Trending:


AFS Pune Recruitment 2023: पुण्यातील वायुसेना स्टेशन येथे पदवीधरांसाठी भरती; जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील

AFS Pune Recruitment 2023: वायुसेना स्टेशन पुणे येथे भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे लिपिक पदाच्या काही रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याकरिता ऑफलाइन पद्धतीने करायचा असून १० डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन याचे सर्व तपशील जाणून घेऊया.


MSRDCच्या MD पदावरुन मोपलवारांना हटवलं; अनिल गायकवाडांची तात्पुरती नियुक्ती

Radheshyam Mopalwar Removed From MSRDC


Datta Dalvi : कितीही गुन्हे दाखल झाले तरी फरक पडत नाही - दत्ता दळवी

Datta Dalvi : कितीही गुन्हे दाखल झाले तरी फरक पडत नाही - दत्ता दळवी मी भूमिकेवर ठाम आहे धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे साहेबांनी ज्या शब्दाचा वापर केला होता त्या शब्दाचा वापर मी केला. कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला फरक पडत नाही. हे सूडाचं राजकारण आहे, असं दत्ता दळवी म्हणाले.


State Winter Session : 7 तारखेपासून हिवाळी अधिवेशन घ्यावं, अध्यक्षांची मागणी

नागपूर हिवाळी अधिवेशन ७ ते २० डिसेंबरदरम्यान, केवळ १० दिवसांच्या अधिवेशनाचं वेळापत्रक तयार, तर ३ आठवड्यांच्या अधिवेशनाची विरोधकांची मागणी


Ahmednagar Recruitment 2023: अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य विभागात मोठी भरती; 'हे' उमेदवार करू शकतात अर्ज

Arogya Vibhag Ahmednagar Recruitment 2023: आरोग्य विभाग, अहमदनगर यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे वैद्यकीय अधिकारी पदाच्या ७० हून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन याचे सर्व तपशील जाणून घेऊया.


PM Modi Uttarkashi : पंतप्रधान मोदींचा बोगद्यातून बचावलेल्या मजुरांशी संवाद, फोन करून तब्येतीची विचारपूस

PM Modi conversation with Uttarkashi labours : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोगद्यातून सुखरुप बाहेर आलेल्या मजुरांसोबत फोनवरून संवाद साधला आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.


Lote MIDC Coca‑Cola : लोटे एमआयडीसीमध्ये नव्याने होणाऱ्या कोकाकोला प्रकल्पाचं भुमीपूजन

लोटे एमआयडीसीमध्ये नव्याने होणाऱ्या कोकाकोला प्रकल्पाचं भुमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.. मुख्यमंत्री पहिल्यांदाच कोकणातील लोटे एमआयडीसीमध्ये येणार आहेत..या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारही उपस्थित राहणार आहेत..


PF Scam | पीएफची रक्कम स्वतःसाठी वापरल्याचा आरोप | Maruti Navale | Pune | Marathi News

PF Scam | पीएफची रक्कम स्वतःसाठी वापरल्याचा आरोप | Maruti Navale | Pune | Marathi News#manojjarangepatil #chhaganbhujbal #obcvsmaratha #news18lokmat #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18


बुरशीपासून अग्निरोधक पत्रे

बुरशीच्या खाली पसरलेल्या, फांद्यायुक्त जाळीदार मुळांना बुरशीचे धागे (mycelium) म्हणतात. संशोधकांनी या मुळांची जाळी चौकोनी आकारात वाढवली आणि ते पत्रे बांधकाम साहित्यात अग्निरोधक म्हणून उपयोगात आणले.


ठाण्यात विहीरीमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

हा मृतदेह कोणाचा आहे याबाबत चितळसर पोलीस तपास करत आहेत.


अवकाळी तडाखा

‘घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे,’ अशी अवस्था महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची झाली आहे. तीव्र दुष्काळाच्या सावलीने आधीच भयग्रस्त झालेल्या शेतकर्‍यांच्या तोंडचा उरलासुरला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला. चांद्यापासून बांद्यापर्यंत अवकाळीने धुमाकूळ घातला असून, शेतातील उभी पिके आडवी झाली. पिकांचा अक्षरशः चिखल झाल्याचे काळीज विदीर्ण करणारे चित्र अनेक भागांमध्ये पाहावयास मिळाले. एकीकडे सरकार दुष्काळ आणि टंचाई … The post अवकाळी तडाखा appeared...


Top 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा आढावा : 29 नोव्हेंबर 2023 : बुधवार : ABP Majha

Top 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा आढावा : 29 नोव्हेंबर 2023 : बुधवार : ABP Majha


Vardhaman Shah EXCLUSIVE On Rescue Operation : यशस्वी खोदकामात पुण्यातील कंपनीचा वाटा | Uttarakhand

Vardhaman Shah Exclusive On Rescue Operation : यशस्वी खोदकामात पुण्यातील कंपनीचा वाटा#vardhamanshah #interview #uttarkashitunnelrescue #uttarkashitunnelrescue #news18lokmat #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18


Raj Thackeray | आपलं सरकार मराठीबद्दल फक्त तोंड वाजवायला... - राज ठाकरे

MNS Cheif Raj Thackeray Brief Media Uncut Pune


Pro Kabaddi League: हे आहेत प्रो कबड्डीच्या इतिहासातील टॉप 5 रेडर

कबड्डी हा भारतीय मातीतील एक लोकप्रिय खेळ आहे. गावा-खेड्यातील लोक फार पर्वीपासून हा खेळ खेळत आहेत. भारतात जवळपास सर्वच राज्यांमध्ये कबड्डी हा खेळ खेळला जातो. हा खेळ आधी मर्यादीत होता. मात्र 2014 साली प्रो कबड्डी लीगला सुरूवात झाली व त्यानंतर हा खेळ जगभर पाहिला जावू लागला. या लीगमुळे अनेक खेळाडूंना प्रसिद्धी मिळाली आहे. आज आपण या लीगच्या इतिहासातील टॉप 5 रेडर्सची माहिती जाणून घेणार आहोत.


Wardha Crop loss Unseasonal Rain : वर्ध्यात पावसामुळं वेचणीला आलेली कपाशी मातीमोल

वर्ध्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेय...वेचणीला आलेला कापूस पावसाने भिजल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे...जिल्ह्यात हजारो हेक्टर शेतातील पिकांचे नुकसान झाले असून धावडी येथील शेतकऱ्याच्या 7 एकरमध्ये लागवड केलेल्या कपाशीवर आतापर्यंत 4 लाखाचा खर्च झालेला आहे..पहिल्याच वेचणीला मजूर मिळाला नाहीय..त्यामुळ वेचणी करता आली नसल्याने अचानक आलेल्या पावसात जवळपास 40 ते 50 क्विंटल कपाशी पावसात भिजली असून मातीमोल झाला आहे.


Mumbai | भुजबळांनी राजीनामा द्यावा यावर विनायक राऊत, जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया

Mumbai | ,


टाकाऊ साहित्यापासून पदपथ

पेव्हर ब्लॉक टाइल्सपासून पदपथांची निर्मिती करण्याचे तंत्र सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटने (सीआरआरआय) विकसित केले असून, ग्रेटर नोएडामध्ये लवकरच या तंत्रज्ञानाआधारे बांधलेले पदपथ प्रत्यक्षात येतील.


Nagar : कत्तलीतून 33 जनावरांची सुटका

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : पिकअप वाहनात दाटीवाटीने बांधून कत्तलीसाठी कत्तलखान्याकडे चालविलेल्या 33 लहान-मोठ्या गोवंशीय जनावरांची नगर तालुका पोलिसांच्या पथकाने सुटका केली. नगर-कल्याण महामार्गावर नेप्ती गावच्या शिवारात सोमवारी (दि.27) रात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुका पोलिसांची आठवडा भरात ही दुसरी कारवाई आहे. कल्याण महामार्गावरून नगरच्या दिशेने एक … The post Nagar : कत्तलीतून 33 जनावरांची सुटका...


Aadhaar Update : तुमच्या आधार कार्डवरील जन्मतारीख किती वेळा बदलू शकता?

Aadhaar Update : सर्व नागरिक त्यांच्या आधार कार्डमध्ये जन्मतारीख अपडेट करू शकतात.


नेपोलियनला भारत का जिंकायचा होता?

नेपोलियनला फ्रेंच साम्राज्याचा प्रमुख शत्रू ब्रिटनला धडा शिकवायचा होता तसेच भारतासोबतचा उदयोन्मुख ब्रिटीश व्यापार खंडित करायचा होता.


Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची रणनीती ठरणार? | Maharashtra Politics | Marathi News Today | News18

ठाकरे गटाच्या आमदारांची रात्री 8 वा. मातोश्रीवर बैठक, गारपीट नुकसान, हिवाळी अधिवेशनावर होणार चर्चा#manojjarangepatil #chhaganbhujbal #obcvsmaratha #news18lokmat #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18


Maharashtra Govt Employees Recruitment: महाराष्ट्र सरकारी नोकऱ्या| Shinde - Fadnavis | Marathi News

Maharashtra Govt Employees Recruitment: महाराष्ट्र सरकारी नोकऱ्या| Shinde - Fadnavis | Marathi News#manojjarangepatil #chhaganbhujbal #obcvsmaratha #news18lokmat #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18


Gautam Singhania: तहान-भुकेने व्याकूळ, तीनदा बेशुद्ध पडले, पण.. अब्जाधीश गौतम सिंघानियांच्या पत्नीचे गंभीर आरोप

Gautam Singhania Vs Nawaz Modi: रेमंड समूहाचे MD आणि अध्यक्ष गौतम सिंघानिया यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पत्नी नवाज मोदी यांच्यासोबतच्या घटस्फोटाच्या वादातून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. गौतम सिंघानिया यांच्याबद्दल नवाज मोदींची पत्नीने पुन्हा एकदा धक्कादायक आरोप केले आहेत. आपल्या तब्येतीविषयी माहिती असूनही गौतमने कसा त्यांचा छळ केला याबद्दल नवाज यांनी उघड केले.


Sanjay Raut On State Government : नालायकाला नालायकच म्हणायला हवं - राऊत

खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केलीये. नालायक शब्दावरुन राज्याचे राजकारण तापलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राणे यांनी त्यांच्यावर टीका केली होती... त्यानंतर नारायण राणेंना अटक झाली, त्यासारखीच अटक उद्धव ठाकरेंना होणार का? अशी चर्चा होती. आता नाराणय राणे यांच्या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय तसंच नितेश आणि निलेश राणेंवरही निशाणा साधलाय.


MLA Disqualification Case : Sunil Prabhu यांची उलटतपासणी, सुनावणीत काय घडलं? ABP MAJHA

MLA Disqualification Case : Sunil Prabhu यांची उलटतपासणी, सुनावणीत काय घडलं? ABP MAJHA अपात्राता सुनावणीदरम्यान सहा याचिकांमध्ये ३४ याचिका एकत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाला सादर केलेली कागदपत्रं माझ्यासमोर सादर करा अशा सुचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाला दिल्या आहेत आणि आपली नाराजीही त्यांनी व्यक्त केली. दरवेळेस वेगवेगळे अर्ज दाखल करता, त्यात वेळ घालवता यामुळे सुनावणीमध्ये अधिकाधिक वेळ जातो पण तुम्ही इथे एक आणि सर्वोच्च न्यायालयात एक भूमिका घेता असं म्हणत अध्यक्षांनी ठाकरे गटाला खडसावलं तर, अधिकची कागदपत्रं सादर झाल्यानंतर २६ ऑक्टोबर याप्रकरणाची पुन्हा सुनावणी होईल.


Uttarkashi Tunnel : देशातील सर्वात मोठे रेस्क्यू ऑपरेशन झाले यशस्वी #shorts

#UttarkashiTunnel #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18


Pune : पारगाव पोलिसांची अवैध धंद्यांवर कारवाई

मंचर : पुढारी वृत्तसेवा : पारगाव (ता. आंबेगाव) येथे पारगाव पोलिसांनी सोमवारी (दि. 27) तीन ठिकाणी अवैध धद्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईत 5 हजार 245 रुपयांची देशी व हातभट्टीची दारू जप्त केली असून, तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पारगावच्या महिला पोलिस अंमलदार निशा गुळवे यांनी दिली. पारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत इंडियन … The post Pune : पारगाव पोलिसांची अवैध धंद्यांवर कारवाई appeared first on पुढारी.


शहरात क्रांतिसूर्याच्या विचारांचा जागर

पुणे : महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करणारे नागरिक आणि विविध व्याख्यानांमधून झालेला फुले विचारांचा जागर, असे वातावरण मंगळवारी महात्मा फुलेवाड्यात पाहायला मिळाले. क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त वाड्यात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अभिवादनासाठी आलेल्या लोकांनी वाडा फुलून गेला होता. प्रत्येकाने फुले यांच्या कार्याला सलाम केला. … The post शहरात...


ABVP UGC Letter : अभाविपच्या संस्थापकांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी पत्र

अभाविपचे संस्थापक दत्ताजी डिडोळकर यांचा जन्मशताब्दी कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयात साजरा करण्यासंदर्भात युजीसीचे पत्र... युजीसीच्या पत्रावर ठाकरे गटाच्या युवा सेनेने घेतला आक्षेप


ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 2 PM : 29 November 2023 : Maharashtra News

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 2 PM : 29 November 2023 : Maharashtra News


India Alert on China Virus : चीनमधील श्वसनाचा वाढत्या आजाराच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकार अलर्ट

चीनमधील श्वसनाचा वाढत्या आजाराच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकार अलर्ट, केंद्र सरकारकडून आरोग्य व्यवस्था, मनुष्यबळ, प्रयोगशाळा इत्यादी आरोग्यविषयक गोष्टींची पूर्वतयारी करण्याचे निर्देश.


Bharat Gaurav Express Pune : भारत गौरव एक्सप्रेसमधील प्रवाशांना विषबाधा होण्याचं नेमकं कारण काय ?

Bharat Gaurav Express Pune : भारत गौरव एक्सप्रेसमधील प्रवाशांना विषबाधा होण्याचं नेमकं कारण काय ? चेन्नईहून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना विषबाधा, जवळपास ४० प्रवाशांना विषबाधा झाल्याची माहिती, सर्व प्रवासी ससून रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर


Maratha Reservation : हवेलीत कुणबी शोधमोहीम मंदावली

खडकवासला : मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर कुणबी नोंदी शोधमोहीम वेगाने सुरू आहे. मात्र, हवेली तालुक्यात या नोंदी शोधण्यासाठी पुरेसे मोडीवाचक उपलब्ध नसल्याने शोधमोहीम मंदावल्याचे चित्र पुढे आले आहे. आतापर्यंत 130 महसुली गावांपैकी केवळ 28 गावांच्या जन्म-मृत्यू रजिस्टरची तपासणी पूर्ण झाली आहे. 28 गावांत 5 हजार 600 कुणबी नोंदी … The post Maratha Reservation : हवेलीत कुणबी शोधमोहीम मंदावली appeared...


BMC Recruitment 2023: मुंबई महानगरपालिकेत आरोग्य विभागात तातडीची भरती; ही संधी सोडू नका

Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2023: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत तातडीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट या पदांच्या अनेक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ३० नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे पात्रता आणि वेतन याचे सर्व तपशील जाणून घेऊया.


Chandrapur Cotton Loss : चंद्रपूर येथे अवकाळीमुळे प्रचंड नुकसान; पंचनाम्यानंतर आकडा वाढण्याची शक्यता

Chandrapur Cotton Loss : चंद्रपूर येथे अवकाळीमुळे प्रचंड नुकसान; पंचनाम्यानंतर आकडा वाढण्याची शक्यता चंद्रपुरात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांना जोरदार फटका बसलाय. कृषी विभागाने १३ हजार हेक्टरवर पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जातोय... पंचनाम्यानंतर नुकसानीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे वेचनीला आलेला कापूस, कापणीवर आलेलं धान्य आणि हाताशी आलेल्या तूर पिकाला मोठा फटका बसलाय. सोबतच रब्बीच्या चना आणि गहू पिकाचं देखील नुकसान झालंय. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत.


Uttarakhand Tunnel Rescue : अजस्र यंत्रे हरली; पण जिंकले मजुरांचे हात!

उत्तर काशी, वृत्तसंस्था : बोगद्यात शिरायला मी भीत नाही. इथे 800 मि.मी.चा पाईप तरी आहे. आम्ही 600 मि.मी.च्या पाईपमधून घुसूनही रॅट मायनिंग करायला मागे-पुढे पाहत नाही. हे आमचे रोजचे काम आहे. इथे तर लोकांना वाचवायचे होते, झाशी (यूपी) येथील प्रसादी लोधी हे सारे हसत हसत सांगतात. अडकलेले सर्व मजूर सुखरूप बोगद्याबाहेर पडल्याचा आनंदही अर्थात त्यांच्या … The post Uttarakhand Tunnel Rescue : अजस्र यंत्रे हरली; पण जिंकले मजुरांचे हात! appeared first on...


Anil Patil On Rain Loss : 18 जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं दिसतंय- अनिल पाटील

Anil Patil On Rain Loss : 18 जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं दिसतंय, मदत देण्यासाठी ३ हक्टरचा निकष ठेवणार अनिल पाटील


Baba Vanga Prediction : 2023 संपण्यापूर्वी पृथ्वीवर मोठं संकट, बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार?

Baba Vanga Future Predictions : बल्गेरियातील बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी केलेल्या भविष्यवाणी दरवर्षी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. भविष्यकार बाबा वेंगा यांनी 2023 साठी देखील अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांनी 2022 साठी वर्तवलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. 2023 संपायला अजून एक महिना शिल्लक आहे. या काळात पृथ्वीवर मोठं संकट कोसळू शकतं असं भाकित बाबा वेंगा यांनी केलं आहे. 2023 संपण्यापूर्वी पृथ्वीवर मोठं संकट 2023 संपण्यापूर्वी...


Deepak Kesarkar Lady Teacher Video : शिक्षणमंत्र्याना सवाल विचारणारी युवती एबीपी माझावर

शिक्षणमंत्री दिपक केसरकरांशी सवाल विचारणारी युवती ही हिंगोली जिल्ह्यातील कोमल रामपूरकर,एबीपी माझाच्या टिमने घेतला शोध,मागील पाच वर्षापासून करतीये शिक्षक भरतीची तयारी.


Samana on Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या तेलंगणा दौऱ्यावर सामनामधून हल्लाबोल

Samana on Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या तेलंगणा दौऱ्यावर सामनामधून हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदेंच्या तेलंगणातील प्रचार दौऱ्यावर 'सामना'तून टीका, राजा मस्त आणि प्रजा त्रस्त, शेतकरी बेजार आणि सरकार पसार, सामनातून सरकारवर टीकास्त्र.