Trending:


Aaditya Thackeray Slams Eknath Shinde : नकली शिवसेनेला महाराष्ट्राची जनता उत्तर देईल

ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाईंच्या प्रचारासाठी प्रचार रॅली काढण्यात आली होती. तर ही रॅली विजयाची रॅली असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी.... तर मिहीर काटेजा यांच्या कार्यालयात पैसे वाटप केले जात होते, या प्रकरणाचे फुटेज देखील समोर आलेले आहे, जे काम निवडणूक आयोगाचा आहे तिथे करत नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत, आदित्य ठाकरेंची मुलुंड आंंदोलनावर प्रतिक्रिया. येत्या सोमवारी राज्यातील शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे.. पाचव्या टप्यात राज्यात मुंबईत ६ जागांसह एकूण १३ जागांसाठी मतदान होणार आहे.. आज या मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत.. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या आज मुंबईतील ४ मतदारसंघात प्रचारसभा होणार आहेत.. दरम्यान महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येणार आहेत.. तर ठाण्यात नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांची सांगता सभा होणार आहे.. दिंडोरीत सुप्रिया सुळेंची प्रचार सभा होणार आहे..


Garib Rath Express Train: गरीब रथचे नशीब फळफळणार, मिळणार सुपर VIP दर्जा; असा आहे Railway चा प्लॅन

Garib Rath Express Train: गरीब रथ एक्सप्रेस मध्ये राजधानी एक्सप्रेससाठी जर्मनीहून आयात करण्यात आलेले एलएचबी कोच जोडण्यात येणार असल्याची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा बदल देशातील पहिल्या गरीब रथ एक्सप्रेसमध्ये होणार आहे, यामुळे प्रवाशांच्या आसनक्षमतेत कमालीची वाढ होणार आहे.


ग्रेट

समाजाची स्पंदने सर्वाधिक कुणाला वाचता येत असतील तर ती उत्तम कथा लिहिणाऱ्या सूक्ष्म निरीक्षकाला. ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर यांनी समकालाला समोर ठेवून लिहिलेल्या तीन कथांच्या गुच्छापैकी ही पहिली. पुढील दोन कथा क्रमश: प्रसिद्ध करण्यात येतील.


जनतेचा जाहीरनामा

नंदुरबार हा राज्यातील आदिवासीबहुल जिल्हा. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत या जिल्ह्याच्या विशेष गरजांकडे कोणत्याही राजकीय पक्षाचे लक्ष गेलेले दिसत नाही. अस्मितेच्या मुद्द्यापासून, डी लिस्टिंग, शिक्षण, आरोग्य, रोजगार या मूलभूत गरजांसंदर्भात येथील आदिवासींची नेमकी काय स्थिती आहे, याचा वेध.


Uddhav Thackeray Dadar Full Speech : राज ठाकरेंवर निशाणा, मोदींना सुनावलं, उद्धव ठाकरेंचं भाषण

Uddhav Thackeray On Raj Thackeray : वापरा आणि फेकून द्या, भाजपचे हे नवे धोरण आहे. नकली सेना, नकली पुत्र म्हणत आहेत. काही दिवसांनी मोदी नकली आरएसएसही म्हणतील. आज एका वृत्तपत्रात बातमी ही आली आहे, आता भाजपला आरएसएसची गरज नाही. याचा अर्थ आता संघाला धोका आहे. सोळावं वरीस धोक्याचं तसं संघाला शंभर वरीस धोक्याचं होणार असल्याची खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे ह्यांची जाहीर सभा खांडके बिल्डिंग, दादरला पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांचा भाडोत्री असा उल्लेख केला. मोदी आणि शाह यांना निवांत झोप लागो या शुभेच्छा देतो. त्यांना आपण इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला बोलावणार आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला.


नाम गुम जाएगा...!

मतदार याद्यांमधून नावे गायब होण्याच्या तक्रारी आता दर निवडणुकीत नित्याच्या बनल्या आहेत. निवडणूक यंत्रणेकडे स्वतंत्र कर्मचारीवर्ग नसतो; हे मान्य करूनही दोन निवडणुकींच्या मधल्या काळात याद्या सुधारण्याकडे लक्ष देणे, ही अपेक्षा चुकीची म्हणता येणार नाही.


Manoj Jarange : Pankaja Munde जातीयवादी वक्तव्य करतात, मनोज जरांगेंचां घणाघात ABP Majha

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. अंतरवाली सराटीमध्ये जो लाठीमार झाला, तो करण्याचे आदेश कुणी दिले होते, हे सरकारनं सांगावं, मग मी नावं घेणं बंद करेन असं जरांगे म्हणाले. पंकजा मुंडे यांचा पराभव करा असं मी कुठेही बोललो नाही, उलट त्या जातीयवादी राजकारण करतायेत असा आरोप त्यांनी केला आहे.


अक्षम्य संकेतभंगाचे बळी

इस्रायल-हमास संघर्षात होरपळून निघणाऱ्या गाझा पट्टीत संघर्षाची झळ सोसणाऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.


Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Bengaluru - Kochi Air India Flight Catches Fire: एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाच्या इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.


Buddha Purnima : गौतम बुद्धांनी का सोडलं घरं, का केला कुटुंबाचा त्याग?

नवी दिल्ली : बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांनी एक दिवस अचानक कुटुंबाचा आणि गृहस्थ जीवनाचा त्याग केला. गृहस्थ आणि कुटुंबाचा त्याग करून ते जंगलाच्या दिशेनं निघून गेले. बोधिवृक्षाखाली बुद्धांनी जवळपास सहा वर्षं तपश्चर्या केली आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यानंतर समाजात अहिंसा, प्रेम, शांती आणि त्याग याचा संदेश त्यांनी दिला आणि समाजातल्या दुष्प्रवृत्तींना दूर करण्याचाही प्रयत्न केला. अत्याचार, भेदभाव, अशांती, अनाचार, अंधविश्वास, तसंच...


Pune Accident News : पुण्यात भरधाव सुपरकारने पार्टी करुन परत येणाऱ्या दोघांना चिरडलं; मध्यरात्रीच्या घटनेनं थरकाप

पुणे : पुण्यातील कल्याणी नगर परिसरात पोर्शे गाडीने दोन तरुणांना चिरडलं आहे. या अपघातात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात एका मुलाचा आणि एका मुलीचा समावेश आहे. मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या तरुणाने भरधाव गाडी चालवत दोघांचा जणांचा जीव घेतला आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकिब रमजान मुल्ला याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. कारचालक असलेल्या 17 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा...


सप्तपदी हवीच

सर्वोच्च न्यायालयाने हिंदू विवाहाला संस्कार म्हटले असून सप्तपदीला बंधनकारक ठरवले आहे. बदलत्या काळात विवाह सोहळ्यांमधील वाढता दिखाऊपणा आणि संपत्तीदर्शनाचे स्तोम, उत्सवी स्वरूप पाहता यातील संस्कारांना सन्मान देण्याची गरज नक्कीच होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर विवाह संस्कारांना, विवाहविधींना डावलले जाणार नाही, अशी अपेक्षा करूया. अलीकडील काळात सामाजिक विवेकाबाबत विविध स्तरावर प्रश्नचिन्ह उभं केलं जाताना दिसत आहे. …


कृतिशील विचारवंत

बुद्धिनिष्ठ विचारवंत, लेखन आणि विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे समीक्षक, दलित साहित्याची पाठराखण करणारे साहित्यिक असणारे डॉ. भालचंद्र फडके यांची ही जन्मशताब्दी. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा हा थोडक्यात आढावा...


घुसखोर बांगलादेशी महिलांना सांगलीतून आधार, रेशन कार्ड

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केलेल्या बांगलादेशी महिलांकडे आधार कार्डसह रेशनकार्डही आढळून आले आहे. विशेष म्हणजे घुसखोरी करून भारतात बेकायदा वास्तव्य केलेल्या महिलांना सांगलीतून दोन्ही कार्डे मिळाली आहेत. वरिष्ठाधिकार्‍यांनी या कृत्याची दखल घेत, चौकशीची व्याप्ती वाढविण्याचे आदेश तपासाधिकार्‍यांना शनिवारी दिले आहेत. कोणत्याही पुराव्याशिवाय नागरिकत्वाची ओळखपत्रे तयार करून देणार्‍या शासकीय अधिकार्‍यांसह एजंटांची साखळी...


TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 19 May 2024 : ABP Majha

कुटुंबप्रमुख म्हणून मी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये कधीच भेदभाव केला नाही, अनेक मंत्रीपदं दिली त्यामुळे संधी मिळाली नाही ही ओरड निरर्थक, शरद पवारांनी अजितदादांना सुनावलं मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे नको ही २०१९च्या आधी भाजपचीही भूमिका होती, संजय राऊतांचा मोठा दावा, मविआ बनत असताना अजितदादांनी देखील विरोध केल्याचं वक्तव्य((सीएमपदी भाजपला शिंदे नको होते-राऊत)) मुंबईसह महाराष्ट्रात उद्या १३ जागांवर मतदान, आज करणार मतदान साहित्याचं वाटप, पोलिसांचं कडक बंदोबस्त ((उद्याच्या मतदानाची जय्यत तयारी)) आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर कालपासूनआयकर विभागाचे छापे. ४०कोटींची रोकड जप्त. तर बूट व्यापारी कर चुकवत असल्याची आयकर विभागाकडे माहिती. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये स्पोर्ट्स कारची दुचाकीला धडक, तरण-तरुणीचा जागीच मृत्यू, आरोपी वेदांत अग्रवालला घटनास्तळी जमावाकडून बेदम चोप, वेदांत पोलिसांच्या ताब्यात मुंबईत आज आणि उद्या उकाडा कायम राहणार, हवेतील आर्द्रता प्रचंड वाढल्यानं मुंबईकर घामाघूम((मुंबईत गरमी, दमटपणा कायम राहणार)) मान्सून आज अंदमानात दाखल होणार, ३१ मे रोजी केरळ आणि ७ जूनला महाराष्ट्रात धडकण्याचा अंदाज((मान्सून आज अंदमानात धडकणार)) वरंधा घाट वाहतुकीसाठी येत्या ३१मेपर्यंत बंद राहणार. घाट बंद असल्यानं प्रवाशांना ताम्हिणी,आंबेनळी घाटामार्गे प्रवास करावा लागणार.


Mumbai North Central Lok Sabha : कुर्ल्यातील नागरिकांसमोर समस्या कोणत्या? मतदारांचं म्हणणं काय?

Mumbai North Central Lok Sabha : कुर्ल्यातील नागरिकांसमोर समस्या कोणत्या? मतदारांचं म्हणणं काय? Mumbai North Lok Sabha Groud Report : उत्तर मुंबई मतदारसंघात कुणाची हवा? पियुष गोयल vs भूषण पाटील Kalyan Lok Sabha Ground Report : कल्याणचा फैसला कुणाचा? श्रीकांत शिंदे vs वैशाली दरेकर Arvind Sawant : शेवटच्या सभेआधी मविआ उमेदवार अरविंद सावंत यांनी घेतलं देवीचं दर्शन Uddhav Thackeray Dadar Full Speech : राज ठाकरेंवर निशाणा, मोदींना सुनावलं, उद्धव ठाकरेंचं भाषण Mumbai North East Lok Sabha : मराठी आणि गुजराती मतदार नेमके कोणाच्या बाजूने? Yogi Adityanath : उत्तर प्रदेशात गेल्या सात वर्षांत एकही दंगल झाली नाही : योगी आदित्यनाथ Uddhav Thackeray on Mulund : कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना आमची सत्ता आल्यावर पाहून घेऊ


सायबर गुन्हेगारीचे मायाजाल

सायबर हल्ले आणि फसवणुकीच्या घटना वाढत असताना त्या तुलनेत गुन्हेगारांचा शोध घेण्यात पोलिसांना येणारे अपयश चिंताजनक आहे. सध्याच्या काळात बहुतांश आर्थिक व्यवहार ऑनलाईन होत आहेत. मात्र त्याबाबत पुरेशी जागरुकता नसल्याचा गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात सायबर गुन्हेगारांचे स्वरूप हे सतत बदलत आहे. सायबर गुन्हेगारीतील मास्टरमाईंड पोलिसांच्या हाती न लागण्यामागेही अनेक कारणे आहेत. …


Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 18 May 2024

महामुंबईसह ठाणे, नाशिक, धुळ्यातल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या, २० मे रोजी राज्यातील १३ मतदारासंघांमध्ये मतदान मुंबईतल्या तीन मतदारसंघात दोन शिवसेना आमने-सामने, दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव, दक्षिण मध्यमधून अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे लढत, वायव्य मुंबईत अमोल कीर्तिकर रवींद्र वायकरांना भिडणार भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो, भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचं मोठं वक्तव्य, तर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून सारवासारव एक दिवस मोदी संघालाही नकली म्हणतील, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा, संघाला संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही, ठाकरेंचा घणाघात उद्या १२ वाजता भाजप कार्यालयात भेटा,केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना आव्हान, पीए बिभव कुमार यांच्या अटकेनंतर केजरीवाल आक्रमक बुलडोझर चालवणार नाही तर राम मंदिराचं उर्वरित काम पूर्ण करू, मोदींच्या टीकेला उत्तर देतान ठाकरेंचा पलटवार, तर सर्वधर्मीय स्थळांचं संरक्षण ही आमची भूमिका, पवारांचं वक्तव्य


विधिसेवा आणि ग्राहकसेवा

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वाचा निवाडा दिला. त्यानुसार ‘ग्राहक संरक्षण कायदा, १९८६, सुधारित २०१९’च्या तरतुदीनुसार वकिली सेवा ग्राहक कक्षेत येत नाही. या निवाड्यातील महत्त्वाच्या तरतुदी लक्षात घेणे आवश्यक आहे.


Loksabha election 2024 | राऊतांचे शाब्दिक ताशेरे, आठवलेंच्या मार्मिक कविता... ऐका हो ऐका

Loksabha Election 2024 funny videos Aika Ho Aika


अवकाळीमुळे वणी शहरात १२ तास विजपुरवठा खंडीत

वणी, जि. नाशिक – वणीसह येथील ग्रामीण भागात गुरुवारी (दि.१६) दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे स्थानिक रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. काही भागात वादळामुळे विजेच्या तारा तुटल्याने दिडोंरी वणी विज वाहिनी नादुरूस्त झाली आहे. परिणामी येथील ग्रामीण भागात शुक्रवार (दि.१७) रोजी बत्तीगुल होऊन नागरिकांना ऐन उन्हाळ्यात विविध समस्यांना …


मुंबईत उष्मा कायम

मुंबईमध्ये शनिवारी कडक उन्हाचे चटके आणि प्रचंड उष्मा जाणवत होता. यामुळे मुंबईकर शनिवारी हैराण झाले होते.


Raj Thackeray: राज गर्जना... शिवसेनेकडून राज ठाकरेंच्या कळव्याच्या सभेचा टीझर जारी

Raj Thackeray Kalva Rally: कळव्यात राज ठाकरे यांची सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आज राज ठाकरे सभा घेणार आहेत. यावेळी राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.


काळवंडलेलं आभाळ

कर्नाटकमधील प्रज्वल यांच्या व्हिडीओंचं प्रकरण... पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरण... महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचं प्रकरण... या सगळ्या घटना अतिशय गंभीर आहेत. पंख पसरून भरारी घेऊ पाहणाऱ्या हजारो महिला आणि मुलींचं आभाळ अशा घटनांमुळे काळवंडून जाताना पाहणं हे दुःखद आणि भयंकर लाजीरवाणं आहे.


मतपेटीसाठी लोकसंख्येचा बागुलबुवा

मुस्लीम लोकसंख्या हा कायम चिंता, चर्चा आणि चिंतनाचा विषय बनवला आहे. मात्र ही चिंता कमी व्हावी आणि परिस्थितीत बदल व्हावा यादृष्टीने ठोस उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक चिंतन करण्यापेक्षा असत्य आणि अर्धसत्य संदर्भ आणि संख्याशास्त्रीय आधार घेऊन हेतुपूर्वक चर्चा होत असते.


Hemant Godse Nashik : 100 % आमचा विजय निश्चित,हेमंत गोडसेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

Hemant Godse Nashik : नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी मोठं वक्तव्य केलंय.. भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनाचा आम्हाला पाठिंबा असल्याचं मोठं वक्तव्य शांतिगिरी महाराजांनी केलंय. यावेळी शांतिगिरी महाराजांनी मोदींच्या कटआऊटवर पृष्पवष्टी केलीय. यानंतर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. भाजप आमच्यासोबतच असल्याचा विश्वास नाशिक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार, हेमंत गोडसेंचं वक्तव्य. Shiv Sena Hemant Godse Nashik News भाजप हा महायुती मधील अधिकृत पक्ष आहे भाजप आमच्या सोबतच आहे शांतिगिरी महाराज यांनि काही वक्तव्य केले असले तरी त्यातुन गैरसमज निर्माण होऊ नये मोदींच्या फोटोवर पुष्पहार घातला याचा अर्थ त्याचा आशीर्वाद महायुतीच्या उमेदवारालाच आहेत भुजबळ प्रचारात सक्रीय आहेत, त्यांचा पाठींबा मिळतोय आमचा विजय निश्चित आहे 100 टक्के विजयी होणार


BECIL Recruitment 2024 : ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया येथे नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

BECIL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया येथे होणाऱ्या भरती आणि अर्जाबद्दल अधिक माहिती पाहा.


Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवलीच्या परिसरात प्रचंड उकाडा जाणवत आहे. सतत घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे हा उकाडा (Heat Wave) कधी कमी होणार, याची अनेकजण वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून नवा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईतील (Mumbai) तापमानात रविवारीही फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे हवेतील उकाडा कायम राहील. तसेच कमाल तापमान (Mumbai Temperature) 36...


VIDEO | भाजपला संघ नकोसा? जे. पी. नड्डांच्या वक्तव्याची चर्चा

BJP Possible To take distance from RSS in near future