मविआतला मुंबईतील ३६ पैकी २३ जागांचा तिढा सुटला
---
ठाकरेंची शिवसेना १३, काँग्रेस ८ , शरद पवारांची राष्ट्रवादी १ जागा लढणार
---
मुंबईत मविआत समाजवादी पक्षाच्या वाट्यालाही एक जागा
---------
घाटकोपर पूर्व जागा राष्ट्रवादी पवार गटाला तर शिवाजी नगरची जागा समाजवादी पार्टीला --------- शिवसेना ठाकरे
भांडुप पश्चिम विधानसभा
दिंडोशी विधानसभा
अंधेरी पूर्व विधानसभा
चेंबुर विधानसभा
कलिना विधानसभा
वरळी विधानसभा
शिवडी विधानसभा
कांग्रेसमालाड पश्चिम विधानसभा
धारावी विधानसभा
मुंबादेवी विधानसभा
वांद्रे पश्चिम
चांदीवली विधानसभा
कांदिवली पूर्व
वांद्रे पुर्व जागेवर काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा आहे. दोन पक्षांमध्ये ती जागा अडचणीची ठरण्याची शक्यता
महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा अजून २० ते २२ जागांवर अजून असल्याचं शिवसेना नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. तर या जागांसाठी मविआची रणनिती कशी असणार हेही त्यांनी सांगितलं आहे. सीटींग आमदार ज्यांचा ती जागा तो पक्ष लढवणार हा महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला असल्याचं त्या म्हणाल्या. या न्यायानं लातूरमधील औसा मतदारसंघाची जागा शिवसेनेची असल्याचंही त्या म्हणाल्या.
2024-10-02T13:04:59Z