ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2024 | मंगळवार

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2024 | मंगळवार*

1. मनोज जरांगेच्या उपोषणाचा चौथा दिवस, बीपी खालावला, तब्येत ढासळली, डॉक्टरांचा उपचाराचा सल्ला, मात्र मराठा आंदोलक जरांगेंचा उपचार घेण्यास स्पष्ट नकार https://tinyurl.com/2bjmfscd  मराठा आरक्षणासाठी सरकार प्रो अॅक्टिव्ह, मनोज जरांगेंनी एक टीम करावी म्हणजे विषय संपेल, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन https://tinyurl.com/y4z44u9z  चार दिवसांपासून जरांगेंचे उपोषण; तीन आमदार, एक खासदार भेटीला, आतापर्यंत कोण कोण आलं? https://tinyurl.com/2arz849y 

2. आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, गोविंद बागेत आवाज घुमला, विधानसभेला युगेंद्र पवारांना उमेदवारी द्या, कार्यकर्त्यांची थेट शरद पवारांसमोर मागणी https://tinyurl.com/4ydst9hm  शरद पवार भाकरी फिरवणार, नोव्हेंबरनंतर प्रदेशाध्यक्षपद सोडणार असल्याचे जयंत पाटलांचे वक्तव्य, राष्ट्रवादीला नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची चिन्हं https://tinyurl.com/2snj62r2 

3. जे पी नड्डा केंद्रात मंत्री, भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ 30 जूनला संपणार,  राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विनोद तावडेंसह सुनील बन्सल, ओम माथूर, के लक्ष्मण यांच्या नावांची चर्चा https://tinyurl.com/55v5hpmj  विनोद तावडे काहीही झाले तरी मोठेच होतील,भाजपमध्ये एकदा ठरलं की मुंगीलाही कळत नाही, चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य! https://tinyurl.com/529yre2b 

4. नाशिकचे उमेदवार मागे घ्या, काँग्रेसकडून उद्धव ठाकरेंना निरोप; विधानपरिषद निवडणुकीवरुन मविआत खडाजंगी https://tinyurl.com/zvhxbbtu  महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा नाराजीनाट्य; विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये तीव्र संताप https://tinyurl.com/etdtkm5h 

5. मनसे, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा पक्ष सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेत, संजय राऊतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/4d97sbbc  उद्धव ठाकरेंनी विधानसभा अन् मुंबई मनपासाठी शड्डू ठोकला; बोलावली संपर्कप्रमुखांची बैठक https://tinyurl.com/2fhbh4ax 

6. लोकसभा निवडणुकीत कांद्यानं रडवलं, मराठवाडा विदर्भात कापूस सोयाबीनचा त्रास झाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य https://tinyurl.com/2bu44b9s  संविधान बदलणार हे सांगण्यात आलं, 400 पारचा नारा देण्यात आला, लोकांनी डोक्यात ठेवलं; गडबड झाली; एकनाथ शिंदेंचं लोकसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य  https://tinyurl.com/jnsjaphy 

7. लोक माझी लायकी विचारत होते, बीडच्या जनतेने माझी लायकी दाखवून दिली, शरद पवारांसमोर बजरंग सोनवणेंचं धगधगतं भाषण https://tinyurl.com/ycyzw4er  बजरंग सोनवणेंनी मुंडेंच्या गडाला सुरुंग लावला अन् जयंत पाटलांनी स्वत:चा फेटा भर स्टेजवर बप्पांच्या डोक्यावर चढवला https://tinyurl.com/mrx6xexx 

8. अजितदादांच्या निधीवाटपावरुन शिंदे गटाचे आमदार नाराज, भाजप नेत्यांवरही कामात टाळाटाळीचा आरोप https://tinyurl.com/mr4b6eax  मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो असं समजू नका, भुजबळांचा दावा; मनोज जरांगे म्हणतात, थोडं थांबा कळेल! https://tinyurl.com/4pf9wh4h  

9. मुंबई, ठाणेसह रायगडमध्ये यलो अलर्ट, येत्या चार दिवसात जोरदार पावसाचा अंदाज https://tinyurl.com/mu5a8a62  पावसासंदर्भातील कामं पूर्ण करा, अन्यथा रस्त्यावर उतरु; सुप्रिया सुळेंचा पुणे महापालिकेला इशारा https://tinyurl.com/3cr3w86b खेड तालुक्यात दरड कोसळली , अनेक गावांचा संपर्क तुटला https://tinyurl.com/ptupx49j 

10. टी-20 विश्वचषकात सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा दक्षिण आफ्रिका ठरला पहिला संघ ; अमेरिका, अफगाणिस्तानही आघाडीवर https://tinyurl.com/3ru4ywe3  शिवम दुबे विश्वचषकातील पहिल्या दोन मॅचमध्ये फेल, टीम इंडियातून डच्चू मिळण्याची चर्चा, यशस्वी जयस्वाल किंवा संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता

https://tinyurl.com/3am63rek 

*एबीपी माझा स्पेशल*

पंतप्रधान आवास योजना काय आहे? अर्ज कसा करावा? जाणून घ्या सविस्तर!

https://tinyurl.com/3br7a4cx 

काय आहे NEET हेराफेरीचे संपूर्ण प्रकरण? विद्यार्थ्यांची मागणी काय आहे? जाणून घ्या सविस्तर

https://tinyurl.com/mr2sj8w4 

*एबीपी माझा Whatsapp Channel*- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

2024-06-11T15:13:56Z dg43tfdfdgfd