नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (सिडको) सर्व घरांना फ्री होल्डचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले आहे.
Mhada Reserve Flats Nashik | म्हाडासाठी राखीव सदनिकांची परस्पर विल्हेवाटयानंतर दोनच दिवसांत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून, सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी मुंबई येथे याबाबत घोषणा केली. त्यामुळे नाशिकमधील सुमारे 25 हजार कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. याबाबतची माहिती शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी संजय शिरसाट यांना संबंधित प्रस्ताव तयार करून मंजूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर नाशिक दाैऱ्यावर असताना मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे बोरस्ते यांनी यासंदर्भात मागणी केली होती.
2024-10-02T05:27:58Z dg43tfdfdgfd