LOKSABHA ELECTION 2024 LIVE UPDATES: आज सभांचा सुपर शनिवार! राज ठाकरे नारायण राणेंसाठी घेणार सभा

Lok Sabha Elections Live Updates 4 May 2024: लोकसभा निवडणुकीची तिसऱ्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही दिवसांवर आलेले असतानाच निवडणुकीचा प्रचार, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींचा जोर वाढू लागला आहे. आजही राज्यासहीत भारतामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात आजच्या दिवसभरातील घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून...

2024-05-04T01:10:18Z dg43tfdfdgfd