Today Breaking News LIVE Updates: पेपरफुटी प्रकरणाचं लोण आता बीडपर्यंत पोहोचलंय. माजलगावमधल्या 7 शिक्षकांची यासंदर्भात चौकशी झाल्याची माहिती समजतेय. तर लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार आहे. NDAकडून ओम प्रकाश बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के सुरेश रिंगणात आहेत. अध्यक्षपद निवडणुकीच्या निमित्तानं मोदी सरकारची पहिली कसोटी लागणार आहे. अशा इतर अनेक घडामोडी पाहूयात या लाइव्ह ब्लॉगमध्ये...
2024-06-26T03:32:03Z dg43tfdfdgfd