LOKSABHA ELECTION 2024 LIVE UPDATES: नाव न घेता नरेंद्र मोदींची शरद पवारांवर टीका, म्हणाले...

Loksabha Election 2024 Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभांचा धडाका आजपासून महाराष्ट्रात सुरु होत असून पुढील 2 दिवसांमध्ये पंतप्रधान राज्यात तब्बल 6 मतदरासंघांमध्ये सभा घेणार आहेत. तर दुसरीकडे आज अनेक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. दिवसभरातील वेगवेगळ्या राजकीय घडामोडींवर आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत...

2024-04-29T04:36:08Z dg43tfdfdgfd