Trending:


Prakash Ambedkar : ठाकरे आणि शिंदेंमध्ये समझोता, प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक आरोप

Prakash Ambedkar : ठाकरे आणि शिंदेंमध्ये समझोता, प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक आरोप उबाठा सेनेने त्यांचा उमेदवार लढणार आहे की नूरा कुस्तीचा आहे एवढे सांगावं. "एकनाथ शिंदे आणि उबाठा सेना या दोघांमध्ये समझोता झालाय. निवडणुकीनंतर एकत्र आले तर आश्चर्य मानू नका" अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी म्हणाले उद्धव ठाकरे अडचणीत आले, तर मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही, उबाठा सेनेने भाजप सोबत समझोता केलाय. काँग्रेसने देखील उबाठा सेनेपासून फारकत घेतली ते यांचा प्रचार करत नाहीत. काँग्रेसला लक्षात आलं, की उबाठा सेनेने आपल्याला फसवलं असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंवर केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. प्रकाश आंबेडकर कल्याण लोकसभेचे वंचित चे उमेदवार डॉक्टर शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचार सभेसाठी उल्हासनगर मध्ये आले होते. यावेळी त्यांनी भाजपसह उद्धव ठाकरेंवर देखील घणाघाती टीका केली.


Shekhar Suman - अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

भारत, May 8 -- Shekhar Suman - अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश


गालिचासारखी दिसणारी आकाशगंगा

वॉशिंग्टन : आपली पृथ्वी ज्या सौरमालिकेचा एक भाग आहे, अशा अनेक सौरमालिकांना सामावून घेणार्‍या आपल्या आकाशगंगेचे नाव ‘मिल्की वे’ आहे. ‘मिल्की वे’सारख्या असंख्य आकाशगंगा या अंतराळाच्या अनंत पसार्‍यामध्ये आहेत. त्यांचे आकारही वेगवेगळे असतात. आता ‘हबल’ या अंतराळ दुर्बिणीने चक्क गालिचासारख्या दिसणार्‍या एका अनोख्या आकाशगंगेचे छायाचित्र टिपले आहे. ही आकाशगंगा पृथ्वीपासून 60 दशलक्ष प्रकाशवर्ष अंतरावर आहे. …


एप्रिलमध्ये वाहनांची विक्रमी विक्री

सियामने दिलेल्या आकडेवारीनुसार, वाहन निर्मात्यांकडून सरलेल्या एप्रिल महिन्यात ३,३५,६२९ वाहने वितरकांकडे पोहोचवण्यात आली. गेल्या वर्षी याच महिन्यात (एप्रिल २०२३) ३,३१,२७८ वाहने वितरकांकडे धाडण्यात आली होती.


ESIC Recruitment 2024 : कर्मचारी राज्य विमा निगम रुग्णालयात नोकरीची संधी, अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस

ESIC Recruitment 2024 : ESIC मध्ये रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या असून, येथील ज्येष्ठ निवासी पदे भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवार ESIC रिक्त पदांशी संबंधित सर्व महत्त्वाचे तपशील येथे पाहू शकतात.


Sam Pitroda Statement Congress : दक्षिण भारतीय अफ्रिकन दिसतात, ईशान्य भारतातील लोक चिनी दिसतात

Sam Pitroda Statement Congress : पूर्व भारतातले लोक चिनी लोकांसारखे दिसतात, तर दक्षिण भारतीय आफ्रिकन लोकांसारखे दिसतात, आंतरराष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य.


Chandrashekhar Bawankule to meet Raj Thackeray : चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरे यांच्या भेटीला

Chandrashekhar Bawankule to meet Raj Thackeray : चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरे यांच्या भेटीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरेंच्या निवासस्थानी, चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट.


CBSE Results 2024 : सीबीएसई बोर्डाच्या १०वी आणि १२वी च्या गुणांबाबत आक्षेप? बोर्डाने Revaluation चे वेळापत्रक जाहीर केले

CBSE Revaluation 2024 : सीबीएसईने इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालांवर खूश नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी दिली आहे. आपल्या गुणांबाबतीत समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसईने गुणांची पडताळणी, मूल्यमापन केलेल्या उत्तरपत्रिकेची प्रत मिळवणे आणि पुनर्मूल्यांकन करणे यासाठी संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.


मुंबई : फलक झाडांच्या मुळावर

महापालिका आणि रेल्वेच्या हद्दीतील हे अनेक ठिकाणी फलकांसाठी अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची बेमालुमपणे छाटणी करण्यात येत आहे.


Maharashtra News Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; नाशिकमध्ये सभा तर मुंबईत रॅली

Maharashtra Breaking News Live, 15 May 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व घडामोडी एका क्लिकवर


Anand Dave On Praful Patel | 'पंतप्रधान मोदींना राजगडाच्या सिंहासनावरही बसवणार का?' दवेंचा सवाल

Anand Dave On Praful Patel | 'Will the Prime Minister sit Modi on the throne of Rajgad too?' Dave's question


Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 15 May 2024

Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 15 May 2024


TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 14 May 2024: ABP Majha

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 14 May 2024: ABP Majha


Loksabha election | बारामतीबाबत संभ्रमच! कोणता मुद्दा ठरणार वरचढ?

बावडा : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालाकडे देशातील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत जनतेने भावनिक लाटेला पसंती दिली की विकासाच्या मुद्द्याला उचलून धरले? याबाबत मतपेटीत मतदारांनी दिलेल्या संभाव्य कौलाबाबत राजकीय अभ्यासकही संभ्रमात पडलेले दिसून येत आहेत. मात्र, सध्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार व महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांकडून विजयाचे दावे …


कणखर नेतृत्व, मर्द असावा तर उद्धव ठाकरेंसारखा; फोटो पाहताच रईस शेख भरभरून बोलले

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा पत्रकार परिषद या विशेष कार्यक्रमात 'मशाली'साठी राबणारे समाजवादी पक्षाचे मराठी मुस्लीम आमदार रईस शेख यांची खास मुलाखत घेतली आहे. उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व मान्य आहे का? असा प्रश्न विचारला असता ठाकरेंवर आमचा १०० टक्के विश्वास असल्याचा विश्वास रईस शेख यांनी व्यक्त केला. तसेच, फोटो राऊंडमध्ये उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच रईस शेख भरभरून बोलले.


निकाल ठरविणार कोल्हापूरची राजकीय दिशा

कोल्हापूरच्या राजकारणात पूर्वी कधी नव्हे एवढी घुसळण लोकसभा निवडणुकीत झाली आहे. 2019 च्या निवडणुकीत ‘आमचं ठरलंय’ म्हणत सतेज पाटील ज्या संजय मंडलिक यांना विजयी करा म्हणून सांगत होते, तेच आता त्यांना पराभूत करा, म्हणून सांगत होते. तर संजय मंडलिक यांच्याकडून पराभूत झालेले धनंजय महाडिक आता मंडलिक यांना विजयी करा, म्हणून सांगत होते. राजकारणातला हा बदल …


PM Narendra Modi Road Show In Mumbai: मुंबईत आज नरेंद्र मोदींचा रोड शो...फुगे, पतंगवर बंदी; 17 मे च्या मध्यरात्रीपर्यंत आदेश लागू, मुंबई पोलिसांचा निर्णय

PM Narendra Modi Road Show In Mumbai: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 च्या (Loksabha Election 2024) पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान प्रकिया होणार आहे. यासाठी 4 दिवस राहिले असताना सर्वंच राजकीय पक्षांनी प्रचारात जोर लावल्याचे दिसून येत आहे. आज पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पहिले नाशिक आणि कल्याणमध्ये सभा, त्यानंतर मुंबईतील घटकोपरमध्ये नरेंद्र मोदींचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. (PM...


Ghatkopar Police Colony : घाटकोपरमधील कोसळलेल्या होर्डिंगचा पोलीस वसाहतीला फटका : ABP Majha

घाटकोपर येथील होर्डिंग कोसळल आणि त्याचा फटका काही फुटांचा अंतरावर असलेल्या पोलीस वसाहतीलाही बसलाय. जेव्हा ही घटना घडली तेव्हा बाजूच्या पोलीस वसाहती मध्ये राहणाऱ्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इथल्या इमारत ज्या आधीच वाईट स्थितीमध्ये होत्या. त्यांना आणखी तडे गेले आहेत.


Sharad Pawar NCP Merger Congress : शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार? इतिहास काय?

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या आणखी जवळ जातील, तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) या वक्तव्यामुळे आगामी काळात विरोधकांच्या गोटातील काही पक्षांची पुर्नरचना होण्याचे संकेत मिळत आहेत. शरद पवार यांनी 'द इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केले. या मुलाखतीत शरद पवार यांनी म्हटले की, पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक समन्वयाने काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील, असा अंदाज शरद पवार यांनी वर्तवला. मग हाच निकष तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरचचंद्र पवार पार्टी या पक्षासाठी लागू होईल का, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. यावर पवार यांनी सांगितले की, मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोणताही फरक दिसत नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरुंची विचारसरणी मानणारे आहोत, असे शरद पवार यांनी म्हटले.


हवामान संकटावर ‘एआय’चा उतारा

Global Warming: जागतिक तापमानवाढीवर मार्ग काढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान साह्यभूत ठरणार आहे. जगात त्याचा वापरही सुरू झाला आहे आणि त्याचे परिणाम दिलासादायी आहेत.


‘पीओके’तील अराजक

फाळणीनंतरही भारत आणि पाकिस्तान या देशांपासून स्वतंत्र अस्तित्व राखू पाहणार्‍या काश्मीर संस्थानावर पाकिस्तान सीमेवरील पठाणी सशस्त्र टोळ्यांनी 22 ऑक्टोबर, 1947 रोजी आक्रमण करून घुसखोरी केली. त्यावेळी काश्मीरचे राजा हरिसिंग यांनी भारताकडून काश्मीरच्या संरक्षणासाठी लष्करी मदत पाठवण्याची विनंती केली. दि. 27 ऑक्टोबर, 1947 रोजी त्यांनी भारत सरकारकडे काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणास संमती देणारा सामीलनामा दिला. पाकमधून जे …


संविधानभान : मौनाचा अधिकार

व्यक्तीला स्वत:विरुद्ध साक्ष द्यायला भाग पाडून गुन्ह्यांमध्ये गोवण्याचा प्रकार घडू नये, अशी अनुच्छेद २० (३) ची अपेक्षा आहे.


boy died in leopard attack : मामाच्या गावी आलेल्या ८ वर्षीय मुलासोबत अघटित घडलं! बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

boy died in leopard attack in Alefhata Pune : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे मामाच्या गावी गेलेल्या एका ८ वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेमुळे हलहळ व्यक्त केली जात आहे.


Devendra Fadnavis Majha Vision Full : शिंदे - दादांच्या बंडाची कहाणी! फडणवीसांनी सगळंच सांगितलं!

मुंबई: शरद पवारांसोबत राहून आपलं अस्तित्व नाही आणि भविष्यही नाही हे समजल्यानंतर अजित पवार हे आमच्यासोबत आल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितलं. मुंबईमध्ये आता मराठी मतदार हे भाजपच्या सोबत असल्याचा दावाही फडणवीसांनी केला. 'एबीपी माझा'च्या माझा व्हिजन, माझा महाराष्ट्र या कार्यक्रमात ते बोलत होते. काही ठिकाणी मतांचं ध्रुवीकरण देवेद्र फडणवीस म्हणाले की, "विरोधी आघाडीकडून लोकांमध्ये भय निर्माण केलं जातंय. सुरूवातीला दलितांमध्ये संविधान बदलणार असं भय निर्माण केलं गेलं, नंतर इतर समाजामध्येही भय निर्माण केलं गेलं. पण त्यांची ही खेळी यशस्वी होणार नाही. मराठवाड्यातील आठ पैकी सात ठिकाणी सभा घेतल्या. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जातीय ध्रुवीकरण झाल्याचं पाहायला मिळालं. पण महाराष्ट्रासाठी हे योग्य नाही. महाराष्ट्रात समाजासमाजामध्ये दुफळी निर्माण होणं हे दुर्दैवी आहे."