावर असलेल्या पाईपलाईनवर शिफ्ट करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (Kolhapur) काळम्मावाडी धरणातून कोल्हापूरला पाणीपुरवठा करणारी थेट पाईपलाईन हळदी (ता. करवीर) ते पुईखडी पर्यंत राज्यमार्गाच्या समांतर टाकण्यात आलेली आहे. सहा फूट … The post...