बातम्या

Trending:


Loksabha Election 2024 Live Updates: आज सभांचा सुपर शनिवार! राज ठाकरे नारायण राणेंसाठी घेणार सभा

Lok Sabha Elections Live Updates: प्रचारसभा, उमेदवारी, अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन हे मागील काही दिवसांपासून दिसत असलेलं चित्र आजही भारतामधील अनेक भागांमध्ये दिसत आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...


जगभरातच सोन्याला झळाळी का?

जगभरात सोन्याचे भाव गेल्या काही महिन्यांमध्ये कमालीच्या वेगाने वाढताना दिसून आले आहेत. संरक्षण साधनसामग्री खरेदीबरोबरच सोने खरेदीकडे कल वाढत आहे. अनेक इस्लामिक, लॅटिन अमेरिकेतील देश, आफ्रिकन देश यांसह विकसनशील व विकसित देश सोन्याचा प्रचंड साठा करत आहेत. विशेषतः रशिया-युक्रेन युद्धानंतर हा कल अधिक वाढला आहे. येत्या काळात आखातातील परिस्थिती स्फोटक बनली किंवा जागतिक पटलावरची असुरक्षितता …


“अजित पवारांचा तोल ढळलाय”, शरद पवारांची थेट टीका; ‘त्या’ आरोपांवर म्हणाले, “त्यांना मिळालेलं स्थान कुणामुळे…”

विकासनिधीबाबत अजित पवारांच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी घेतलं तोंडसुख; म्हणाले, "अर्थमंत्री असणाऱ्यांनी..."


गांधी प्रतिमानांची आजची भावरूपे

अजय कांडर यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ या संग्रहातील कवितेतून महात्मा गांधींविषयीच्या विविध भावजाणिवा प्रकटल्या आहेत.


आजचा भारत विकसित आणि विश्वबंधू

भारतीयांसाठी जागतिक कार्यस्थळे खुली होण्यातून केवळ व्यक्तिगत संधीच वाढतील असे नव्हे, तर राष्ट्रीय क्षमतांची व्याप्ती वाढण्यासही मदत होईल.


Dadar Railway Station Express Train Fire | दादर स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला आग; पाहा व्हिडिओ

Dadar Railway Station Express Train Fire


Weather Update : मे महिना आग ओकणार, 6 मे पासून हवामानात मोठा बदल

Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. 40 डिग्रीस सेल्सियसवर पारा गेला आहे. मे महिना प्रचंड ऊन जाणवणार आहे.


Buddha Purnima 2024 Date: वैशाखमध्ये कधी आहे बुद्ध पौर्णिमा? जाणून घ्या तिथी आणि महत्त्व

Buddha Purnima 2024 Date And Time: हिंदू मान्यतेनुसार गौतम बुद्धांचा जन्म वैशाख महिन्यातील पौर्णिमा तिथीला झाला. याच दिवशी गौतम बुद्धांना आत्मज्ञानही प्राप्त झाले होते. त्यामुळे हिंदू आणि बौद्ध धर्मात वैशाख पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पोर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे.


Sanjay Raut vs Hasan Mushrif : मोदींच्या कोल्हापूर दौऱ्यावरून संजय राऊत विरूद्ध हसन मुश्रीफ

Sanjay Raut vs Hasan Mushrif : मोदींच्या कोल्हापूर दौऱ्यावरून संजय राऊत विरूद्ध हसन मुश्रीफ शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी कोल्हापुरात येत आहेत.. या जागेवर विरोधी उमेदवार उभं करणंच चुकीचं आहे.. त्यामुळे मान आणि मत हे गादीलाच मिळणार असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलाय.. तर शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उभा करून महाविकास आघाडीने अपमान केला अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केलीय. तसंच मान गादीला आणि मत मोदीला असं वातावरण कोल्हापूर जिल्ह्यात असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय.


TMC Mumbai Recruitment 2024: टाटा मेमोरियल सेंटरमध्ये भरती; मुंबईत नोकरी अन् ५४ हजार रुपयांपासून पगाराची सुरुवात

TMC Mumbai Recruitment 2024: टाटा मेमोरेरियल सेंटर यांच्या वेबसाईटवरून भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे...


पुनश्च परीक्षा

परीक्षा म्हटली की प्रत्येकाकडे अनेक आठवणी असतात. त्यातील काही कडवट तर काही गमतीशीर. काही पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी लिहून ठेवलेले वाचले की कपाळावर हात मारायची वेळ येते. परीक्षांबद्दलच्या अशाच काही आठवणींविषयी...


Malshej Ghat Accident: कल्याण-नगर महामार्गावर माळशेज घाटात भीषण अपघात, पती-पत्नीसह चौघांचा मृत्यू

Accident on Kalyan Ahmednagar Highway: कल्याण - अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे.


VIDEO|मराठवाड्यात पावसाची शक्यता

Drought Situation Over Sangli


प्रचार तोफा आज थंडावणार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा रविवारी (दि. 5) थंडावणार आहेत. प्रचाराचा शेवटचा दिवस रविवार सुट्टीचा दिवस आल्यामुळे हा प्रचाराचा सुपरसंडे ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात येणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास …


Mumbai Crime : भांडूपमध्ये कॅशन भरलेली व्हॅन पोलिसांच्या ताब्यात : ABP Majha

लोकसभा निवडणुकीच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी दक्ष असलेल्या निवडणूक भरारी पथकाकडून शनिवारी रात्री मुंबई उपनगर परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. यावेळी पैशांचे मोठे घबाड त्यांच्या हाती लागले. भांडूप परिसरात शनिवारी रात्री निवडणूक भरारी पथकाकडून नाकेबंदी (Police Nakabandi) करुन गाड्यांची तपासणी सुरु होती. यावेळी सोनापूर सिग्नलवर एका गाडीत मोठ्याप्रमाणावर रोकड (Cash Seized) आढळून आली. गाडीत आढळून आलेली रक्कम ही जवळपास तीन ते साडेतीन कोटींच्या घरात असल्याचे समजते. गाडीत रोख रक्कम असल्याचे समजल्यानंतर ही गाडी तात्काळ भांडूप पोलीस ठाण्यात नेण्यात आली. याठिकाणी गाडीतील पैशांची मोजणी करण्यात आली. ही रक्कम जवळपास साडेतीन कोटींच्या घरात असल्याचे कळाल्यानंतर आयकर विभागाचे कर्मचारी पोलीस ठाण्यात दाखल झाले. आयकर खात्याचे कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडून माहिती घेतल्या नंतर तपासाला सुरुवात केली आहे.


MSRTC Bus Pass: 1170 रुपयांत फिरा अख्खा महाराष्ट्र, एसटीकडून स्पेशल पासची सुविधा

MSRTC Bus Pass Scheme: तुम्ही देखील सुट्ट्यांमध्ये एसटीने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर एसटीने ऑफर केलेली प्रवासी पास योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमचा प्रवासाचा मोठ्या प्रमाणात खर्च वाचू शकतो. या पासचा वापर करून तुम्ही निवडलेल्या कोणत्याही बसमधून आणि कोणत्याही ठिकाणी विशिष्ट कालावधीत प्रवास करता येतो.


Gurucharan singh : गुरूचरण सिंह मागील 4 दिवसांपासून बेपत्ता CCTV footage

Gurucharan singh : गुरूचरण सिंह मागील 4 दिवसांपासून बेपत्ता CCTV footage छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील 'रोशन सिंह सोढी'ची भूमिका साकारणारे अभिनेते गुरुचरण सिंह मागील चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. या प्रकरणात सीसीटीव्ही समोर आलंय.. यात गुरूचरण हे दिल्लीच्या पालम भागातील परशुराम चौकात पायी चालत असून त्यांच्या पाठीवर बॅग असल्याचं यात समोर आलंय.या प्रकरणी दिल्ली पोलीस आज गुरुचरणच्या बँक तपशीलांची चौकशी करणार आहेत.सिंह यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.


किती करणार शहर बोडखं?

वायू प्रदूषण, कार्बन शोषून घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे असण्याची मोठी गरज असताना, फार कमी ठिकाणी दुतर्फा झाडे असल्याचे दुर्दैवाने दिसून येते.


Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!

Raj thackeray On Narayan Rane : राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.


Onion Export News | शेतकऱ्यांना दिलासा देताना निर्यात होऊच नये, याची पण केंद्र सरकारकडून धडपड

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून लोकसभेच्या मतदानात कांदा निर्यातबंदीचा रोष व्यक्त होईल याची जाणीव झाल्याने केंद्र सरकारने शनिवारी (दि.४) कांदा निर्यातबंदी हटवल्याची घोषणा केली असली तरी या निर्णयाने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे. एकीकडे कांदा निर्यातबंदी हटविल्याचे जाहीर करताना केंद्र सरकारने कांद्यावर किमान निर्यात मूल्य दर प्रतिटनाला ५५ …


Chanakya Niti - चाणक्य म्हणाले, या महिलेपासून सावधान; गरज संपली की...

एखाद्याने कोणत्याही ठिकाणाशी, व्यक्तीशी किंवा वस्तूशी जास्त प्रमाणात जोडलं जाऊ नये, कारण ते निघून गेल्यावर तुम्हाला जास्त त्रास होईल. आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीत हे वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट केलं आहे. प्रजा फक्त तेजस्वी राजाचा आदर करते.. जेव्हा तो शक्तीहीन होतो तेव्हा लोक राजाला सोडून देतात. निसर्ग नियमानुसार झाडांवर राहणारे पक्षी झाडावर सावली, फळं मिळेपर्यंत बसतात. घरात अचानक आलेल्या पाहुण्यांचं खाण्यापिण्यानं स्वागत केलं जातं. तोही सामाजिक नियमांनुसार निरोप घेतो आणि आपल्या इच्छित स्थळी जातो. वेश्या व्यवयास म्हणजे इतर पुरुषांकडून पैसे लुटणं. पैसे संपले की ती त्यांच्याकडे पाठ फिरवते.


Devendra Fadnavis : कांदा निर्यातबंदीतही सरकारकडून सातत्याने कांद्याची खरेदी - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : कांदा निर्यातबंदीतही सरकारकडून सातत्याने कांद्याची खरेदी - देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवल्यानंतर विरोधकांजळचा मुद्दा संपला असून, त्यांना दु:ख झालंय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला. तसेच विरोधकांना शेतकऱ्यांशी काही देणंघेणं नाही, फडणवीसांचं वक्तव्य.


नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : सलग दुसऱ्या दिवशी आज देशाचे हृदयस्थल असलेल्या नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा दुपारी 2.24 मिनिट 17 सेकंदांनी सौम्य भूकंपाचे हादरे बसले आहेत. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 2.4 मॅग्नेट्यूड अशी असून नागपूर जिल्ह्यातील कुही हे केंद्रस्थान असल्याची नोंद भूकंप मापन कार्यालयात झालेली आहे. शुक्रवारी 2.5 मॅग्नेट्यूड तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपप्रवण क्षेत्राच्या बाबतीत …