Trending:


Rahul Shewale on Lok Sabha Election : ठाकरेंच्या अनिल देसाईंविरोधात शिवसेनेकडून राहुल शेवाळे मैदानात

Rahul Shewale on Lok Sabha Election : ठाकरेंच्या अनिल देसाईंविरोधात शिवसेनेकडून राहुल शेवाळे मैदानात


Dilip Walse Patil Accident : मोठी बातमी : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, हात फ्रॅक्चर, खुब्याला मार

पुणे : मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil Accident) यांचा अपघात झाला आहे. घरातच पाय घसरुन पडल्यानं त्यांना दुखापत झाली आहे. वळसे पाटील यांच्या खुब्याला मार आणि हाथ फ्रॅक्चर झाला आहे. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार आहे. याच रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची महत्वाची भूमिका आहे. मात्र ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडवरच त्यांचा अपघात झाला आहे.


Sanjay Mandlik On Shahu Maharaj अखेर ठरलं, शाहू महाराज छत्रपती V/s संजय मंडलिक Kolhapur

Sanjay Mandlik On Shahu Maharaj अखेर ठरलं, शाहू महाराज छत्रपती V/s संजय मंडलिक Kolhapur loksabha #ShivsenaCandidateList #loksabhaelection2024 #pmmodi #eknathshinde #rahulgandhi #ajitpawar #marathinews #news18lokmatlive #news18lokmatlive #marathinews18


Mukhtar Ansari : माफिया डॉन मुख्तार अन्सारीचं हार्ट अटॅकने निधन, उत्तरप्रदेशमध्ये कलम १४४ लागू

Mukhtar Ansari Death : उत्तरप्रदेशातील बांदा कारागृहात शिक्षा भोगत असलेला माफिया डॉन मुख्तार अन्सारीचं गुरुवारी सायंकाळी निधन झालं. मुख्तार अन्सारीला गुरुवारी रात्री अचानक हृदयविकाराचा झटका आला होता


Marathi News Headlines | 8 AM News Today | Maharashtra News | News18 Lokmat | March 28, 2024

Lok Sabha candidate list of Mahayuti will be announced todayCurious about how many seats each party hasWill Bhujbal's candidacy be announced by Mahayuti?All eyes are on Shiv Sena MP Hemant Godse's roleVijay Shivtare's discussion with the Chief Minister, both the Deputy Chief MinistersShivatare will announce his next role in the press conferenceThe list of Mahayuti candidates will be announced todayमहायुतीची लोकसभा उमेदवार यादी आज होणार जाहीरकोणत्या पक्षाच्या वाट्याला किती जागा याची उत्सुकतामहायुतीकडून भुजबळांच्या उमेदवारीची घोषणा होणार?शिवसेना खासदार हेमंत गोडसेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्षविजय शिवतारेंची मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चाशिवतारे पत्रकार परिषदेत पुढील भूमिका जाहीर करणारमहायुतीच्या उमेदवारांची यादी आज होणार जाहीरकोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याची उत्सुकताशिवसेना, राष्ट्रवादी, मनसेला किती मिळणार जागा?महादेव जानकर कोणत्या जागेवरून लढणार? #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #uddhavthackeray #cmeknathshinde #sharadpawar #news18lokmat #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18


NCP Lakshadweep : Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीला लक्षद्वीपमध्ये घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही

NCP Lakshadweep : Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीला लक्षद्वीपमध्ये घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही लक्षद्वीप लोकसभेत अजितदादांच्या राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही, चिन्हासाठी अर्ज देण्यास एक दिवस उशीर झाल्याने दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार.


Navneet Rana Special Report : महायुतीतल्या नाराजीचं नवनीत राणांसमोर मोठं आव्हान

Navneet Rana Special Report : महायुतीतल्या नाराजीचं नवनीत राणांसमोर मोठं आव्हान अमरावतीकरांचा कौल नवनीत राणांच्या विरोधातच येईल, आगामी निवडणूकीत आमची नाराजी दाखवून देऊ, कडूंचा इशारा.


राज आत्मसमर्पण करतील?

महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिंदे सेनेत विलीन करा आणि शिंदे सेनेचे प्रमुख व्हा असा प्रस्ताव म्हणे दिल्ली दरबाराने राज ठाकरे यांच्यासमोर ठेवला, अशी एक मोठी बातमी गेल्या आठवड्यात पेरली गेली. हा विलीनीकरणाचा प्रस्ताव जुना; पण तो भाजपचा नाही. तुम्ही आमच्यात या, सेनेचे प्रमुख व्हा, बाकी सारे मी सांभाळतो, हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव राज यांनी … The post राज आत्मसमर्पण करतील? appeared first on पुढारी.


Mhada Lottery News : मुंबईत म्हाडाची 1000 घरं; 'या' महिन्यात सोडत, डिपॉझिट तयार ठेवा

Mhada Lottery News : यंदाच्याच वर्षी संपणार म्हाडाच्या घराचा शोध... किफायतशीर दरात शहरात मिळवा हक्काचं घर. कोणकोणत्या भागात आहेत ही घरं? पाहून घ्या...


mumbai goa highway accident : जगबुडी नदीच्या पुलावर भीषण अपघात, खताचा ट्रक उलटल्यामुळं मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक कोंडी

Mumbai Goa highway accident : मुंबई-गोवा मार्गावर जगबुडी नदीच्या पुलावर मध्यरात्री १ च्या सुमारास भीषण अपघात झाला. खत घेऊन जाणारा एक ट्रक पलटी झाला असून या मुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली.


स्वामी स्मरणानंद यांचे अनंत प्रस्थान

लोकसभा निवडणुकीच्या या महापर्वात एक अशी बातमी कानी आली, ज्यामुळे मन आणि विचार काही क्षणांसाठी ठप्प झाले.


Third Mumbai MMRDA: तिसऱ्या मुंबईसाठी MMRDA ला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध

Third Mumbai MMRDA: तिसऱ्या मुंबईसाठी MMRDA ला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागानं एमएमआरडीएला अटल सागरी सेतूनजिक तिसरी मुंबई वसवण्यासाठी परवानगी दिली आहे. पण राज्य शासनाच्या या निर्णयाला उरण आणि पनवेल तालुक्यातील १२४ गावांमधल्या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या परिसरात सध्या सिडको प्राधिकरण कार्यरत असल्यानं गावकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्याची आणि आपली जमीन मालकी स्वत:कडे ठेवायला मिळण्याची खात्री आहे. पण ही गावं एमएमआरडीएच्या अखत्यारीत गेल्यास आपल्या जमिनीच्या मालकीहक्कावर गदा येण्याची गावकऱ्यांना भीती वाटत आहे. त्यामुळं गावकऱ्यांनी हजारोच्या संख्येनं हरकती घेऊन,एमएमआरडीएच्या विरोधात लेखी निवेदनं देण्यास सुरुवात केली आहे. कोकण भवन येथील नगरविकास कार्यालयात हरकतींची नोंद करण्यात आली असून, राज्य शासनानं हा निर्णय मागे घ्यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे.


Gadchiroli Naxal : Gadchiroli Naxal : गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचा मोठा डाव उधळला; नक्षल साहित्यही केलं जप्त

Gadchiroli Naxal गडचिरोली : देशभरात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha 2024) रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात करण्याचा उद्देशाने तळ ठोकून बसलेल्या नक्षलवावाद्यांचा (Naxal) डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. ऐन निवडणुकांपूर्वी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या या नक्षलवावाद्यांच्या तळावर पोलिसांनी (Gadchiroli Police) मोठी कारवाई केली आहे. यात अनेक स्फोटके आणि मोठ्या प्रमाणात इतर वस्तू जप्त करण्यात पोलिसांना यश आले....


Job Majha : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. येथे विविध पदांसाठी नोकरीची संधी : ABP Majha

Job Majha : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. येथे विविध पदांसाठी नोकरीची संधी : ABP Majha


Nitin Gadkari vs Vikas Thakre : नागपुरात ठाकरे देणार गडकरींना काटें की टक्कर? | N18V

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नागपूरमध्ये खरी लढत होईल ती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे. गडकरींची लोकप्रियता आणि काम याला काँग्रेसचे विकास ठाकरे कशी टक्कर देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.#nitingadkari #vikasthakare #nagpur #loksabhaelection2024 #election #nagpurloksabhaelection #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18


ABP Majha Headlines : 11 PM : 28 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 11 PM : 28 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर, पहिल्या यादीत ८ जणांचा समावेश, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी शिंदेंच्या शिवसेनेच्या यादीत कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंचं नाव नाही, तर यादीत नाशिक, ठाणे, वाशिम- यवतमाळ या जागांवरील उमेदवारांचा समावेश नाही अभिनेता गोविंदा आहुजाचा शिंदे गटात प्रवेश, लोकसभेच्या तिकिटाबाबत गोविंदाची कोणतीही अट नाही, तर निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून काम करतील, मुख्यमंत्र्यांची माहिती लोकसभा जागावाटपावरुन शिंदे गटातले अनेक नेते भाजपवर नाराज, निगेटिव्ह सर्व्हेचं कारण देत खच्चीकरण, अनेक नेत्यांची भावना, तर कोणतेही मतभेद नाहीत, भाजपचं स्पष्टीकरण ठाणे लोकसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस कमालीचे आग्रही, मात्र बालेकिल्ला असल्यानं ठाण्याची जागा आम्हालाच मिळावी, एकनाथ शिंदेंची भूमिका वेळ पडली तर नवनीत राणांविरोधात अपक्ष निवडणूक लढवणार, शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ यांची आक्रमक भूमिका, अभिजीत अडसूळ यांनी उमेदवारी अर्ज घेतला


TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 28 March 2024 : ABP Majha

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 28 March 2024 : ABP Majha


Sanjay Gaikwad Full PC : उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरता भरला जात नाही - संजय गायकवाड

Sanjay Gaikwad Full PC : उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरता भरला जात नाही - संजय गायकवाड शिंदे गटाचे आ संजय गायकवाड यांनी लोकसभेच्या उमेदवारीचा नामांकन अर्ज दाखल केलाय .. विद्यमान खासदार प्रतापरावं जाधव यांना स्वपक्षातून झंटका... आ.संजय गायकवाड यांनी नेमका का अर्ज दाखल केला केला कारण मात्र गुलदस्त्यात.


Sanjay Raut On Prakash Ambedkar : ...असं कोणताही पाऊल Prakash Ambedkar उचलणार नाहीत, ते आमच्यासोबत

Sanjay Raut On Prakash Ambedkar : संविधान रक्षणाची लढाई Prakash Ambedkar यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही...असं कोणताही पाऊल आंबेडकर उचलणार नाहीत, ते आमच्यासोबत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय | Loksabha Election 2024 #sanjayraut #shivsenaubt #uddhavthackeray #loksabhaelection2024 #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18


Marathwada Water Issue Special Report : मराठवाड्यातील पाणी प्रश्न ऐरणीवर; मार्चमध्येच पाणीटंचाई

Marathwada Water Issue Special Report : मराठवाड्यातील पाणी प्रश्न ऐरणीवर; मार्चमध्येच पाणीटंचाई बीडमध्ये मार्च महिन्यातच दुष्काळाची दाहकता. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई. बीडमध्ये तब्बल १४० गावांना टँकरनं पाणीपुरवठा. बीड, गेवराई, शिरूर आणि आष्टी तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई.


Loksabha2024| शिवसेना शिंदे गट उमेदवारांची यादी जाहीर

List of Shiv Sena Shinde group candidates released


लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मदतीला आणखी एक पक्ष

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीत झारखंडमध्ये भाजपने ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन (एजेएसयु) पक्षासोबत युती केली आहे. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी याबाबत माहिती दिली. सोबतच झारखंडमधील गिरिडीहची जागा एजेएसयुला देण्यात आल्याचेही सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत आपले अपेक्षित लक्ष्य साध्य करण्यासाठी भाजप प्रत्येक राज्यात प्रत्येक जागानिहाय काळजीपूर्वक लक्ष घालत आहे. याच रणनीतीचा भाग … The post लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मदतीला...


Sunita kejriwal news : केजरीवालांच्या पत्नीचा खळबळजनक आरोप; जेलमध्ये माझ्या पतीचा होतोय छळ

Sunita kejriwal on Arvind Kejriwal harassment : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी सध्या ईडीच्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, आपल्या पतीचा छळ केला जात असल्याचा आरोप सुनीता यांनी केला आहे.


अरविंद केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवू शकतात का? कायदा काय सांगतो?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) अटक केलीय. मात्र, केजरीवाल हे मुख्यमंत्रिपदावर कायम असून, तुरुंगातून सरकार चालवत आहेत.


Maharashtra Superfast News : विदर्भ ते कोकण, महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या : 28 March 2024

Maharashtra Superfast News : विदर्भ ते कोकण, महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या : 28 March 2024


भारतीयांचे नववर्ष!

..आणि २२ मार्च १९५७ या दिवसापासून भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका (Indian National Calendar) ही आपल्या देशाची आणि पर्यायाने सगळय़ा भारतीयांची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका झाली.


Govinda Joins Shiv Sena : गोविंदा याचं शिवसेनेत प्रवेश, उत्तर पश्चिम मुंबईतून मिळणार उमेदवारी ?

शिवसेनेचा उत्तर पश्चिम लोकसभेचा उमेदवार जवळपास निश्चित झाला आहे. बॉलिवूड अभिनेता गोविंदा याचा आज शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे. गोविंदाची शिवसेनेकडून उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाली आहे. करिश्मा कपूर आणि करिना कपूर यांच्या शिवसेना प्रवेशाविषयीही चर्चा होती, पण त्यांचा पक्षप्रवेश होणार नाही. मात्र या दोघी शिवसेनेच्या स्टार प्रचारक असणार आहेत. #loksabhaelection2024 #govinda #shivsena #eknathshinde #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18