व्हिडिओ

Trending:


Loksabha election | गुरुवारी प्रियंका गांधी महाराष्ट्रात; 'या' नेत्यासाठी करणार प्रचार

loksabha election Priyanka Gandhi In Nandurbar Tomorrow To Campaign For Lok Sabha


Amol Kolhe Vs Adhalrao Patil : अमोल कोल्हेंकडून आढळरावांची सरड्याशी तुलना, आता आढळरावांकडून कोल्हेंना पोपटाची उपमा!

घोडेगाव, शिरुर : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील (Adhalrao Patil) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या मागील काही दिवसांपासून चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरु आहे. त्यात एकमेकांना अनेक प्रकारच्या उपमादेखील दिल्या जात आहे. सरड्यासारखा रंग बदलता, असं अमोल कोल्हे आढळराव पाटलांना म्हणाले होते. त्यावर आता आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर देत त्यांना पोपटाची उपमा दिली आहे. आढळराव पाटील म्हणाले,...


Sharad Pawar NCP Merger Congress : शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार? इतिहास काय?

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या आणखी जवळ जातील, तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) या वक्तव्यामुळे आगामी काळात विरोधकांच्या गोटातील काही पक्षांची पुर्नरचना होण्याचे संकेत मिळत आहेत. शरद पवार यांनी 'द इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केले. या मुलाखतीत शरद पवार यांनी म्हटले की, पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक समन्वयाने काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील, असा अंदाज शरद पवार यांनी वर्तवला. मग हाच निकष तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरचचंद्र पवार पार्टी या पक्षासाठी लागू होईल का, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. यावर पवार यांनी सांगितले की, मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोणताही फरक दिसत नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरुंची विचारसरणी मानणारे आहोत, असे शरद पवार यांनी म्हटले.


India Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 'या' पदांवर भरती; ८३ हजारापर्यंत पगार मिळणार!

10th Passed Jobs: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये दहावी उतीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली.


Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 7 PM : 08 May 2024

Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 7 PM : 08 May 2024


Aditya Thackeray On Raj Thackeray | राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्यावर आदित्य ठाकरेंचा थेट हल्लाबोल

Aditya Thackeray On Raj Thackeray | Aditya Thackeray's direct attack on Raj Thackeray's unconditional support


Vidhan Parishad Election Announced: लोकसभेच्या रणधुमाळीत विधान परिषदेचं बिगुल वाजलं, 4 जागांसाठी निवडणूक जाहीर

Maharashtra Vidhan Parishad Election Announced for Teacher, Graduate Constituency: मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन वसंत डावखरे, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल हरिश्चंद्र पाटील यांचा कार्यकाळ दिनांक 7 जुलै 2024 रोजी संपत आहे.


नाशिक : 'राज्य पुरातत्व-संग्रहालय' च्या महिला अधिकाऱ्याला दीड लाखाची लाच घेताना अटक

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे नाशिक येथील पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक संशयित आरती मृणाल आळे (४१,रा.अनमोल नयनतारा, राणेनगर) यांना दीड लाखाची लाच घेताना ‘लाचलुचपत’ने मंगळवारी (दि.७) रंगेहाथ अटक केली. तसेच विभागाचे संचालक डॉ. तेजस मदन गर्गे यांनी लाचेच्या रकमेतून त्यांचा हिस्सा घेण्यास संमती दिल्याने त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार …


Shekhar Suman - अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

भारत, May 8 -- Shekhar Suman - अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश


तडका : कर्तव्यतत्परता

लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका. संसदेच्या निवडणुका देशभर होऊ घातल्या आहेत. तीन टप्पे संपून चौथ्या टप्प्यात, पाचव्या टप्प्यात आणि थेट सातव्या टप्प्यापर्यंत मतदान चालणार आहे. राजकीय पक्षांची कुरघोडी, चाली, डावपेच, शह-काटशह यांची चर्चा रंगात आलेली आहे. एकदाच्या निवडणुका पार पडल्या की, मग कोण निवडून येणार, पुढे सरकार कसे बनणार, याच्या चर्चा रंगत जातील; परंतु …


Gorai Water Issue : गोराईच्या पाणी प्रश्नावर हायकोर्टाकडून महत्त्वाचा निर्णय

गोराईत पाण्याचा ठणठणाट, पाण्यासाठी उच्च न्यायालयात आज सुनावणी. वाढत्या उकाड्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष वाढले असून मुंबईतल्या गोराईत रहिवाशांना पाणी मिळेनासे झाले आहे. याप्रकरणी रहिवाशांची उच्च न्यायालयात धाव.


राज्यात कोल्हापूरची बाजी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत मंगळवारी चुरशीने मतदान झाले. कोल्हापूरने राज्यात बाजी मारली असून 70.35 टक्के, तर हातकणंगलेत 68.07 टक्के मतदान झाले. मतदानाची अंतिम टक्केवारी उद्या (बुधवार) दुपारपर्यंत जाहीर होणार आहे. निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे शाहू महाराज आणि महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रा. …


Mumbai Crime : मुंबईतील ओशिवरा परिसरात खुलेआम गुंडगिरी, 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Mumbai Crime News : मुंबईतील ओशिवरा परिसरातील मारहाण प्रकरणात, तक्रारीच्या आधारे 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


AstraZeneca COVID 19 Vaccine: कोव्हिशिल्ड लशीच्या साईड इफेक्टसची जोरदार चर्चा, ॲस्ट्राझेन्का कंपनीकडून महत्त्वाची घोषणा

मुंबई: कोरोना साथीच्या काळात भारतीयांसाठी वरदान ठरलेल्या कोव्हिशिल्ड लशीबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरु आहे. कोरोना काळात ज्यांनी कोव्हिशिल्ड लस (Covishield Vaccine) टोचून घेतली आहे, त्यांच्यापैकी काहीजणांना त्याचे दुष्परिणाम जाणवत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे ही लस घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्यावर तर याचा दुष्परिणाम झाला नाही ना, अशी धास्ती वाटू लागली आहे. या पार्श्वभूमीवर कोव्हिशिल्ड लशीची निर्मिती करणाऱ्या...


IBDP Paper Leak : आयबीच्या विद्यार्थ्यांनी टाइम झोनचा फायदा घेत गणिताचा पेपर फोडला; परीक्षेपूर्वी सोशल मीडियावरून डाउनलोड केला पेपर

IBDP Paper Leak : आंतरराष्ट्रीय स्तरावरील डिप्लोमा प्रोग्रामच्या विद्यार्थ्यांनी गणिताचे पेपर दिल्यानंतर त्यातले प्रश लक्षात ठेवले आणि नंतर ते सोशल मीडियावर शेअर केले. यामुळे इतर टाइम झोनमधील विद्यार्थ्यांना मदत झाली ज्यांनी परीक्षा दिला नव्हता. जाणून घ्या खऱ्या आयुष्यात ‘फर्रे’ करणाऱ्या या बहाद्दरांविषयी…


Air India Express Flight: एअर इंडिया एक्सप्रेसचे ७८ उड्डाणं अचानक रद्द ! आजारी असल्याचे कारण देत क्रू मेंबर्स गेले रजेवर

Air India Express Flight Cancelled : एअर इंडिया एक्सप्रेसचे अनेक वरिष्ठ अधिकारी अचानक आजारी पडल्याने ते रजेवर गेले आहे. त्यामुळे कंपनीवर तब्बल ७८ उड्डाणे रद्द करण्याची वेळ आली आहे. अचानक मोठ्या प्रमाणात कर्मचारी आजारी कसे पडले ? वरून चर्चांना उधाण आले आहे.


Maharashtra State Cooperative Bank : शिखर बँक प्रकरण अजित पवारांची पाठ सोडेना, आता SIT ची मागणी, दादांची धाकधूक वाढणार?

Maharashtra State Cooperative Bank : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) (Maharashtra State Cooperative Bank) घोटाळा प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एसआयटी चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सादर करण्यात आली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला असला,...