बातम्या

Trending:


Crime News : खुनीहल्ल्यातील फरार हल्लेखोर अखेर जेरबंद

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : आंबी (ता. हवेली) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेच्या दिवशी किरकोळ कारणावरून योगेश रामचंद्र निवंगुणे (वय 30, रा. कुंबळवाडी, आंबी, ता. हवेली) याच्यावर खुनीहल्ला करणार्‍या सहा फरार हल्लेखोरांना हवेली पोलिसांनी बुधवारी (दि. 24) अटक केली. तसेच एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. न्यायालयाने 6 हल्लेखोरांना सोमवार (दि. 29) पर्यंत पोलिस कोठडीत, तर …


Ahmedabad Mumbai Bullet Train Project: बुलेट ट्रेनचे काम सुसाट, दुसऱ्या स्टील ब्रिजचा व्हिडिओ बघितला का ?

Ahmedabad Mumbai Bullet Train Project: अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प हा भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रोजेक्ट आहे. अहमदाबाद आणि मुंबई या दोन शहरांमध्ये 508 किलोमीटर लांब बुलेट ट्रेन कॉरिडोर बांधण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी (Bullet Train Updates) तयार करण्यात येणाऱ्या 28 ब्रिजपैकी दुसरा ब्रिज आज आज लाँच करण्यात आला आहे.


Yavatmal| मतदान थांबवून कर्मचाऱ्यांचे जेवण

Loksabha Election 2024 Yawatmal Voting Lunch Break


MHADA, CIDCO Housing Lottery : म्हाडा, सिडकोचा महत्त्वाचा निर्णय; अनेकांना मिळणार हक्काचं घर

MHADA, CIDCO Housing Lottery : म्हाडाकडून राज्यभरात सर्वसामान्यांना स्वस्तात घरं उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकल्पांची उभारणी केली जाते आणि त्यांची लॉटरी पद्धतीने विक्री केली जाते. परंतु आता म्हाडाने लॉटरीत समाविष्ट असणारे आणि विक्री न झालेली घरं आता मास बुकिंगच्या माध्यमातून सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


Parbhani Lok Sabha Election : आमचा मतदानावर बहिष्कार!

परभणीतल्या एका गावानं यंदा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रशासनाच्या आश्वासनानंतर गावकऱ्यांनी संध्याकाळी मतदान केलं. जवळपास 1300 मतदारांच्या या गावात दुपारपर्यंत शून्य मतदान झालं होतं. नेमकं काय घडलं? पाहूयात...


ठाणे: टेम्पोच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

मितेश नागडा असे मृताचे नाव असून याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Loksabha| महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 5 वाजेपर्यंत 53.51 टक्के मतदान

Loksabha Election 2024 Second Phase Voting Pecentage in Maharashtra


Nanded Ramtirtha EVM : नांदेडच्या रामतीर्थ मतदार केंद्रावर ईव्हीएमची कुऱ्हाडीने तोडफोड

नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ मतदान केंद्रावर एक गंभीर प्रकार घडला आहे. भानुदास एडके या व्यक्तीने मतदान केंद्रात प्रवेश करत चक्क VVPAT मशीन आणि बलेट मशीन कुऱ्हाडीने तोडून टाकली. या व्यक्तीने मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. संविधान वाचवण्यासाठी आपण हे करत असल्याचे ओरडत होता. मतदान केंद्रावर ग्रह रक्षक दलाचे कर्मचारी तैनात होते पण त्यांचाही नाईलाज झाला. या फोडलेल्या मशीन मध्ये अंदाजे 500 मतदान झाले होते. पण कंट्रोल युनिट सुरक्षित असल्याने झालेले मतदानही सुरक्षित असल्याचं प्रशासनाचा दावा आहे.


केजरीवाल हेच घोटाळय़ाचे मुख्य सूत्रधार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अबकारी धोरण घोटाळय़ाचे ‘मुख्य सूत्रधार’ आहेत. एखाद्या व्यक्तीला सामग्रीवर आधारित गुन्ह्यासाठी अटक केल्याने ‘मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या संकल्पनेचे’ उल्लंघन होऊ शकत नाही, असे ईडीने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे.


Supreme Court : ईव्हीएम, व्हीव्हीपॅट संदर्भातील सर्व याचिका कोर्टानं फेटाळल्या

Supreme Court : ईव्हीएम, व्हीव्हीपॅट संदर्भातील सर्व याचिका कोर्टानं फेटाळल्या


Vare Nivadnukiche Superfast News : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 5 PM : 26 April 2024

Vare Nivadnukiche Superfast News : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 5 PM : 26 April 2024


ShantiGiri Maharaj Nashik Loksabha:शांतिगिरी महाराजांचा अपक्ष अर्ज, 29 एप्रिलला जोरदार शक्तिप्रदर्शन

शांतिगिरी महाराज लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. आज त्यांनी नाशिक लोकसभेसाठी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आता 29 एप्रिलला शक्तिप्रदर्शन करत आणखी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे. शांतिगिरी महाराजांची मालमत्ता 38 कोटी रूपये इतकी आहे.


PM Narendra Modi : सुप्रीम कोर्टाचा निकाल, 'इंडिया' ला सुप्रीम कोर्टाने झटका दिला : पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi : ईव्हीएमवर सुप्रीम कोर्टाचा निकाल, 'इंडिया' ला सुप्रीम कोर्टाने झटका दिला :पंतप्रधान मोदी


अग्रलेख: महाराष्ट्र ‘दीन’!

दोम्माराजू गुकेशने अवघ्या १७व्या वर्षी बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये आव्हानवीर बनण्याचा मान पटकावला. गुकेश चेन्नईचा. त्यामुळे त्यानिमित्ताने विश्वनाथन आनंदच्या ‘चेन्नई वंशावळी’चा गौरव होणे स्वाभाविकच.


Aurangabad Loksabha : 'बाण'ची ताकद विभागली! भुमरे, खैरेंचा गणित पुन्हा इम्तियाज जलील बिघडविणार?

'खान' की 'बाण' यावरच छत्रपती संभाजीनगरचे राजकारण आतापर्यंत चालत आलेलं... पण यंदाच्या निवडणुकीत खान-बाण हा पॅटर्न बाजूला पडला आहे.. आता छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद लोकसभेसाठी दोन 'बाण'मध्ये लढत होणार असून त्याचं गणित 'खान' बिघडविण्याची शक्यता आहे.


उदयनराजे भोसले यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Udayanaraje Bhosale's serious accusation against Congress


Nasim Khan Loksabha : वर्षा गायकवाड यांना उमेदवारी, नसीम खान मात्र नाराज ABP Majha

उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेस नेते नसीम खान नाराज आहेत. दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे आपली नाराजी कळवलीय, उत्तर मध्य मुंबईत प्रचार करायचा की नाही याचा निर्णय घेणार आहे. असं वक्तव्य नसीम खान यांनी केलं.


Shivsena Uddhav Thackeray Manifesto: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध, ठाकरे यांनी काय वचने दिली?

Shivsena Uddhav Thackeray Manifesto: ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा वचननामा जाहीर केला. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. ‘महाविकास आघाडीचे सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर महाराष्ट्र लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम एक पोकळ इंजिन सरकार करतेय.


Washim Loksabha Election : वाढत्या तापमानाचा परिणाम, वाशिममध्ये दुपारी 3 पर्यंत 42.55 टक्के मतदान

वाढत्या तापमानाचा मतदानावर परिणाम पाहायला मिळत आहे. वाशिममध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 42.55 टक्के मतदान झालं आहे. आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत असून त्यात वाशिमच्या जागेचा समावेश आहे.


Maharashtra Weather Forecast : बापरे..! राज्यात 3 दिवस पुन्हा उष्णतेची लाट, तर या भागात पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra weather update : राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचा कहर सुरु आहे. गेल्या काही दिवसात तापमानात वाढ होत काही ठिकाणी तापमानाने 43 अंशाचा टप्पा पार केला आहे. अशात पुन्हा उष्णतेच्या लाटेसह अवकाळीचे संकट कायम आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.