बातम्या

Trending:


Aadhar Card: लग्नानंतर आधार कार्डवरील नावात बदल कसा करायचा? जाणून घ्या प्रोसेस

Aadhar Card Name Change After Marriage: लग्नानंतर मुलींना सरकारी कागदपत्रांवर त्यांच्या नावात बदल करावा लागतो. भविष्यातील सरकारी किंवा बॅंकिंग आणि इतर कामांसाठी आधार कार्डावरील नाव बदले गरजेचे असते. आज आपण आधार कार्डवरील नाव कसे बदलायचे? यासाठी काय कागदपत्रे लागतात? किती शुल्क लागते? या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.


‘एआय’चे राजकीय आव्हान

कृत्रिम प्रज्ञेच्या (एआय) आविष्काराने कोणत्या स्वरूपाची आव्हाने यापुढे आपल्या समाजासमोर उभी राहणार आहेत, याची चुणूक सध्याच्या प्रचार मोहिमांमध्ये दिसत आहे. देशातील अनेक मोठ्या नेत्यांनाही या 'एआय'च्या करामतींची शिकार व्हावे लागले आहे.


सुप्रिया सुळेंना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नोटीस


निरुत्साहास कारण की...

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाचा घसरलेला टक्का सांगतो की मतदार जणू स्थितप्रज्ञ झाला आहे किंवा बेरोजगारी, महागाईने होरपळत असतानाही मतदान वगैरेकडे लक्ष देण्यास त्याला फुरसत नसावी. रोजी-रोटीची लढाई इतकी टोकदार झाली असताना मतदार थंड का असावेत?


Rahul Sandhi Sabha Pune : राहुल गांधींना पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ढोल-ताशांच्या गजरामध्ये येणारे नागरिकांचे जथ्थेच्या जथ्थे… काय म्हणतात पुणेकर…. च्या घोषणा. हातामध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचे हातामध्ये कटआऊट… राहुल गांधीच्या भाषणाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान, या वेळी मैदान पूर्ण भरले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा एसएसपीएमएसच्या मैदानात शुक्रवारी (दि.3) सायंकाळी झाली. गांधी यांनी आज दुपारी उत्तर …


Malshej Ghat Accident: कल्याण-नगर महामार्गावर माळशेज घाटात भीषण अपघात, पती-पत्नीसह चौघांचा मृत्यू

Accident on Kalyan Ahmednagar Highway: कल्याण - अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे.


DMRL DRDO Recruitment 2024 : डीआरडीओ अंतर्गत विविध पदांवर भरती; आयटीआय पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

DMRL DRDO Vacancy 2024 : DRDO अंतर्गत, डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DMRL) ने शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी आयटीआय पास अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, निवड प्रक्रियेसह संपूर्ण तपशील येथे पहा.


छगन भुजबळ प्रचारापासून दूरच

उमेदवारीच्या स्पर्धेतून भुजबळ यांनी स्वत: माघार घेऊन मार्ग मोकळा केला होता. स्थानिक पातळीवरील विरोधामुळे भाजपही भुजबळांसाठी नंतर आग्रही राहिली नाही.


Onion Export Ban: कांदा निर्यात बंदी मागे; निवडणुकीच्या तोंडावर केंद्राचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा

Onion Export Ban: ऐन निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आणि कांद्यावरील निर्यातबंदी उठवली आहे. महाष्ट्रात येत्या काही दिवसांत महत्त्वाच्या लोकसभा जागांवर मतदान होणार असून केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल.


बेळगाव : परंपरेनुसार शिवजयंती चित्ररथ मिरवणूक

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : बेळगावमध्ये अक्षय तृतीयेच्या एक दिवशी वैशाख द्वितीयेला पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते. तसेच तिसऱ्या दिवशी भव्यदिव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षीही (दि.९) रोजी शिवजयंती साजरी होणार आहे. तर (दि.११) रोजी बेळगाव शहरातून भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्याचे आयोजण केले आहे. शिवप्रेमी आणि विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी चित्ररथ मिरवणुकीच्या तयारीला सुरुवात …


Sharad Pawar : PM मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी चिंताजनक; शरद पवार यांचा पलटवार

नितीन नांदुरकर, जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार हे जळगाव दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकार परिषदेत थेट पंतप्रधान मोदींवर पलटवार केला. शरद पवार या वयात स्वत:चे कुटुंब सांभाळू शकले नाहीत, ते पक्ष काय सांभाळणार अशी टीका पंतप्रधान मोदींनी मुलाखतीत केली होती. शरद पवार यांनी मोदींच्या या टीकेवर पलटवार करताना त्यांनी कोणतं कुटुंब सांभाळलं? मी त्या पातळीवर जावू इच्छित नाही असं म्हटलं.शरद पवार म्हणाले की, त्यांची कौटुंबिक...


Lok Sabha Election 2024 : अंतिम मतदार यादी जाहीर, उपनगरांत १४ हजार नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

Lok Sabha Election 2024 : संपूर्ण उपनगराचा विचार केल्यास निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यावेळी (२१ मार्च २०२४) जिल्ह्यातील एकूण मतदारांचा आकडा ७३ लाख ०१ हजार २१७ इतका होता. तो आता ७४.४८ लाखांच्यावर गेला आहे.


वारजेमधील रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन सील; काय आहे कारण?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वारजे माळवाडी येथील एका खासगी रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सील करण्यात आली. आरोग्य उपप्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने शुक्रवारी संध्याकाळी ही कारवाई केली. संबंधित रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या भरारी वैद्यकीय पथकातर्फे धडक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत तपासणी केली असता संबंधित रुग्णालयाने …


शब्दकळा: दिठी

दिठी हा शब्द आध्यात्मिक दृष्टीनेच वापरलेला दिसेल. डोळ्यांची खोबण असाही त्याचा एक अर्थ काही जण सांगतात. दृष्टी समोर पाहते, तर आंतरदृष्टी या अर्थाने दिठी हा शब्द अधिक वापरलेला लक्षात येतो.


Sambhajinagar Cylinder blast : संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण होरपळले

Gas Cylinder Blast : संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात शुक्रवारी रात्री घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन २ जणांचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले.