Trending:


Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवलीच्या परिसरात प्रचंड उकाडा जाणवत आहे. सतत घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे हा उकाडा (Heat Wave) कधी कमी होणार, याची अनेकजण वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून नवा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईतील (Mumbai) तापमानात रविवारीही फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे हवेतील उकाडा कायम राहील. तसेच कमाल तापमान (Mumbai Temperature) 36...


Breaking: बारामतीत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामातील CCTV बंद

Loksabha Election: महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यापूर्वीच बारामतीत एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.


Chanakya Niti : सतत बायकोजवळ राहू नका; चाणक्यनीतीत सांगितलाय मोठा धोका

महान विद्वान आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीत राजकीय, आर्थिकसंबंधी बरेच सल्ले दिले आहेत. अगदी वैवाहिक, खासगी आयुष्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी व्यक्तीला चार गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्या चारपैकी एक महिला आहे. अत्यासन्न: विनाशाय दूरस्था न फलप्रदाः | सेव्या मध्यमभावेन राजवह्निर्गुरुः स्त्रियः || याचा अर्थ असा की राजा, अग्नी, गुरू आणि स्त्री यांच्याजवळ सतत राहू नका. असं केल्याने मनुष्याला हानी होई शकते. पण यांच्यापासून दूर राहण्यातही काही फायदा नाही. त्यामुळे यांच्याशी व्यवहार करताना व्यक्तीला विचारपूर्वक मधल्या मार्गाचा अवलंब करायला हवा. यालाच मध्यम मार्ग म्हणतात. चाणक्य यांना म्हणायचं आहे की, मध्यम मार्गाचा अर्थ असा की व्यक्तीला कोणती वस्तू किंवा विचारात ना अधिक गुंतायला हवं, ना त्याचा पूर्णपणे त्याग करावा. मध्यम मार्गात दोन्ही बाजूंनी थोडं त्याग करून एक मधला मार्ग निवडायचा. सूचना - हा लेख आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीवर आधारित आहे. या विचारांशी न्यूज18मराठीचा काहीही संबंध नाही. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)


अंटार्क्टिका आणि भारत

World Antarctic Council: जागतिक अंटार्क्टिक परिषदेचे जयमानपद यंदा भारताकडे आहे. उद्यापासून (दि. २०) ही परिषद केरळमध्ये सुरू होत आहे. या निमित्ताने भारताचा अंटार्क्टिक कार्यक्रम, सध्याची परिस्थिती यांविषयी ऊहापोह व्हायला हवा.


मुंबई, ठाण्यात महायुतीची कसोटी

मुंबई महानगरावरच महायुतीची सारी भिस्त अवलंबून आहे.


Vinod Tawade Meet Raj Thackeray : भाजप नेते विनोद तावडे राज ठाकरेंच्या भेटीला ABP Majha

भाजप नेते विनोद तावडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला. राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेत असल्याची माहिती. तर मुंबईतल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. हे देखील पाहा J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याची.. शुरु मे हम अक्षम होंगे थोडा कम होंगे, आरएसएस की जरुरत पडती थी, आज हम बढ गये हैं, सक्षम हैं, तो बीजेपी अपने आप चलती है.. हे वक्तव्य आहे जे पी नड्डा यांचं.. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय. वाजपेयींच्या काळातील भाजप आणि सध्याच्या भाजप यातील फरक काय असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे तर भाजप हा राजकीय पक्ष आहे हे अधोरेखित करायला देखील जे पी नड्डा विसरले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झो़ड उठलीय.


दारी कुरिअर येता...

निवडणुकीच्या काळातील जाहीर सभांमधून आणि मुलाखतींमधून जे काही सांगितलं जातं, ते वस्त्रगाळ केलं तर खाली किती सत्व पडेल आणि वर काय सत्य उरेल, हे कोणालाच सांगता येत नाही. परतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा भूतकाळ उकरून जो सत्याचा प्रकाश पाडला त्या प्रकाशात पाहिलं तर एक प्रसंग डोळ्यांपुढे येतो... गृहिणी- अहो हे काय केलंत? त्याला कशाला बसवता ख...


BHC Bharti Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत नागपूरमध्ये होणार मोठी भरती! माहिती पाहा

BHC Bharti Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत कोणत्या पदांवर भरती होणार आहे याबद्दल नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अधिक माहिती पाहावी.


नाम गुम जाएगा...!

मतदार याद्यांमधून नावे गायब होण्याच्या तक्रारी आता दर निवडणुकीत नित्याच्या बनल्या आहेत. निवडणूक यंत्रणेकडे स्वतंत्र कर्मचारीवर्ग नसतो; हे मान्य करूनही दोन निवडणुकींच्या मधल्या काळात याद्या सुधारण्याकडे लक्ष देणे, ही अपेक्षा चुकीची म्हणता येणार नाही.


Wardha News : हिंगणघाटच्या हैदराबाद महामार्गवरील उड्डाणपुलावर पडले मोठे भगदाड; राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

Wardha News हिंगणघाट : हिंगणघाट शहरातील हैद्राराबाद महामार्गावरील उड्डाणपुलावर मोठे भगदाड पडल्याचे समोर आले आहे. अवघ्या दोन वर्षाआधी बांधण्यात आलेल्या या पूलाची दुरावस्था झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. शिवाय अवघ्या दोन वर्षांत पूलाची दुरावस्था होत असेल तर नक्कीच यात कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले असावे, परिणामी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेश...


कृतिशील विचारवंत

बुद्धिनिष्ठ विचारवंत, लेखन आणि विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे समीक्षक, दलित साहित्याची पाठराखण करणारे साहित्यिक असणारे डॉ. भालचंद्र फडके यांची ही जन्मशताब्दी. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा हा थोडक्यात आढावा...


Covid-19 : ‘FLiRT’मुळे करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; हा नवा अवतार किती घातक?

या वर्षाच्या सुरुवातीला देशाच्या बहुतांश भागांमध्ये, करोना विषाणूच्या जेएन-१ प्रकाराची सर्वाधिक प्रकरणे आढळून आली होती. परंतु, आता जेएन-१ प्रकाराचा उपप्रकार केपी-२ जगासह आपल्या देशातही पाय पसरत आहे.


Maharashtra Rain Alert : पुढील 24 तासांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (IMD) राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान दुसरीकडे विदर्भात देखील हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये...


CBSE announces dates for 2025 : CBSE कडून येत्या शैक्षणिक वर्षासाठी दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

CBSE announces dates for 2025 : CBSE कडून शैक्षणिक सत्र 2024-25 साठी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होतील. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार 2025 च्या परीक्षा 15 फेब्रुवारी 2025 पासून घेण्याचा निर्णय घेतल्या जाणार आहेत. CBSE चे परीक्षा नियंत्रक सन्यम भारद्वा यांनी याबाबत माहिती दिली आहे. चालू वर्षाच्या परीक्षा सुद्धा 15 फेब्रुवारीला सुरु झाल्या होत्या. दहावीची परीक्षा 28...


City 60 SuperFast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 19 May 2024

City 60 SuperFast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 19 May 2024 महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यातल्या 13 जागांसाठी उद्या मतदान.. महामुंबईसह ठाणे, कल्याण, नाशिक, पालघरमधील लढतीकडे लक्ष. मुंबईतील ६ जागांसाठी उद्या मतदान, दक्षिण मुंबईत होणाऱ्या मतदानासाठी मुंबईत २ हजार ५२० मतदान केंद्र, या पार्श्वभूमिवर निवडणूक अधिकाऱ्यांना मतपेट्या आणि साहित्यांचं वाटप. मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई... मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांची माहिती. मुंबईतील सहा जागांसाठी उद्या मतदान, पुणे-मुंबई द्रुतगतीवर अवजड वाहतुकीला बंदी उद्या नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद राहणार..माथाडी कामगार, व्यापारी वर्गाला मतदान करता यावं यासाठी एपीएमसी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय. निवडणूक आयोगाकडून महिला मतदारांसाठी खास विशेष सखी बुथ.. बुथवर फुलांची सजावट.. तर विशेष बुथवर सर्व महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती. मतदानासाठी मुंबईत एसटीच्या १ हजार १६१, तर बेस्टच्या ६२९ बस धावणार, कर्मचाऱ्यांची ने-आण, दिव्यांग मतदारांसाठी बेस्ट बस उपलब्ध. मुंब्र्यातील शिवसेनेच्या वादग्रस्त शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली भेट.. यंदा अल्पसंख्याक मतं महायुतीला मिळतील, शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. महाराष्ट्राच्या निवडणुकांचा रणसंग्राम संपल्यानंतर मुख्य़मंत्री शिंदे रिलॅक्स... आनंद दिघे यांच्या समाधी स्थळाला दिली भेट.


IRCTC Andaman Package: गर्लफ्रेन्ड किंवा पत्नीसोबत प्लान करा रोमँटिक ट्रिप, या 7 दिवसांच्या पॅकेजमध्ये फिरा अंदमान

IRCTC Andaman Package:IRCTC च्या या पॅकेजमध्ये तुम्हाला भरतांग, हॅवलॉक, नील आयलंड आणि पोर्ट ब्लेअरचे हिडन जेम्स यासारखी प्रसिद्ध पर्यटन स्थळे दाखवली जातील. IRCTC च्या विशेष रोमँटिक अंदमान हॉलिडेच्या गोल्ड टूर पॅकेज अंतर्गत तुम्हाला 6 रात्री आणि 7 दिवसांच्या अद्भुत प्रवासाचा आनंद घेण्याची संधी मिळेल.


Sharad Pawar Vs Ajit Pawar Special Report : "...म्हणून अजित पवारांना तेव्हा मुख्यमंत्रीपद दिलं नाही"

Sharad Pawar Vs Ajit Pawar Special Report : "...म्हणून अजित पवारांना तेव्हा मुख्यमंत्रीपद दिलं नाही" २००४ साली अजित पवार नवखे होते. त्यामुळंच त्यांना मुख्यमंत्रिपद दिलं नाही. सगळं काही देऊनही पक्षात काम करायला मिळालं नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक आहे. त्यावेळी भुजबळ किंवा इतरांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्ष फुटला असता. कुटुंबप्रमुख म्हणून मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित यांच्यात कधीही भेद केला नाही. अजित पवारांना पक्षानं काय कमी दिलं ? उपमुख्यमंत्रिपद, मंत्रिपद, विरोधी पक्षनेतेपद अशी विविध पदे दिली. सुप्रिया सुळे या चार वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र लोकसभेपुरतेच सीमित होतं. विधिमंडळ पक्षनेते म्हणून अजित पवारांकडे साऱ्या राज्याची सूत्रे होती. एवढे सारे होऊनही पक्षात मला काम करण्यास संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक आहे.


Mumbai Lok Sabha Elections : मुंबईतील 6 मतदारसंघांमध्ये मतदान, कोणकोणत्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Mumbai Lok Sabha Electins : मुंबईतील 6 मतदारसंघांमध्ये मतदान, कोणकोणत्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला Mumbai : मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात (Loksabha Election) सोमवारी (दि.19) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, मतदानाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक यंत्रणेकडून महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ठाणे शहर, मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात लोकसभा निवडणूक (Loksabha Election) 2024 च्या अनुषंगाने ठाणे व पालघर लोकसभा मतदारसंघात सोमावारी मतदान होणार आहे. मुंबईतील 6 जागांवर कोणाला उमेदवारी ? दक्षिण मुंबई- अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव - शिवसेना विरुद्ध शिवसेना दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई - शिवसेना विरुद्ध शिवसेना उत्तर मुंबई- पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील - भाजप विरुद्ध काँग्रेस उत्तर मध्य मुंबई- उज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड - भाजप विरुद्ध काँग्रेस उत्तर पूर्व मुंबई- मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील - भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना वायव्य मुंबई- रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर - शिवसेना विरुद्ध शिवसेना


Pandharpur Vitthal Mandir : विठ्ठल मंदिराचे काम पूर्ण, मूर्ती काचेच्या पेटीबाहेर

Pandharpur Vitthal Mandir : विठ्ठल मंदिराचे काम पूर्ण, मूर्ती काचेच्या पेटीबाहेर विठ्ठल मंदिराच्या दुरुस्तीसाठी काचेच्या पेटिट असणारा विठुराया आता मुक्त होणार असून २ जून पासून लाखो विठ्ठल भक्तांना पुन्हा देवाच्या चरणावर मस्तक ठेवून दर्शन घेता येणार आहे . आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याची माहिती दिली . विठ्ठल मंदिराला ७०० वर्षांपूर्वीचे रूप देण्याचा ७३ कोटींचा विकास आराखडा चे काम वेगाने सुरु आहे . यातच विठ्ठल रुक्मिणीचे गर्भगृह , चौखांबी , सोळखांबी वगैरेभागातील काम पूर्णत्वाकडे जात असल्याने सध्या सुरु असलेले मुखदर्शन बंद करून भाविकांना आता थेट पायावर दर्शन घेता येणार असल्याचे औसेकर यांनी सांगितले . १५ मार्च पासून देवाचे पायावरच दर्शन बंद करून केवळ सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत केवळ ४ तास भाविकांना देवाचे दर्शन घेता येत होते . समितीच्या या निर्णयामुळे गेले अनेक दिवसापासून देवाच्या चरण स्पर्शासाठी आसुसलेल्या लाखो भाविकांना २ जून पासून ते घेता येणार आहे .


VIDEO | मविआचे 6 पैकी 6 उमेदवार मराठी

Mumbai Loksabha Election MVA Candidate


जनतेचा जाहीरनामा

नंदुरबार हा राज्यातील आदिवासीबहुल जिल्हा. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत या जिल्ह्याच्या विशेष गरजांकडे कोणत्याही राजकीय पक्षाचे लक्ष गेलेले दिसत नाही. अस्मितेच्या मुद्द्यापासून, डी लिस्टिंग, शिक्षण, आरोग्य, रोजगार या मूलभूत गरजांसंदर्भात येथील आदिवासींची नेमकी काय स्थिती आहे, याचा वेध.


हरवलेले नातेबंध

निवडणुकीच्या निमित्ताने केलेल्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यात विविध पक्षांचे अनेक कार्यकर्ते भेटले. त्यात काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांचाही समावेश होता. त्यांच्याशी साधलेल्या संवादातून त्यांच्या मनातील एक खंत जाणवली. ही खंत होती नेता आणि कार्यकर्ता यांच्यामधील हरवलेल्या कौटुंबिक नात्याची, जिव्हाळ्याच्या बंधांची.


निवडणुकीचा बदलता रंग

उत्तर भारतात लोकसभेच्या 180 जागा आहेत. उत्तर प्रदेश हे लोकसभेचे हृदय मानले जाते. तसेच हिंदी पट्टा हाच सत्तेच्या चाव्या कोणत्या पक्षाला द्याव्यात हे ठरवतो. यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, काश्मीर या राज्यांमधील स्विंगची कथा भाजप आणि विरोधकांसाठी जास्त महत्त्वपूर्ण ठरते. लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत. म्हणजेच …


Yogi Adityanath: उत्तर पश्चिमसाठी महायुतीचे 'योगी कार्ड'; विशेष कार्यक्रमांसाठी योगी आदित्यनाथ यांना आमंत्रण

Yogi Adityanath: मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघाकडे उभ्या देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात दोन्ही शिवसेना पक्षांचे उमेदवार आमने-सामने आहेत.


Poison आणि Venom दोन्ही ही विषच, पण दोघांमध्ये आहे मोठा फरक

मुंबई : आपल्या आजूबाजूला अनेक वनस्पती आणि प्राणी असतात, जे विषारी असतात. यामध्ये सापा सारख्या प्राण्याचा ही समावेश आहे, ज्यामुळे एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. आपण या सगळ्यासाठी विषारी हा एकच शब्द वापरत असलो तरी देखील इंग्रजीत मात्र यासाठी दोन शब्द वापरले जातात. ते म्हणजे Poison आणि Venom.काहीजण याला पॉइजन म्हणतात तर काही जाण वेनम, अनेकांना वाटतं की याचा अर्थ एकच आहे, पण आश्चर्य म्हणजे या दोघांमध्ये ही आहे फरक.सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Quora वर, लोक...


‘आप’ला संपवण्याची मोहीम! केजरीवाल यांचा भाजपवर आरोप; भाजप मुख्यालयाबाहेर कडेकोट सुरक्षा

आम आदमी पक्षाला संपवण्यासाठी भाजपने ‘ऑपरेशन झाडू’ मोहीम सुरू केल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केला.