Trending:


Ghatkopar Police Colony : घाटकोपरमधील कोसळलेल्या होर्डिंगचा पोलीस वसाहतीला फटका : ABP Majha

घाटकोपर येथील होर्डिंग कोसळल आणि त्याचा फटका काही फुटांचा अंतरावर असलेल्या पोलीस वसाहतीलाही बसलाय. जेव्हा ही घटना घडली तेव्हा बाजूच्या पोलीस वसाहती मध्ये राहणाऱ्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इथल्या इमारत ज्या आधीच वाईट स्थितीमध्ये होत्या. त्यांना आणखी तडे गेले आहेत.


Jayant Patil Majha Vision Full : जळजळीत प्रश्नांवर खणखणीत उत्तरं; जयंत पाटील Majha Vision Exclusive

मुंबई : पुत्रीप्रेम तर आम्हाला अनुभवायला मिळाले नाही. कारण पुत्री खासदार असताना त्यांना कधी मंत्री केले नाही. त्यांच्या तीन टर्म खासदारकीच्या झाल्या. जेव्हा संधी होती तेव्हा शरद पवार (Sharad pawar) साहेबांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना सोडून दुसऱ्यांना संधी दिली. त्यामुळे पुत्रीप्रेमाचा आरोप होण्याचा प्रश्नच नाही. आमच्या मंत्रिमंडळात आम्ही आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना काम करताना पाहिले आहे. आदित्य मंत्री म्हणून काम करताना उद्धव ठाकरे हे कलेक्टिव्ह डिसिजन घ्यायचे. त्यावेळी आदित्य ठाकरे हे चर्चेत आणि निर्णयात कधीच सहभागी नसायचे. त्यामुळे पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा आहे, असे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना दिले. 'एबीपी माझा'च्या माझा व्हिजन, माझा महाराष्ट्र या कार्यक्रमात ते बोलत होते.


Ghatkopar Hording Collapsed | घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांचे चौकशीचे आदेश

Ghatkopar Hoarding Collapsed | Chief Minister Shinde orders inquiry into Ghatkopar hoarding incident


Maharashtra Weather News : मुंबईसह, कोकणात उष्णतेची लाट; 'या' भागांमध्ये मात्र अवकाळीचा मारा कायम

Maharashtra Weather News : राज्याच्या प्रत्येत भागामध्ये हवामानाचे विचित्र आणि अनपेक्षित तालरंग, पाहून चिंता आणखी वाढेल...


CBSE 11th Admission 2024 : सीबीएसई १० वीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट अकरावीत प्रवेश

CBSE 10th Result 2024 : दीर्घ प्रतीक्षेनंतर, CBSE बोर्डाने अखेर सोमवार, १३ मे रोजी इयत्ता १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर केले. CBSE 2024 बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता बोर्डानेही प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. दहावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना थेट अकरावीत प्रवेश मिळणार आहे.


Shekhar Suman - अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

भारत, May 8 -- Shekhar Suman - अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश


PM Modi Mumbai Roadshow: पंतप्रधान मोदींचा आज मुंबईत रोड शो, हे रस्ते बंद राहणार

PM Modi Road Show Effects on Mumbai Traffic: पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज मोदींचा मुंबईतील घाटकोपरमध्ये रोड शो होणार आहे. सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी हो रोड शो सुरू होणार असून 7 वाजून 45 मिनिटांनी संपणार आहे. यामुळे मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. काही महत्वाचे रस्ते बंद राहणार आहेत. याबाबत माहिती जाणून घेऊयात...


Chandrashekhar Bawankule to meet Raj Thackeray : चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरे यांच्या भेटीला

Chandrashekhar Bawankule to meet Raj Thackeray : चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरे यांच्या भेटीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरेंच्या निवासस्थानी, चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट.


हवामान संकटावर ‘एआय’चा उतारा

Global Warming: जागतिक तापमानवाढीवर मार्ग काढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान साह्यभूत ठरणार आहे. जगात त्याचा वापरही सुरू झाला आहे आणि त्याचे परिणाम दिलासादायी आहेत.


संविधानभान : मौनाचा अधिकार

व्यक्तीला स्वत:विरुद्ध साक्ष द्यायला भाग पाडून गुन्ह्यांमध्ये गोवण्याचा प्रकार घडू नये, अशी अनुच्छेद २० (३) ची अपेक्षा आहे.


IRCTC Sikkim Package: गोड गर्लफ्रेन्डसोबत फिरा सिक्कीम, 8 दिवसांच्या पॅकेजमध्ये अनेक सुंदर ठिकाणांना भेट द्या

IRCTC Sikkim Package: इशान्य भारत हा देशातील अतिशय सुंदर भाग आहे. निसर्गाचं वरदान असलेला हा भाग अनेक पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही देखील मे महिन्यात इशान्य भारत फिरण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण आयआरसीटीसीने सिक्कीमसाठी एक खास पॅकेज लॉन्च केले आहे.


Devendra Fadnavis on Nashik : नाशिकच्या जागेवर नेमकं काय घडलं? फडणवीसांनी सांगितली INSIDE STORY

मुंबई: शरद पवारांसोबत राहून आपलं अस्तित्व नाही आणि भविष्यही नाही हे समजल्यानंतर अजित पवार हे आमच्यासोबत आल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितलं. मुंबईमध्ये आता मराठी मतदार हे भाजपच्या सोबत असल्याचा दावाही फडणवीसांनी केला. 'एबीपी माझा'च्या माझा व्हिजन, माझा महाराष्ट्र या कार्यक्रमात ते बोलत होते. काही ठिकाणी मतांचं ध्रुवीकरण देवेद्र फडणवीस म्हणाले की, "विरोधी आघाडीकडून लोकांमध्ये भय निर्माण केलं जातंय. सुरूवातीला दलितांमध्ये संविधान बदलणार असं भय निर्माण केलं गेलं, नंतर इतर समाजामध्येही भय निर्माण केलं गेलं. पण त्यांची ही खेळी यशस्वी होणार नाही. मराठवाड्यातील आठ पैकी सात ठिकाणी सभा घेतल्या. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जातीय ध्रुवीकरण झाल्याचं पाहायला मिळालं. पण महाराष्ट्रासाठी हे योग्य नाही. महाराष्ट्रात समाजासमाजामध्ये दुफळी निर्माण होणं हे दुर्दैवी आहे."


पंतप्रधानांकडून शरद पवारांवरील टीका राष्ट्रवादीच्या पथ्यावर – आर्य

पश्चिम महाराष्ट्रातील एका प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता भटकती आत्मा अशी टीका केली होती.


Loksabha election | उमेदवारांच्या खर्चात तफावत; नोटीस बजाविण्यास सुरुवात

पुणे : पुणे, शिरूर लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (13 मे) मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी सर्वाधिक 74 लाख 97 हजार रुपये प्रचार खर्च हा शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी केला आहे. त्याखालोखाल पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी 69 लाख 41 हजार रुपये खर्च केला आहे. शिरूरचे महाआघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी 53 लाख …


गालिचासारखी दिसणारी आकाशगंगा

वॉशिंग्टन : आपली पृथ्वी ज्या सौरमालिकेचा एक भाग आहे, अशा अनेक सौरमालिकांना सामावून घेणार्‍या आपल्या आकाशगंगेचे नाव ‘मिल्की वे’ आहे. ‘मिल्की वे’सारख्या असंख्य आकाशगंगा या अंतराळाच्या अनंत पसार्‍यामध्ये आहेत. त्यांचे आकारही वेगवेगळे असतात. आता ‘हबल’ या अंतराळ दुर्बिणीने चक्क गालिचासारख्या दिसणार्‍या एका अनोख्या आकाशगंगेचे छायाचित्र टिपले आहे. ही आकाशगंगा पृथ्वीपासून 60 दशलक्ष प्रकाशवर्ष अंतरावर आहे. …


Rahul Shewale On Uddhav Thackeray | 'धारावी मॉडेल'वरून जुंपली; शेवाळेंचा आरोप

Rahul Shewale On Uddhav Thackeray | Jumpli from 'Dharavi Model'; Accusation of algae


Akola Crime News : केवळ मौजमस्तीसाठी 5 मित्रांनी चोरल्या थेट शोरूमधून आलीशान गाड्या; अकोला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Akola News अकोला : हल्लीचा काळ हा सोशल मिडियाचा काळ आहे. या सोशल मीडियामुळे जग जवळ आलं असलं तरी, त्यांचे अनेक दुष्परिणाम देखील समोर येत असतात. अशातच सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यासाठी अकोल्यातल्या (Akola News) काही शाळकरी मित्रांनी एक धाडसी पाऊल उचलले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सर्वसामान्यांसह पोलिसांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात आलंय. सोशल मीडियावर रिल्स बनवण्यासोबतच फक्त मौज-मजेसाठी 4 अल्पवयीन मुलांसह एका तरुणाने चोरीचा (Crime) मार्ग...


बिजदची लोकप्रियता विरुद्ध मोदींची गॅरंटी

ओडिशात यावेळी सर्वच मतदार संघांत तिरंगी लढती होत आहेत. खरा मुकाबला सत्तारूढ बिजू जनता दल आणि विरोधी भाजप यांच्यातच होत आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची लोकप्रियता विरुद्ध मोदींची गॅरंटी असे स्वरूप येथील राजकीय लढाईला आले आहे. लोकसभा निवडणुकीत ओडिशामध्ये सत्तारूढ बिजदला भाजपच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. काँग्रेसही सर्व जागा लढवत असून, त्यामुळे चुरस …


‘पीओके’तील अराजक

फाळणीनंतरही भारत आणि पाकिस्तान या देशांपासून स्वतंत्र अस्तित्व राखू पाहणार्‍या काश्मीर संस्थानावर पाकिस्तान सीमेवरील पठाणी सशस्त्र टोळ्यांनी 22 ऑक्टोबर, 1947 रोजी आक्रमण करून घुसखोरी केली. त्यावेळी काश्मीरचे राजा हरिसिंग यांनी भारताकडून काश्मीरच्या संरक्षणासाठी लष्करी मदत पाठवण्याची विनंती केली. दि. 27 ऑक्टोबर, 1947 रोजी त्यांनी भारत सरकारकडे काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणास संमती देणारा सामीलनामा दिला. पाकमधून जे …


Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 15 May 2024

Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 15 May 2024


Gurucharan Singh:'सोढी'चं बेपत्ता होणं म्हणजे एक ढोंग! फैजान अन्सारीने केली पूनम पांडेशी तुलना, बॉयकॉट करण्याची मागणी

Gurucharan Singh Missing Case - टीव्ही अभिनेता गुरचरण सिंहचा पोलिस अजूनही शोध घेत आहेत. २३ दिवस उलटूनही त्याचा काहीच शोध लागलेला नाही. अशातच फैजान अन्सारीने या संपूर्ण प्रकरणाला पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे....


Sam Pitroda Statement Congress : दक्षिण भारतीय अफ्रिकन दिसतात, ईशान्य भारतातील लोक चिनी दिसतात

Sam Pitroda Statement Congress : पूर्व भारतातले लोक चिनी लोकांसारखे दिसतात, तर दक्षिण भारतीय आफ्रिकन लोकांसारखे दिसतात, आंतरराष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य.


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मे 2024 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील. ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मे 2024 | मंगळवार 1.शरद पवारांसोबत राहून अस्तित्व नाही हे लक्षात आल्यानंतर अजित पवार आमच्यासोबत आले, एबीपीच्या 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य https://tinyurl.com/44p37ybh शरद...


Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेमध्ये होणार मोठी भरती! पाहा अधिक माहिती

Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वे अंतर्गत कोणत्या पदांवर भरती करण्यात येणार आहे ते नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी पाहावे.


एप्रिलमध्ये वाहनांची विक्रमी विक्री

सियामने दिलेल्या आकडेवारीनुसार, वाहन निर्मात्यांकडून सरलेल्या एप्रिल महिन्यात ३,३५,६२९ वाहने वितरकांकडे पोहोचवण्यात आली. गेल्या वर्षी याच महिन्यात (एप्रिल २०२३) ३,३१,२७८ वाहने वितरकांकडे धाडण्यात आली होती.


निकाल ठरविणार कोल्हापूरची राजकीय दिशा

कोल्हापूरच्या राजकारणात पूर्वी कधी नव्हे एवढी घुसळण लोकसभा निवडणुकीत झाली आहे. 2019 च्या निवडणुकीत ‘आमचं ठरलंय’ म्हणत सतेज पाटील ज्या संजय मंडलिक यांना विजयी करा म्हणून सांगत होते, तेच आता त्यांना पराभूत करा, म्हणून सांगत होते. तर संजय मंडलिक यांच्याकडून पराभूत झालेले धनंजय महाडिक आता मंडलिक यांना विजयी करा, म्हणून सांगत होते. राजकारणातला हा बदल …


TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 13 May 2024 : 11 AM : ABP Majha

TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 13 May 2024 : 11 AM : ABP Majha


मुंबई: रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप

घाटकोपर येथील दुर्घटनेत झालेल्या जखमींची भेट घेण्यासाठी मंगळवारी विविध पक्षाच्या नेत्यांनी राजावाडी रुग्णालयात भेट दिली.