बातम्या

Trending:


अमरावतीचे आव्हान

आंध्र प्रदेशच्या निवडणुकीत राज्याच्या राजधानीचा मुद्दा बराच गाजला. आता चंद्राबाबू नायडू यांची सत्ता आल्याने राजधानी म्हणून अमरावती शहर उभारण्याचे काम पुन्हा सुरू होईल. त्यासाठी खूप खर्च येणार आहे. कर्जाचा डोंगर न वाढविता किंवा राज्यातील जनतेवर आर्थिक बोजा न टाकता, निधी उभारण्याचे कठीण आव्हान चंद्राबाबू नायडू यांच्यासमोर आहे.


Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंनी कोण कोणत्या मतदारसंघाची चाचपणी केली ?

Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंनी कोण कोणत्या मतदारसंघाची चाचपणी केली ? मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha Reservation) देण्याची मागणी घेऊन मनोज जरांगे (Manoj Jarange) चांगलेच आक्रमक झालेले आहे. आमच्या कुणबी नोंदी सापडलेल्या असूनही आम्हाला ओबीसीतून आरक्षण का दिले जात नाही. सगेसोरऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी का केली जात नाही, असे अनेक प्रश्न जरांगे यांनी केले आहेत. तसेच राज्यात मराठा समाजासह ब्राह्मण, मारवाडी, लोहार, मुस्लीम समाजातील लोकांच्याही कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आता त्यांनाही ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळायला हवे, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. ते आज (23 जून) छत्रपती संभाजीनगरात पत्रकार परिषदेत बोलत होते. पाशा पटेल या मुस्लीम समाजाच्या व्यक्तीची कुणबी नोंद सापडली आहे. सरकारी दरबारी मुस्लीम समाजाचीही कुणबी नोंद निघाली असेल तर राज्यातील सर्व मु्स्लिमांना कुणबी म्हणून आरक्षण द्यायला हवे. हे आरक्षण कसे दिले जात नाही, तेच मी बघतो. तुम्हाला कायद्याने चालायचे आहे ना. 1967 सालानंतर ज्यांना आरक्षण दिलं त्यांच्या कोठेच नोंद नाही. तुम्ही यांना कोणत्या आधारावर 16 टक्के आरक्षण दिलं. आमच्या पाठीत खंजीर खुपसून, आमचं वाटोळं करून तुम्ही आरक्षण दिलं कसं?" असा सवाल जरांगे यांनी केला.


गर्दभ आख्यान…

पूर्वी आपण भारतीय आपल्या मागासपणाच्या मासल्यासाठी अमेरिका युरोपसिंगापूरच्या प्रगल्भतेची उदाहरणे द्यायचो. आता उगी विकासाच्या गमजांसाठी पाकिस्तानच्या बुटक्या अर्थव्यवस्थेला तुलनेसाठी धरतो, हे भारतातही गर्दभजमात जोमाने वाढत असल्याचे लक्षण आहे काय?


नक्षल्यांचा प्रमुख नेता गिरीधरचे फडणवीसांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीतील राजकीय आणि लष्करी हालचालींचा प्रभारी आणि वरिष्ठ नक्षल नेता नांगसू मनकू तुमरेटी उर्फ गिरीधर उर्फ बिच्चू याने शनिवारी (दि.२२) पत्नी संगीता हिच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. १९९६ मध्ये नक्षल चळवळीत भरती झालेल्या गिरीधरने विविध दलममध्ये काम केल्यानंतर विभागीय समिती सदस्य, …


आंतरराष्‍ट्रीय : आखातातील असुरक्षित भारतीय

भारतीय मजुरांना मोठमोठी स्वप्ने दाखवून आखाती देशांत नेण्यात येते; पण त्यांना दिलेल्या हमीनुसार वेतन आणि सुविधा दिली जात नाही. आपल्या तुलनेत आखाती देशांत जादा वेतन मिळत असल्याने, तसेच बेरोजगारीमुळे ते घर सोडून चांगले आयुष्य जगण्यासाठी आखाती देशांना प्राधान्य देतात. परंतु, बहुतांशवेळा फसगतच होते. आखाती देशांत कुवेतसह बहारिन, इराक, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब …


Top 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 23 जून 2024

Top 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 23 जून 2024 ज्या मुस्लिमांच्या नोंदी सापडल्यात त्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या... जरांगेंची नवी मागणी सगेसोयरेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वाशीत उधळलेल्या गुलालाचा विसर नको, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंचा इशारा विधानसभेच्या जागावाटपाबाबत मविआ नेत्यांची उद्या बैठक...बैठकीआधी शरद पवारांकडून जागांची चाचपणी ...जिल्हानिहाय अहवाल मागवला आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून अपघात, एकाचा मृत्यू, नशेत गाडी चालवल्याचा स्थानिकांचा आरोप, तर दिलीप मोहिते पाटलांकडून इन्कार अमरावतीचं खासदार कार्यालय पुन्हा एकदा सील.खासदार अनिल बोंडेंचाही कार्यालयावर दावा. तर यशोमती ठाकुरांवर गुन्हा दाखल. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिंदे गटाकडून शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप. तर सुषमा अंधारेंचे आरोप शिंदेंच्या शिवसेनेने फेटाळले.. नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी लातूरचे दोन शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात. एक शिक्षक लातूर झेडपी चे तर दुसरे सोलापूर झेडपीचे आज होणारी नीट पीजी परीक्षा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अचानक रद्द. , लवकरच नवी तारीख जाहीर होणार नीटमध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1,563 विद्यार्थ्यांची आज फेरपरीक्षा, नीटमधील घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे


Raj Thackeray Maharashtra : महाराष्ट्राचे डोळे उघडण्यासाठी हे मशीन आहे का? राज ठाकरेंचा खोचक टोला

Raj Thackeray Maharashtra : महाराष्ट्राचे डोळे उघडण्यासाठी हे मशीन आहे का? राज ठाकरेंचा खोचक टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुप्रसिद्ध डॉक्टर नितीन देशपांडे यांच्या श्री रामकृष्ण नेत्रालय या रुग्णालयाचे उद्घाटन समारंभासाठी उपस्थित राज ठाकरे बोलत आहेत देशपांडे यांच्या दुसरया हाॅस्पिटलचं माझा हस्ते उद्घाटन होतयं डोळे दाखवायच्या अत्याधुनिकयंत्र पाहून थक्क झालो सध्या महाराष्ट्राची डोळे उघडण्याची गरज आहे त्याच्यासाठी काही...


Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 7 AM: 23June 2024

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6:30 AM: 23June 2024 मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज रेल्वेचा मेगाब्लॉक असणार. छगन भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी, जातीय विरोध केला नाही तरी पंकजा मुंडेंना बीडमधून पाडलं, तर फडणवीसांचाही जातनिहाय जनगणनेला पाठिंबा, भुजबळांची माहिती १० दिवसांपासून सुरु असलेलं लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणेंचं उपोषण मागे, उपोषण स्थगित, लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही सरकारचं आश्वासन सत्ताधारीच ओबीसींना आंदोलन करायला लावतात, जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप.. भुजबळ समाजात तेढ निर्माण करत असल्याचीही टीका विधानसभेच्या जागावाटपाबाबत मविआ नेत्यांची उद्या बैठक, सत्ता परिवर्तनसाठी विधानसभा एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर चांगलंच, अमोल मिटकरींचं वक्तव्य...तर वक्तव्याचा विपर्यास केल्याची नंतर सारवासारव... शेतीच्या पाणीपट्टीत २० टक्क्यांनी वाढ, विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठवण्याचा पटोलेंचा इशारा...तर पाणीपट्टीची ही वाढ महाविकास आघाडीच्या काळातली, फडणवीसांचं स्पष्टीकरण... अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर चांगलंच, अमोल मिटकरींचं वक्तव्य...तर वक्तव्याचा विपर्यास केल्याची नंतर सारवासारव...


कोल्हापुरातून दोन मुलांचे अपहरण

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरातून चौदावर्षीय दोन मुलांचे अपहरण झाले आहे. याबाबत राजारामपुरी व जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. मंगळवार पेठेतील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन निरीक्षण बालगृहातील शाळकरी मुलाचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद स्वप्नील विष्णू शेटे (वय 40, रा. मिरजकर तिकटी) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली आहे. संबंधित मुलगा शुक्रवारी …


Chandrakant Patil On Pune Drugs Case : अमली पदार्थाचा व्हिडीओ व्हायरल, चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

Chandrakant Patil On Pune Drugs Case : अमली पदार्थाचा व्हिडीओ व्हायरल, चंद्रकांत पाटील काय म्हणाले?Pune Drugs News : पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचं समोर आलेय. एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधील व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यानंतर पुण्यातील ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये मुलं नशा करत असल्याचं दिसतेय. पुणे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जायाचं, त्याची आता ओळख बदलली जातेय का? असा सवाल उपस्थित केला जातोय. अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात असल्याचेही समोर आलेय. कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर पुण्यातील आणखी एक प्रकार समोर आलाय. यामुळे सरकारवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले आहे. पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येथे येतात, ते ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडीओ समोर आलेय. मॅफेनड्रग्स असल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलेय. पुण्यातील ललीत पाटील प्रकरणात आलेले ड्रग्जप्रकरण अजून शांत नसल्याचं दिसतेय.


Pune Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर कसा घडला अपघात? मृताचे नातेवाईक म्हणाले...

Pune Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर कसा घडला अपघात? मृताचे नातेवाईक म्हणाले... पुणे पोर्शे अपघातानंतर (Pune Porshe Accident) आणखी एका भीषण अपघातानं (Pune Nashik Highway Accident) पुणे (Pune News) हादरलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एका आमदाराच्या पुतण्यानं आपल्या गाडीनं दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांना उडवल्याचा प्रकार घडला. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आमदाराचा पुतण्या अपघातानंतर तिथून निघून गेला, त्यानं अपघातग्रस्तांना कोणतीही मदत केलेली नाही. तसेच, अपघातावेळी त्यानं मद्यप्राशन केलं होतं, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) कळंबमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचालकानं दोघांना चिरडलं असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या (Dilip Mohite Patil) पुतण्याकडून हा अपघात झाला आहे. या प्रकरणी मोहिते पाटलांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार दिलीप मोहिते पाटलांचा पुतण्या कार चालवताना दारुच्या नशेत होतो, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.


सीमाभागात मोठी घटना! माओवाद्यांनी IED ब्लास्टने अख्खा ट्रकच उडवला; 2 जवान शहीद

गडचिरोली, (महेश तिवारी, प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या सीमाभागांत मोठ्या प्रमाणात नक्षलविरोधी मोहीम सुरू आहे. या कारवाईत आतापर्यंत अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून अनेकांनी आत्मसमर्पण केलंय. दरम्यान, आज छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्याची घटना घडली. आयईडीचा ब्लास्ट करुन नक्षलवाद्यांनी जवानांच्या ट्रकला लक्ष्य केलं.सुकमा जिल्ह्यात शिलेघर ते टेकुलगुडमच्या दरम्यान कोब्रा बटालियनचे जवान एका...


NEET-PG Exam: NEET-PG प्रवेश परीक्षा स्थगित; परिक्षेच्या 11 तासांपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नुकतंच नीटचा पेपर फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद झाल्याचं पहायला मिळालं. अशातच रविवारी होणारी नीट पीजीची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.


संविधान बदल आणि इतर खरीखोटी कथानके…

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून १५-२० दिवस झाले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्रात पुन्हा रालोआचे सरकार स्थापन झाले आहे.


हिजाबबंदीविरोधात विद्यार्थिनी हायकोर्टात

मुंबई : पुढारी वार्ताहर : यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच चेंबूरच्या आचार्य मराठे महाविद्यालयात हिजाबबंदीमुळे वाद निर्माण झाला आहे. या हिजाबबंदीच्या विरोधात नऊ विद्यार्थिनीनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मागील वर्षांपासून महाविद्यालयात सुरू असलेल्या हिजाबबंदीच्या वादावर पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. मागील वर्षी आचार्य मराठे महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने …


Sanjay Raut on Election Commission : निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहतंय

Sanjay Raut on Election Commission : निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहतंय मुख्यमंत्री येऊन गेले - ते कशासाठी जातात हे माहिती आहे - शेअर बाजाराप्रमाने भाव लावला जात आहे - शिक्षकांना विकत घेऊ नका - परंपरा मोडू नाका सुषमा अंधारे यांनी त्याबाबत व्हिडीओ दिला - लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टर मध्ये 20 कोटी उतरवले हे सगळ्यांनी पाहिले - पदवीधर शिक्षक हा वर्गाला बाजारात ओढू नका - निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहता आहे - लोकशाही ची हत्या होत आहे - या भारताचे निवडणूक धृतराष्ट्र प्रमाणे पाहत आहे - दिंडोरीत भास्कर भगरे यांच्या विरोधात नाम साधर्म्य असणारा भगरे नावाचा उमेदवार उभा केला - भास्कर भगरे यांच्या नावांप्रमाने - भास्कर भगरे ला गुरुजी लावले नाही - 3 री पास उमेदवारच्या नावापुढे सर लावले - त्याला पिपाणी चिन्ह दिले - लोकांना फसवणूक मत घेणे सुरू ही पद्धत बंद व्हायला पाहिजे - लोकांना भ्रमित केलं जात आणि मत घेतली - यातून मार्ग काढावा लागेल - संदीप गुळवे यांना मत द्यायचे तर डुप्लिकेट ला दिलं जातं - आदिवासी आणि शेतकरी वर्ग चुकतो - लोकांनी शिवसेना समजून धनुष्यबाण ला मत गेली - उद्धव ठाकरे यांना मत द्यायचे होते


Buldhana News : सिंदखेडराजा येथे सापडलेल्या शेषशायी विष्णूच्या मूर्तीचं पूर्ण रूप आलं समोर; इतिहासातील सर्वात सुंदर मूर्ती असल्याची चर्चा

Buldhana News : बुलढाण्यातील ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी समोरच उत्खनन करताना सापडलेल्या शेषशायी विष्णूच्या मूर्तीचं पूर्ण रूप आता समोर आलं आहे.


COEP Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

COEP Pune recruitment 2024 : अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे अंतर्गत कोणत्या पदांसाठी नोकरीची भरती करण्यात येणार आहे याची माहिती इच्छुक उमेदवारांनी पाहा.


पुणे Porsche अपघात प्रकरणाची मोठी अपडेट, विशाल अग्रवालला जामीन, पण…

चंद्रकांत फुंदे, पुणे: पोर्शे अपघात प्रकरण अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अल्पवयीन मुलान पोर्शे कारने दोन जणांना उडवलं होतं आणि त्यातच दोघांचा मृत्यू झाला. हे प्रकरण खूप चिघळलं. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.विशाल अगरवाल याच्यावर दाखल असलेल्या तीन गुन्ह्यापैकी एका गुन्ह्यात जामीन मिळाला आहे मात्र इतर दोन गुन्ह्यात तो न्यायालयन कोठडीत राहणार आहे. त्यामुळे विशाल अगरवाल याचा मुक्काम येरवडा कारागृहातच राहणार आहे.विशाल अगरवलाच्या अल्पवयीन...


Devendra Fadnavis : गडचिरोली पोलिसांनी नक्षलवादाचे कंबरडे मोडले, देवेंद्र फडणवीसांचे गौरवोद्गार

Gadchiroli's Naxalist Surrendered to police : गडचिरोलीतील जहाल माओवादी आणि जिल्ह्यातील नक्षली चळवळीचा मोर्‍हक्याने शनिवारी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत गिरधर आपल्या पत्नीसह पोलिसांना शरण गेलाय.


पांढर्‍या शिधापत्रिकाधारकांना 5 लाखांचे आरोग्य कवच

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील 43 हजार 605 शुभ्र (पांढरे) शिधापत्रिका असणार्‍या कुटुंबीयांना दरवर्षी 5 लाख रुपयांचे आरोग्य कवच मिळणार आहे. राज्य सरकारने नव्याने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ त्यांना मिळेल. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 26 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन …


Breaking News LIVE Updates: अलिबागमध्ये तलावात बुडून 2 मुलांचा मृत्यू

Today Breaking News LIVE Updates: देशाबरोबरच महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडींसहीत महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी अगदी मोजक्या आणि संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या...


Rahul Gandhi Resignation : ..तर राहुल गांधींची दोन्ही जागांवरील निवड होईल रद्द,निर्णय घेण्यासाठी उरले फक्त २४ तास

४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला होता. यामध्ये राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड या दोन मतदारसंघांतून विजयी झाले होते. ते विजयी झालेल्या रायबरेली आणि वायनाड या दोन महत्वपूर्ण मतदारसंघांपैकी त्यांना निकाल जाहीर झाल्याच्या १४ दिवसांमध्ये एका मतदारसंघांतून राजीनामा देणे बंधनकारक आहे.त्यामूळे राहुल गांधींकडे आपला निर्णय घेण्यासाठी फक्त २४ तास उरले आहेत.


संजीव सिंह हा सराईत पेपरफोड्या

पाटणा/रांची; वृत्तसंस्था : नीट परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी झारखंड पोलिसांनी शनिवारी देवघर येथून 6 जणांना ताब्यात घेतले. ताब्यातील सर्व जण बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील आहेत. बिहारमधील पाटणा येथे या सगळ्यांना नेण्यात येईल. झारखंडमधूनच नीटचा पेपर फुटल्याचा पुरावा उपलब्ध झाला आहे, असे बिहार आणि झारखंड दोन्ही राज्यांच्या पोलिसांकडून सांगण्यात आले. प्रकरणाचा मास्टरमाईंड तसेच बिहारमधील नालंदा महाविद्यालयातील कर्मचारी संजीव सिंह …


Laxman Hake OBC Reservation Protest : हाके, वाघमारे यांचं उपोषण स्थगित

जालना : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेले ओबीसी आरक्षण बचाव उपोषण अखेर लक्ष्मण हाके यांनी अखेर संपवलं आहे. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, तसेच ओबीसी आरक्षणासंबंधी लक्ष्मण हाके यांच्या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक असल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं आहे. छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी या शिष्टमंडळाने आरक्षणावर राज्य सरकारची काय भूमिका आहे याची माहिती हाके यांना दिली. त्याचवेळी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपले उपोषण मागे घ्यावं अशी विनंती या शिष्टमंडळाकडून करण्यात आली. काय म्हणाले लक्ष्मण हाके? बोगस सर्टिफिकेट देणाऱ्यांवर आणि घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने आश्वासन दिलं. त्यावर श्वेतपत्रिका काढावी आणि ते जाहीर करावं. या सरकारकडून न्यायाची अपेक्षा आहे. पंचायत राजच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षण देऊन घेणार की त्याशिवाय घेणार हे शासनाने स्पष्ट करावं. अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक होणार असून त्यामध्ये चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल. या सरकारने आश्वासन दिलं आहे, पण केवळ त्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे आमच्या मागण्या पूर्णपणे मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. आता ते फक्त तात्पुरतं स्थगित केलं आहे.


MHT-CET 2024 सदंर्भात आक्षेपावर CET विभागाकडून मोठा खुलासा

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून घेण्यात आलेल्या MHT-CET 2024 संदर्भात काही आक्षेप पालक,परिक्षार्थी आणि लोकप्रतिनिधी यांनी घेतले आहेत. याबाबत वस्तुस्थितीदर्शक खुलासा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून करण्यात आलाराज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषीशिक्षण याअभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली MHT-CET 2024 ही सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक 22 एप्रिल, 2024 ते 30 एप्रिल, 2024...


अभिजात मराठी

अभिजात मराठीच्या पुरस्कर्त्यांनी केवळ चळवळीवर लक्ष केंद्रित केले व मराठी भाषा व भाषा याचाच उद्घोष सुरू ठेवला. मात्र मराठी राज्य भाषेचे, स्टेट लँग्वेजचे घटनाकारांना कोणते कार्यक्षेत्र अभिप्रेत आहे, याकडे दुर्लक्ष केले.


Eknath Shinde :शेतकऱ्यांवर पाणीपट्टीचं संकट, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी : मुख्यमंत्री

शेतकऱ्यांवर पाणीपट्टीचं संकट, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी : मुख्यमंत्रीEknath Shinde Nana Patole दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर आता राज्यातील शेतकऱ्यांवर पाणीपट्टीचं संकट ओढावलंय. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शेतीच्या पाणीपट्टीत २० टक्के वाढ केलीय. पाणीपट्टीवाढीमुळे ऊस आणि केळीसह बारमाही पिकांच्या क्षेत्राला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.


Mumbai Bellasis Bridge: मुंबईतील ब्रिटिशकालीन बेलासिस पूल उद्यापासून १८ महिने वाहतुकीसाठी बंद!

No Traffic At Mumbais British Era Bellasis Bridge: रेल्वे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने जुनी वास्तू पाडून त्या जागी नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील आणखी एक ब्रिटिशकालीन बेलासिस पूल पाडला जाणार आहे. हा पूल सोमवारपासून वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे.